या पुढे बेंडवरच पिके का घ्यावी लागतील

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 лис 2024

КОМЕНТАРІ • 9

  • @Ranatilpotte
    @Ranatilpotte Місяць тому +1

    मा. डॉ. तुकाराम मोटे सरांचे मार्गदर्शन नेहमी खुपच जबरदस्त असतात 🙏ग्रेट सर 👍

  • @rajendrahoshing3454
    @rajendrahoshing3454 Місяць тому

    अतिशय सुंदर आहे बेड राजमा ची माहिती पाठवा हि नम्र विनंती आहे 🙏🙏💐💐

  • @narsingkadu8119
    @narsingkadu8119 Місяць тому

    Sir maz 7 अकेर बेड वर सोयाबीन आहे 8 वेळा पूर गेले आहे तरी पण सोयाबीन ला तेवडा फरक नाही पाडला बेड होते म्हणून सोयाबीन jamla maz

  • @shaikhhafeez7503
    @shaikhhafeez7503 Місяць тому +5

    सर ज्या वर्षी पाऊस कमी झाले तर बेडवर चे पिक सक्सेस होईल का

    • @santoshk2537
      @santoshk2537 Місяць тому +2

      हो, कारण बेड आवश्यक तेवढं पाणी शोषून घेते व ते पिकाला हळू हळू उपलब्ध होते तसेच जास्त पाऊस झाला तर पिकाचे मूळ वरती पाण्याच्या वरती बेड वर असल्यामुळे पिकाचे नुकसान होत नाही

  • @santoshharal8267
    @santoshharal8267 Місяць тому

    Maze bed pam chibhadale

  • @RameshKorde-s3b
    @RameshKorde-s3b Місяць тому

    दादा, बेड जास्तीत जास्त किती उंच घेऊ शकतो.

  • @notattitude6455
    @notattitude6455 Місяць тому

    आपले विडिओ नेहमीच प्रेरणा देणारे व माहितीपूर्ण असतात. राजमा पिकावर सखोल मार्गदर्शन करा. केज व कळंब तालुक्यातं सध्या . राजमा खात्रीशीर पीक झाले आहे