आपनपहा हेलोक अध्यक्श साहेबांन समोर कीती भांडत आहे फायदा यांचाच पक्त आपण गंमत पहा्आणी यांना परत नीवडुन द्या आपण डोळे असुन आंधळे आहोत आपण परत गरीबच राहणार आहोत मी कुणालाच मतदान करणार नाहि भाऊ
अरे शेलार साहेब काय बोलता कोरोना होता तेव्हा दोन वर्षे, तुम्ही तरी घरा बाहेर पडले होते का, खोटं बोला पण रेटून बोला ही परस्तीती आहे भाजपची, किती ही ओरडून बोला पण सत्य हे सत्यच असणार
हे कसले जनतेचे प्रतिनिधी.असं वाटतं हे गल्लीतील उनाडक्या करणारे म्हणुन जनतेने या सर्वांचा विचार करून निर्णय घ्यावा.कि यांना आता रिटायर्ड का करु नये.बस झाला यांची थेरं यांना जनतेची, समाजाच्या हितासाठी काही पण करायचीच इच्छाशक्ती नाही.
जनता तुम्हाला तुमच्याच भाषेत जेव्हा तुम्हाला बोलतात तेव्हाच SIT लावली जाते. त्याप्रमाणेच तुमच्या आरेरावीची, उद्धटपणाच्या भाषेमागे कोण आहे याचीही चौकशी SIT कडून करावी...
कसं जनतेने बघायचं यांच्याकडे यांच्या यांच्यासाठी त्यांच्या घराण्यासाठीच सरकार आहेत आता जेवढे सतेत विरोदात आहेत तेव्हड्याना जनतेने घरी बसवले पाहिजे तेव्हा ह्यांचा माझ कमी होईल
शेलार ला आणि एकूणच भाजपच्या लोकांना सत्तेची हवा खुप च डोक्यात गेलीय.फडणवीस ने महाराष्ट्र चा तमाशा करुन ठेवलाय.2024 च्या निवडणूक नंतर उतरेल सत्तेचा माज यांचा.😂😅😂😅
सर्व सत्ताधाऱ्यांना पैसा जास्त झालेमुळे माज आलेला आहे.
आशिष शेलार ला खूपच सत्तेचा माज आलाय थांब भाऊ रिंगण जवळ आ देवेंद्र भाऊ च्या जीवा बोलतोय
सत्येचा माज आलाय म्हणुन अरेतुरे ची भाषा सभागृहात होते हे काय चाललंय हा माज जनता नक्कीच उतरवतीळ
सरकारला सत्तेचा माज खूपच आला आहे.
सत्तेचा माज नक्की जिरणार.
ह्या शलाराला हि भाषा शोभते का सत्तेचा माज आहे
भाषा तर जाऊदे पण हातवारे कसे होते बघा शी शी
शेलार तूझी मस्ती उतरवली जाईल घेतूला जे बोलायचं बोलून
यांच्या विरुद्ध एसआरटी बसवा
Sit basava ha konachi script vachato
Ho barober karan jarange ni apshabdha vaprale mhanun sit lavali aahe ter mag saglyan la sarkha niyam pahijet.
फडणवीस नी महाराष्ट्राची अब्रू घालवली
सत्तेचा माज लय दिवस टिकत नाही
😅😅😅😂😂
सत्तेची मस्ती आहे यांना
तुमचे कडुन जनतेने नेमके काय घ्यावे, अवघड आहे जनतेचे.
Yana apla party chi padli baki kai nahi
बीजेपीला सत्तेचा माज आलाय
गृहमंत्रालय बीजेपीचे आहेत
सत्तेचा माज आला आहे
सत्तेचा माझं जनता उतरवेल
सत्तेचा माज लवकरच जाणार आहे
सरकारला सत्तेचा माज
कोरोना मध्ये शेलार कुठे होता
Ubatha ghari ande ghalat hota 😂😂😂
आता ही शिवी नही का यावर काय कार्यवाही होणार
सत्य माज आला आ
काय भाषा आहे यांची सगळा महाराष्ट्र बघतो यांना लाज नाही वाटत.!
धन्यवाद शेलार साहेब आपण जे बोललात ते बरोबर आहे प्रत्येक आमदारांनी आपल्या आमदारकीच्या पैशात राहून बोलले पाहिजे. हा शिमग्या तील होळीचा सण नाही आहे.
ज्या आमदार खासदार नी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले आहे तेलाच मराठा समाज मतदान करेल.
संसदेतील अशी अरेरावीची भाषा अशोभनीय आहे.महाराष्ट्राच्या संसदीय मंदीर च्या आवारात असे प्रकार तेही नेत्यांकडून. जनतेने काय आदर्श घ्यायचा.
अहो फालतू आमदार...माज आहे त्याला.सत्तांतर झाल्यावर बघ तुझी काय अवस्था होईल.
प्रकार बघा हातवारे कसे बघा
आमदार आहे का कोण आहे.आरेतुरे दुसऱ्या आमदाराला बोलत आहे.
हा बांद्रा चा हजाम आहे
नाच्या आहे तो
सत्तेचा माज आलाय
आरे शेलारमामा... शकुनी मामा झालाय....गप
अपशब्द वापरले SIT लावा
आपनपहा हेलोक अध्यक्श साहेबांन समोर कीती भांडत आहे फायदा यांचाच पक्त आपण गंमत पहा्आणी यांना परत नीवडुन द्या आपण डोळे असुन आंधळे आहोत आपण परत गरीबच राहणार आहोत मी कुणालाच मतदान करणार नाहि भाऊ
ना खाउगा ना खाने दुगा जिनहोने खाया है उनको भी साथ लेकर चल ऊगा सबका साथ सबका विकास सबका विश्वास
शेलार तु संपणार सतेचा माज दुसर काय
सत्ता जाईल त्यावेळी समजेल.... काही अर्थ नाही लाज वाटते आम्हाला हे बघताना.
यांचे मानधन बंद करा.यांना.लय.माज.आहे
शेलारांना वाटत असेल पूढे मंत्री होईल परंतु जनमत वेगळे आहे, भाजपा कधीच मान्य नाही शेतकऱ्यांना
अद्यक्ष मोहदयावरच SIT बसवा.
यांना सरकार ला माज आला आहे तेव्हा लोकांनी यांना त्यांच्या जागा दाखवून दिली पाहिजे
शेलार साहेब तुम्हाला सत्तेचा माज आहे पण हे दिवस जास्त दिवस राहत नाहीत हे लक्षात ठेवा
लाज वाटत नाही अजून शेलार म्हणतोय लोकशाही धोकयात नाहीं म्हणतो हा अरे बाळा BJP फक्त हुकूमशाही राबवते
शेलार हे वागणं बरं नाही.
Lokani yogy lok patvli pahijet vidhansabhet...
शिष्टाईचे सभागृहाचे सदस्य आत्ता सत्तेमुळे किती मोठी डरकाळी काढतात.
या राजकारणी लोकांना आता जागा दाखवण्याची वेळ आली आहे आता यांना मतदान करू नका दादागिरी सुरु झाली सगळी 👆
शेलार विधान भवन मद्ये काय भाषा सत्तेची मस्ती आहे
सत्तेचा माज आहे. सभागृहात अरे कारे ची भाषा, जनतेने काय आदर्श घ्यायचा !
अरे शेलार साहेब काय बोलता कोरोना होता तेव्हा दोन वर्षे, तुम्ही तरी घरा बाहेर पडले होते का, खोटं बोला पण रेटून बोला ही परस्तीती आहे भाजपची, किती ही ओरडून बोला पण सत्य हे सत्यच असणार
A satyaalach bomblaayala laagte bombaltoy
शेलार मामा मतदान लवकरच येत आहे समजून जाईल
सत्ताधारी माजुरी आहे. यांना जनतेच काही राहीलेल नाही. यांना श्रीमंत व्हायचंय आहे.
अरे हा आ शिष स्त अरेरावी करत आहे यांच्यावर अध्यक्ष नी तात्काळ कार्यवाही करावी
फक्त सत्तेचा माज ,थोड थांबा... मतदान येतय
शेलारजी दमान घ्या खुडच्या बदलणार हे माजु नका हो
ह्याला काय लावणार....... सरकार
समोर स्पीकर आहे म्हणून हा सगळा हा नाटकी पणा दुसरे काहीच नाही.पण नेत्यानो लक्षात ठेवा आता जनतेने तुम्हाला पुरेपूर ओळखलेले आहे
चटणी.भरा.याचे......
Sit बसवा...
ह्यांना सत्तेचा माज आलाय ह्यांचा माज जनतेने उतरवलाच पाहिजे.
यापैकी एकही नेता निवडून येता कामा नये हे जनतेने उच्च शिक्षित उमेदवाराला मतदान केले पाहिजे
अडवोकेत शेलार वकिली कधी करतो की सोडून दिली बेरोजगारीमुळे. नाहीतर वकील गिऱ्हाईक शोधत फिरत असतात कोर्टासमोर.
सरकारची जागा दाखवयची वेळ आली आहे
शेला ची sit zali पाहेजे
शेलार बाद गेलेला माणूस आहे....सत्तेचा माज आहे
आशिष शेलार साहेब व सर्व भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे सर्व उमेदवारांना मतदान करू नये ही विनंती आहे
सता बदलाने गरजेची आहे.
शैलार मुजोर आहे
भाजपची शंभरी भरली
या लोकांनी महाराष्ट्रातील जनतेच वाटोळे केले
माजूरा शेलार
जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काही मराठी माणसं फितुर झाले होते तसेच आता झाले आहेत दिल्ली समोर मुजरा करत आहेत जरा सूधरा
Mast raghunath sir
लोकशाही धोक्यात नाही तर लोकप्रतिनिधि ना मिळणाऱ्या खोक्यात आहे ....
50 खोके एकदम ok
Ghya kmla bai
अंधेरी पोट निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर या तावडे खुळावल्या सारखा झाला आहे.
याला सत्तेचा माझा
हे कसले जनतेचे प्रतिनिधी.असं वाटतं हे गल्लीतील उनाडक्या करणारे म्हणुन जनतेने या सर्वांचा विचार करून निर्णय घ्यावा.कि यांना आता रिटायर्ड का करु नये.बस झाला यांची थेरं यांना जनतेची, समाजाच्या हितासाठी काही पण करायचीच इच्छाशक्ती नाही.
मराठा क्रांती मोर्चा मुंबई तुन शेलार ला समाज ने जायला सांगितले होते
शेलार बराच माज चढला आहे.
जनता तुम्हाला तुमच्याच भाषेत जेव्हा तुम्हाला बोलतात तेव्हाच SIT लावली जाते. त्याप्रमाणेच तुमच्या आरेरावीची, उद्धटपणाच्या भाषेमागे कोण आहे याचीही चौकशी SIT कडून करावी...
शेलार म्हणजे सत्तेचा माज असलेला दळभद्री माणूस
यां शेलाराना जणतानच धडा शिकवेल,, माझं आहे तुझी मस्ती लवकरच हुतरले
आता सत्तेत मजाच राहलि नाहि आज परेत कधीच हे शब्द ऐकले नव्हते या पुढे तर काय बोलतील कसे वागतील याचा नेम राहिला नाही या पेक्षा अपक्षावलेच निवडून द्या
यांना खरंच सत्तेचा माज आलाय..,
कसं जनतेने बघायचं यांच्याकडे यांच्या यांच्यासाठी त्यांच्या घराण्यासाठीच सरकार आहेत आता जेवढे सतेत विरोदात आहेत तेव्हड्याना जनतेने घरी बसवले पाहिजे
तेव्हा ह्यांचा माझ कमी होईल
खुप किळस येते या नेत्यांना बघून महाराष्ट्राची लक्तरे करून सोडलीत
सत्तेचा माज आलाय पण येवढ शेलार मामा
आता फक्त जरांगे
Right shelar saheb khup chan
Kay right bindok dukkar tondya shelar tuza bap😂😂😂
सत्तेचा माज आहे जनता तुमचं माझं उतरनार
शेलार ला आणि एकूणच भाजपच्या लोकांना सत्तेची हवा खुप च डोक्यात गेलीय.फडणवीस ने महाराष्ट्र चा तमाशा करुन ठेवलाय.2024 च्या निवडणूक नंतर उतरेल सत्तेचा माज यांचा.😂😅😂😅
काय ही आमदारांची भाषा लाज वाटते ऐकुन
महाराष्ट्र तुम्हा भाजपला कधीच माफ करणारनाही.
या आशिष शेलारला सब्यता शिकवा जरा,शेलार तुला जनता तूझी औकात दाखवणार आमदारकीला
जाधव साहेब
सत्ता - माज - अहंकार = bhaji jhali patal.
आशिष शेलार ना खूप मजा आला आहे सत्तेचा
यांची मस्ती जनतेने उतरायलाच हवी.....नाहीतर....
तमाशा मंडळ काढा,विधानसभा आहे का तमाशा मंडळ ते कळतं नाही
शेलार नि राजनामा देतो मनला होता काय झाल तेच
हा शेलार आमदार आहे का नाचा
शैलार साहेब तुम्ही तुमची इज्जत तुम्ही घालवलेली आहात तुम्ही बोलल्या प्रमाणे राजकारणातून संन्यास घेवून बाहेर पडावे आणि मोकळे व्हावे.
बीजेपी चया गुणाला सत्तेचा माज आला आहे
एवढा माज बरा नव्हे आमदार साहेब
माज उतरवला जातो इथे हा महाराष्ट्रात आहे गुजरात नाही...... ठेलार
माननीय,आशिष शेलार हे हात-वारे खुप छान करतात.
तमाशात अशा अदा-कारी केल्यास एक नवोदित कलाकार म्हणून चांगल नाव लौकीक कमावतील.