"अंधारातून प्रकाशाकडे" लेखिका - नीला पाटणकर ,शिकागो

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 5

  • @madhavnakoshe5105
    @madhavnakoshe5105 Місяць тому

    छान कथा,सुखदाचा त्याग, डॉक्टर दांपत्य यांनी केलेली मदत, या कथेत सामाजिक बांधिलकी जपली आहे, पोलिस, सैनिक यांचे जीवन कसं आहे,हे पण यात दिले आहे, परंतु सुखदाचे पती कर्तव्य बजावताना शहिद झाले, त्याबद्दल पत्नीला पेंशन मिळायला हवी होती,याचा उल्लेख नाही,तरी पण कथा ऐकतांना डोळे भरून आले, लेखक व वाचक,यांचे मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @neelapatankar6729
    @neelapatankar6729 2 місяці тому +2

    ❤मंजीरी ताई,माझ्या कथेला तुमच्या
    कथाकथनातून सोन्याचा मुलामा चढविलात.लाख लाख सलाम तुमच्या
    कौशल्याला.कथेने कळस गाठला.हार्दिक अभिनंदन.मला आधिक
    लेखनासाठी उद्युक्त करुन उल्हास
    वाढविलात.कथन शैली अप्रतिम.
    🎉

    • @SubhadraJi-k3i
      @SubhadraJi-k3i 2 місяці тому

      नीला ताई अगदी हृदयद्रावक ,उत्सुकता वाढविणारी,लक्ष वेधणारी, सामाजिक जाणीव असणारी,तपस्वी..एकनिष्ठ जोडप्यांची मनाचा ठाव घेणारी कथा एकदा नव्हे २/३वैळा ऐकली.आणि मंजिरी ताईंनी पण त्यांचा सुंदर कथा वाचनाची,लयबद्धता,नेमकी वेचून सर्वांचे मन वेधून घेतले.अत्यंत समृद्ध कथा सादरीकरणाच्या दोघींचे ही मनस्वी धन्यवाद...🎉❤😊

  • @devyanitatke9251
    @devyanitatke9251 2 місяці тому

    Nice story as usual.