शेवगा पाला+पावडर शेती,300+आजारांवर गुणकारी,वर्षाला 20 ते 25 लाखांचा नफा
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- #व्हिजन_वार्ता #vision_varta #आधुनिक_शेती #यशोगाथा #तरुण_शेतकरी_यशोगाथा #आधुनिक_शेतकरी #सोलापूर #शेवगा_शेती #शेवगा_लागवड #शेवगा_शेती_यशोगाथा
#शेवगा_शेती_माहिती #शेवगा_पाला_पावडर
#शेवगा_शेंगा_शेती
#शेवगा_पावडर माहिती #moringa
#moringa_health_benefits
#moringa_farmar #moringa_tree #shevga_sheti profit #shevga_sheti_yashohatha #drumstick_farming and profit #shevga_sheti_profit
#आधुनिक शेती यशोगाथा
#आधुनिक शेती लाखमोलाची
#फायद्याची शेवगा शेती
#शेवगा_शेंगा #शेवगा_शेतीचे_फायदे
साडे ता.करमाळा येथील महादेव मोरे या तरुण शेतकऱ्याने शेवगा शेतीमध्ये अनोखा प्रयोग केला.शेवगा पाला व पावडरची विक्री करून ते वर्षासाठी लाखो रुपयांची उत्पन्न घेत आहेत, 300 अधिक आजारावर गुणकारी असणारी पावडर ते विकत आहेत.शेवगा शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रकल्प राबवण्याचा त्यांचा उद्देश आहे,त्यामुळे करोड रुपये कमवण्याचा मार्ग दाखवणारी या शेवगा शेतीची यशोगाथा नक्की पहा
facebook - / visionvarta
instagram- / visionvarta
twitter- vi... #vision_varta
महादेव मोरे, मो-9527700414
कृपया रविवारी फोन करू नये.
महादेव मोरे हे खूप कष्टाळू आणि इमानदार शेतकरी उद्योजक आहेत. त्यांचे कुटुंब सुद्धा खूप कष्टाळू आणि माणुसकी चे लोक आहेत. आम्ही स्वतः त्यांना भेटून त्यांच्याकडून खरेदी केली आहे. उत्तम गुणवत्ता असणारे उत्पादन आहे त्यांचे.
Tumhi vikat gheta ka pala sir
मोरेजी तूमची मुलाखत फार आवडली पारंपारीक शेती करणास्या पेक्षा तूमची कृती वेगळ करुन दाखवायचे हे मला फार आवडले जे पारंपारीक पिके घेतात व नूकसान आल्यावर धरणी मातेला दोष देतात ! आपण घेतलेल्या नीर्णया बध्दल धन्यवाद !!
कोकणात शेवग्याच्या पल्याची भाजी बनवतात मस्त लागते
👍👍👍👍 फक्त शेवग्याच्या शेंगांची भाजी याच्या पलीकडे शेवग्याचे महत्त्व आपण खूप छान पद्धतीने पटवून दिले.
अप्रतिम,,,, सर तुम्ही कष्टकरी शेतकरी, तर आहेतच शेवग्याची परिपूर्ण ताकदीने गगन भरारी घेत आहात❤❤❤❤😅
Great work sir good information
खुप छान माहिती दिली सर
Best 🎉 🎉🎉🎉🎉🎉
मास्तर मास्तर मास्तर खरं सांग बाबा
खूपच छान
Excellent sir
धन्यवाद शेवगा लागवड माहिती बद्दल धन्यवाद
मराठी उद्योजक बेस्ट ऑफ लक मोरे
खूप छान माहिती दिलीस या पुढील माहितीपूर्ण आपण देत राहावेत. धन्यवाद सर
Mast
खूप सत्य माहिती दिली मोरे पाटील ...आभार 💐💐
पाला विक्री/पावडर विक्री कुठे करायची काही माहिती मिळेल का..
Nice
👌👌
Rainy season la pala kasa sukavtat te jara sanga
Beat information
शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी आमच्याकडे पूर्वीपासूनच खात होतो पण वर्षातून एखाद्यावेळी
पाला व पावडर विकत घेता का😊
खूप छान माहिती. शेवगा शेती साठी संपूर्ण मार्गदर्शन साठी आपल्याला भेटायचे आहे. फोन करून आपल्या उपलब्ध वेळेनुसार भेट घेतो.
Amala pn jade lavay che ahe mahuti dya
Tech tech prashna Kay vicharta rao
तुमची मोरिंगा पावडर कुठे मिळेल
लागवडीपासन पहिली कटिंग केव्हा येते
Market kote aahe te sanga
मार्केट कोठे आहे
कुठं नाय खपला तर पराठे करा
मला तुमच्या शेतावर यायचं आहे पुर्ण पत्ता मिळेल का
Vid thik tha lekin joh repeat vid dikhaya hai woh tutiyapa tha
पाला कसा वाळवावा ते दाखवा म्हणजे आम्हाला समजेल
Mp la मोठं मार्केट, कु नो.
वाशिम जिल्ह्यातील पाला घेता का
बियाणे ची किंमत किती आहे
Are sevga paalyla mrket kuthe ahe saanga ki
आमच्या कडे जर पाला असेल तर तो कुठे विकू शकतो किंवा तुम्ही घ्याल का नो पाठवा. कुठे विकावं, कोणाशी बोलाव
शेवगापाला पावडर कोनवीकतघेतात त्यांचाफोनंबरसांगा व पत्ता
ते स्वतः घेतो बोलले आहेत व्हिडीओ मध्ये कृपया व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकावे अशी विनंती आहे
आम्ही स्वतः घेतो. पुणे मध्ये दूध आणि भाजीपाला भेसळ युक्त च असते म्हणून त्याला योग्य पर्याय शेवगा पावडर हेच आहे.
@@CAShreeCA तुमचा संपर्क क्रमांक दिला तर खूप बरे होईल
सर आपला नंबर द्या माझ्या कडे शेवगा पाला आहे 😊@@CAShreeCA
मला शेवगा लागवड करायची आहे आपल्या शी संपर्क केव्हा करु शकतो
कोल्हापूर जिल्हा मधुन शेवगा पाला मार्केट मिळेल काॽ
मोरे साहेब किती खोटे. बोलनार. फोन उचलला नाही पावडर. तयार करतात ते सांगा
More Sir G M Tumcha mob no Sanga
👌👌