कथामंजिरी 📖Kathamanjiri
कथामंजिरी 📖Kathamanjiri
  • 51
  • 36 524

Відео

"श्वास" लेखक - सचिन देशपांडे
Переглядів 49012 годин тому
एकाचा कोंडलेला श्वास दुसऱ्याने कसा मोकळा केला त्याची हृद्य कथा
"अर्पण" लेखक - शं ना नवरे
Переглядів 54921 день тому
लेखकाने कोणाला काय अर्पण केले?
"वतन की राह में" लेखिका - माधवी कुंटे
Переглядів 120Місяць тому
देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या एका बहादूर सैनिकाची हृद्य कथा
"दान" लेखक - सचिन श देशपांडे #कथाकथन #kathakathanmarathi
Переглядів 1,3 тис.Місяць тому
कोणते दान सर्वश्रेष्ठ? कन्यादान की ?
तसदीबद्दल क्षमा असावी . लेखक - जयवंत दळवी
Переглядів 799Місяць тому
तसदी न देण्याचे ठरवूनही बिचाऱ्या रामजीभाईंची काय अवस्था झाली
"नाव आहे चाललेली" लेखक - असीम अमोल चाफळकर
Переглядів 615Місяць тому
माणसाचं आयुर्मान दुपटीने वाढून चंद्रावर ऐशोआरामात राहता आलं तर!
"दिल दरिया" लेखिका - माधवी कुंटे
Переглядів 608Місяць тому
फाळणीनंतर भारतात आलेल्या एका सुसंस्कृत पंजाबी कुटुंबाची कथा
"किल्ल्या" लेखक - शं ना नवरे #कथाकथन #marathikathakathan
Переглядів 694Місяць тому
किल्ल्या- असून अडचण,नसून खोळंबा
"माई - अप्पांचं अंगण" लेखिका - माधवी कुंटे.
Переглядів 733Місяць тому
चाळीतल्या दोन खोल्यांत राहणाऱ्या माई-अप्पांनी आपलं अंगण कसं निर्माण केलं?
रसिकांचं स्वागत
Переглядів 32Місяць тому
रसिकांचं स्वागत
"लढाई अजून संपली नाही " लेखक - विलास फडके
Переглядів 390Місяць тому
लढाई - सत्याची असत्याशी, भ्रष्टाचाराची प्रामाणिकपणाशी
असामान्य सामान्य
Переглядів 1232 місяці тому
रोज भेटणाऱ्या,सामान्य वाटणाऱ्या असामान्य माणसांच्या कथा
स्वागत
Переглядів 372 місяці тому
कथामंजिरी मधे सर्वांचं मनःपूर्वक स्वागत
सुगरण लेखक - शं ना नवरे अभिवाचक - मंजिरी धामणकर
Переглядів 3372 місяці тому
एका सुगरणीच्या खोप्याची अनुभवरूप कथा
"अंधारातून प्रकाशाकडे" लेखिका - नीला पाटणकर ,शिकागो
Переглядів 7022 місяці тому
"अंधारातून प्रकाशाकडे" लेखिका - नीला पाटणकर ,शिकागो
"स्वभाव" लेखक - शं ना नवरे #कथाकथन #kathakathanmarathi
Переглядів 1,4 тис.2 місяці тому
"स्वभाव" लेखक - शं ना नवरे #कथाकथन #kathakathanmarathi
गुरुदक्षिणा लेखक- प्रसाद नातू #कथाकथन #marathikathakathan
Переглядів 6472 місяці тому
गुरुदक्षिणा लेखक- प्रसाद नातू #कथाकथन #marathikathakathan
"मॉलमधे धमाल" लेखिका- माधवी कुंटे #कथाकथन #marathi #marathikathakathan #marathikathavachan
Переглядів 6432 місяці тому
"मॉलमधे धमाल" लेखिका- माधवी कुंटे #कथाकथन #marathi #marathikathakathan #marathikathavachan
"ताऱ्यांचा चुरा" लेखक -असीम अमोल चाफळकर. अभिवाचक - मंजिरी धामणकर
Переглядів 4882 місяці тому
"ताऱ्यांचा चुरा" लेखक -असीम अमोल चाफळकर. अभिवाचक - मंजिरी धामणकर
"कस्टमर" लेखक - अजिंक्य सुनील लोखंडे #कथाकथन #marathikathakathan
Переглядів 1,5 тис.2 місяці тому
"कस्टमर" लेखक - अजिंक्य सुनील लोखंडे #कथाकथन #marathikathakathan
"माझिया मना ऐक जरा " लेखिका - माधवी कुंटे. अभिवाचक - मंजिरी धामणकर
Переглядів 1,6 тис.2 місяці тому
"माझिया मना ऐक जरा " लेखिका - माधवी कुंटे. अभिवाचक - मंजिरी धामणकर
"देव तारी त्याला कोण मारी !" लेखिका - नीला पाटणकर, शिकागो, अभिवाचन - मंजिरी धामणकर
Переглядів 9003 місяці тому
"देव तारी त्याला कोण मारी !" लेखिका - नीला पाटणकर, शिकागो, अभिवाचन - मंजिरी धामणकर
"आषाढमेघ" लेखक - मिहीर ठकार #marathikathakathan #कथाकथन
Переглядів 9803 місяці тому
"आषाढमेघ" लेखक - मिहीर ठकार #marathikathakathan #कथाकथन
११ -११ -११ लेखिका व अभिवाचक - मंजिरी धामणकर
Переглядів 4143 місяці тому
११ -११ -११ लेखिका व अभिवाचक - मंजिरी धामणकर
"संन्यासाची ऐशीतैशी" लेखिका - माधवी कुंटे #marathikathakathan #कथाकथन
Переглядів 8843 місяці тому
"संन्यासाची ऐशीतैशी" लेखिका - माधवी कुंटे #marathikathakathan #कथाकथन
"वॅलेंटाइन डे"लेखिका - तृप्ती बाळ #marathikathakathan #कथाकथन #marathikathavachan
Переглядів 7323 місяці тому
"वॅलेंटाइन डे"लेखिका - तृप्ती बाळ #marathikathakathan #कथाकथन #marathikathavachan
"पुत्र व्हावा ऐसा गुंडा " लेखक - अनंत जोशी ( मुलुंड पूर्व,मुंबई) अभिवाचक - मंजिरी धामणकर
Переглядів 8983 місяці тому
"पुत्र व्हावा ऐसा गुंडा " लेखक - अनंत जोशी ( मुलुंड पूर्व,मुंबई) अभिवाचक - मंजिरी धामणकर
ये दोस्ती ! लेखक - विलास फडके #marathistory #कथाकथन # मराठीकथा #मराठीगोष्ट
Переглядів 3963 місяці тому
ये दोस्ती ! लेखक - विलास फडके #marathistory #कथाकथन # मराठीकथा #मराठीगोष्ट
"माझ्या आजीचा हनीमून" लेखिका - माधवी कुंटे #marathistory #कथाकथन #funnystory
Переглядів 3 тис.3 місяці тому
"माझ्या आजीचा हनीमून" लेखिका - माधवी कुंटे #marathistory #कथाकथन #funnystory

КОМЕНТАРІ

  • @jayashreegodbole4109
    @jayashreegodbole4109 Годину тому

    😂😂 उत्कंठा शिगेला पोहोचली तुमच्या उत्तम वाचनाने कथेतली रंगत आणखी वाढली..शन्नाचे लेखन म्हणजे खुमासदार संवादाची मेजवानीच मस्त मस्त 🎉

  • @anuradhakaskar3713
    @anuradhakaskar3713 5 днів тому

    आजच कथा ऐकली . खूप छान कथा व वाचन सुंदर आहे.

  • @gayatrideo4404
    @gayatrideo4404 14 днів тому

    कथा आवडली. कथावाचन अप्रतिम

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 21 день тому

    खूपच सुरेख, वाचन पण.

  • @geetagovardhan6139
    @geetagovardhan6139 21 день тому

    अप्रतिम! श. ना. माझे अतिशय आवडते लेखक आहेत... अभिवाचन ही खूप सुरेख

  • @jayashreegodbole4109
    @jayashreegodbole4109 22 дні тому

    किती वेगळा अनुभव शन्नांच्या'लेखणीतून आणि तुमच्या परफेक्ट वाचनातून मनापर्यंत पोचला.. सुरुवातीला शंतनु अजून बोलायला लागला नाही असा उल्लेख.. आणि शेवटी"जगदीश"अशी गोड सुरवात...तुम्ही ते बोबडे बोल फार लोभसपणे म्हटलेत❤

    • @Kathamanjiri11
      @Kathamanjiri11 22 дні тому

      @@jayashreegodbole4109 धन्यवाद

  • @devyanitatke9251
    @devyanitatke9251 22 дні тому

    Apratim! Pronunciation of 'Jagdish' by the small boy is so very correct!

    • @Kathamanjiri11
      @Kathamanjiri11 22 дні тому

      @@devyanitatke9251 धन्यवाद

  • @vilasphadake9711
    @vilasphadake9711 25 днів тому

    जयवंत दळवींच्या इतर वल्लींप्रमाणेच मस्त!सुंदर चित्रण तेवढंच सुंदर निवेदन.

  • @geetagovardhan6139
    @geetagovardhan6139 28 днів тому

    अतिशय वेगळी उत्कट कथा... वाचनही उत्तम

  • @jayashreegodbole4109
    @jayashreegodbole4109 Місяць тому

    अतुलनीय शौर्य आणि त्याची कथा ऐकताना डोळ्यासमोर आले सगळे

    • @Kathamanjiri11
      @Kathamanjiri11 Місяць тому

      @@jayashreegodbole4109 धन्यवाद

  • @shobhadhaigude3351
    @shobhadhaigude3351 Місяць тому

    अप्रतिम ताई

    • @Kathamanjiri11
      @Kathamanjiri11 Місяць тому

      @@shobhadhaigude3351 धन्यवाद

  • @madhavnakoshe5105
    @madhavnakoshe5105 Місяць тому

    छान कथा,सुखदाचा त्याग, डॉक्टर दांपत्य यांनी केलेली मदत, या कथेत सामाजिक बांधिलकी जपली आहे, पोलिस, सैनिक यांचे जीवन कसं आहे,हे पण यात दिले आहे, परंतु सुखदाचे पती कर्तव्य बजावताना शहिद झाले, त्याबद्दल पत्नीला पेंशन मिळायला हवी होती,याचा उल्लेख नाही,तरी पण कथा ऐकतांना डोळे भरून आले, लेखक व वाचक,यांचे मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @anuradhasawant7911
    @anuradhasawant7911 Місяць тому

    खुपच सुंदर असामान्य अनुभव. तुमच्या कथा नियमित ऐकते. छान कथावाचन. आवाज खुपच गोड ऐकतच रहाव वाटत.

  • @TruptiZore-kp2qi
    @TruptiZore-kp2qi Місяць тому

    Ķhup chan .

  • @AbhivyaktiArt
    @AbhivyaktiArt Місяць тому

    कथा आणि कथावाचन दोन्ही उत्तम - मोहना जोगळेकर.

  • @ranjananarkar3187
    @ranjananarkar3187 Місяць тому

    Very good story and abhivachan!

  • @jayashreegodbole4109
    @jayashreegodbole4109 Місяць тому

    उत्तम कथा आणि वाचन तर नेहमी प्रमाणे सु...रे...ख... शीर्षक "सौभाग्यलेणे" किंवा आणखी काही हवे होते असे वाटले..

  • @swatiathavale4012
    @swatiathavale4012 Місяць тому

    डोळे भरून आले

  • @kalpanajadhav3783
    @kalpanajadhav3783 Місяць тому

    मन भरुन आलं खूप छान कथा आणि वाचन

  • @devyanitatke9251
    @devyanitatke9251 Місяць тому

    Good story and well read as usual.

  • @rcc1335
    @rcc1335 Місяць тому

    वॉव!!नेहमीसारखी च कथा ही सुंदर नि वाचनही व्वाव!❤🎉

  • @devyanitatke9251
    @devyanitatke9251 Місяць тому

    Nice story but your reading made it humorous. Had I read it on my own, I would have left it half way.

  • @dilipbhise5925
    @dilipbhise5925 Місяць тому

    वाचन फार सुंदर ताई

  • @gaurimatapurkar9602
    @gaurimatapurkar9602 Місяць тому

    खुप छान कथा आहे तुमचं वाचन छान आहे उच्चार आणि आवाज सुंदर आहे

  • @rcc1335
    @rcc1335 Місяць тому

    ताई,नेहमी प्रमाणे च कथा तर छानच पण त्याहीपेक्षा तुमचं वाचन अत्यंत सुंदर, सुस्पष्ट,खणखणीत उच्चार आणि आवाज,खुप खुप धन्यवाद!💐❤😊

  • @Kathamanjiri11
    @Kathamanjiri11 Місяць тому

    manjiridhamankar@gmail.com

  • @jayashreegodbole4109
    @jayashreegodbole4109 Місяць тому

    मंजिरी,तुमचा ईमेल आयडी मिळू शकेल?

  • @jayashreegodbole4109
    @jayashreegodbole4109 Місяць тому

    "ताऱ्यांचा चुरा" नंतर आणखी एक श्रवणीय विज्ञानकथा चॅनलचे वैविध्य वाढवणारी सहजसुंदर वाचन

  • @rcc1335
    @rcc1335 Місяць тому

    छान कथा आणि त्यापेक्षा वाचन जास्त सुंदर!💐❤

  • @jayashreegodbole4109
    @jayashreegodbole4109 Місяць тому

    वेगळ्या वातावरणात नेणारी सुंदर कथा तुमच्या वाचनाने आणखीनच सुंदर होते

  • @rcc1335
    @rcc1335 Місяць тому

    फारच सुंदर कथा नी वाचन सुद्धा!!💐❤

  • @meenajadhav1219
    @meenajadhav1219 Місяць тому

    सुंदर कथा, संवेदनशील माणूस कसं असावं याचं प्रत्यंतर आले

  • @maniksathe6973
    @maniksathe6973 Місяць тому

    खुप सुंदर कथा

  • @jagrutip6143
    @jagrutip6143 Місяць тому

    Khup ch chhan lekhan aani vachan 👍

  • @radhikapawar6411
    @radhikapawar6411 Місяць тому

    Very nice

  • @dollhousedelight8553
    @dollhousedelight8553 Місяць тому

    Are bapre.. Malach tension ala. Kammal shanna. Tumche vachan pan chhan❤

    • @Kathamanjiri11
      @Kathamanjiri11 Місяць тому

      @@dollhousedelight8553 धन्यवाद

  • @rcc1335
    @rcc1335 Місяць тому

    कथा खूप छान ,वाचन त्याहूनही छान,सुंदर,आम्हाला श्रोतृआनंद दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद! आहे मनोहर तरी ,सौ सुनीता देशपांडे यांच पुस्तक ऐकायला आवडेल!!

    • @Kathamanjiri11
      @Kathamanjiri11 Місяць тому

      धन्यवाद. परवानगी मिळवता आली तर नक्की वाचेन

  • @vilasphadake9711
    @vilasphadake9711 Місяць тому

    माझ्या व अन्य लेखकांच्या आवडलेल्या कथा इतरांना पाठवीत असतो.वि.वि.बोकील,अ.वा.वर्टी,पं.महादेव शास्त्री जोशी,इंद्रायणी सावकार ह्यांच्या कथा ऐकायला आनंद वाटेल.

  • @neelimabarve2155
    @neelimabarve2155 Місяць тому

    माई -अप्पा , दोघांच्या स्वभाव ओळख उलगडत केलेली कथेची गुंफण मनाला अतिशय भावली. 😍 मंजिरीताईंचं सादरीकरणही छान झालं आहे. 👌👌

  • @AbhivyaktiArt
    @AbhivyaktiArt Місяць тому

    तायव्वा डोळ्यासमोर उभी राहिली. कथा अप्रतिम. तुमचं वाचनही प्रभावी.

  • @aparnajha2899
    @aparnajha2899 Місяць тому

    गोष्ट छानच आहे, तिचं वाचन त्याहून छान आहे ❤🎉

  • @sumanchatane5162
    @sumanchatane5162 Місяць тому

    बाई कधीच हरत नाही पण तिला संधी द्या ना समजून घ्या ना

  • @jayashreegodbole4109
    @jayashreegodbole4109 Місяць тому

    समरसून वाचता तुम्ही.. उत्कृष्ट कथा... संसाराच सार बाईला कळतं म्हणून अनेक संसार सुरळीत चालू राहतात

  • @jayantdalvi627
    @jayantdalvi627 Місяць тому

    👌🏼👌🏼👌🏼

  • @meenajadhav1219
    @meenajadhav1219 Місяць тому

    चटका लावणारी कथा.. पुन्हा पुन्हा हेच सिध्द होतं की बाई कधीच हरत नाही....धडा घेण्यासारखी गोष्ट आहे...

    • @Kathamanjiri11
      @Kathamanjiri11 Місяць тому

      धन्यवाद. खरं आहे

  • @shailajakulkarni5251
    @shailajakulkarni5251 Місяць тому

    असामान्य सामान्य .खूप छान तुमच्या कथा मी ऐकते .पण आज वेगळा अनुभव.

  • @neelapatankar6729
    @neelapatankar6729 Місяць тому

    मस्त सुरेख. छान विषयाला कलाटणी दिली.वेगळा विषय हाताळला. मंजीरी ताई सुंदर वाचन.

  • @neelapatankar6729
    @neelapatankar6729 Місяць тому

    कथा भावनिक गुंतागुंत असलेली सुंदर. सुसंबद्ध वाचन ❤

  • @jayantdalvi627
    @jayantdalvi627 Місяць тому

    Swabhav…👌🏼

    • @Kathamanjiri11
      @Kathamanjiri11 Місяць тому

      @@jayantdalvi627 धन्यवाद

  • @gayatrideo4404
    @gayatrideo4404 Місяць тому

    खूप सुन्दर भाषांतर... मूळ कथानक The Copper bitches या उत्कंठा वर्धक कथेचे तसेच सुन्दर भाषांतर 👌👌