माणूस कुठून कुठे आणि कसा बदलत जातो याचे ज्वलंत उदाहरण. म्हणजे मिटकरी. अहो अमोल मिटकरी साहेब मुळातच भाजपाचे धोरण शाहू फुले आंबेडकर यांचे विरोधात आहे, ज्यांचे सोबत तुम्ही काम करताय. आज देशाचे गृहमंत्री बाबासाहेबांबद्दल काय बोलले पहा.
महाराष्ट्राला अजित दादांनी अर्थिक शिस्त लावली तेच अर्थ मंत्री होतिल-अमोल मिटकरी. 70, हजार कोटिचा महाराष्ट्राला चुना लाऊन ते पचवल..... हे कांही कमि नाही.......?
अहो हे मिटकरी साहेब ढुंगण उपटू उपटु
भाजपा वर आणि आरएसएस वर टीका करायचे . आता पलटी खात आहेत.
राष्ट्रवादी मध्ये गेल्यावर फुले शाहू आंबेडकर विसरले
बरोबर
माणूस कुठून कुठे आणि कसा बदलत जातो याचे ज्वलंत उदाहरण. म्हणजे मिटकरी. अहो अमोल मिटकरी साहेब मुळातच भाजपाचे धोरण शाहू फुले आंबेडकर यांचे विरोधात आहे, ज्यांचे सोबत तुम्ही काम करताय. आज देशाचे गृहमंत्री बाबासाहेबांबद्दल काय बोलले पहा.
या फालतू सोबत कश्याला चर्चा करतात दोन दोन हजार रुपये घेऊन विचार विकणारा आहे हां
Boudh लोकांकडुन खूप पैसा कमवला मानधन च्या नावाने व संविधान पुस्तक विकून जेव्हा भाषण करतील तेव्हा.याना यांच्या स्टेज वर मानधन भेटत असेल की नाही .
अमोल मेटकरी दादा तुमच्या कडे फुले शाहू आंबेडकर यांचे विचार कुठं गेले ते सांगा जय भीम जय संविधान 😂😂😂😂
पुढच्या निवडणुकीत हे आमदार भाजपाचे असतील.
अशा फालतू माणसासोबत बोलणं योग्य नाही मीडियाला आम्ही सांगतो
अहो हे ओबीसी आरक्षण धोक्यात आले तरी हे स्वार्थासाठी काहीही करतील
यांना फक्त राजकारण आल की बाबासाहेब आठवतात
पूर्णपणे फसलेला interview, रिपोर्टर ने नेमक कोणत्या विषयावर interview घ्यावा हे त्यांनाच समजलं नाही, 🤦♂️
गावची ग्रामपंचायत यांच्याकडे निवडून येत नाही 😂😂😂
महाराष्ट्राला अजित दादांनी अर्थिक शिस्त लावली तेच अर्थ मंत्री होतिल-अमोल मिटकरी.
70, हजार कोटिचा महाराष्ट्राला चुना लाऊन ते पचवल.....
हे कांही कमि नाही.......?
भारतीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे.
तुमच सरकार माथेफिरू आहे
मिटकरी संविधान विरोधकांना साथ देत आहात द्या राजीनामा परभणी आणि अमित शहा च्या वक्तव्याबद्दल
द्या राजीनामा
मीटकरी तुम्ही स्वतःला जास्त तत्त्वज्ञानी समजू नका. पत्रकार बरोबर प्रश्न विचारत आहेत त्यांचे उत्तर द्या.
स्वार्थी मानस आता फुले,शाहू,आंबेडकर विसरलेत..
हा बरोबर बोलला मिटकरी 70 हजार करोडोंची आर्थिक बजेट बरोबर केल आणि पळाला गु ,आहाठी
छान प्रश्न विचारले
महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांची कास धरा
मीटकरी ची झाली फिटकरी आता तडजोडी ची भाषा कराया लागलायं ।
Jai mulnivasi zindabada hai sc st obc and minority maratha ek hai zindabada hai
पत्रकाराला अक्कल नाही.
कोण कोणाचे शरमिंदे आहे कळत नाही.
🙏🙏🙏 Jay bhim
Diplomatic Answer 😀😀😀😀😀
कोण कुणाला भिडला ?
तुमची गरज नाही जाऊ नका पेटवायला वेळ निघून गेल्यावर
तुमच्या राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का???
मीठूकरी
Mutakir lachar ahe dukar
Aata Amol nahi
Arthik shist म्हंजे barabarr 70hajar koti bharte to ghsrst ekdum shistit. 😅
Patrakar barobar prashna karat nahi.
BJP la Shivya devun par zala
Aho mitkari bhau kharach boltat te patrkar tumi puvri jebhashan karaycje te ata tumchya todatun mi ata ekayla yet nay saviddhan mule tumi amdar zdle visarleka
मीटकरी हा मनुवादी विचार धारेचा मानुस आहे, परभणी त जे काही घडल त्या घटने बद्दल त्याला काही ही लेन देन नाही....
Arthik bhrastachar karnaryala arth mantripad vah vah kay naitikata