शेवगा शेती,पाला व पावडर विकून घेतली चारचाकी,पाला 100 ते 120 रुपये किलो, vision varta

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2022
  • #व्हिजन_वार्ता #vision_varta
    #आधुनिक_शेती
    #यशोगाथा #तरुण_शेतकरी_यशोगाथा #आधुनिक_शेतकरी #सोलापूर #शेवगा_शेती #शेवगा_लागवड #शेवगा_शेती_यशोगाथा
    #शेवगा_शेती_माहिती #शेवगा_पाला_पावडर
    #शेवगा_शेंगा_शेती
    #शेवगा_पावडर माहिती #moringa
    #moringa_health_benefits
    #moringa_farmar #moringa_tree #shevga_sheti profit #shevga_sheti_yashohatha #drumstick_farming and profit #shevga_sheti_profit
    #आधुनिक शेती यशोगाथा
    #आधुनिक शेती लाखमोलाची
    #फायद्याची शेवगा शेती
    #शेवगा_शेंगा #शेवगा_शेतीचे_फायदे
    साडे ता.करमाळा येथील महादेव मोरे या तरुण शेतकऱ्याने शेवगा शेतीमध्ये अनोखा प्रयोग केला.शेवगा पाला व पावडरची विक्री करून ते वर्षासाठी लाखो रुपयांची उत्पन्न घेत आहेत.शेवगा शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रकल्प राबवण्याचा त्यांचा उद्देश आहे,यामुळे या शेवगा शेतीची यशोगाथा नक्की पहा.
    facebook - / visionvarta
    instagram- / visionvarta
    twitter- visionvarta?t=0wD... #vision_varta

КОМЕНТАРІ • 21

  • @hanumantlondhe3779
    @hanumantlondhe3779 3 місяці тому +1

    Very nice 👌👍🙏

  • @manmathvishwekar2724
    @manmathvishwekar2724 3 місяці тому +2

    Marketing babat माहिती v d O मधे taka more ji

  • @babanraokadam676
    @babanraokadam676 Рік тому +3

    विक्री कशी करायचे सर्व सांगा

    • @jaydeepmore8648
      @jaydeepmore8648 3 місяці тому

      ते नाही सांगत कोणी

  • @anitakavade5234
    @anitakavade5234 4 місяці тому

    Sir tumhi kothe vikta

  • @satishsatpute7316
    @satishsatpute7316 Рік тому

    कुठे विकणार

  • @shankarsubhashsutarmharaj5843
    @shankarsubhashsutarmharaj5843 Рік тому +2

    आहे नंबर मिळाला

  • @nileshrane8735
    @nileshrane8735 3 місяці тому

    कोणाला एवढं सांगू नका महाराष्ट्र शेवग्याचे एक झाड राहणार नाही आणि नंतर त्याचा कडकनाथ होईल

  • @vaishalipatil5050
    @vaishalipatil5050 Рік тому

    Number patvaki

  • @eknathmore5879
    @eknathmore5879 3 місяці тому

    इथे शेंगा घ्यायला तयार नाहीत, पाल्याला कोण विचारत. एक मोठी जुडी दहा रुपयाला घ्यायला तयार नाहीत अन म्हणे 200रु कीलो पाला.

  • @snehalthakur5703
    @snehalthakur5703 Рік тому

    कंपणीचे नाव व नंबर पाठवा

  • @goarkhtupe5258
    @goarkhtupe5258 Рік тому

    आम्ही पाहितलय खुप छान आहे

    • @deepakadmane1869
      @deepakadmane1869 3 місяці тому

      तुम्ही करता का शेवगा शेती

  • @dnyandeorote9152
    @dnyandeorote9152 10 місяців тому

    पालाची विक्री कशी करायची

    • @dilipjadhao9547
      @dilipjadhao9547 8 місяців тому

      Aapla mobile number video vr share kra

  • @maulikomple481
    @maulikomple481 8 місяців тому

    Chan dada 👈👌👌👌

  • @shankarsubhashsutarmharaj5843

    मोबाईल नंबर पाठवा