Beed Lok Sabha Election Polling Live | बीडला विक्रमी मतदान, धनगर, माळी, बंजारा मतं कुणाला मिळाली?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 тра 2024
  • #loksabhaelection2024 #Phase4Election #beedloksabha #MaharashtraTimes
    बीड लोकसभा मतदार मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता मतदारसंघात चौथ्या टप्प्यात मतदान पार पडलं. सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वाजेपर्यंत सुमारे 68% टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे या लढतीला जातीय समीकरणाची किनार लाभली. कुणाला नेमका फायदा होऊ शकतो ते पाहू...

КОМЕНТАРІ • 631

  • @user-sz6oc8lx8n
    @user-sz6oc8lx8n 14 днів тому +83

    ओबीसी चे सगळी मतं वन साईड पंकजा मुंडेंना मिळालीत बबन गित्ते च्या गावात पणं कमळ चाललंय ठासून 🎉🎉

    • @user-to7xy8mt9h
      @user-to7xy8mt9h 7 днів тому +3

      निवडून येईपर्यंत OBC आणि निवडून आल्यावर वंजारी का 😂

  • @vishwasdumbre5549
    @vishwasdumbre5549 14 днів тому +45

    जरांगे चा फुग्गा जबरदस्त फुटणार 😊

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 13 днів тому +1

      Like unphad & fadanvis ? 😂😂😂

    • @parmeshwarghuge
      @parmeshwarghuge 10 днів тому

      Mithun harla

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 10 днів тому

      Like modi ?

    • @user-to7xy8mt9h
      @user-to7xy8mt9h 7 днів тому

      चुत्या भोकाच्या मराठ्यांना OBC समाजचा विरोध नाही मराठा आरक्षण विरोधी बोलणाऱ्या नेत्यांचा आहे या पंकजा मुंडेनी आणि धनंजय मुंडेनी OBC विरोधात मराठा असा वाद पेटवला तू बस चिक्की घोट्याळे बाईच्या नादी लागत

  • @SatishSolnkar
    @SatishSolnkar 14 днів тому +38

    पंकजा ताई साहेब निवडून येणार 100%

  • @namdevkute5610
    @namdevkute5610 14 днів тому +19

    ताईला मतदान करा असं माझं मत नाही परंतु ज्या शरदचंद्र पवारांनी तुमची चाळीस वर्षे ठोकली त्या पवार साहेबांची तुतारी वाजवण्यासाठी तुम्ही त्या वेड्या जरा रांगेत ऐकायला लागली ही सर्वात मोठी शोकांतिका आहे

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 14 днів тому +52

    पंकजा गोपीनाथ मुंडे विजयी भव

  • @arjunmunde1033
    @arjunmunde1033 14 днів тому +24

    एकच पर्व obc सर्व.
    अद्भुत एकजूट.

  • @kiranyamgar-patil
    @kiranyamgar-patil 14 днів тому +38

    धनगर मतदान ताईनाच जानकर साहेब यांच्या आदेशाने,...

    • @user-to7xy8mt9h
      @user-to7xy8mt9h 7 днів тому

      आरक्षण भेटणं का तुम्हाला पंकजा निवडून आल्यावर😂

    • @trds9
      @trds9 4 дні тому

      @@user-to7xy8mt9h Manoj Jarange madad karnar hote pn jau de kami akkal ahe

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 14 днів тому +56

    मी महादेव जानकर यांच्या भगिनी पंकजा ताई यांना मतदान केल

  • @user-ww3lo2df8i
    @user-ww3lo2df8i 14 днів тому +16

    फक्त पंकजा ताई खासदार होणार🎉🎉

  • @shekharsanap142
    @shekharsanap142 14 днів тому +110

    पंकजाताई 100% विजयी

  • @rajeshaghav6119
    @rajeshaghav6119 14 днів тому +39

    आता फक्त आता फक्त एकच ऐकायचं बहुरंग सोनवणे किती मतांनी पडला 😂😂😂😂

  • @sanjeevmarewad669
    @sanjeevmarewad669 13 днів тому +13

    125000मताने पंकजा मुंडे पालवे.निवडून येतील.

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 14 днів тому +33

    पंकजा ताई विजयी होणार आहेत १००%

  • @Shyam.Tonde12
    @Shyam.Tonde12 14 днів тому +107

    पंकजाताई 100 टक्के मतदान आमच्या गावात झालं आहे

  • @vithobamundhe8739
    @vithobamundhe8739 14 днів тому +67

    पंकजाताई मुंढे

    • @SukhdevGanje
      @SukhdevGanje 13 днів тому +1

      पंकजा ताई फिक्स

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 14 днів тому +48

    जातीयवादी जरागे संपतील आता
    जनतेने जातीयवादी लोकांना लाथ घालून विकासाला साथ दिली आहे...

    • @onkaryoge9091
      @onkaryoge9091 12 днів тому

      😂😂😂

    • @madhavwalasnge9668
      @madhavwalasnge9668 12 днів тому

      कोणता विकास केला रे भडव्या

    • @govindraut6637
      @govindraut6637 12 днів тому

      भाजप ची थाप आहे फक्त केवळ रोड तयार करणे म्हणजे विकास नसतो,ग्रामीण भागापर्यंत गुणवत्ता पूर्वक शैक्षनिक सुविधा पोचणे,पाणी,वीज,ह्या सुविधा समाजाच्या शेवटच्या घटका पर्यंत पोचणे,उद्योगाचे जाळे ग्रामीण भागा पर्यंत पोचणे,बेरोजगारीचे प्रमाण अत्यल्प असणे,तसेच शेतकऱ्यांना खते,बियाणे वीज अत्यल्प दरात उपलब्ध करून देणे,शेतकर्याच्या मामला योग्य भाव मिळणे,जीवनावश्यक वस्तूंचे भाव सर्व सामन्याच्या आटोक्यात असणे याला विकास म्हणतात,यापैकी आपणास गेल्या दहा कुठे बदल झालेला दिसत आहे याचा विचार करा,

    • @user-to7xy8mt9h
      @user-to7xy8mt9h 7 днів тому

      जातीवाद हा छगन भुजबळनी सूर केला आणि धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी त्याला खतपाणी घातलं निवडून येण्यासाठी येड्या

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 5 днів тому

      Like fadanvis ?

  • @amolmule8411
    @amolmule8411 14 днів тому +123

    फक्त आणी फक्त पंकजाताई .......

  • @ganeshmunde4236
    @ganeshmunde4236 14 днів тому +62

    फक्त पंकजाताई मुंडे साहेब खासदार बीड

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 14 днів тому +79

    आमच्याकडे फुल्ल कमळ..✌️✌️🌷🌷

  • @rvchavan54
    @rvchavan54 14 днів тому +85

    जरांगे जो जातिवाद केला तो जातिवाद महाराष्ट्रासाठी चांगला नाही पंकजाताई निवडून येणे अपेक्षित आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की पंकजाताई निवडून येतील असे बजरंग वाले किती आणि गेले किती

    • @ashokpalwade
      @ashokpalwade 14 днів тому +7

      फिक्स खासदार पंकजा मुंडे ताई

    • @babasahebkhandare2851
      @babasahebkhandare2851 14 днів тому

      मराठा समाजाने प्रत्येक गावात ताईला मतदान करू नये, यासाठी आना ,भाका ,ज्वारी उचलण्याचे कार्यक्रम रात्र ,रात्र चालले ,हे भविष्याच्या दृष्टीने चांगले झालेले नाही, ग्रामपंचायतच्या इलेक्शन प्रमाणे हे इलेक्शन झाले

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 14 днів тому

      गेल्या चाळीस वर्षापासून आपण जातीवाद करत होतात तेंव्हा चांगले वाटत होते आता मराठा एकत्र आला तर लागला जळायला

    • @mobileapp2635
      @mobileapp2635 14 днів тому

      तुमच्या ग खाज आहे जातीवादी ची , जात जात करून नेते घेतले उरावर,आता पळता पुण्या मुंबई ला कामाला, बीड च वाटोळं केलं त्या मुंडें न तुम्ही,

    • @babanjadhav9941
      @babanjadhav9941 14 днів тому

      बाकी सगळ्या जातीनी जातिवाद केला तर चालते पण मराठ्यांनी केला तर तो जातीयवाद

  • @vidhu384
    @vidhu384 14 днів тому +47

    जरांगे हे शरद पवारांचेच कार्यकर्ते आहेत हे समोर आले

  • @sun_2327
    @sun_2327 14 днів тому +55

    सर्वात जास्त आष्टी मधे मतदान झाले, आष्टी आणि परळी 2लाख+lead ताई ल मतदान पाहु आता बहुरंगी कुठे तोडतोय

    • @ankushdhaware279
      @ankushdhaware279 14 днів тому +4

      तोडली रे भाऊ, अभ्यास करून पहा ना

    • @KingsRings-1
      @KingsRings-1 14 днів тому +7

      एका जातीवर निवडणुक नसते जिंकता येत. दादागिरी भयानक झाली 🙏

    • @KingsRings-1
      @KingsRings-1 14 днів тому +12

      BJP will win ✌🏽

    • @sun_2327
      @sun_2327 14 днів тому

      @@KingsRings-1 खूप बुतवर दादागिरी झाली

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 14 днів тому +11

      ​@@KingsRings-1शेठ उपटु शकत नाही जरांगे टोळी 😂😂😂

  • @IndianMarathiRecipe
    @IndianMarathiRecipe 14 днів тому +9

    सगळा जातीवाद चाललाय.. हिंदूंनो जातीपाती सोडून फक्त हिंदू बना..🙏🚩

  • @BabasahebBangar-wh6uo
    @BabasahebBangar-wh6uo 14 днів тому +90

    पंकजा मुंडे फिक्स खासदार कारण आमच्या गावात 96%मतदान पंकजा मुंडे ला जालें

    • @ashokpalwade
      @ashokpalwade 14 днів тому +6

      फिक्स खासदार पंकजा मुंडे ताई

    • @nikhildongare2347
      @nikhildongare2347 14 днів тому +4

      केळ

    • @S.Ram_st
      @S.Ram_st 14 днів тому +3

      ​खातो का केळं... ते पण हरणंग्याच 🤣🤣

    • @ganeshraghunath1582
      @ganeshraghunath1582 14 днів тому

      😂😂😂😂😅😅 मंद भक्त शेवठी. 😂😂😂

    • @krushnatpatil7232
      @krushnatpatil7232 13 днів тому

      आभिदन

  • @pravinkedar7804
    @pravinkedar7804 14 днів тому +74

    ताई खासदार फिक्स🎉🎉

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 14 днів тому +69

    फक्त पंकजा ताई च निवडून येणार आहेत हेच सत्य आहेत जनतेलाच माहीत आहेत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल ताई ला सेवालाल महाराज चा अशिॅर्वाद आहेत निवडून येणार च 100% सत्य होणार आहेत 🙏🙏🙏चरण जाधव वाशीम

    • @A--zv3ex
      @A--zv3ex 14 днів тому +5

      जय सेवालाल जय भगवान जय ओबीसी

    • @pravinmundhe9449
      @pravinmundhe9449 14 днів тому +3

      जय सेवालाल🎉

    • @DnyaneshwarKN
      @DnyaneshwarKN 14 днів тому +3

      जय सेवालाल जय भगवान जय सावता माळी जय मल्हार

    • @narayanmundhe3240
      @narayanmundhe3240 14 днів тому +3

      जय सेवालाल

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s 14 днів тому +2

      Jaysto Maratha 🚩🚩🚩.....Jay Bhawani Jay Shivaji

  • @bslasahebgite2922
    @bslasahebgite2922 14 днів тому +17

    Only pankajatai

  • @sominathavhad1376
    @sominathavhad1376 14 днів тому +15

    आता फक्त ताई साहेब

  • @ajittat7388
    @ajittat7388 14 днів тому +41

    महाराष्ट्र टाइम्स ,,, मुंडे ची बाजू
    सातत्यानं घेतो ,,,,,,, आणि माणूस पण
    वंजारी च बोलवलं 😅😅😅

    • @ashokpalwade
      @ashokpalwade 14 днів тому +11

      फिक्स खासदार पंकजा मुंडे ताई

    • @KingsRings-1
      @KingsRings-1 14 днів тому +14

      प्रतेकाला जातीच्या चष्मयातुन बघु नको शेमन्या ….. सुधरा रे 😂

    • @pandhribudhwant1405
      @pandhribudhwant1405 13 днів тому +6

      ओबीसी वर एव्हढे जळू नका बे

    • @lsg344
      @lsg344 11 днів тому

      तुझ गाव सांग रे लय जळतो लवड्या

    • @balajiwagh6284
      @balajiwagh6284 4 дні тому

      मग मरा असच जळून

  • @vicky-qd2wk
    @vicky-qd2wk 14 днів тому +44

    आमच्या गावात 90% ताई ला मतदान झाल

  • @user-qw1ze2jh4j
    @user-qw1ze2jh4j 14 днів тому +44

    ताईच येणार

  • @manojsijole232
    @manojsijole232 14 днів тому +130

    जरागेणे जात फेकटर चालवले पण ओबीसी घाबरण नाही

    • @rockstarashok7535
      @rockstarashok7535 14 днів тому +11

      बरोबर आहे🚩🙏

    • @dhongadecs629
      @dhongadecs629 14 днів тому +1

      😂

    • @Lonewolf_525
      @Lonewolf_525 14 днів тому +8

      तू वानजारीच बोल आमचं आमी इतर ओबीसी बघून घेऊ

    • @laxmannagargoje4741
      @laxmannagargoje4741 14 днів тому

      Tuzy may la vanjari lavayech aahe ka dhangar mali vanjari obc sc st yekta jindabad ​@@Lonewolf_525

    • @gajanannikam6542
      @gajanannikam6542 14 днів тому

      मराठा समाज जात पात करत नाही ,तुमचं पाहून शिकले आता..नाहीतर मराठा समाज सर्वांना सोबत घेऊन चालत आला आहे आणि चालत राहणार ,आरक्षण मिळेल नाही मिळेल तो विषय वेगळा पण तुम्हाला किती द्वेष आहे हे कळलं आणि इतर समजाच्या लोकांना पण माहीत आहे .समाजात वावरताना कोण जातीवादी आहे ते

  • @VinaYak....87
    @VinaYak....87 14 днів тому +71

    आली रे आली , महाराष्ट्राची वाघीण आली

  • @rohidashsurnar1879
    @rohidashsurnar1879 14 днів тому +57

    फक्त ताई साहेबाच

  • @paganwaghwagh467
    @paganwaghwagh467 14 днів тому +44

    आता ताई आलि निवडुन

  • @balajijaybhaye5189
    @balajijaybhaye5189 14 днів тому +41

    Only Tai saheb

  • @dajiramkatare3625
    @dajiramkatare3625 13 днів тому +6

    Pankaja tai 100%

  • @kadumakad7151
    @kadumakad7151 14 днів тому +16

    Jarange gela chulit😂😂

  • @nileshsonune6483
    @nileshsonune6483 14 днів тому +38

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 14 днів тому +16

    पक्षावर मतदान न होता जातीवरच मतदान झालेले आहे

  • @JMRK774
    @JMRK774 14 днів тому +98

    खराटा पडणार...OBC जिंकणार..✊✌️संपूर्ण OBC समाजाने एकजुटीने.पंकजाताई ल ठाम मतदान केलं आहे. ..✊✊✌️✌️ एकच पर्व OBC एकजूट सर्व.....

    • @vaibhavgaikwad4770
      @vaibhavgaikwad4770 14 днів тому

      Tumchi aukat ahe jaativaad kraicha tya mule mai ghalyano magas rahilai

    • @sdshorts9415
      @sdshorts9415 14 днів тому

      Jali na.. teri gand bhi jali na😂

    • @sainathmadhavraokadam7949
      @sainathmadhavraokadam7949 14 днів тому

      Gandit kharata galil tewa Tula kalal

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 14 днів тому +8

      मराठा व मुस्लिम काफी आहेत

    • @user-ki3hr1jz1h
      @user-ki3hr1jz1h 14 днів тому

      मराठ्यांच दुखत का तुला मराठा जिंकणार

  • @narayanjorwar1723
    @narayanjorwar1723 14 днів тому +34

    मराठा याची मत वंचित ने घेतलीय याचा फायदा ताई ला होणारच

    • @OmSanap-pm2wd
      @OmSanap-pm2wd 14 днів тому +2

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s 14 днів тому +4

      Maratha Samaj khula nahi 😂😂😂😂 4 tarkela Samjel

    • @lsg344
      @lsg344 11 днів тому

      ​@@user-me4tk7gt1s🍌

  • @ganeshdarade2530
    @ganeshdarade2530 14 днів тому +25

    Only पंकजाताई fix

  • @dnyandevbudhawant1293
    @dnyandevbudhawant1293 14 днів тому +33

    Only.tai

  • @avinashpandhare7093
    @avinashpandhare7093 13 днів тому +5

    Tai fix खासदार 🎉🎉🎉

  • @user-fl2pb3un9y
    @user-fl2pb3un9y 14 днів тому +5

    मॅडम धनगर समाज आहे का नाही त्याचे सुद्धा किती आकडेवारी आहे ते सांगा ना

  • @sakharamkhandagale7616
    @sakharamkhandagale7616 14 днів тому +33

    फक्त पंकजाताई 100.०/०

  • @rockstarashok7535
    @rockstarashok7535 14 днів тому +31

    ताई फिक्स खासदार🚩🚩💛💛

  • @bhagwantbirajdar8025
    @bhagwantbirajdar8025 14 днів тому +56

    मी पंकजाताई आहे

  • @memet8662
    @memet8662 14 днів тому +31

    Amchya gawat one side voting jhal tai la

  • @rajeshjaybhayenewvoice2650
    @rajeshjaybhayenewvoice2650 14 днів тому +15

    ताई

  • @user-wr7xh8it1o
    @user-wr7xh8it1o 14 днів тому +9

    पवारंनि पेरलेल जतिय विश तांनाच भारि पडेल. राज कारनासाठि हे काहि पन करतात.

  • @ramcharankayande3054
    @ramcharankayande3054 14 днів тому +33

    पंकजाताई शंभर टक्के निवडून येणार आहे

  • @kisan713
    @kisan713 14 днів тому +4

    Only ताईसाहेब 100%

  • @kalyanghallal9429
    @kalyanghallal9429 14 днів тому +119

    आमच्या गावात 100% मतदान झालं बजरंग बाप्पाला एक लाख लीडन निवडून येतील बप्पा

    • @MaheshJadhav-yo5ru
      @MaheshJadhav-yo5ru 14 днів тому +3

      😅😂😂

    • @Nikhil_Patil1001
      @Nikhil_Patil1001 14 днів тому +2

      😂😂😂

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 14 днів тому +3

      शेठ😂😂😂😂

    • @RajnikantJadhavar
      @RajnikantJadhavar 14 днів тому

      तूझ्या गावात 5 लाख मतदान दिसायलय... लाखाची लीड म्हणे...ते पण तस्कराला 😂

    • @vishalsanap9488
      @vishalsanap9488 14 днів тому +3

      तुमच्या गावात 1 लाख मतदान आहे वाटतं

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 14 днів тому +95

    ताई येते आमच्या गावात ९५% मत ताईला झालं

    • @user-gg7px3ki9i
      @user-gg7px3ki9i 14 днів тому +5

      Tumch matdan tar sarpanchana ni kela 😂

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 14 днів тому +6

      ओबीसी चे.गांव.असेल

    • @RamkrishnaHari90
      @RamkrishnaHari90 14 днів тому +1

      Jarange sarkhe kiti aale aani gele....kahi farak padta nahi... jatiywad nehmi thechun Marla jato beed made.... pahile election bagha...

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 14 днів тому +1

      ​@@balasahebbidwe3079 bajrang bappa cha sagla changla chalu hota, jarange ni ugich madhech khajavla, yamule ekgatha obc zale ani marathyamadhle modi voters mule pankaja tai chi lead 200000 par karte

    • @ganeshpalve6390
      @ganeshpalve6390 14 днів тому +1

      जाती वाद करू फक्त

  • @aimable6711
    @aimable6711 14 днів тому +10

    आमच्या गावच मतदान 2000 आहे .....1845 एवढं मतदान झाल......100% पंकजा ताई का voting

  • @RameshGaykawad-yv8zq
    @RameshGaykawad-yv8zq 14 днів тому +15

    पकंजामूडें 100%.येणार

  • @123News1-kl6jn
    @123News1-kl6jn 13 днів тому +4

    ही निवडणूक पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी झालेली नाही. ही निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी अशी झाली.

  • @Royalvanjaripage
    @Royalvanjaripage 14 днів тому +57

    ओन्ली ताई साहेबच विजय

  • @hrushikeshnikam1506
    @hrushikeshnikam1506 5 днів тому +1

    सातारा जिल्ह्यातील मराठा नागरिक असून मी पंकजा मुंडे यांना पाठिंबा देतो
    जरांगे आणी वाकडा शरद हे मराठा समाजाचे खरे मार्करी आहेत

  • @babansalvi2235
    @babansalvi2235 14 днів тому +17

    जरांगे पाटील यांचा प्रभाव झालेला आहे.

  • @DANY1734
    @DANY1734 14 днів тому +2

    वसंतराव मुंडे यांनी विश्लेषण केलाय म्हणजे नक्कीच बरोबर केल असेल 🤡

  • @vishaltandale3263
    @vishaltandale3263 14 днів тому +6

    पंकजाताई

  • @namdeomunde6007
    @namdeomunde6007 14 днів тому +4

    पंकजाताई निवडुन येनार

  • @kailasdhakane7523
    @kailasdhakane7523 14 днів тому +27

    Only munde Tai

  • @user-pt7gt1bv1r
    @user-pt7gt1bv1r 14 днів тому +12

    वसंतराव मुंडे
    अत्यंत सटीक व सखोल समालोचन . अत्यंत बारकाव्याने मुद्दे मांडून स्पष्टीकरण केले आहे🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 14 днів тому +3

      वसंतराव मुंडे म्हटल्यावर पुढचं पहायची गरज नाही जातीचा उदोउदो असणार

    • @DANY1734
      @DANY1734 14 днів тому +1

      😂😂

    • @Gmp814
      @Gmp814 14 днів тому

      ​@@v.r.gaming9959😂😂

  • @kunal-jz5nx
    @kunal-jz5nx 13 днів тому +3

    पंकजाताई मुंडे विजयी भव

  • @somnathshelake
    @somnathshelake 14 днів тому +12

    फक्त ताई साहेब जिंकणारच

  • @sagarjaybhaye1409
    @sagarjaybhaye1409 14 днів тому +21

    पंकजा ताई साहेब...आमच्या गावांत 99 % मतदान 🌷 झालय ✌️😊

  • @HanumanKhedkar-ju9ku
    @HanumanKhedkar-ju9ku 14 днів тому +3

    ताई साहेब विजय भव

  • @keshavsanap8448
    @keshavsanap8448 14 днів тому +14

    Tai

  • @ajayjadhav7856
    @ajayjadhav7856 14 днів тому +4

    ताई साहेब

  • @anilkulkarni1386
    @anilkulkarni1386 14 днів тому +26

    मा शरदजी पवार साहेब यांनी सोनवणे यांना बीड मधे बळीचा बकरा केला हे कस् तर चार जुनला कळेलच.

    • @rahuldurpade262
      @rahuldurpade262 14 днів тому +1

      😂bar zop aata

    • @ashutoshpatil5291
      @ashutoshpatil5291 14 днів тому +2

      Bamna tup khaun zop

    • @GaneshJadhwar-dh5lz
      @GaneshJadhwar-dh5lz 14 днів тому

      तुला मराठ्या म्हणल्यवर जमेल का पुढचं बोलत नाही​@@ashutoshpatil5291

    • @sanjivgarje2562
      @sanjivgarje2562 13 днів тому

      ​@@ashutoshpatil5291यामुळे लवकरच तुला आणि जरांगे ला येड्या च्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 13 днів тому

      Same , like by fadanvis & dm ? What about panku tai .

  • @yogeshwagh4931
    @yogeshwagh4931 14 днів тому +11

    Jay bajerang

  • @S.S.K.999
    @S.S.K.999 14 днів тому +9

    राज ठाकरे हे बोलताना नेहमी म्हणतात राष्ट्रवादी चा जन्म झाल्यापासून महाराष्ट्रात जातीवाद वाढला आहे,आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

  • @abhijitnagargoje3634
    @abhijitnagargoje3634 14 днів тому +4

    Only Taich

  • @vijayshinde8640
    @vijayshinde8640 14 днів тому +43

    फक्त सोनवणे साहेब निवडून येणार.

  • @chandrakantpalwade9890
    @chandrakantpalwade9890 13 днів тому +3

    कमळ फुलल

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 12 днів тому +1

    गेवराई तालुक्यातून 80हजार ची लीड आहे बजरंग बाप्पा ला

  • @shivakaralesk
    @shivakaralesk 12 днів тому

    मतदानात वाढ म्हणजे बदल असतो.
    म्हणजेच बजरंग बप्पा विजयी.

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 14 днів тому +3

    tai only

  • @mpscmainexam2077
    @mpscmainexam2077 13 днів тому +2

    मा.ना.खा.पंकजाताई मुंडे , केंद्रीय ग्रामविकास मंत्री

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 4 дні тому

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता महाराष्ट्र

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 14 днів тому +1

    आमच्या गावामधे 100% Bajrang बप्पा ✌👑

  • @ankushdhaware279
    @ankushdhaware279 14 днів тому +2

    अहो, 2 माणसामुळे ताई हरतात 1,मनोज दादा 2,पंतप्रधान मोदी. बाकी कितीही लोक येऊन बोलून गेले पन त्याचा उपयोग झाला नाही, हे ताई नि मान्य करायला हवे.

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 14 днів тому +2

      जरांगे टोळी शेठ😂

  • @sugrivphad698
    @sugrivphad698 14 днів тому +2

    वडवणीत 100%ताई साहेब सोबत 🎉🎉🎉

  • @manojreddy6487
    @manojreddy6487 14 днів тому +7

    Hyaa lokani kitihi bomblu dyaa amhi obc samajane only pankjatai la mtdaan kel . Ani taaich niwdun yenar

  • @ganeshanarse
    @ganeshanarse 12 днів тому +1

    बाप्पाचे deposit जप्त होणार. बाप्पाला जारंगे पॅटर्न भोवणार.

  • @vaijanathkute4610
    @vaijanathkute4610 14 днів тому +6

    Pm

  • @A--zv3ex
    @A--zv3ex 14 днів тому +22

    झाल्या ताई fixx🎉🎉🎉

  • @Y2J2308
    @Y2J2308 14 днів тому +2

    अतीशय सुंदर वीवेचन

  • @pankajkumarpansare8873
    @pankajkumarpansare8873 13 днів тому +3

    पंकजाताई खासदार

  • @balishwarsawase6431
    @balishwarsawase6431 14 днів тому +61

    Bajrang bappa nivdun yenar 100000 lead ni yenar

  • @sugrivphad698
    @sugrivphad698 14 днів тому +2

    पंकजा ताई 🎉🎉🎉

  • @bandumote4728
    @bandumote4728 11 днів тому

    Free and fail election झाले पाहिजेत. परळी मतदार संघात अनेक ठिकाणी बूथ ताब्यात घेतल्याच्या बातम्या आहेत. पैसेही वाटल्याच्या बातम्या आहेत.याचा देखील सर्वांनी विचार करावा.

  • @rushikeshkulkarni4679
    @rushikeshkulkarni4679 14 днів тому +20

    Only bjp

  • @loksevapune9837
    @loksevapune9837 6 днів тому

    जरंगे पाटील इतका पळला तुतारी साठी की निवडणूक झाली की डायरेक्ट संभाजी नगर हॉस्पिटल मध्ये पडला 😅

  • @sevakmasal6589
    @sevakmasal6589 13 днів тому +2

    फक्त ताई

  • @sundarrathod3892
    @sundarrathod3892 3 дні тому

    जरागे पाटील मुळे सर्व ओबीसी समाज पंकजाताई यांनाच मतदान केले