भाई जगताप सर तुम्हाला क्रांतिकारी जय भीम असं व्यक्तिमत्व कोणीच म्हणलं नाही आणि तुम्ही जे बोललात ना ते एकदम सत्य आहे कारण संविधान हे काय फक्त जय भीम वाल्याचा आहे का सगळ्याचा संविधान आहे आणि जवाबी संविधानावर आज येते जवाबी संविधानावर संविधानावर संकट येतं तेव्हा फक्त जय भीम आलेत का उठून उभा राहतात त्या घटनेच्या द्वारे सत्तेवर बसल्यात ना आताचे सरकार तर महा मूर्खपणा करते देवन फळे दिसला स्वतःला काय समजतो
साहेब तुम्हाला सॅल्यूट करतो आम्ही तुम्ही एका गरीब याचा प्रश्न मंत्रालयात मांडत आहात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा त्याला न्याय मिळवून दे त्याला अशी आशा करतो आम्ही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातल्या त्याच्या भावांना नोकरीला लावून घ्या 😭😭😭🙏🙏🙏🙏🙏💙💙💙
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी न्यायालयीन समितीद्वारे होऊन परभणी पोलिसांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. मोर्चाला जाणीवपूर्वक हिंसक वळण देणाऱ्या व आंबेडकरी जनतेला बदनाम करणाऱ्यांवर देशद्रोहाचा खटला चालवून कठोर शिक्षा न्यायप्रिय जनतेला अपेक्षित आहे.
भाई जगताप यांच अभिनंदन
बिड & परभणी च्या ज्वलंत मुद्यावर आवाज उठवल्यामुळे भाई जगतापांना क्रांतीकारी
जय भिम जय शिवराय
भाई जगताप तुम्हाला कडक जय भीम
भाई जगताप ला बोलू द्या,खंडीत करण्यात येऊ नये
काँग्रेस शिवाय पर्याय नाही😢
तुम्हाला वंचित शिव पर्याय नाही @@lakhansadaphal1243
भाई जगताप सत्य बोललात. तुम्हाला सप्रेम जयभीम.
जगताप सर, तुम्ही ग्रेट आहात .जय शिवराय जय संविधान जय भारत . जय भीम
भाई जगताप तुम्ही खरच सत्य बोलता. धन्यवाद.....
भाई जगताप जी बरोबर बोलले, ब्रह्मण वाद सरकार मुर्दाबाद BJP सरकार मुर्दाबाद
साहेब खरच तुम्ही छान बोलात धन्यवाद 🙏 जय भीम जय संविधान 🙏
सत्य बोलले साहेबा
लोकांच्या नाही तर प्रकाश आंबेडकर यांच्या मागणीमुळे पोस्टर्मोर्टम इमानदारी ने झाले
भाई जगताप आपण परभणी जिल्ह्यातील खरी घटना मांडले आपले आभार🙏💕
भाई जगताप सप्रेम जय भीम आपण खूप छान बाजू मांडली त्याबद्दल धन्यवाद. कोण मार्ग दर्शन करणारा आरोपीची बाजू घेत असल्याची दिसते.
तो कधीपासून मनोरुग्ण आहे, कोणत्या डॉक्टरची ट्रिटमेंट घेत होता,कोणत्या गोळ्या घेत होता ते सांगा
पोलिस प्रशासनाचा जाहीर निषेध बिजेपी सरकार मुर्दाबाद 😡😡😡😡😡 जय भीम जय संविधान वंचित बहुजन आघाडी कडून जय भीम 💙💙🙏🙏
Very good Sir जय भीम जय संविधान
Great saheb 🙏🙏
भाई तुम्हाला मानाचा कडक जय भिम
भाई जगताप जी आपले खुप खुप शुभेच्छा सरकार ईव्हईऐम चेच आहे यांना समाच काही लेन देना नाही भाजपा भगाव देश बचाव 🎉❤🎉❤🎉🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
न्याय मिळाला पाहिजे... जय भीम 💙💙💙
परभणीचया भिमसैनिकाचा बळी या व्यवस्थेने घेतला
Jagtap saheb बरोबर बोललात तुम्ही
Jay bhim
भाई आपणास मानाचा जयभीम खुप छान परखडपणे विचार मांडले
भाई जगताप सर तुम्हाला क्रांतिकारी जय भीम असं व्यक्तिमत्व कोणीच म्हणलं नाही आणि तुम्ही जे बोललात ना ते एकदम सत्य आहे कारण संविधान हे काय फक्त जय भीम वाल्याचा आहे का सगळ्याचा संविधान आहे आणि जवाबी संविधानावर आज येते जवाबी संविधानावर संविधानावर संकट येतं तेव्हा फक्त जय भीम आलेत का उठून उभा राहतात त्या घटनेच्या द्वारे सत्तेवर बसल्यात ना आताचे सरकार तर महा मूर्खपणा करते देवन फळे दिसला स्वतःला काय समजतो
Great भाई जगताप.... जय भीम
Kdkk jay bhim sir 💙🙏
भाई जगताप साहेब, सरकारला धारेवर धरले, 🔥💙🙏 धन्यवाद सत्य मांडले
भाई जगताप साहेब आपण खूप सत्य बोलत आहेत धन्यवाद सर
व्वा भाई व्वा 🫡...जय भीम
जयभीम भाई जगताप ज्या कर्मचाऱ्यांकडून आन्याय झाला त्याला सजा लागलिच पाहिजेच,
आपले कोणी समजुन घेत नसेल तर एक दिवस समजेल सरकार ला
मग फक्त भिमाकोरेगाव घडल भाई जगताप फक्त आदेश घ्या , ----जय संविधान,
कड़क जयभिम ❤❤
Bhai Kadak Jay bhim ❤❤
भाई जगताप सर great आहात तुम्ही I salute..you sir...
जाहीर निषेध,
भाई क्रांतीकारी जय भीम
भाई जगताप साहेबाना मानाचा जय भिम 🙏
Bhai jagtab your right
भाई जगताप यांनी खूप तळमळीने परभणी आणि बीड जिल्हा यथील गुन्हेगारी बद्दल अधिक दिली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन जय भीम जय संविधान 🙏🌺🪻
मा मगताप साहेब अगदी बरोबर बोललेआहे ्सवीधानाची शपत आणी सवीधानाची विटंबना होते तेव्हा चकार शब्दही बोलत नाही यावरून हे सारे सवीधान विरोधी आहे ्
भाऊ कडक तुमाला जय भिम 🙏
भाई जगताप तुम्हाला मानाचा मुजरा 👌🙏👍
भाई जगतापांना क्रांतिकारी जय भिम
भाई आपण खरे प्रतिनिधी शोभाता
अहो हा फडणवीस मुख्यमंत्री स्वतः कडे गृहमंत्री पद का घेतो किंवा का मागतो हे पद. नाहक आंबेडकर यांच्या अनुयायांना छळण्या साठी
Jay bhim sir
भाई जगताप ज्या पधत्तीने बोलत आहेत, भाई जगताप ५ वर्ष गाजवतील हैं मात्र नक्की.
पोलीस प्रशासन चा जाहीर निषेध
एकदम बरोबर
किती disturb करतात बोलताना.नीट बोलू देत नाहीत
शंभू राजे व्यत्यय आणू नका! संविधानाने व्यक्त करण्याचा अधिकार दिला ! मा. शंभूराजे तुम्ही व्यत्यय आणू नका!
तो स्वतःला जास्त शहाणा समजतो?
🎉🎉🎉
जगताप यांनी योग्य बोलत आहेत, मध्येच टोकु नये
जय भीम जय संविधान 💙💙🙏🙏🙏🌹
Great sir 👍
महाराष्ट्रात लोकशाहीचा आंत केला गेला आहे एवढे क्रुरपणे हात्या झाली आरोपींना इनकान्टर करण्यात आले पाहिजे
Saty..bole..bai ..jagtap.
सरकारचा आणि पोलिसांचा जाहीर निषेध
Right
Right भाई जगताप सर🙏
Kya baat hai👌🙏🙏🙏
Jagtap sir Tumhala Kaddak Salam.... Great speech
Great Saheb
🇮🇳 PROUDLY INDIAN 🇮🇳
SatyA bolat aahat sir jai bheemji
जगताप साहेब तुम्ही ह्या जातीवाद सरकारला मुद्दे सुद प्रश्न विचारूण धारेवर धरले .. आभार तुमचे जय शिवराय🚩 जय भीम🙏
👌👌👌🙏
भाई जगताप,तूम्हाला एक शब्दावर आक्षेप घेवून लक्ष विचलीत केले आहे.
कडक जय भीम
Bahi जय भीम जय महाराष्ट्र
साहेब तुम्हाला सॅल्यूट करतो आम्ही तुम्ही एका गरीब याचा प्रश्न मंत्रालयात मांडत आहात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा त्याला न्याय मिळवून दे त्याला अशी आशा करतो आम्ही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातल्या त्याच्या भावांना नोकरीला लावून घ्या 😭😭😭🙏🙏🙏🙏🙏💙💙💙
भाई जगताप जय भीम
भाई जगताप तुम्हाला कळत जय भीम
अतिशय बेशर्मी चे वर्तन आहे सभापति चे, त्या पोलीस अधीकार्याचे कर्ता करवीता सरकार च आहे हे प्रमाणित करत आहे हे वर्तन सभापति चे.
सत्य कथन
जगताप सर कडक जयभीम❤
भाई जगताप सविनय जयभिम
,,बाकीचे-२७ आरोपी यांन्ना का मेजर atak आला नाही?-कारण ह-२५ मनाने,धैर्यवान आहे,पण हे दोघे,मनाने नाजुक होते.
भाई जगताप साहेब आपण छान मुद्दे मांडले आहेत त्या बद्दल धन्यवाद
Salute Jagatap saheb kadak jai bhim, Jay shivrai 👍
जयभीम सर
Hon'ble Bhai jagtap Jay Bheem, salute sir
भाई जगताप यांना मानाचा जय भीम..
Bhai jagtap huge respect sir 👍
भाई जगताप अगदी बरोबर म्हणला साहेब तुम्ही
Bhai jagtap good 👍👍jay bhim
आ.भाई जगताप साहेबांना मानाचा जय भीम.हे मनुवादी सरकार आहे,हे काय न्याय देणार आहेत.
Te nyay denare kon ....apan apalyala nyay milavayacha dit nasal tr tyacha baap Dil ....lachar houn jagayach nahi Melo tr chalal....hukumshhit jagayach nahi ....shahu fule babasaheb chattrapati shivaji maharajanche sanskar ahet apalyavr
एक नंबर भाई जगताप धन्यवाद
Nice sir
अध्यक्ष महोदय जाती वादी आहे असे वाटत आहे😂😂😂
भाई तुम्हाला जयभीम भाई
सत्य आहे.
भाई जगताप साहेब बोलते ते बराबर बोलते
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी न्यायालयीन समितीद्वारे होऊन परभणी पोलिसांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. मोर्चाला जाणीवपूर्वक हिंसक वळण देणाऱ्या व आंबेडकरी जनतेला बदनाम करणाऱ्यांवर देशद्रोहाचा खटला चालवून कठोर शिक्षा न्यायप्रिय जनतेला अपेक्षित आहे.
😢🙏🙏
ख़र बोलत सर बोलत
Bhau jagtap agadi Satya bolale tumhi 100%
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻Jay bhim Jay sanvidhan
🩵🩵🩵🩵🩵🩵🩵
Yek dam correct sir
Jai bhim sir ji
भाई मुद्दे मांडत असतांना मधेच पिठासीन अधिकारी मधेच वेळ घेत आहेत. जास्त वेळ तर पिठाशीन अधिकारी घेत आहे.
Bhai जगताप क्रांतिकारी जय भीम जय संविधान
जय भिम सर
क्रांतीकारी जयभिम