शेवगा डिंक शेती,प्रयोग झाला यशस्वी,5हजार रुपये दर,मागणी मोठी,drumstik_farm,moringa_dink, visionvarta
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- #व्हिजन_वार्ता #vision_varta #आधुनिक_शेती #यशोगाथा #तरुण_शेतकरी_यशोगाथा #आधुनिक_शेतकरी #सोलापूर #शेवगा_शेती #शेवगा_लागवड #शेवगा_शेती_यशोगाथा
#शेवगा_शेती_माहिती #शेवगा_पाला_पावडर
#शेवगा_शेंगा_शेती
#शेवगा_पावडर_माहिती #moringa_leaves_yashogatha
#moringa_health_benefits
#moringa_farmar #moringa_tree #shevga_sheti profit #shevga_sheti_yashohatha #drumstick_farming and profit #shevga_sheti_profit
#शेवगा_डिंक_शेती
#शेवगा_डिंक_शेती_यशोगाथा
#shevga_dink_yashogatha
#drumstik_dink_sheti_yashogatha
#शेवगा_डिंक_शेती_माहिती
#शेवगा_शेती_डिंक_प्रयोग_माहिती
#शेवगा_किंग_महादेव_मोरे
#आधुनिक_शेती_यशोगाथा
#आधुनिक_शेती_लाखमोलाची
#फायद्याची_शेवगा_शेती
#शेवगा_शेंगा #शेवगा_शेतीचे_फायदे
#300+आजारावर_गुणकारी_शेवगा_पावडर
#संजेती_हर्बल_करमाळा
#करमाळा_तालुक्यातील_शेती
#फायद्याची_शेवगा_शेती
#muringa_powder_yashogatha
#muringa_powder_mahiti
#muringa_powder_and_porfit
साडे ता.करमाळा येथील महादेव मोरे या तरुण शेतकऱ्याने शेवगा शेतीमध्ये अनोखा प्रयोग केला.शेवगा पाला व पावडरची विक्री करून ते वर्षासाठी लाखो रुपयांची उत्पन्न घेत असून आता त्यांनी डिंक शेतीचा अनोखा प्रयोग केला आहे,त्यामुळे करोड रुपये कमवण्याचा मार्ग दाखवणारी या शेवगा शेतीची यशोगाथा नक्की पहा
facebook - / visionvarta
instagram- / visionvarta
twitter- vi... #vision_varta
महादेव मोरे, मो-9527700414
कृपया रविवारी फोन करू नये.
मोरे साहेब खरंच आपलं कार्य कौतुकास्पद आहे 🌹🙏
Jabardast saheb 👌🙏
Very good याला म्हणतात प्रयोगशील शेतकरी
माझ्या मामा च्या दुकाना मधे हा डिंक खूप महाग विकला जातो।
संधिवात आणि सांधेदुखी साठी रामबाण उपाय आहे
Video पाहून खूप छान वाटले . मी पण साड्याची आहे .
गोंद मोरिंगा dr हकीम सुलेमान चा अतिया हार्ब खूब महाग व उत्कृष्ट औषधी आहेत।
Brobr
खूप छान 👌👌👌अभिनंदन
लय भारी महादेव मोरे साहेब धन्यवाद असेच नवीन नवीन प्रयोग करत जा धन्यवाद
आज यूट्यूब मध्ये व्हिडिओ बघत असताना अचानक मला माझ्या साडे गावाचा व्हिडिओ दिसला आणि पूर्ण पाहिला खूप छान वाटले
Great
लय भारी सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
Good lack
Very nice.sanjay patil warunjikar karad.
महादेव मोरे साहेब धन्यवाद असेच नवीन नवीन प्रयोग करत जा.
खूपच छान मोरे साहेब
साहेब आमच्याकडे उपल्बध झाल्यास आपण तो विकत घेवु शकता का?
Khupach chan
Jabardast ❤
खूपच chan.dada.
Good
अहो सर
Extra माइक द्या न त्यांना
आवाज बरोबर येत नाही
कमी येते
खूप छान माहिती,,
एक प्रश्न - पहिला डिंक काढल्यावर सेम जागेतून नवीन दुसरा डिंक बाहेर येतो का पुन्हा दुसरे होल घ्यावे लागेल.
नस कशी ओळखावी .
दोन ते तीन वेळेस एका जागेवरून डिंक येतो नंतर दुसरीकडे होल्ड पाडावे लागते
Tumhi ha dink kasa vikata karan. Hakim suleman yanchya kade ha djnk 100gr 1600rs ka milato
साहेब माझ्या मित्राची पण पाच एकर बाग आहे तो पण कर्जामध्ये आहे जर त्याला असं काही सुचवलं तर तो कर्जमुक्त होईल जर डिंक उपलब्ध केला तर तुम्ही घ्याल का
आम्ही लहानपणी झाडाला दगड मारून बुंध्यातून डिंक काढत होतो आणि तसाच खात होतो
Rajasthan And panjab madhe जास्त प्रमाणात moringa dink chi शेती करातत्
Normal zada cha pan dink khayla postik Asato hatpay dukhne Asel tar khau shekta kiwa ladu bnaun khau shekta
👍👍👍
कुठल्या आजार वर चालते तोही सहा रामकृष्ण हरी माऊली🙏🚩
ग्राहक भेटेल का आमच्या कडे पण आहे भरपूर
हा डिंक कशा साठी वापरता
हा डिक कशा Ling ko kaise Mare Gaye Aisa
संत फेक्चंद गिरधारी
उडवाउडवीची उत्तरे देतात
🎉shetkaryala haat rahile nahit atta ghalayla haat tutle ahet
शेवगाच्या सुकलेल्या शेंगा चे उपयोग सांगा ।
शेवग्याच्या पाल्याची पावडर कुठे विकता पत्ता सांगा.
ऑनलाईन शोधा ऑरगॅनिक पावडर मिळते 🌹🌹
एका झाडाला किती ग्रॅम निघतो ,? झाडाचे वय कमीत कमी 5 वर्षे पुढील पाहिजे हे फक्त आयुर्वेदाच्या दुकानात विकला जातो साधरण दर 300 ते 400 रूपये आहे
एका झाडाला साधरण 50 ते 100 ग्रॅम निघतो
माझ्याकडे 50kg डिंक आहे कसा घेणार की लोणी कसा किलो घेणार
डिंका चे ऊपययोग काय?
बाजार पेठ कुठे आहे, सांगितले तर बरे होईल सर
माहिती चांगली देतात पण ऐकायला येत नाही त्यांना स्पीकर द्यायला पाहिजे
शेवगा ची फली वीज पण ले महाग असते , बदाम पिस्ते पेक्षा ही टाकत हे बीज असतात ,
😂😂😂😂😂
लोकांना भ्रमीत करून नका अधिच शेतकरी शेत मालाला भाव मिळत नसल्याने हैराण झाला आहे.
तुमी महिला आहे कि पुरुष नाही समजत !पण तुमाला काय त्रास आहे ते सांगा 😢😢😢
3@@adinathzende3782😊😅😮
Kay vedyat kadhatat lokana mazyakade shevgyachi 100zade ahet mi bee vikto
@@kisandake2256का य विकता
Dink mahag milto he khre ahe
आमच्या कडे आहे लाकडे आहेत घेताकासर
माझ्या कडे पण आहे याला कस्टमर कुठे मिळेल
मध्यप्रदेश ला नीमच येथै आयुर्वेद मंडी आहै ।
यु ट्यूब वर सर्च करा।
कॅमेरा समोर आलं की लोकं काहीही थापा मारतात , 5000 रु ? 500 रुपयाला सुद्धा कोण घेत नाही
Grahak contact ka sangitala nahi?
Amchyakade ahe pathavu ka
पण, हे सांगा,ही,पावडर, कशाला वापरतात, लोकांना, माहिती देत, नाही
SAMDHEDUKHIT RAMBAN AHE...
शेवग्याच्या ताज्या पाल्याचे पराठे,भाजी,भजी करतात व ती छान लागते!व्हीटॅमिन A चा चांगला पुरवठा होतो!पावडर टाकुन पण पराठे चांगले होतात!फुलांची भाजी तर अप्रतिम लागते!
शुगर व बीपी वर चालते ही पावडर ।
Morning pavdar sarch kra
👍👌👌
सगळ्या सांगण्याच्या गप्पा आहेत
या शेवग्याला दहा रुपये किलो भाव मिळतो या पेक्षा ठोक भाव मिळत नाही
दहा रु घाउक बाजारातला शेवगा किरकोळ बाजारात भाजीवाल्यांकडे 50-60 ₹ कीलो कां मिळतो?आज ही नाशिकला दहा रु.ला पांच शेंगा मिळतात!
आपण पोगरने शेवगा झाडाला भोक पाडल्यानंतर,ते झाडाला पावसाळ्यात फांद्या फुटतात का?
हो फुटतात
गावरान शेवग्याला भरपूर डिंक निघतो त्याला मार्केट आहे का?
पाला पावडर तर टानीक सारखा उपयोग होतो
पुढील वर्षी मीही आहे.पूणे
मि 3000 kg देतो घेता का भाऊ
आयुर्वेद दुकान दार विकत घेतात
माझ्या कडे शेवगा झाडे आहेत
Pala paudar pahije aamgala
ह्या डिंकाला आळी लागली ओला काढला तेव्हा.
डींक झाडाला आपोआप येत असतो .
Amchya kade ha bharpur pramanat zadanver ahe amhi to kadhun fekun deto .
माझ्या कडून २००० घ्या या
आपण आम्हाला पाठवालका व नसल्यास कुठे मिळेल
शेवगा गोळ आहे का
नमस्कार,
हा व्हिडीओ पाहिला ऐकल्यानंतर विश्वास बसत नाही. मग काः शेतकरी आत्महत्या कां करतात. जर एवढे उत्पन्न मिळत असेल तर, शेतकरी गरिब कां राहतात?
त्यांना विचारा तुमचा डिंक ते घेणार का?
ह्याचे मार्केट कुठे आहे
Yeh sab modi ko dikhana. Kyo ki o kisi ko rojgar nahi de sakta.
शेतकऱ्याची दिशा भुल करु नका
5/6 kilo ahe
तुम्ही खा त्याला
प्रयोगशील शेतक री आहे
Grahak address v mob. No.sanga
Abe Foknadu kuthe vikawa te sang
Such a time waist content 😢
300rs / kg
👍👍