दुधी ची अप्रतिम वडी/बर्फीBottle gourd tasty barfi, Recipes by Jayu, Lauki ki barfi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • साहित्य
    २ कप (दाबून भरलेला ) दूधी /साधारण ७०० ग्राम
    १ कप खवा
    २ कप साखर
    १०_१२ वेलदोड्यांची पूड
    खवा तयार करण्यासाठी
    १/४ कप तूप
    १/२ कप दूध
    १ कप डेअरी व्हाइटनर (मिल्क पावडर म्हटल्यावर हेच मिळतं)
    १/४ कप तूप दुधी परतण्यासाठी
    Ingredients
    2 cups grated bottle gourd/approx. 700 grams
    1 cup mava
    2 cups sugar
    Powder of 10-12 cardamoms
    For Mava
    1/4 cup ghee
    1/2 cup milk
    1 cup dairy whitener
    1/4 cup ghee for frying bottle gourd

КОМЕНТАРІ • 278

  • @Jaymalharreceipes-tq8mp2tl6t
    @Jaymalharreceipes-tq8mp2tl6t 21 день тому +1

    खूपच छान रेसिपी आहे 😊

  • @prajaktasurve6252
    @prajaktasurve6252 Рік тому

    🎉

  • @vijayapaygude9498
    @vijayapaygude9498 Рік тому

    खुप छान आहेत वड्या.

  • @malatidixit696
    @malatidixit696 9 місяців тому

    Khutkhutit

  • @hemakarale4611
    @hemakarale4611 13 днів тому

    खूपच मस्त

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  11 днів тому

      Thank You So Much 😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  11 днів тому

      चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा. चॅनल वर आपलं स्वागत आहे 😊

  • @piyushapandav7426
    @piyushapandav7426 3 місяці тому

    Khup chan

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 місяці тому

      Thank You 😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 місяці тому

      चॅनल वर आपले स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊

  • @vinitashelar8981
    @vinitashelar8981 Рік тому

    Mast

  • @madhurigokhale7082
    @madhurigokhale7082 7 місяців тому

    मस्तचं..👍

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  7 місяців тому

      खूप खूप धन्यवाद ☺️

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  7 місяців тому

      चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा आणि भरपूर शेअर करा. चॅनल वर आपलं स्वागत आहे 😊

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 17 днів тому

    मला वड्या करताना सालासकट दुधी भोपळा किसून घ्यायला आवडतो.
    ,मिल्क पावडर थोड्या दुधात गुठळी मोडून घालते. साखरेच्या पाकात मिश्रण
    घालते. वड्या खुटखुटित लवकर तयार होतात.
    यावेळी तुमच्या पद्धतीने मिल्क पावडर
    खवा तयार करून बर्फी तयार केली.
    चविष्ट तयार होणार आहे.
    रेसिपी आवडली.खूप खूप धन्यवाद.
    आणि शुभेच्छा.💐💐💐💐💐💐

  • @shalinividwans235
    @shalinividwans235 Рік тому +1

    100 व्हिडिओ झाल्या बद्दल अभिनंदन, कौतुक आहे. अशाच नव नवीन देत रहा, मी नक्की करून पाहणार.
    माझी आई दूधीच्या वड्या करायची. पण मला जास्त काही आठवत नाही. असो .पुन्हा एकदा अभिनंदन.

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  Рік тому +2

      Thank You So Much. 😊 नक्की करून बघा आणि अभिप्राय कळवा 😊

    • @shalinividwans235
      @shalinividwans235 Рік тому +1

      @@RecipesbyJayu हो नक्की .इंडिया त परत गेल्यावर नक्की च करणार.

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  Рік тому

      @@shalinividwans235 👍

  • @sangitakulkarni2274
    @sangitakulkarni2274 2 роки тому +1

    अप्रतिम

  • @neetijoshi8609
    @neetijoshi8609 2 роки тому +1

    हॅलो ताई ,,डायरेक्ट मिल्क पॉवडर घालुन दुधी वडी बनवु शकतो का,,,

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 роки тому

      बनवू शकता पण चव खव्याची येणार नाही . धन्यवाद 😊

  • @ratnapradhan2041
    @ratnapradhan2041 Рік тому +1

    fara ch sunder.

  • @sunitapzadshriipvzad2088
    @sunitapzadshriipvzad2088 2 роки тому +2

    Tai tumchi padhat chhan vatali thanks sopy saral bhashet sangitalet

  • @smitagumaste8492
    @smitagumaste8492 2 роки тому +1

    Condensed milk ghatal ter chalel ka?

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 роки тому

      कंडेन्स्ड मिल्क खूप गोड असतं त्यामुळे साखरेचा अंदाज येत नाही . मी कधी घातले नाही . धन्यवाद 😊

  • @ushamagdum1070
    @ushamagdum1070 2 роки тому +2

    अभिनंदन .मस्त झाली आहे वडी

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 😊

  • @vijaysathe9510
    @vijaysathe9510 Рік тому +1

    Dudhi kiss cooker madhe shijvun gheu shakto ka

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  Рік тому +1

      घेऊ शकतो पण त्याला खूप पाणी सुटू शकते

  • @prajaktasurve6252
    @prajaktasurve6252 Рік тому +1

    Khava khup chan zhala pan tumhi sangitalya pramanapramane kela
    Pan ek cup jhala. Hatane kusakarla mokala jhala nahi

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  Рік тому

      मोकळा झाला नसेल तर थोड्या दुधात मिक्स करून घालावा. धन्यवाद 😊

  • @suhasinikarkare7546
    @suhasinikarkare7546 2 роки тому +2

    Tumachya sarvach recipes perfect asatat.sanganyachi paddhat khup chyan .

  • @namrataprashant4689
    @namrataprashant4689 Рік тому +1

    Khup vyavasthit

  • @mrunalgokhale5300
    @mrunalgokhale5300 Рік тому +1

    Abhinandan

  • @advocatejadhav1568
    @advocatejadhav1568 2 роки тому +2

    छान रेसिपी आहे . नक्की करुन बघेन

  • @ratnallekibbay9114
    @ratnallekibbay9114 2 роки тому +1

    या मध्ये रेडीमेड खवा घालू शकतो का. घातल्यास किती घालावा.

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 роки тому

      रेडिमेड खवा चालेल . व्हिडिओ त दाखवल्या प्रमाणे जितका खवा घातला आहे तेवढाच घालावा . धन्यवाद 😊

  • @meerapathak2386
    @meerapathak2386 2 роки тому +1

    छानच रेसीपी

  • @dhananjaybodas1900
    @dhananjaybodas1900 Рік тому +1

    खूप छान आहेत.

  • @ashalatavaze2229
    @ashalatavaze2229 Рік тому +1

    खूपच सुंदर वड्या.

  • @jayashreegadkari6810
    @jayashreegadkari6810 2 роки тому +1

    फारच सुंदर

    • @jayashreegadkari6810
      @jayashreegadkari6810 2 роки тому

      शम्भरव्या व्हीडिओ निमीत्त शुभेच्छा

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद

  • @govindchavan8190
    @govindchavan8190 2 роки тому +1

    👌👌 दुधी वडी ची रेसीपी धन्यवाद
    Mrs. Chavan

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 Рік тому +1

    दुधीच्या वड्या फारच सुंदर 👌👌
    नक्की करून बघणार. धन्यवाद

  • @tanujarajmane266
    @tanujarajmane266 Рік тому +1

    खूपच छान सुंदर ताई वडी झाली आहे

  • @ashapingle983
    @ashapingle983 Рік тому +1

    अभिनंदन. 🌹वड्या खुप च छान.

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 2 роки тому +1

    Waaaaaaaa jayutai apratim recp dakhavlit 👌👌👌👍thanks

  • @rekhalad1375
    @rekhalad1375 11 місяців тому

    खूप सुंदर रेसिपी धन्यवाद णि तूमच अभिनंदन नमस्कार

  • @sudhajadhav3564
    @sudhajadhav3564 2 роки тому

    पाककृती

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 роки тому

      आहे ना व्हिडिओ मध्ये

  • @smitajambhekar7100
    @smitajambhekar7100 Рік тому

    खुप छान. वड्या दिसतायतच खुप छान .त्या छानच लागणार

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  Рік тому

      Thank You 😊 नक्की करून बघा आणि अभिप्राय कळवा 😊 चॅनल वरील सगळे व्हिडिओ नक्की पाहा आणि भरपूर शेअर करा 😊

  • @archanaswami7175
    @archanaswami7175 2 роки тому +1

    खूप व्यवस्थित आणि पद्धतशीर 👌🌹

  • @satishpatankar5198
    @satishpatankar5198 Рік тому +1

    Very nice and congratulations.

  • @deeptitamhane9137
    @deeptitamhane9137 2 роки тому +1

    Milk powder कोणती वापरावी?

  • @snehadeshpande4969
    @snehadeshpande4969 4 місяці тому

    Tai ekda godacha shira dakhwal ka? Tumchya saglya recepies Chhan ahet.

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  4 місяці тому

      Thank you so much. आपण दाखवला आहे. लिंक
      ua-cam.com/video/KuzOxb1-NDk/v-deo.htmlfeature=shared

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  4 місяці тому

      केळं घालून केलेला प्रसादाचा शिरा
      ua-cam.com/video/hXOgOAnwBjI/v-deo.htmlfeature=shared

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  4 місяці тому

      चॅनल वर आपलं स्वागत आहे 😊

  • @medhawagh4632
    @medhawagh4632 8 місяців тому

    मस्तच दूधी वडी झाली आहे. मी नक्की करणार आहे.

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  8 місяців тому

      Thank You. अभिप्राय नक्की कळवा 😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  8 місяців тому

      चॅनल वर आपलं स्वागत आहे . चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊

  • @mrunaldeshpande3474
    @mrunaldeshpande3474 2 роки тому +1

    Khup chan barfi karun baghin nakki

  • @ujwalabarve6339
    @ujwalabarve6339 2 роки тому +4

    नमस्कार जयू ताई🙏 100भाग झाल्या बद्दल तुमचे अभिनंदन तुमच्या रेसिपी छान असतात आणि तुम्ही छान समजाऊन सांगता, आजच्या भागातील खवा करण्याची पध्दत मला आवडली, धन्यवाद 💐

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 😊

    • @mrssmitakadam1757
      @mrssmitakadam1757 2 роки тому +1

      खूप छान दुधीची वडी आहे 🙏 100भाग झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन 👍🙏

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 роки тому

      @@mrssmitakadam1757 धन्यवाद 😊

  • @vidyap3327
    @vidyap3327 Рік тому +1

    अभिनंदन जयुताई, तुमच्या रेसिपी छानच असतात.सांगण्याची पद्धतही छान आहे.तुम्हाला खूप शुभेच्छा

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 2 роки тому +1

    प्रथम अभिनंदन 100 व्यां व्हिडिओ बद्दल खूप सुंदर रेसिपी दाखवली धन्यवाद

  • @yoginipandey4853
    @yoginipandey4853 Рік тому +1

    जयु ताई नमस्कार तुमच्या सर्वच रेसीपी अतिशय अप्रतिम असतात आताच मी तुमच्या आंबा नारळ वडी, खावडी, दुधी वडी रेसीपी पाहिल्या तुमच्या कुकीग च्या ज्ञानाला खरोखरच धन्यवाद

  • @reikimadam6429
    @reikimadam6429 2 роки тому +1

    अभिनंदन ताई आणि सर!
    वडी awesome

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 Рік тому +1

    अभिनंदन.शंभराव्या रेसिपी बद्दल.तुमच्या रेसिपी छान आणि सोप्या असतात. तुमची बोलण्याची स्टाईल फार गंमतीशीर आहे, त्यासाठी मी तुमचे व्हिडिओ ऐकते

  • @sunitawasnik4097
    @sunitawasnik4097 2 роки тому +1

    Thank you very much ..mala hi having hoti

  • @anjalibakane9060
    @anjalibakane9060 Рік тому +1

    👌👌

  • @madhurijoshi5432
    @madhurijoshi5432 2 роки тому +2

    शतक महोत्सवी वाटचाली बद्दल खूप खूप अभिनंदन !
    दुधी वडी अप्रतिमच, खवा करण्याची पद्धत फारच सुरेख.💐👍

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद 😊

  • @sujatasant3165
    @sujatasant3165 Рік тому

    प्रथम आपले अभिनंदन 💐💐 वड्यांच मिश्रणाचा वड्या थापण्याआधी थोडी पिठीसाखर घालून घोटून मग वड्या थापतात ना? तस न करताही आपण दाखवलेल्या वड्या खुसखुशीत दिसत आहेत! कृपया खुलासा द्यावा🙏

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  Рік тому

      जेव्हा वडीचं मिश्रण चिक्की वर जाईल असं वाटतं तेव्हा आपण थोडी पिठीसाखर घालून घोटून लगेच वड्या थापतो.
      पण आपण आपल्या रेसिपी मध्ये वडी थापण्या अगोदर बंद गॅसवर थोडा वेळ मिश्रण घोटत राहतो. घोटून घोटून जेव्हा वड्या थापण्या योग्य होतात तेव्हा आपण वड्या थापतो . त्यामुळे वड्या खुसखुशीत होतात आणि पिठी साखरेची गरज लागत नाही.
      खूप धन्यवाद 😊

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 2 роки тому +1

    १०० व्हिडीओ झाले आहेत. अभिनंदन💐💐💐💐💐
    खूप छान रेसिपी , खूप खूप शुभेच्छा

  • @riyaoak3823
    @riyaoak3823 2 роки тому +2

    Abhinandan Tai👏🏻💐

  • @snehalsuhas9387
    @snehalsuhas9387 2 роки тому +1

    जयूताई, खूपच छान झाल्या आहेत वड्या.

  • @vrushalijoshi2312
    @vrushalijoshi2312 Рік тому

    रेडीमेड खवा घातला तर चालेल का

  • @nandapatil6819
    @nandapatil6819 2 роки тому +1

    Khup chan recip 👌thank you 🙏👍

  • @malatidixit696
    @malatidixit696 9 місяців тому

    Mast.khutkhit.chan disat ahet.

  • @aartithakur28_3
    @aartithakur28_3 2 роки тому +8

    Congratulations Kaku for 100th video. Nice receipe.

  • @pritib574
    @pritib574 2 роки тому +1

    अभिनंदन ताई छान दिसतायत वड्या.

  • @riyaoak3823
    @riyaoak3823 2 роки тому +2

    Wah. Khup chhan. Khup uttam shikavta tumhi.🙏🏻

  • @rohinibhagodia4659
    @rohinibhagodia4659 2 роки тому +2

    जयू ताई शुभ संध्याकाळ.खवा रेसिपी छानच.आणि दुधी वडी पण सुंदरच.नेहमी प्रमाणे समजावून सांगितले. धन्यवाद.

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 😊

  • @maneeshavelankar1684
    @maneeshavelankar1684 2 роки тому +1

    Sundar

  • @vaishalikarve1755
    @vaishalikarve1755 19 днів тому

    दुधी दिसल्यानंतर तो पिळून घ्यायचा किती तसाच परतायचा ते सांगा

    • @vaishalikarve1755
      @vaishalikarve1755 19 днів тому

      दुधी किसल्यानंतर

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  19 днів тому

      दुधी किसल्यानंतर पिळायचा
      नाही

  • @nishitaraikar7269
    @nishitaraikar7269 2 роки тому +2

    १०० व्हिडिओ झाल्या बद्दल तुमचं अभिनंदन 🎉
    तुमच्या सर्व रेसिपी अतिशय सुंदर आणि रुचकर असतात,तुमची सांगण्याची पद्धत सुध्दा छान आहे.

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 😊

  • @kamalraut3991
    @kamalraut3991 2 роки тому +2

    Tai khup chhan .gajrachya vdya pan dakhva . 🙏

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 роки тому

      धन्यवाद 😊 हो नक्की

  • @TheCheetra
    @TheCheetra 2 роки тому +1

    खूपच छान, पूर्वी गिरगावात मराठी खाद्य हॉटेलमध्ये अश्या वड्या मिळायच्या फक्त त्यात थोडा हिरवा रंग असल्याने त्या पिस्ता रंगाच्या दिसायच्या. खूपच छान केल्या आहेत तुम्ही.💐💐💐

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 😊

  • @vilastawde6196
    @vilastawde6196 2 роки тому +1

    छान .

  • @itsmadhurirangoli
    @itsmadhurirangoli 2 роки тому +2

    A. Pratim khup chan sunder colour heart sati dudhi uttam asa hi padarth hovu shakto asech navnavin prakar dakhva 🙏🙏👌👌👌🌹🌹

  • @jyotiranadive8019
    @jyotiranadive8019 2 роки тому

    ताई गुलकंद वडी कशी करावी

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 роки тому

      ua-cam.com/video/ElB_lW-BrSI/v-deo.html

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 роки тому

      नारळाच्या वड्या करताना त्यातच गुलकंद घालावा .लिंक वर दिली आहे

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 роки тому

      Dhanyvad 😊

  • @anaghadate3001
    @anaghadate3001 2 роки тому +1

    अभिनंदन.तुमची अशीच प्रगती होत राहो.

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 😊

  • @jyotsnakowli9639
    @jyotsnakowli9639 2 роки тому

    Congrats....dudhi vadi mast banvali

  • @chitrajoshi8044
    @chitrajoshi8044 9 місяців тому

    काय मस्त दिसताहेत, छान tasty असणारच आहेत,तुमच्या घरातील सगळे एकदम lucky आहेत,इतकं मस्त मस्त खायला मिळतं

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  9 місяців тому

      Thank you so much 😊😊😊😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  9 місяців тому

      तुम्ही नक्की करून बघा 😊

  • @aparnalimaye949
    @aparnalimaye949 2 роки тому +1

    खुप छान

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 роки тому

      धन्यवाद 😊

    • @vaishalijawale6474
      @vaishalijawale6474 2 роки тому

      अभिनंदन .वडी छानच. ताई दुधी ष

  • @swatibhave3619
    @swatibhave3619 2 роки тому +1

    Khup Chan dudhi chi vadi dhakhavlit 100 bhah zhale congratulations asechaJASTIT just bhag hovu det jayu madam vanishing ras bhaji dhakhava thanks

  • @sinduradixit4072
    @sinduradixit4072 2 роки тому +3

    मनापासून अभिनंदन ताई. 👍👍

  • @umasawant4671
    @umasawant4671 2 роки тому +1

    अभिनंदन🙏🌹🙏

  • @advocatejadhav1568
    @advocatejadhav1568 2 роки тому +2

    वा जयुताई व्हीडीओ शतक पुर्ण झाल्या बद्दल अभिनंदन ं👋👋💐

  • @alkavartak1370
    @alkavartak1370 2 роки тому +2

    मस्त

  • @rohinisuroshi9740
    @rohinisuroshi9740 2 роки тому +2

    🙏 १०० व्या व्हीडीओ निमित्ताने तुमचे अभिनंदन 💐👍

  • @Jayshree398MadhliAali
    @Jayshree398MadhliAali 2 роки тому +1

    सुरेख झाल्यात वड्या

  • @anjalimodak8785
    @anjalimodak8785 2 роки тому +1

    Congratulations Kaku. Vidya apratim

  • @amrutadeore355
    @amrutadeore355 2 роки тому +2

    जयुताई १००व्या व्हिडीओबद्दल खुपखुप अभिनंदन 💐💐🍫🍫

  • @arunagupte5833
    @arunagupte5833 2 роки тому +1

    Chhan 👌🌷

  • @manishasurve6003
    @manishasurve6003 2 роки тому +1

    Congratulation keep it up

  • @alkabhave9720
    @alkabhave9720 11 місяців тому

    Kaku farach surekh jhalya ahet vadya

  • @manishasurve6003
    @manishasurve6003 Рік тому +1

    Excellent 👌

  • @vaishalijawale6474
    @vaishalijawale6474 2 роки тому +2

    अभिनंदन. वडी छानच. ताई दुधी तुपात परतल्यावर कूकर मधे शिजवला तर चालेल का?

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 роки тому

      धन्यवाद 😊 कुकर मध्ये शिजवायला हरकत नाही पण जर दुधीला पाणी सुटलं तर ते आटे पर्यंत वेळ लागतो

  • @meenavartak3041
    @meenavartak3041 2 роки тому +2

    Sarvapratham tumche
    Abhinandan.Tumhala
    Silver button lavkar
    Milo hi shubhechha.
    Dudhi vadya uttam
    Zalya ahet. Mi nakki
    Karun baghin.

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 роки тому

      खूप खूप खूप धन्यवाद 😊👍

  • @veenavddeshpande4551
    @veenavddeshpande4551 2 роки тому

    Thanks ताई वीणा

  • @alka5287
    @alka5287 2 роки тому +1

    Congrts for 100th video
    Aalepak khup chan tumhi green moong dal ladoo with jaggery hi recipe share karal ka ?
    Thanx

  • @sushamadeshpande516
    @sushamadeshpande516 2 роки тому +2

    खव्याऐवजी पेढा कुस्करून घातला तर चालेल का? कृपया सांगावे. ह्या वड्या तर अप्रतिम झाल्या आहेत.

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 роки тому

      हो , चालेल . धन्यवाद 😊

  • @vanitakolekar3222
    @vanitakolekar3222 2 роки тому +1

    Very nice 🙏👌❤💐

  • @rajeshwaripatil2431
    @rajeshwaripatil2431 2 роки тому +1

    खुप सुरेख झालीय वडी, कोहळ्याची वडी दाखवलेली आहे का तुम्ही ताई, नसेल तर दाखवा, मी अशीच चक्री ची केली होती वडी

  • @sunitawasnik4097
    @sunitawasnik4097 2 роки тому

    Dadar west prakash dugdhalay chi dudhi vadi ekdum famous ahe

  • @sunitawasnik4097
    @sunitawasnik4097 2 роки тому +1

    Ata raslimbu chi recipe sanga .. bedekarache rasmimbu khup famous ahe /hote

  • @prajaktasurve6252
    @prajaktasurve6252 Рік тому

    अभिनन्दन काकी ✨️

  • @aparnadatar7503
    @aparnadatar7503 2 роки тому +2

    खूप छान jayu ताई

  • @shrikantpandit4394
    @shrikantpandit4394 2 роки тому +1

    Kiti supiryerpana aahe kamamdhe

  • @shobhajoshi2683
    @shobhajoshi2683 2 роки тому +2

    अभिनंदन १००व्या व्हिडिओ बद्दल पण रेसिपी दुधी किसण्यापासुन दाखवावी म्हणजे आदिते अंतपर्यंत व्हिडिओ करावा

  • @gajraj2302
    @gajraj2302 2 роки тому +2

    अभिनंदन काकू.