"माई - अप्पांचं अंगण" लेखिका - माधवी कुंटे.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 11

  • @jayashreegodbole4109
    @jayashreegodbole4109 Місяць тому

    समरसून वाचता तुम्ही..
    उत्कृष्ट कथा... संसाराच सार बाईला कळतं म्हणून अनेक संसार सुरळीत चालू राहतात

  • @neelimabarve2155
    @neelimabarve2155 Місяць тому

    माई -अप्पा , दोघांच्या स्वभाव ओळख उलगडत केलेली कथेची गुंफण मनाला अतिशय भावली. 😍
    मंजिरीताईंचं सादरीकरणही छान झालं आहे. 👌👌

  • @jayantdalvi627
    @jayantdalvi627 Місяць тому

    👌🏼👌🏼👌🏼

  • @rcc1335
    @rcc1335 Місяць тому

    कथा खूप छान ,वाचन त्याहूनही छान,सुंदर,आम्हाला श्रोतृआनंद दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद!
    आहे मनोहर तरी ,सौ सुनीता देशपांडे यांच पुस्तक ऐकायला आवडेल!!

    • @Kathamanjiri11
      @Kathamanjiri11  Місяць тому

      धन्यवाद. परवानगी मिळवता आली तर नक्की वाचेन

  • @aparnajha2899
    @aparnajha2899 Місяць тому

    गोष्ट छानच आहे, तिचं वाचन त्याहून छान आहे ❤🎉

  • @meenajadhav1219
    @meenajadhav1219 Місяць тому +1

    चटका लावणारी कथा.. पुन्हा पुन्हा हेच सिध्द होतं की बाई कधीच हरत नाही....धडा घेण्यासारखी गोष्ट आहे...

    • @Kathamanjiri11
      @Kathamanjiri11  Місяць тому

      धन्यवाद. खरं आहे

  • @sumanchatane5162
    @sumanchatane5162 Місяць тому +1

    बाई कधीच हरत नाही पण तिला संधी द्या ना समजून घ्या ना