@@RecipesbyJayu खूप हुरूप येतो तूम्ही करून दाखवता तेव्हा आणि कराव्या आपण पण इतक्या सहजपणे असतं तुमचं सांगणं. मनापासून आभार तुमचे. गुळांबा मस्त झाला, रवा नारळ लाडू छान झाले तुमच्या रेसिपी प्रमाणे
खूप छान पद्धितीने recipe सांगितली. खूप धन्यवाद🙏.मी त्या प्रमाणे करुन बघितला.. खूप छान झालाय मुरांबा.फक्त मुरांबा जास्तीत जास्त टिकन्या साठी चे टिप्स pls द्याल का,,
Tumhi jya recipes dakhavta tya ekdum full proof astat... mi gulpolya aani puranpolya same to same tumchya krutine kelya aani awesome zalya... thank u kaku...will try this also
मी प्रथम च पाहिला आंब्याचा मुरांबा.खूप च मस्त झाला.अगदी तोंडाला पाणी सुटले.एक शंका होती हा मुरांबा हापूस आंब्याचा च करतात का? तुम्ही दरवेळी नवीन नवीन रेसिपी दाखवत असता.पुढील रेसिपी कोणती आणि केव्हा दाखवतील ह्याची मी वाटच पाहत असते.
Thank you 😊. Ha muramba kuthlyahi aambyacha karta yeto , shakyato jya ambyat kami resha astil te aambe ghyave . Hapus ambyacha rang v swad chan yeto mhanun shakyato ya aambyacha karava
ह्या रेसिपी साठी धन्यवाद. तुम्ही खूप छान समजवून सांगितले 🙏
Welcome 😊
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा😊 चॅनल वर आपले स्वागत आहे 😊
धन्यवाद ताई. खूप छान सांगीतले. मी आता नक्की करून बघते.
Thank You. Welcome 😊
करून बघितल्यावर अभिप्राय नक्की कळवा. चॅनल वर आपलं स्वागत आहे 😊
@@RecipesbyJayu आज मी केला तुम्ही दाखवल्या प्रमाणे. खरंच खूप छान झाला आहे. धन्यवाद ताई.
मी करून बघितला. छान झाला. धन्यवाद
मस्त 😊 खूप छान वाटलं कमेंट वाचून 😊
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
किती व्यवस्थित समजावलं आहे 😊
खूप खूप धन्यवाद 😊
चॅनल वर आपलं स्वागत आहे.😊 सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
@@RecipesbyJayu खूप हुरूप येतो तूम्ही करून दाखवता तेव्हा आणि कराव्या आपण पण इतक्या सहजपणे असतं तुमचं सांगणं. मनापासून आभार तुमचे. गुळांबा मस्त झाला, रवा नारळ लाडू छान झाले तुमच्या रेसिपी प्रमाणे
खुपच छान. सोप्या शब्दात सांगितलय. करून पाहिला.सुंदर झाला.धन्यवाद
Welcome 😊👍
Mast zala kaku maza muramba tumhi sangitlelya pramanat
Welcome😊 खूप मस्त वाटलं कमेंट वाचून 😊
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा😊
Me pan asach karte chhan disto
👍😊
मी आजच केला.मस्तच झालाय.धन्यवाद 🙏
Welcome 😊👍
अतिशय छान समजाऊन शिकवलं धन्यवाद ताई खूप छान वाटली रेसिपी
Thank you so much 😊 चॅनल वरचे सगळे व्हिडिओ नक्की बघा
nice
Thank You 😊
Surekh...पद्धत...करण्याची...आणि टिप्स सह सांगण्याची....मस्त..
खूप खूप धन्यवाद 😊
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा ☺️
Man पूर्वक धन्यवाद....मनपूर्वक
😊
मस्त
धन्यवाद 😊
खूपच छान अगदी स्टेप बाय स्टेप वर्णन केले मोजक्या शब्दात त्यामुळे खूप छान समजले
Thank You 😊😊
खुप छान रंग आणि पोत आहे साखरांब्याचा...नक्की करुन बघणार ....
Thank you so much 😊👍
काकू खूप छान झाला मुरंबा तुमच्या पद्धतीने केल्याने
Thank you so much 😊👍
गोळीबंद पाकात फोडी टाकल्या वर एकूण किती वेळ उकळयचे ताई? Thanku, तुम्ही पाक kasa olakhayacha te छान सांगितले.
पाक साधारण मधासारखा होई पर्यंत
Welcome 😊
@@RecipesbyJayu ok ताई धन्य वाद
तुमचा आवाज एकदम माझ्या आजी प्रमाणे आहेत..रेसिपी पाहून आजी ची आठवण आली..thankyou for such lovely recipe
Welcome 😊 खूप छान वाटलं कमेंट वाचून 😊
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा. 😊 चॅनल वर आपले स्वागत आहे 😊
खूप सुंदर पद्धतीने सांगितले
Thanks 😊
खुप छान माहिती दिली
धन्यवाद 😊
Superb madam very well explained excellent
Thank you so much 😊
मस्त. आम्ही सायट्रिक ऍसिड घालत नाही. घालून बघीन. छान लागेल.
😊
मुरांबा रेसिपी मस्त, हा मुरंबा फ्रिज मध्येच ठेवायचा का ,
हो , फ्रिज मध्ये ठेवल्यास चांगला टिकतो
khup chhan receipe. aani sangnyachi paddhathi chhan . nakkich karun baghnar.
Thanks 😊 👍
करुन पाहिला.मस्त झाला
🙏👍
छान दिसतोय मुरांबा. मी करून बघेन
👍😊
जयु ताई मी मोरंबा केला खुप छान झाला. तुमच्या रेसीपी छान असतात. एकदा हिरव्या वाटण्याची खिचडी ची रेसीपी दाखवला का? आभारी आहे
धन्यवाद 😊
हो नक्की
खूप छान सांगीतली रेसिपी
Thanks 😊
आज मी केला मुरांबा खुप छान झाला आहे.धन्यवाद ही रेसेपी दाखवल्या बद्दल.1
Thanks 😊
खूप उत्तम
धन्यवाद 🙏😊
छान, मी असा अजून कधीच केला नाही ,पण आता मात्र नक्की करेन.
Thanks 😊 👍
Recipe khup chhan sangitli ahe. Thanks a lot!
Thank You So Much 😊
आधी कूकर मध्ये शिजवून घेतले तर चालेल का?
आपण पिकलेल्या आंब्याचा मुरंबा करतोय , त्यामुळे ते कुकर मध्ये शिजवण्याची आवश्यकता नाही .
Thank you
Khup chan mi karnar Thanks 🙏🎉😂
Thank You 😊 नक्की करा आणि अभिप्राय कळवायला विसरू नका 😊
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
Thanks for this recipe तुम्ही Detail मधे sangitlat chaan vatla
धन्यवाद 😊
Wah tumhi ekdam pak Kruti sopi karun sangta
Thanks 😊
Kachya kairicha muramba dakhval ka?
@@manjiriabh7444 Ho , nakki
काकू recipe अप्रतिम. करून बघितली चवदार झाली. कैरीची डाळ दाखवाल? Please....
खूप खूप धन्यवाद😊
ua-cam.com/video/MFnMchY1vzM/v-deo.html
कैरीची डाळ ☝🏻
@@RecipesbyJayu ❤️
Karun bhetla yami
तुमची पदार्थ करण्याची पध्दत खुप छान आहे. अगदी आईची आठवण येते बघताना
पदार्थ खुप छान असतात.
खूप खूप धन्यवाद 😊
Tumhi sangitla tasach kela. Chan zalay.
Thanks 😊👍
मस्त,,उद्याच करून बघते
👍😊
Thanks.Baherch thevala tari tikel na
Khupach wyavastit samjawun sangitlay tumhi recipe chhan jhali... thanks!😊
Thank you 😊
Khup chan, mi karun pahila, chan jhala
Thanks 😊👍
खूपच छान झालाय मुरंबा
Thank You 😊
माझ वय 72 .आज सकाळीच तुमच्या रेसिपी प्रमाणे मुरांबा केला, खूप छान झाला आहे, तुम्हाला मनापासून धन्यवाद,
Welcome 🙏🏻😊
फारच छान व सोप्या पद्धतीने दाखवलात. धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Thanks 😊
mi hamiranba krla pan phodi thpdya chivst zalya tya naram honyasati kay karav
पाक खूप घट्ट झाला आहे का , तसं असेल तर थोड्या मुरंब्यात जरासे पाणी घालून परत शिजवून बघा
खूपच सुंदर दिसतोय. मुरंबा करण्याची रीत तुम्ही खूप छान सांगितली. मी नक्की करेन. धन्यवाद.
Thanks 😊👍
Pl मला आंब्याच्या लोणच्याची रेसिपी असेल तर पाठवा
ua-cam.com/video/LvDu0giA2XI/v-deo.html
कैरी लोणचं
ua-cam.com/video/sdd4I_H0kuE/v-deo.html
कैरी मोहरी फेसून केलेलं लोणचं
खूप छान पद्धितीने recipe सांगितली. खूप धन्यवाद🙏.मी त्या प्रमाणे करुन बघितला.. खूप छान झालाय मुरांबा.फक्त मुरांबा जास्तीत जास्त टिकन्या साठी चे टिप्स pls द्याल का,,
Fridge madhye thevlyas khoop tikto , kadhikadhi varshbharahi . Baher tiknyasathi tyat preservatives cha vapar karava lagto
हापूस आंबे नसतील तर केसर,रत्ना किंवा अजून दुसरा आंबा चालेल का? प्लीज
केसर आंबा चालेल ना 😊
🙏🏻🙏🏻
Tumhi jya recipes dakhavta tya ekdum full proof astat... mi gulpolya aani puranpolya same to same tumchya krutine kelya aani awesome zalya... thank u kaku...will try this also
Thank You 😊❤️
Agadi khare .. mi puran polya tar jayu sarkhya pahilyach nahit .. ardhe adhik tar puran paratha astat.
काकू,हा मोरम्बा किती दिवस टिकतो? तुमच्या मार्गदर्शनाने मला खूपच उभारी मिळाली. धन्यवाद!
Ha moramba fridge madhye thevlyas khoop tikto , kadhi kadhi varshbharahi 😊
Ok, मी आज केला आहे, अगदी मस्त झालाय. धन्यवाद!
@@seemakulkarni8586 👍😊
Wah ! Mast khoop chan vatle
Khup mast 👍👌👌
Thanks 😊
मोरंबा मस्तच झालाय
Thanks 😊
Khup chan🙏🏼🙏🏼🙏🏼
Thanks 😊
हा मुरांबा वर्षभर टिकतो का
हा टिकतो. पण साधारण महिन्या भरा नंतर मी फ्रिज मध्ये ठेवते😊
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा . चॅनल वर आपले स्वागत आहे 😊
Pak ghat zala ahe phodi ghatyawar.. sakhar lagte. What to do?
Citric acid किंवा लिंबाचा रस घातला होता का . घातला नसेल तर घाला आणि पाव ते अर्धी वाटी पाणी घालून एक उकळी आणा
मस्त.. खूप छान 👌
Thanks 😊
Mast taste zala ahe muramba pl gulamba cha video banwa thanks waiting for recipe
Thanks 😊 ho , nakki
Jayu मुरंबा छान दिसतोय ,मला करायचाच होता पण पद्धत माहीत नव्हती, धन्यवाद
Thanks 😊
Jayashree Prafull here khup chan nakki karen
Thanks 😊
Khup chan recipi.. mi karun baghitla. V khupach sundar zala. Tumachya Tipes khup upyogi padalya. Dhanyavad.
Thank You ! 😊👍
ताई, खूप सुंदर बनवलात मुरांबा. आणि सांगायची स्टाईल पण खूप गोड आहे.
फक्त एक शंका आहे. हा मुरांबा बाहेर टिकतो की फ्रीजमध्ये ठेवावा लागतो?
Thanks 😊Ha muramba fridge madhye thevlyas chan tikto
@@RecipesbyJayu आजच केला. छान झालाय. धन्यवाद 🙏
👍😊
खुप मस्त
Thank you so much 😊
Khup Chan, pan ha murmba kiti diwas rahto ani baher thevaycha ka freez madhe🙏👍
Thank You 😊 Fridge madhye thevlyas khoop divas tikto
farach chan.baher kiti divas rahil fridge shivay.
fridge मध्ये ठेवायचा की बाहेरच चांगला राहतो? किती दिवस टिकतो?
Yat kontyahi preservativ cha vaper kelela naslyane ha moramba fridge madhye thevlyas khoop divas tikto, , kadhi kadhi varshabharahi
वा !! रंग काय सुरेख आलाय....
Thanks 😊
कैरीचं पन्ह दाखवाल का?
uploaded
ua-cam.com/video/MFnMchY1vzM/v-deo.html
Recipe sopi ahe, chaan ahe ,yummy 😋😋
Thanks 😊
तुमची रेसिपी बघुन मी साखरांबा केला.खुप छान झाला.माझा नवरा म्हणाला लहानपणी आई करायची त्याची आठवण झाली.मला पण माझ्या आईची आठवण झाली.धन्यवाद.
Thank you so much ! Khoop aanand vatla 😊
Mi aaj kela mast zala👍👍
👍😊
वा वा. शाही मुरंबा आहे हा.
Thank You 😊
व्वा !! ..... हा मुरंबा फ्रीज मधे किती महिने टिकतो
Khoop tikato , kadhi kadhi varsh bharahi 😊
Thank You
साखराम्बा ची रेसिपी टाका ना pls ,,,,,,,की आहे आलरेडी ?,,,मला मिळाली नाही
Lavkarach 😊
Wah.... khoop chan 😍 mast colour aalay 👌👌 mast zalay muramba 😋
Thanks 😊
Mast❤
Thank you so much 😊
कच्ची कैरीचा फोडीचा गुलांबा दाखवा
Ho , nakki
मी प्रथम च पाहिला आंब्याचा मुरांबा.खूप च मस्त झाला.अगदी तोंडाला पाणी सुटले.एक शंका होती हा मुरांबा हापूस आंब्याचा च करतात का? तुम्ही दरवेळी नवीन नवीन रेसिपी दाखवत असता.पुढील रेसिपी कोणती आणि केव्हा दाखवतील ह्याची मी वाटच पाहत असते.
Thank you 😊. Ha muramba kuthlyahi aambyacha karta yeto , shakyato jya ambyat kami resha astil te aambe ghyave . Hapus ambyacha rang v swad chan yeto mhanun shakyato ya aambyacha karava
सैट़रीक अएसिड च्या ऐवजी लिंबू पिळले तर ?
Ho , chalel
Super
Thanks 😊
Khup chaan👍
Thanks 😊
हा मोरंबा बाहेर ठेवला तर टिकेल का ?
Yachi chav kashi lagte ?? Kachcha ambya peksha vegala lagato?
Yachi chav farach chan lagte . Aani kachchya aambyapeksha arthatacb vegli lagte 😊 . Nakki karun bagha 👍
थालीपीठ भाजणीचे प्रमाण सांगा चकली छान जमली तुमच्या पद्धतीने
Ho , nakki Thanks 😊
ua-cam.com/video/bo198c5Q7P8/v-deo.html
👌👍
Thanks 😊
Thalipeeth bhajani chi recipe dyal ka ?
Ho ,nakki
ua-cam.com/video/bo198c5Q7P8/v-deo.html
Aunty do you make Kharwas? Can you please share the recipe?
Yes. Sure 😊
Nice
Thanks 😊
अभिनंदन ! खूप झक्कास रेसिपी, ,👌👌💐
Thank You 😊
ha tikau aahe ka? freez madhye thevava lagto ki baher pan rahu shakto? withour preservative.
Ha without preservative baher jast divas tikat nasava , sadharan mahinabhar tikel kadachit , maza ajun baherach aahe . Aath divas zale karun , pan aata mi fridge madhye thevin. Fridge madhye vyavasthit tikato . Thanks 😊
केशर आंबा घेतला तर चालतो का
🙏
Ho , chalel . Fakt aambe god astil tar limbacha ras kiva citric acid thode jast ghalave . Zalyavar nakki kalva 😊
@@RecipesbyJayu ok
Khupach surekh...Mahiti hi chaan sangitali...👌👌
Thanks 😊
मला एक विचारायचे होते.फणसा चा रस कसा साठवून ठेवायचा.
मी कधी साठवला नाही , पण फणसाच्या रसात थोडी साखर घालून हवाबंद प्लॅस्टिकच्या डब्यात किंवा झिप लॉक पिशवीत भरून fridger मध्ये ठेऊन बघा
@@RecipesbyJayu ok
Very well explained with tips. Thank you for sharing.
Thanks 😊
Mast
Kiti divas tikto ha muramba
Ma'am, can u tell us what's the shelf life of this when refrigerated?
Easily for an year
खुपच छान
Thank You 😊