भावाच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी बहिणीने मागितली माफी | Darshan |Mystery Talks | Marathi | Horror |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лип 2024
  • Hello Viewers Welcome to Mystery Talks UA-cam Channel
    आमचे व्हिडिओ लोकांसोबत घडलेल्या घटनांवर आधारित आहेत.
    तुम्हाला असे आणखी व्हिडीओ पहायचे असतील तर आमच्या UA-cam चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा.
    तुमच्यासोबतही अशीच घटना घडली असेल, तर इन्स्टाग्रामच्या Mystery Talks Official पेजवर कमेंट करा आणि DM करा.
    तुमचे किस्से सांगण्या साठी : forms.gle/fiFbsEFxrJxPP6uw7
    Credits
    Interviewer:- Virendra Mohite Patil
    Interviewee:- Darshan
    DOP:- Abhijeet Yadav
    Lights/Camera:- Vs Photography & Films
    Production:- Abhijeet Yadav / VS Photography & Films
    Editing:- Sanmit Bhegade Patil
    Music/Sound:- Virendra Mohite Patil
    Special Thanks
    Kiran Battav
    📸Follow Us On Instagram:
    Mystery Talk (Official Account):
    / mystery_tal. .
    Virendra Mohite Patil(Founder):
    / virendra_mo. .
    Abhijeet Yadav(Founder): abhi_r_y?ig...
    Sanmit Bhegade Patil (Editor):
    / mainly_sanm. .
    youtube #youtubeindia #horror #horrorstories #suspence #india #subscribe #india #hindi #video #creator #content #horrorstories #mystery #marathi #maharashtra #indianyoutuber #youtuber #youtube #youtubeindia #youtubers #carryminati #india #indianblogger #bbkivines #bhuvanbam #indianyoutubers #amitbhadana #instagram #harshbeniwal #indian #instagood #youtubechannel #technicalguruji #indianvlogger #memes #ashishchanchlani #mumbikernikhil #mostlysane #ashishchanchalani #fashion #vlogger #influencer #fashionblogger #indianfashionblogger #indiantravelblogger
    #horror #horrorstory #marathi #marathistory #haunted #ghost #realexperience #paranormal #creepy #
    #horrorcontent#marathiyoutubechannel #ram #rammandir #jayshriram #mandir #hindu #konkan #konkani_news #konkani #horrorstories #realincident #marathi #bhutachyagoshti #youtubeindia #mysterytalks #podacst #ghost #maharashtra #pune #mumbai #thane #dadar #dombivli
  • Розваги

КОМЕНТАРІ • 344

  • @PratirajPatil-yf1hk
    @PratirajPatil-yf1hk 25 днів тому +37

    ज्याला कुणाला असा त्रास होत असेल तर त्याने रोज हनुमान चालीसा बोला
    आई शपथ सांगतो नंतर कधीच त्रास होणार नाही
    !! जय बजरंग बली 🌸🙇‍♂️!!

    • @pratikbhagat1731
      @pratikbhagat1731 25 днів тому +5

      JAI SITA RAM. JAI SHREE HANUMAN. EKDAM BAROBAR

    • @ssfashion4639
      @ssfashion4639 23 дні тому +3

      Barobar roj ekda tari Hanuman chalisa vachavi

    • @nisarg_dairyfarm
      @nisarg_dairyfarm День тому +1

      राम-लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की

  • @Ekatvagroup
    @Ekatvagroup 26 днів тому +44

    शेवटच्या दोन शब्दांनी डोळ्यात पाणी आणलं....भावाची बहीणीबद्दल ईच्छा

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  26 днів тому +3

      🙏🙏🙏

    • @vishwascharatkar5402
      @vishwascharatkar5402 13 днів тому +2

      खरचं भावाबहिणी चे नातचं अस असते कितीही भांडले तरी एकमेंकानशिवाय राहू शकत नाही बर झाले बहिणीने माफी मागितली ती 🙏🙏

  • @creative8552
    @creative8552 23 дні тому +11

    छान होते अनुभव .... माझा पण मनुष्य गण आहे मला ही असे विचित्र प्रकार घडत असतात... पण आपण कोणत्याही अनोळखी ठिकाणी गेलो की आपल्याला नेहमी घरातले सांगतात की कुटे जाऊ नकोस म्हणजे गावी वगैरे गेलो तर कारण कुठे काय असू शकत हे आपल्याला माहित नाही.... आणी आपण देवा ची मनापासून भक्ती केली श्रद्धा ठेवली की तो कोणत्याही रूपात येऊन आपली मदत करत असतो... खूप लोक आहेत असे की त्यांना या सगळ्या गोष्टी खोट्या वाटतात पण ज्याच्या सोबत घडत त्यालाच माहित असत सगळं... आणी जिथे चांगली शक्ती आहे तिथे वाईट शक्ती पण आहे... त्यामुळे नेहमी देवाच नामस्मरणं करत राहावं... श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त...❤❤❤

    • @Rishi_649
      @Rishi_649 18 днів тому +1

      माझा राक्षस गण आहे पण एकही भूत अजून पाहिलं नाही 😁😁

  • @pratibhashirol4996
    @pratibhashirol4996 24 дні тому +5

    खर आहे तुम्ही नशीबवान तुम्ही कोणाला तरी मुक्ती देण्यासाठी दुवा झाला. तेव्हा तुम्हाला अनुभव नव्हता पण आता तुम्हाला समजलं. त्यामुळे इथून पुढे अस घडलं तर तुम्ही त्या आत्म्याला नक्की मदत कराल मुक्त होण्यासाठी.मी झोपताना रोज देवा जवळ प्रार्थना करते ज्यांचा आत्मा भटकत आहे त्यांची इच्छा पूर्ण करून पुढचा मार्ग मोकळा करावा

  • @KomalWadile-uf4og
    @KomalWadile-uf4og 26 днів тому +112

    यू ट्यूब वर हॉरार स्टोरी सांगणारे ऐकवणारे खूप चैनेल आहेत पण तुमच्या सारखी मजा कुठे नाही😊

    • @ManishaGaikwad-r5m
      @ManishaGaikwad-r5m 26 днів тому +4

      Kharach chan vatta aikayla

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  26 днів тому +13

      Khup khup dhanywad tumche prem asech rahudya amhi nakki asech ajun anubhav gheun yaycha prayatna karu

    • @riseagain10
      @riseagain10 26 днів тому +3

      Sahi baat bola bhau ❤❤❤

    • @gaanaoutlet5315
      @gaanaoutlet5315 26 днів тому

      Mg 1 da tk storyteller la visit kr mag kale tharar kay asto

    • @gaanaoutlet5315
      @gaanaoutlet5315 26 днів тому +4

      TK storyteller

  • @sagarpriyakatke-ld6lm
    @sagarpriyakatke-ld6lm 25 днів тому +31

    विरेंद्र सरांची एक गोष्ट मला खूप आवडते सर अजिबात विषय भरकटू देत नाही story भरकटत चालली की ते बरोबर मुद्द्यावर येऊन थांबवतात म्हणून audiance च confusion होत नाही स्टोरी ऐकताना 😊😊

  • @user-je1em1pg9t
    @user-je1em1pg9t 25 днів тому +16

    🙏🙏 *भूतबाधा असली किंवा रात्रीचे भूत दिसले किंवा भूताचा भास होत असेल तर ’ओम क्रीम महाकालीकायई नमः’ असे सारखे जोरात बोलायला लागा आणि परिणाम बघा. भूत तुम्हाला घाबरून पळेल. मी स्वतः अनुभवले आहे. लक्षात राहत नसेल तर या कॉमेंटचा Screenshot घ्या.*

    • @shrutijadhav5716
      @shrutijadhav5716 23 дні тому +2

      Thank you so much

    • @wonderboy9764
      @wonderboy9764 21 день тому

      Are murkha konta mantra kadhi vaoraycha yachi akkal aahe ka tula

    • @smitabhosale6530
      @smitabhosale6530 6 днів тому +2

      Majhya sobat kissa ghadla tya veli me ganpati bappa n ch namsmaran karat hote tya mule me khup ghabrle nahi

    • @shrutijadhav5716
      @shrutijadhav5716 6 днів тому

      @@smitabhosale6530 good

  • @sandipranaware7123
    @sandipranaware7123 26 днів тому +42

    दर्शन सरांची मनोगत आणि बोलण्याची पद्धत अतिशय छान वाटली.. त्या लहान मुलाची गोष्ट ऐकली... त्यावेळी मी धुवून नळावर अडकवलेली चाळण अचानक सिंक मध्ये पडली... मोठा आवाज झाला त्यावेळी मी ही गोष्ट कानात इयर फोन लावून ऐकत होतो... पण तो आवाज मला फार जोरात ऐकू आला.... आणि 30 सेकेंद मी जाम घाबरलो आणि मला तोच मुलगा माझ्याजवळ आहे असा भास झाला...😢😢😢 जय हनुमान 🚩

  • @KirtirajL_45
    @KirtirajL_45 18 днів тому +6

    दर्शन बचुटे आमचे मीत्रबंधु आहेत आणि भगवती भक्त आहेत ❤

    • @must604
      @must604 11 днів тому

      पण बोलत आहेत ते खरं आहे का?

  • @ankitasawant7123
    @ankitasawant7123 25 днів тому +5

    Watching at 12:30 am .. but hats off to the Mystery talks team that you are shooting in this heavy rainstorm weather ...trying to bring best stories for us...👍👍🏆

  • @Useranuradha
    @Useranuradha 25 днів тому +6

    अनुभव खुप छान होता . आणि सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर

  • @Silentboyy001
    @Silentboyy001 26 днів тому +37

    ।। जय स्वामी समर्थ ।। 🧡🙏🌼

  • @GitanjaliNileshBacche
    @GitanjaliNileshBacche 24 дні тому +9

    भावा बहिणीची शेवटची इच्छा मनाला चटका लावून गेली .डोळ्यात पाणी आले ... भयानक... आता परियन्त चा सगळ्यात भारी व्हिडीओ

  • @vrushabhgaikwad-pi4rr
    @vrushabhgaikwad-pi4rr 26 днів тому +14

    हा अनुभव खूपच भयंकर होता ऐकता ना खूपच घाबरलो मी आणि अंगावर चादर घेऊन ऐकला आणि आता चादरितून बाहेर तोंड कधी वाटेना कोणी तरी देसेन म्हणून😂 येवढ्या घाबरलो मी😅😅

    • @chakradharshelke2536
      @chakradharshelke2536 22 дні тому +1

      बरं झालं मी तुमची comment बघितली आता हा video मी अजिबात पाहणार नाही 😅😂

  • @Moanlidoiphode-kadu
    @Moanlidoiphode-kadu 26 днів тому +29

    दादा माझा पहिला नंबर 😂 वाटच बघत होते तुमचा व्हिडिओ कधी येतो आहे म्हणून

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  26 днів тому +8

      Khup khup dhanywad 🙏🏻

    • @Moanlidoiphode-kadu
      @Moanlidoiphode-kadu 26 днів тому +5

      ​@@mysterytalksofficial खूप छान vatl aaani शिकायला हे मिळालं की वेळ काही सांगून येत नाही जो आज आहे तो उद्या आसेलच अस नाही पण सगळ्यांशी बोलून राग रुसवा सोडून रहा काय होईल पुढल्या क्षनी काय माहिती नाही

    • @Moanlidoiphode-kadu
      @Moanlidoiphode-kadu 26 днів тому

      ​@@mysterytalksofficial काल आमची फॅमिली फिरायला गेलो आणि माची भाची आणि मी तुमचे व्हिडिओ बघतो आम्ही शिरूर क्या तिकडे अका गावाच्या इथून चाललो होतो जंगल होत तिकडे मोराची चिंचोली ला जातं होतो 2weeler वर होतो आम्ही जंगला पशीआल्या वर भाचीला म्हणाले आल्या वर मी भाचीला म्हणाले मागे वळून पाहू नकोस mystry tolk mdhe ky सांगितलं आहे मागे बघायचं नाही 😂😂😂 आणि ती शेवट पर्यंत सरळच बसली होती आणि आम्ही तुमच्याच गप्पा मारत बसलो होतो

  • @VarunGunjal-if8uo
    @VarunGunjal-if8uo 24 дні тому +2

    बहीण आणि भाऊ चे इमोशनल ऐकून 😢 मन सून झाले 🥺🥺

  • @abhijeetsawant3386
    @abhijeetsawant3386 26 днів тому +3

    मोहिते जी यांच्या पुढील अध्यात्मिक प्रवासा बद्दल पुढे काय झाले, त्यांच्या शिक्षणा नंतर हे जर स्पष्ट केले असते तर ठीक झाले असते.म्हणजे त्यांनी अजून काही development केली वगैरे.बाकी घटना इंटरेस्टिंग होती. या चॅनेल मध्ये व्यक्ती, घटना खूप सत्य असतात, इतर चॅनेल च्या तुलनेत.त्यामुळं हे वेगळे आहे.

  • @tushartekade7690
    @tushartekade7690 23 дні тому

    एकदमच भीतीदायक जबरदस्त अनुभव 👍🏼👍🏼👌🏼👌🏼... आपले चॅनेल खूपच जबरदस्त विषय घेऊन आले आहे. पाहायला ऐकायला मजा येत आहे... धन्यवाद 👍🏼👍🏼👌🏼

  • @PatilB12
    @PatilB12 26 днів тому +5

    भावा बहिणी ची शेवटची गोष्ट ऐकून डोळ्यात पाणी आले..

  • @rupeshbhau1997
    @rupeshbhau1997 26 днів тому +4

    Khup chaan darshan

  • @VaishnaviGujar-dq8qp
    @VaishnaviGujar-dq8qp 25 днів тому +3

    Khup chan hoti story royal etr horiry chynel nahi bghu vaty tumch chynel bghyla khup etrestigh vaty khr khup chan

  • @VikasKedare-wd3bm
    @VikasKedare-wd3bm 8 днів тому

    जबरदस्त भावा जाम गबारलो

  • @Sanketyavatkar001
    @Sanketyavatkar001 23 дні тому

    एक नंबर स्टोरी सर…. यांचे अजुन अनुभवाचे स्टोरी चे व्हिडिओ शेअर करा

  • @KrishnanPol
    @KrishnanPol 24 дні тому

    Sagale episode no.1ahe.
    Jast vel lagnar nahi no1.honya sathi.
    Ani khup khup dhanyawad tumhi vinedra sir tumhi jya gatna lokan sobat ghadtat mahiti pochavnya badal abhar..
    🙏|| Shree swami samarth ||🙏

  • @prashantmanmode1998
    @prashantmanmode1998 26 днів тому +5

    Shree Swami Samarth 🙏

  • @BohoDevi
    @BohoDevi 24 дні тому +1

    super duper episode❤

  • @yuvrajchavan825
    @yuvrajchavan825 24 дні тому +2

    Khup bhari baykhat antos bhava ❤️ shree Swami Samarth jay shivray jay shree ram

  • @wilfredkale7039
    @wilfredkale7039 25 днів тому +1

    Great incident❤

  • @darshbachute581
    @darshbachute581 26 днів тому +1

    धन्यवाद mystery talk ❤❤

  • @nikhildeoghare2238
    @nikhildeoghare2238 25 днів тому +1

    मस्त 👍

  • @Indianarmylover16303
    @Indianarmylover16303 26 днів тому +5

    Mohite sir me tumcha khup motha fan aahe tumche khup mast video astat

  • @vedantpotdar5022
    @vedantpotdar5022 26 днів тому +4

    Shree Swami Samarth

  • @smitakatke1536
    @smitakatke1536 26 днів тому +3

    Khup bhari

  • @SanketDeshmukh7
    @SanketDeshmukh7 26 днів тому +5

    पाटील एक नंबर 🔝💯

  • @gamingzone7521
    @gamingzone7521 24 дні тому +2

    पाटील दादा एक मेहेरबानी करा तुमचा हिंदी channel चा setup मुंबई मध्ये ठेवा

  • @user-qg9vm2gl5b
    @user-qg9vm2gl5b 26 днів тому +3

    Mi pn khup wait karte tumchya pratyek video cha ❤thank you 🙏

  • @maharashtrabailgadasharyat5144
    @maharashtrabailgadasharyat5144 25 днів тому +2

    Ekach number experience 😱❤

  • @PriyankaMadane-d4n
    @PriyankaMadane-d4n 23 дні тому

    Khup chaan story hoti.... 🤗👌

  • @avgvlogss7928
    @avgvlogss7928 26 днів тому +1

    Maja aali 🎉🎉 kadak

  • @mandartamore9607
    @mandartamore9607 26 днів тому +3

    Dada Real Story Apko Bhoot Dikhtha Hi Darsan Nice Bro Nice Powar God Gift

  • @govindgaikwad7838
    @govindgaikwad7838 22 дні тому

    Khupach chan story

  • @ritik_Stanyyyyy
    @ritik_Stanyyyyy 24 дні тому

    ही video Best best होती sir ..❤🙏

  • @Renuka_sable
    @Renuka_sable 26 днів тому +1

    Bhari👌👍

  • @VarunGunjal-if8uo
    @VarunGunjal-if8uo 24 дні тому

    अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻स्टोरी

  • @abhishekugale7900
    @abhishekugale7900 26 днів тому +1

    ALAAAA ALAAAAAA MYSTER TALKK CHa VIDEOOOO ALLLAAA❤❤

  • @bharat1857-
    @bharat1857- 13 днів тому

    शेवटच्या दोन शब्दानी डोळ्यात पाणी आले.
    ईशवर. चरणी प्रार्थना करतो. सर्व च्या मुक्ती मार्ग गती मिळालावी

  • @shwetawagh795
    @shwetawagh795 20 днів тому

    खुप छान अनुभव

  • @prashantchavan2648
    @prashantchavan2648 24 дні тому

    खतरनाक अनुभव सांगण्याची पद्धत पण एक नंबर होती🔥🔥🔥

  • @MostlyNice2401
    @MostlyNice2401 26 днів тому +1

    Hi Virendra... You're very supportive anchor so that people in front of you can express their thoughts very well... Good job virendra❤lots of wishes😊

  • @pradnyagaikwad2737
    @pradnyagaikwad2737 26 днів тому +3

    Yeh video aala 😊

  • @pramodjori2540
    @pramodjori2540 26 днів тому

    👍🏼👌🏼

  • @master12353
    @master12353 25 днів тому +1

    👍

  • @PatilB12
    @PatilB12 26 днів тому +7

    माझ्या घरचे तुमचे विडिओ मला पाहून देत नाही.... कारण मी रात्री झोपेत घाबरलो होतो..

    • @worldleader2903
      @worldleader2903 26 днів тому

      Bhau tu nashik la kuthe rahato

    • @kiranshinde3113
      @kiranshinde3113 25 днів тому +2

      😂😂 jaam फाटते जसे तसे चित्र समोर उभे राहतो😂.

    • @mahi-di1jh
      @mahi-di1jh 25 днів тому

      Shalimar ​@@worldleader2903

    • @Rishi_649
      @Rishi_649 18 днів тому +1

      मी तर एकाच दिवशी 10-15 video पाहिलेत, संध्याकाळी काय होते काय माहीत 😁😁😁

  • @dhanvikazone461
    @dhanvikazone461 24 дні тому

    Right

  • @poonamsutar-ix3pc
    @poonamsutar-ix3pc 26 днів тому +11

    रात्री चे 12.00 ला कोण कोण पाहतंय

  • @ganeshmaskerisod7343
    @ganeshmaskerisod7343 19 днів тому

    खूप छान होते अनुभव आणि शेवटच्या अनुभव सांगत होते तेव्हा मात्र थोडं का होईना डोळ्यात पाणी आल 😔✨🙏

  • @Anjalivandra
    @Anjalivandra 26 днів тому +1

    Best Story ❤

  • @ANURADHAWADEKAR-my1wm
    @ANURADHAWADEKAR-my1wm 26 днів тому +1

    👌🏻👌🏻

  • @HybridMJ
    @HybridMJ 26 днів тому +1

    Intresting story hoti 😊

  • @ruksanashaikh5690
    @ruksanashaikh5690 26 днів тому +1

    👌👌

  • @purushottammhatre6752
    @purushottammhatre6752 26 днів тому +1

    चांगला चॅनेल काढला आहे धन्यवाद पाटील साहेब

  • @montiparboza816
    @montiparboza816 17 днів тому +1

    Amcha hit rahto ha 😊😊 story sangnara Kothrud madhe kishkindha nagar

  • @kunaldevare2228
    @kunaldevare2228 26 днів тому +1

    Mast story hoti ❤

  • @kriyashigvan1127
    @kriyashigvan1127 25 днів тому +1

    मी पण खूप वाट बगत असते तुमच्या podcast ची 🥰

  • @atulsawarkar25
    @atulsawarkar25 26 днів тому

    आजची स्टोरी खूप Genuine वाटली...खूप horror..

  • @user-fp3xx7fy4v
    @user-fp3xx7fy4v 26 днів тому +1

    Khup छान पाटील

  • @poonambhoite6007
    @poonambhoite6007 26 днів тому +1

    Khupch bhayank anubhav hote majja Ali 😊👌

  • @vedantpotdar5022
    @vedantpotdar5022 26 днів тому +1

    Excellent sir love from Mumbai 💯💯💯💯💯🔥🔥🔥

  • @SarikaKadam-bh9kq
    @SarikaKadam-bh9kq 24 дні тому

    Dada tumach video kipp छान आहे❤❤

  • @user-mv7zo1pr1b
    @user-mv7zo1pr1b 26 днів тому +1

    👌👍

  • @pratish1008
    @pratish1008 26 днів тому +2

    Aale Aale Virendra Mohite Patil 😃 Me Aaplya Navin Videochi khup Vaat Pahat Aste, Aaplya Channel la Navin Videoch Notification aalay ka te Check karat aste Sarkh 🤔😃 Khup Interesting aani Khatarnaak astat Video's Tepan Fact Experience 👻💀👹👺 Keep It Up bro 👍

  • @VarunGunjal-if8uo
    @VarunGunjal-if8uo 24 дні тому

    खूप छान स्टोरी होती ❤❤❤😍😍

  • @Satyendr
    @Satyendr 13 днів тому

    Hyancha barobar part 2 nakki kara 👌🏻👍🏻

  • @pranitkulkarni9449
    @pranitkulkarni9449 22 дні тому

    श्री राम 🙏🏻 खुप च भयानक अनुभव आहेत . Stay safe.

  • @priyank9646
    @priyank9646 23 дні тому +1

    Me pn sagle Episode Bagitale Dada ❤

  • @gujarnavnath8784
    @gujarnavnath8784 26 днів тому +1

    1ch number

  • @sureshbhomate656
    @sureshbhomate656 26 днів тому +2

    पण पोरा ह्या लिहिलेल्या कथा आहेत का रीयल स्टोरी मला त्या फार बघायला ऐकायला आवडतात

  • @varshakamble1208
    @varshakamble1208 26 днів тому +1

  • @AdityaWal
    @AdityaWal 18 днів тому +1

    🔥

  • @vlogbychetan658
    @vlogbychetan658 25 днів тому

    खूप चांगला अनुभव होता

  • @user-makar370
    @user-makar370 24 дні тому

    आजचा भाग खूप मस्त होता.😊😊😊

  • @ketanvelkar6878
    @ketanvelkar6878 26 днів тому +2

    कोणाकडे भुताचे रिअल फोटो आहेत का

  • @gaanaoutlet5315
    @gaanaoutlet5315 26 днів тому

    Tk storyteller must watch

  • @user-uu7cv3oe8f
    @user-uu7cv3oe8f 25 днів тому

    Hya story varun kuthach banvabanvi vatat nahi true story ahe ani darshan is very good story taller❤...

  • @SwaraShlok
    @SwaraShlok 26 днів тому +1

    खूप भारी स्टोरी दादा .दुसरी स्टोरी लवकर टाका 🙏

  • @saurabhmangaonkar4705
    @saurabhmangaonkar4705 19 днів тому +1

    Please don't add sound effects...aiknyachi majja jati bhau

  • @pranalishevale1884
    @pranalishevale1884 26 днів тому +2

    Khup bhayanak hota he sagla .aasa konabrobar hou naye.

  • @shreyaagrawal9113
    @shreyaagrawal9113 24 дні тому +1

    Bhava samorchyala bolude na..to sangtoy mhanje tech asel na ?? Tu 2-3 veles tech tech vicharto.. channel mst ahe..bs tu madhi madhi nako bolt jau..🙏🙏

  • @Amrutabhosale1016
    @Amrutabhosale1016 23 дні тому +1

    Dada mi tumche sagle video bgte plz reply ❤

  • @chetanpatil1660
    @chetanpatil1660 26 днів тому +2

    Jai Sri RAM🚩🚩🚩 jai HANUMAN 🚩🚩

  • @pranavsutar930
    @pranavsutar930 26 днів тому +2

    Khupach bhyankar anubhav hota😮

  • @nitashimpi3344
    @nitashimpi3344 26 днів тому +1

    Finally video aala chala join ya saglyani

  • @poojauttekar2260
    @poojauttekar2260 26 днів тому +3

    First comment dada....mast video astat tumche 😅

  • @navinkadam9190
    @navinkadam9190 22 дні тому

    ह्या भावाची गोष्ट खरंच भीती दायक आहे.

  • @pratish1008
    @pratish1008 25 днів тому

    I'm waiting for ur Next Podcast bro ⏳😃

  • @avdhoot355
    @avdhoot355 26 днів тому +3

    शेवटचा अनुभव ऐकून अंगावर काटा आला माझ्या🥶🥶

  • @akshaydawkhar7618
    @akshaydawkhar7618 26 днів тому

    😮

  • @nandugitte1029
    @nandugitte1029 26 днів тому +5

    तुमचा संपूर्ण व्हिडिओ मधली सगळ्यात Horror story...😱😱

  • @prashantmude4213
    @prashantmude4213 25 днів тому +3

    Video लवकर अपलोड केल्या बधल धन्यवाद पाटील साहेब...🙏🙏

  • @KomalWadile-uf4og
    @KomalWadile-uf4og 26 днів тому +12

    खास तुमच्या साठी
    हेल्थ साठी घेवा प्रोटीन शेक
    हेल्थ साठी घेवा प्रोटीन शेक
    पाटील सर तुमचं हॉरार यू ट्यूब चैनल जगात
    नंबरात 1😊god bless you 😊

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  26 днів тому +2

      Hahaha lots of love 🙏❤️🙏

    • @pratiksalunke1390
      @pratiksalunke1390 26 днів тому +1

      @@mysterytalksofficial Sir Me Tumche Khup Videos Bghto Bhari Astat Hyachya Peksha Horror Taka All The Best Verendra Dada And Mystery Talks Team