खूप छान ,यमी यमी 😋😋😋😋 टीप = फोडणीमध्येच हळद घालावी ,नाहीतर वरून हळद घातल्यामुळे जिभेला चरचर होते .फोडणीमध्ये घातल्याने पोह्यांना हलका रंग येतो .स्वादही चांगला लागतो. खोबरेही किसून डेकोरेट करावे आणि लिंबाची फोड 😋😋सर्व करावी👍
फोडणी घालताना मोहरी, जिरे, मिरच्या, कडीपत्ता, मग कांदा या क्रमाने घातल्यास अगदी परफेक्ट स्वाद लागतो सर्वांचा. करुन बघाल. सर्वात शेवटी फोडणीत हळद घालाल. आपल्या चांगल्या गोष्टी या माध्यमातून सर्वांना पोचवताय त्या बद्दल अभिनंदन
खुप छान रेसिपी आहे.मला एक सांगायचे आहे की आपण पोहे ढवळण्यासाठी प्लास्टिक चा चमचा वापरला आहे तो कृपया वापरत जाऊ नका कारण प्लास्टिक हळूहळू कमी होत जाते व ते आपल्या पोटात जाते त्यामुळे कन्सर होऊ शकतो. तरी आपण आपली काळजी घ्यावी ही विनंती.
* मी करते ते पोहे , * अतिशय उत्तम होतात. आणि असे पोहे * पहिल्यांदाच खाल्ल्याचं , मी बनवलेले पोहे ,खाणारे सर्व जण सांगतात. मी फोडणी करून त्यात हळद, थोडं मीठ, साखर घालते. कारण फोडणीत घातलेले सर्व जिन्नस, प्रत्येक पदार्थाला व्यवस्थित लागतात. * असा माझा अनुभव आहे.*
खूप सुंदर स्टेप बाय स्टेप सांगितले. कांदे पोहे कार्यक्रम 100% यशस्वी करण्याचा फॉर्म्युला सापडला म्हणायचं 🤗
खूप छान पद्धतीने पोहे बनवले. रेसिपी आवडली. असेच नवीन नवीन पदार्थ करून दाखवा धन्यवाद🙏🏿
Enjoyed the poha tips. Very useful👍👍👌👌
Khupach chhan recipe sangitali nakki karun baghnar
अतिशय सुंदर वर्णन केले आहे. 👌👌
Very ❤.nice
भन्नाट रेसिपी.निवेदन उत्तम.मी इंदूर मुक्कामात यथेच्छ आस्वाद घेतला आहे.
खूपछान माहिती दिली!
कांदा पोहे रेसिपी अप्रतिम 👌👌👌👌👍👍👍
मस्त रेसिपी 😋👍😋😋
खूप छान! पोहे वाफवून घ्यायची पद्धत अप्रतिम!
स्वादिष्ट
फारच छान पोहे झाले. !
खूप छान
खूप छान ,यमी यमी 😋😋😋😋 टीप = फोडणीमध्येच हळद घालावी ,नाहीतर वरून हळद घातल्यामुळे जिभेला चरचर होते .फोडणीमध्ये घातल्याने पोह्यांना हलका रंग येतो .स्वादही चांगला लागतो. खोबरेही किसून डेकोरेट करावे आणि लिंबाची फोड 😋😋सर्व करावी👍
अगदी खरय! कच्च्या हळदीची चव बरोबर लागत नाही!
Khup chan.thanks for sharig.
रेसिपी आवडली पहाता पहाता तोंडाला पाणी सुटलं ,मी आजच करीन धन्यवाद मॅडम 🙏🌹
Ok photo share kara on Instagram 😊
Very nice recipe
Very.nice recipi mast chan ❤🎉🎉🎉🎉🎉
माझी बहीण इंदोरला असते असेच पोएम आम्ही तिकडे खात असतो आता नक्की मी या पद्धतीने बनवेल
खूप छान होती
Very different but interesting recipe. Looked really good!!
Less oil वापरून सुद्धा ह्या पद्धतीने पोहे चांगले चविष्ट होतील , like 👍
Chhan chhan chhan navin recipe wafevar pohe 😊 thanx for sharing
Pohe changle dhuvoon ghyayche astaat. Tarach surface dust nighto. Anyathha pohe barobar aapan dust hi khato..
Khup chan.
Looking So yummy
Chalani madhun mith ani sakhar khali padnar nhi ka
फोडणी घालताना मोहरी, जिरे, मिरच्या, कडीपत्ता, मग कांदा या क्रमाने घातल्यास अगदी परफेक्ट स्वाद लागतो सर्वांचा. करुन बघाल. सर्वात शेवटी फोडणीत हळद घालाल. आपल्या चांगल्या गोष्टी या माध्यमातून सर्वांना पोचवताय त्या बद्दल अभिनंदन
Tempting❤ Didi🎉🎉
खुप छान रेसिपी आहे.मला एक सांगायचे आहे की आपण पोहे ढवळण्यासाठी प्लास्टिक चा चमचा वापरला आहे तो कृपया वापरत जाऊ नका कारण प्लास्टिक हळूहळू कमी होत जाते व ते आपल्या पोटात जाते त्यामुळे कन्सर होऊ शकतो.
तरी आपण आपली काळजी घ्यावी ही विनंती.
Thank for your comment and kind words. Actually to spatula branded silicone cha ahe tari kalaji nasavi , but still I will take care
* मी करते ते पोहे , * अतिशय उत्तम होतात. आणि असे पोहे * पहिल्यांदाच खाल्ल्याचं , मी बनवलेले पोहे ,खाणारे सर्व जण सांगतात.
मी फोडणी करून त्यात हळद, थोडं मीठ, साखर घालते. कारण फोडणीत घातलेले सर्व जिन्नस, प्रत्येक पदार्थाला व्यवस्थित लागतात. * असा माझा अनुभव आहे.*
Nakkich ho. Maharashtrat khup prakarche pohe banavtat. Karayla kaay kahihi karta yete. Shevti bhuk laglelya potala kahihi chalat aste. Jhalech tar yabaddal kaahi receipi astil ki- Poha biryani, Veg crispy pohe, pohe chicken, sprout pohe, chinese veg fried pohe. Shevati kaay, techh te khaycha kantala aala ki banvayche ase,, aani takayche aaple you tube var.. maja mhanje lok pahatat suddha...
Aaata mi kaay karu saaanga....
👌👍
Mast
पोहे wafun gyayycji पद्धत वेगळी
खूप छान आवाज आणि सांगण्याची पद्धत
Khup chan.
पोहे तयार झाल्यावर त्यावर खिसलेले ओले खोबरे, कोथिंबीर शेव लींबू पसरावे.
Amhi asech karto pohe
Khupch chaan
👌👌👌🌷
फारच छान..
😊😊🥰👌👌👍
छान बनवले पोहे😋
Nice
Mast Yammy 😋😋😋😋👌👌👌👌👌
Chan kele pan Kanda ajun partyala paheje hota kacha vato ahe
कांदा फक्त कच्चेपणा जाईल इतकाच परतला तर खूप छान करकरीत चव लागते! एकदा ट्राय करा!
First like 😃👍
😁👌👍🇮🇳
ताई सगळे जण असेच पोहे करतात यात काही विशेष सांगितलं तुम्ही ??
प्लास्टिक चा चमचा वापरू नये लाकडी चमचा वापर करावा
खोबरें हवे shev डाळिंब नसले तरी chale
Kadhipatta ka nahi ghatla? Kadhipattya shivay pohyala mja nahi
Ghatla ahe 😊
@@TruptisKitchenKatta
6:22 la curry patta bharpur add kela aahe 👍🏻
6:22 la bharpur kadipatta add kela aahe 👍🏻
भरपूर कडीपत्ता घातला आहे ताई, बहुतेक तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलेला दिसत नाही
Kadhipatta bharpur ghatla aahe...video man lavun pahava 😅
Maharashtra n madhy pradesh mix karu naka receipe madhey 🤦♀️
कडी पता
No😅 mi no Kno mi CG ji ji BH CG VCF XD Dr 😮 ji 6 RR Dr TT bhu g FFF f ni no😢ñ BB bhi bhi onn bolo ki ni
Badishep is not testy.
Very Nice Recipe
Khup chan