Dr. Nilesh Sable Exclusive : चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून एक्झिटनंतर निलेश साबळेंचा प्लॅन बी काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • #DrNileshSable #PlanB #ChalaHavaYeuDya #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #manoharjoshi #sharadpawar #manojjarange #marathareservation #chhaganbhujbal #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar
    Maharashtra Former CM Manohar Passed Away | माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन | Live Updates of Manohar Joshi Last Rites | Manohar Joshi Funeral Live Udpates
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Headlines Today | Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे | महाराष्ट्र ताज्या घडामोडी

КОМЕНТАРІ • 314

  • @prachip4594
    @prachip4594 11 місяців тому +177

    आम्ही गेल्या दोन वर्षापासून हे पाहणे बंद केले होते,.... माहित नाही पण इंटरेस्ट कमी झाला होता😢

  • @xcyberscar4992
    @xcyberscar4992 11 місяців тому +15

    10 वर्ष खूप एपिसोड दिलेत त्या बदल धन्यवाद 😊

  • @vpjawanjal5105
    @vpjawanjal5105 11 місяців тому +289

    कार्यक्रमाचा दर्जा हल्ली निश्चित घसरला होता. सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा चांगला वाटतो.

    • @watercolourart1609
      @watercolourart1609 11 місяців тому +10

      Bhangar show fkt double meaning jokes

    • @manojsalvi4016
      @manojsalvi4016 11 місяців тому +1

      Sagar and kushal not given work due to which show was down

    • @RRSALUNKHE75
      @RRSALUNKHE75 11 місяців тому +6

      जेव्हा सागर कारंडे ने शो सोडला तेव्हा पासून ह्यांचा विनोदाचा दर्जा घासरला आणि शो सुध्दा

    • @KishorMorePatil
      @KishorMorePatil 11 місяців тому +1

      महाराष्ट्राची हास्य जत्रा Family show ahe ka खरंच.... त्या मध्ये कमरे खालचे जोक सोडून काहीच नाही...

    • @xcyberscar4992
      @xcyberscar4992 11 місяців тому +1

      Arda orda shivay kahich nahi hasya jatra madhe lahan mulan sathi bara to karykaram

  • @raviwalunj3386
    @raviwalunj3386 11 місяців тому +827

    स्वप्नील जोशी ला फालतू हसायला बसवलं तेव्हापासून चला हवा येऊ द्या चा TRP घसरला हे सत्य आहे

    • @vishalvpatil1990
      @vishalvpatil1990 11 місяців тому +50

      बरोबर.. मध्ये मध्ये उगाच काय काय बोंबलत असतो. बायल्या.🙄

    • @vikramkhashabachavan9425
      @vikramkhashabachavan9425 11 місяців тому +10

      अगदी बरोबर आहे

    • @pushpagaikwad84
      @pushpagaikwad84 11 місяців тому +31

      बरोबर स्वप्नील जोशीच्या उगाच मध्ये मध्ये बोलणे आणि हसणे काही योग्य वाटत नाही म्हणून प्रोग्राम घसरत गेला.

    • @rajshreesawant6521
      @rajshreesawant6521 11 місяців тому +10

      Right..👍👍tyat sagar karande pan gela tyamule ek harhunnary kalakar hya karyakramatun gelyane hyacha TRP ghasarala.

    • @07nayanbhalerao17
      @07nayanbhalerao17 11 місяців тому +6

      Exactly... Exactly.... Exactly 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @observer7454
    @observer7454 11 місяців тому +153

    तब्येत खूप खराब वाटते हे दिसतंय. डॉ निलेश जीं आता स्वतः कडे जास्त लक्ष दया. एक पूर्ण वर्ष आता तब्येत बघा फक्त.

  • @SanPurn-j9k
    @SanPurn-j9k 11 місяців тому +239

    मी कुणाला नावं ठेवत नाही पण MHJ best आहे. त्यातील सर्व कलाकार खूपच उत्तम आहे.❤ Future साठी all the best तुम्हाला

    • @Anghapawar1840
      @Anghapawar1840 11 місяців тому +3

      Sahi

    • @prathameshdalvi1805
      @prathameshdalvi1805 11 місяців тому +21

      MHJ cha attacha parv evadha khas nahi... Ani chala Hawa yeudyanepan ek Kal khup gajwalela... Corona pasun tyancha darja jara dhaslala

    • @Sameer-Shirsekar
      @Sameer-Shirsekar 11 місяців тому +2

      पूर्ण शब्दा टाका महाराष्ट्राची हास्य जत्रा.

    • @watercolourart1609
      @watercolourart1609 11 місяців тому +1

      Double meaning jokes avdta vatta

    • @prashant..25595
      @prashant..25595 11 місяців тому +3

      सगळ्यात बेस्ट तर फु बाई फु आणि कॉमेडी एक्स्प्रेसच ज्यातून सगळे कलाकार आले

  • @pratikjv8
    @pratikjv8 11 місяців тому +36

    जेव्हा पासून चला हवा येऊ द्या आठवडाभर झाले होते तेव्हा पासूनच कार्यक्रम बघत नाही पण खूप वर्षं तुम्ही मनोरंजन केले आणि जेव्हा मालिकेतले कलाकार येत होते ते एपिसोड तर एकदम भारी होते . हा कार्यक्रम आठवड्यातून पाच दिवस करून खूप मोठी चूक केली .

  • @mukeshsonawane8493
    @mukeshsonawane8493 11 місяців тому +69

    निलेश सर आपल्या शिवाय चला हवा येऊ द्या हा कार्यक्रमत मजाच येऊ शकत नाही, वापस या 🙏

  • @amittambe3486
    @amittambe3486 11 місяців тому +191

    *स्वप्नील जोशीला जेव्हा पासून घेतल ना तेव्हा पासूनच show चे वाईट दिवस सुरु झाले होते 😂*

    • @rasik1173
      @rasik1173 10 місяців тому

      तुझ्या आईला झ** का त्याने

  • @chandrapriya1253
    @chandrapriya1253 11 місяців тому +17

    पण हे सर्व करत तू चला हवा येऊ द्या करायला हवं होतास पण तुझ्या तब्येती पेक्षा महत्त्वाचं काही नाही...so all the best...Miss you 😊

  • @factchseck
    @factchseck 11 місяців тому +11

    मी आपला कार्येक्रम local down पासून पाहायला सर्वात केली. आपण Lockdown मध्ये केलेलं मनोरंजन काम खूप महत्वाचं ठरलं माझ्या साठी. आपले कोटी कोटी धन्यवाद. अशा आहे की पुन्हा आपली भेट अशीच छान होवो. पुढील करेक्रम पासून.

    • @sp-tj9ye
      @sp-tj9ye 11 місяців тому

      Maroranjan?🤨..... Kisako Maro?🤔

  • @avinashshinde03
    @avinashshinde03 11 місяців тому +1

    काय बोलावं या व्यक्तिमत्व बदल या व्यक्तिमत्त्वाला मला जवळून पाहण्याचा अनुभव भेटला. सरांन बरोबर काम करण्याचे भाग्य भेटलं. खूप जबरदस्त माणूस म्हणजे एवढ्या मोठी उंच उंचीवर असून तुमच्याशी अगदी एखादं जवळचं नातं असल्यासारखं प्रत्येक व्यक्ती बरोबर बोलतात.

  • @KJ-LOVE
    @KJ-LOVE 11 місяців тому +7

    आपला मुळे कार्यक्रम खूप आवडायचा.स्वतः ला विसरून चेहरा खुलायचा. सर आपण चला हवा येऊ द्या ला नेहमी असावे असे वाटते. तरी स्वतःची काळजी घ्या. पुन्हा पुनरागमन व्हावे. आपल्या कार्याला शुभेच्छा.🙏🏼👏🏼👍🏼👍🏼

  • @dattashinde140
    @dattashinde140 11 місяців тому +1

    चला हवा येऊ द्या मध्ये निलेश साबळे असणे अपेक्षित आहे याबद्दल तुमचं काय मत आहे निलेश साबळे यांना परत यावे ही इच्छा आहे

  • @swapnilbhoskar1787
    @swapnilbhoskar1787 11 місяців тому +4

    योग्य निर्णय घेतला आम्हाला सर्वांना आपल्याला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये बघायला नक्कीच आवडेल खूप खूप शुभेच्छा

  • @swatimisal1797
    @swatimisal1797 11 місяців тому +18

    चला हवा....म्हणजे निलेश साबळे एवढाच आम्हाला माहितीये...त्याशिवाय आम्ही ते बघूच शकत नाही

  • @smitakadam1760
    @smitakadam1760 11 місяців тому +70

    Will miss you Dr.Nilesh
    Come back soon
    We are waiting 😊

  • @mangeshbhalerao3733
    @mangeshbhalerao3733 11 місяців тому +1

    निलेश साबळे उत्तम चित्रपट दिग्दर्शक होऊ शकतात, आता चित्रपट चं तयार केले पाहिजे

  • @neharabba9692
    @neharabba9692 11 місяців тому +6

    Nilesh sir , tumhi अतिशय दर्जेदार episodes dile ahet, तुमचा नाना पाटेकरांचा अभिनय आजही आठवतो
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि नक्कीच कमबॅक कराल हीच आशा

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 11 місяців тому +1

    निलेश सर, चला हवा येऊ द्या ला पोरकं केलत , राव. मजा गेली.

  • @rinapatil4395
    @rinapatil4395 11 місяців тому +1

    निलेश साबळे सरांनी हा कार्यक्रम सोणून देऊन चला हवा येवुद्या या कार्यक्रमाची सगळी हवाच काढून टाकली.

  • @mrignayanicreations9115
    @mrignayanicreations9115 11 місяців тому +1

    बरे झाले निलेश दादा ब्रेक घेताय ते..खरंच तुमची तब्येत सांभाळा..छान रिफ्रेश होऊन परत या.वहिनींना वेळ द्या..एकदम चुणचुणीत होऊन या..अनेक शुभेच्छा!!

  • @pravinpanchal7317
    @pravinpanchal7317 11 місяців тому +16

    सर देव तुम्हांला सदैव सुखात ठेवो.

  • @krishnaconsultancy5237
    @krishnaconsultancy5237 11 місяців тому

    सगळ्याच गोष्टी अति झाल्या होत्या. भाऊ , सागर आणि कुशल हेच खरे या कार्यक्रमाचे शिलेदार होत. साबळेची मनमानी जास्त झाली होती. त्यामुळे हे एक दिवस होणारच होते.

  • @babasojagtap1128
    @babasojagtap1128 11 місяців тому +1

    चला हवा येऊ दे या कार्यक्रमातील मज्जाच गेली.❤

  • @avinashgurav9135
    @avinashgurav9135 11 місяців тому +24

    ह्या कार्यक्रमाचा दर्जा कधीच घसरला आहे.महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्राची हास्य जत्रा...

    • @xcyberscar4992
      @xcyberscar4992 11 місяців тому

      Hasya jattra madhe sense of humor nahi hillirious pn nahi sarcasm la darja nahi dilougue nahit lahan mulan sathi to bara

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx 11 місяців тому +3

    एवढे वर्ष हसवत ठेवन फार मोठ काम आहे ❤❤

  • @qds21
    @qds21 11 місяців тому +14

    भाऊ कदम आणि डॉ साबळे दोघे अतिशय पाणचट जोक करतात. बाकी सर्व उत्तम

  • @manojrameshpatilpatil3898
    @manojrameshpatilpatil3898 11 місяців тому +8

    निलेश सर तुम्ही पुन्हा चालू करा चला हवा येवू द्या....
    चालू करा...

    • @deutschelehrer69
      @deutschelehrer69 11 місяців тому

      गप्प बस फालतू शो चालू करायला संनगतोयस

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 11 місяців тому +4

    खुप छान निभावली तुम्हाला पुढच्या वाटचाली साठी मनापासून शुभेच्छा

  • @supriya-gg4mz
    @supriya-gg4mz 11 місяців тому +10

    किती बारीक झालाय हा. लक्ष दे रे बाबा 😊

  • @SuccessRedefined_1
    @SuccessRedefined_1 11 місяців тому +2

    Chala Hawa Yeu Dya = Nilesh Sable ❤

  • @kavitaredkar3419
    @kavitaredkar3419 11 місяців тому +2

    DR. NILESH SABLE JI
    WE MISS YOU
    ❤❤❤❤❤
    TAKE GOOD CARE OF YOU.
    YOU ARE DOCTOR SO VERY EASY ❤

  • @mohinideshpande3971
    @mohinideshpande3971 11 місяців тому +25

    निलेश साबळे तुमच्या मुळेच कार्यक्रम एव्हढा हिट झाला तुम्ही नाही तर कार्यक्रमात आता मजा नाही

  • @suvarnashinde6234
    @suvarnashinde6234 11 місяців тому +2

    चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम मला खुप आवडतो ❤तो बंद करू नये असे मला वाटते 😊😊 खुप चांगला कार्यक्रम आहे तो 🙏🙏🙏

  • @darasingwaghmare3153
    @darasingwaghmare3153 11 місяців тому +1

    किती मराठी शुद्ध भाषा आहे यांची 👌👌👌

  • @USeeIT0505
    @USeeIT0505 11 місяців тому +12

    sir u r best actor, best news will be u will join MHJ.

  • @kishorbirari2531
    @kishorbirari2531 11 місяців тому +1

    डॉ निलेश साबळे तूम्ही तब्येत सांभाळा खूप बारीक झाला आहात शेवटी तब्येत पण महत्वाची आहे थोडी विश्रांती घेतली की अजून कामाला जोश येईल

  • @Vaibhav_Chikane_108k
    @Vaibhav_Chikane_108k 11 місяців тому +14

    निलेश साबळे मुळे तो कार्यक्रम अपुरा

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 11 місяців тому +92

    वास्तविक या कार्यक्रमाचे निर्माते व संचालक स्वतः आहेत. पण स्वतः एक्जिट कसे घेतील. 😅😂

    • @rohitjadhav540
      @rohitjadhav540 11 місяців тому +7

      As a host exit ghetli asel..

    • @indian62353
      @indian62353 11 місяців тому

      ​@CitizenMumbai2😂😂

    • @parag_Parag
      @parag_Parag 11 місяців тому +1

      मुळात चॅनलशी फाटलंय ह्यांच

  • @prakashdongare3831
    @prakashdongare3831 11 місяців тому +2

    निलेश साबळे उत्तम लेखक व काॅमीडीयन आहेत त्यांची उणीव चला हवा येऊ द्या वर कायम भासत राहील त्यांच्या शिवाय चला हवा येऊ द्या अधुरा आहे

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 11 місяців тому +62

    Although recently the program was not as usual..but take a vacation…& come back rejuvenated… as u & ur team has created wonderful skits previously

  • @sunitasutar7521
    @sunitasutar7521 10 місяців тому

    Aadhi khup chan hota ha karykram. Pn nantr wat lavli .

  • @milindgharpure5628
    @milindgharpure5628 11 місяців тому +61

    कार्यक्रम बंद झाला, चांगल झाल.दर्जाहीन झाला होता.

  • @swap459
    @swap459 11 місяців тому +18

    बर झालं बाहेर पडले. मागच्या काही वर्षात तो कार्यक्रम खूपच जास्त बोरिंग झाला होता.
    तेच ते कलाकार तेच ते जोक्स. भाऊ कदम चा overdose केला आहे.

  • @at7087
    @at7087 11 місяців тому +28

    YOu Guys really rocked in the begining and for a surely long time and also through the pandemic....I was hooked, booked and glued....Last two years, onwards, you lost some good artists, and then on, it was just slapstick humour.... All The Best, Get back after a breqk...you were all better than TKSS... you also got a bit carried away in self promotion

  • @ganeshbhorade5338
    @ganeshbhorade5338 11 місяців тому +8

    चला हवा येऊ द्या हा चांगला कार्यक्रम होता तो बंद करू नका चांगल मनोरंजन होत

  • @sudamchipat.8402
    @sudamchipat.8402 11 місяців тому +3

    चला हवा येऊ द्या ❤ माझा आवडता शो

  • @raghurokada-y8f
    @raghurokada-y8f 11 місяців тому +4

    wish you good health and new inning

  • @rajgaikwad8755
    @rajgaikwad8755 11 місяців тому +90

    निलेश sir पहिली ती बुगडे बाई हाकला खुप ओव्हर करती राव, तिकडे हास्य जत्रा बघा जरा 1no

    • @RP11997
      @RP11997 11 місяців тому +6

      You are absolutely right😢

    • @at7087
      @at7087 11 місяців тому

      She is a HAM...Made her own restaurant too, wasting talent

    • @xcyberscar4992
      @xcyberscar4992 11 місяців тому

      Hasya jatre madhe fakt overacting hoti na jokes n sense of humor fakt arda orda

  • @amarishbhilare6304
    @amarishbhilare6304 11 місяців тому +9

    मला वाटतं कोणताही कार्यक्रम वर्षभर दाखवला की बंद करून टाकावा
    पूर्वी आठवड्याला एकदा एक एपिसोड यायचा कोणत्याही कार्क्रमाचा आणि १३ एपिसोड्स नंतर मालिका बंद व्हायची
    आत्ता झी मराठी च्या मालिका चार चार वर्षे चालतात. यांच्याकडे कोणतीही कथा नसते फक्त रेटवत जायचं. तेच या कार्यक्रमाचं झालं. विनोदाचा दर्जा घसरवला.
    फालतू घाणेरडे विनोद म्हणजे चला हवा येउद्या हे समीकरण आहे त्यामुळे निलेश सगळ्यागोष्टींनां जबाबदार आहे त्याने शो सोडला तर त्यात नवल नाही.

  • @rajvardhan3075
    @rajvardhan3075 11 місяців тому

    जाऊद्या असं पण तेच तेच विनोद बघुन आणि तो स्वप्निल जोशी बघुन कंटाळा आला होता. निलेशभाईंना शुभेच्छा 💐

  • @Selbamk
    @Selbamk 11 місяців тому

    Will miss you Dr. Sable the show was all about your presence and supervision. I saw the latest episodes and the impact was seen. Your presence is missing. Wishing you all the best for your endeavours future. But I hope you come back to the show.

  • @rohankupate5649
    @rohankupate5649 11 місяців тому +2

    निलेश साहेब तुम्ही हवा येऊ द्या या कार्यक्रमाला जे देऊ केलं आहे त्याची तोडच नाही त्याबद्दल अख्खा महाराष्ट्र तुमचा आभारी आहे. पण विनाकारण साच्यात न बसणारा असा फालतू माणूस स्वप्निल जोशी आणून ठेवला आणि कार्यक्रमाचा बट्ट्या-बोळ झाला. तुम्हाला बघण्याची आतुरता नेहमीच राहील...

  • @learnpianog
    @learnpianog 11 місяців тому

    Dr nilesh sir tumcha khalipana koni bharu nahi shakat hou shakel tar parat ya ani swapnil la baher kadha show madhun bakki amcha full suport ahe.

  • @patangejitendra
    @patangejitendra 11 місяців тому +1

    i liked your being down to earth ......All the best ......!!!!!!!!!!
    see you soon............!!!!!!!!!!!

  • @shamalakate7805
    @shamalakate7805 11 місяців тому +2

    डॉ. निलेश तब्येत सांभाळा. आम्ही वाट पाहू.

  • @Ravi-nr1oo
    @Ravi-nr1oo 11 місяців тому +127

    स्वप्निल जोशी आल्यापासून कार्यक्रम घशरला

    • @vishalvpatil1990
      @vishalvpatil1990 11 місяців тому +2

      👍

    • @CryptoMitra2
      @CryptoMitra2 11 місяців тому +3

      .. तुमच्या ' घशरल्या ' सारखाच कार्यक्रम की घसरला..😂😅

  • @aniketgore8278
    @aniketgore8278 11 місяців тому +115

    स्वप्न्या जोश्या ला घेतला म्हणून बंद झाली 🤣🤣🤣🤣

    • @priyaapte9952
      @priyaapte9952 11 місяців тому +2

      Ankya gorya gaadhva 😅

    • @shekharmansukh661
      @shekharmansukh661 11 місяців тому

      गोरे गाढव आणि निळे कबुतर 😂

    • @aniketgore8278
      @aniketgore8278 11 місяців тому

      @@priyaapte9952 तुझ्या वर चढायला गाढव आलं होता वाटत 🤣🤣🤣

    • @aniketgore8278
      @aniketgore8278 11 місяців тому

      @@priyaapte9952 गाढवाचा मोठा असतो खूप आवडतो वाटत 🤣🤣🤣

    • @sameerbhalerao431
      @sameerbhalerao431 11 місяців тому

      Joshya😂😂😂😂😂

  • @milindchatse
    @milindchatse 11 місяців тому

    Nilesh, best of luck for future targets.

  • @amitnalavade49
    @amitnalavade49 11 місяців тому +4

    Sagar karande जेव्हा कार्यक्रम सोडून गेला तेव्हांच Entrest गेला

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 11 місяців тому +29

    yz स्वप्निल जोशीचा पायगुण 😂

  • @sachinambrale4393
    @sachinambrale4393 11 місяців тому +12

    हा काय खातपित होता की नाही 😢😢

  • @xcyberscar4992
    @xcyberscar4992 11 місяців тому +1

    आम्ही तर तेव्हा पासून बोलत होतो स्वप्निल जोशीला काढा त्याचा स्वतःचा करिअर संपलय पिक्चर मिळत नाही घसरली ना टीआरपी आता शो चि

  • @MrRavan9999
    @MrRavan9999 11 місяців тому +3

    निलेश सर, कार्यक्रम चालू असताना दर एक दीड वर्षांनी चार महिने बंद ठेवला असता तर बरं झालं असते..
    तोच तोचपणा कमी झाला असता..

  • @anuradhanarvekar2444
    @anuradhanarvekar2444 11 місяців тому

    All the best

  • @nitinchavan2868
    @nitinchavan2868 11 місяців тому +18

    आता 6 pack abs बनवूनच चला हवा येऊ द्या मध्ये जा.. 😂😂😂

  • @H99509
    @H99509 11 місяців тому +33

    त्या स्वप्नील जोशी ला काढा बाहेर

  • @shirishbendre
    @shirishbendre 11 місяців тому

    सगळेच जर बाहेर पडले तर बरं होईल. प्रेक्षकांना एखादा चांगल्या दर्जाचा कार्यक्रम बघायला मिळेल, नाही का?

  • @shobhajaju2471
    @shobhajaju2471 11 місяців тому +3

    good 👍 serial hai Jay shree Ram Jay shree Krishna.. wish you good luck.. thanks 🙏 you.

    • @abhijeetmore6369
      @abhijeetmore6369 11 місяців тому +1

      Hare krishna 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @chaitanyapawar8762
    @chaitanyapawar8762 11 місяців тому +6

    Sabale sir, we miss u.

  • @lalitmore6696
    @lalitmore6696 11 місяців тому +15

    सगळे चला हवा येऊ द्या वर टीका करतात, पण झी मराठी वर ज्या फालतू मालिका चालतात आपी आमची कलेक्टर, सार काही तिच्यासाठी, तुला शिकवीन चांगलाच धडा, सातव्या मुलीची सातवी मुलगी आणि आता दोन नवीन आल्या आहेत शिवा आणि पारू यावर कोणी टीका करत नाही

    • @prachip4594
      @prachip4594 11 місяців тому +1

      Te shiva ani paru tar farch boring ahe😂

    • @reshmadhumal
      @reshmadhumal 11 місяців тому

      Z marathi ch sagal ch faltu zalay.aadhi z marathi shivay dusre kontach channel awadatahi navat.pan ata z marathi banned.

  • @Pavan1392
    @Pavan1392 11 місяців тому +11

    Health is wealth

  • @anitabeecham3745
    @anitabeecham3745 11 місяців тому

    Please come back❤

  • @ojaswalimbe9666
    @ojaswalimbe9666 11 місяців тому +3

    निलेश साबळे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢😢💐💐💐💐
    हेच बोलायचं बाकी राहिलं होतं निलेश साबळे.तू कुठल्याही कारणासाठी चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून बाहेर पडला असशील,पण स्वप्नील जोशी ला तुझ्या कार्यक्रमात बोलवून तू तुझ्याच हाताने तुझ्या कार्यक्रमाची वाट लावली आहेस.तू इतकी मोठी चूक केली आहेस निलेश साबळे की लोकं तुला कमेंट्स मध्ये शिव्या देऊन देऊन दमले आहेत.लोकांनी फक्त तुला तू जिवंत असताना श्रध्दांजली वाहायची बाकी आहे जे मी आत्ता केलं.
    निलेश साबळे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली.परमेश्वर निलेश च्या आत्म्याला अजिबात शांती देऊ नये हीच प्रार्थना.सागर कारंडे सारखा कलाकार चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम सोडून जातो त्याचं एकमेव कारण तू आहेस निलेश साबळे एवढं लक्षात ठेव.

  • @sdsknowledge5260
    @sdsknowledge5260 11 місяців тому +5

    त्या बायल्या स्वपण्या मुळे चला हवा येवू द्या चा गेम झाला 😂😂

  • @chitrasoni4516
    @chitrasoni4516 11 місяців тому

    Good decision.

  • @dinesh675
    @dinesh675 11 місяців тому +1

    बर झाल् लेखक म्हणून अगदी सुमार आहे साबले पण कलाकार उत्तम

  • @pricepointstories
    @pricepointstories 11 місяців тому

    He is the kapil sharma of marathi

  • @Khumkar
    @Khumkar 11 місяців тому +13

    भाजप जॉईन करणार की काय रे मला शंका येतेय आजकाल... परिस्थिती पाहून....❤❤❤😂

  • @yashpatil668
    @yashpatil668 11 місяців тому +1

    निलेश साबळे यांनी तबेती कडे लक्ष द्यावे पैशे पेक्षा तब्येत महत्वाची

  • @ashish.777
    @ashish.777 11 місяців тому +4

    तोच तोच पणा, रटाळ स्क्रिप्ट, शंभरदा वापरून झालेले विनोद. ह्या कार्यक्रमाचा दर्जा केव्हाचाच कमी झाला होता. तीन वर्ष झालीत हा कार्यक्रम पाहत नाही.

  • @sndy2436
    @sndy2436 11 місяців тому +3

    बरं झालं. जबरदस्ती चे विनोद अती झालेले. आणि बॉडी शेमिंग च्या पलिकडचा विनोद ह्यांना जमतही नाही.

    • @satyavachan7099
      @satyavachan7099 11 місяців тому

      Body shaming and naav adnaav varun tech tech faltu jokes.

  • @durwankurshitap8722
    @durwankurshitap8722 11 місяців тому +1

    चला हवा येऊ द्या ला खरच हवेची गरज आहे .. १ नं पांचट शो आणि टुकार जोकस आणि स्क्रिप्ट लेखन .. त्या टीम मध्ये सागर कुशल स्नेहल सोडले तर सगळेच पांचट आहेत .. भाऊ कदम ला के येत नाही निव्वळ फालतूगिरी आहे .. तो शो बंद करून फु बाई फु परत चालू करा

  • @varshag.8398
    @varshag.8398 11 місяців тому +16

    डॉक्टर, तुम्ही खूप बारीक आहात म्हणून जिमच्या वाटेलाही जाऊ नका .त्यापेक्षा योगा किंवा कुठलीतरी खेळ खेळायला सुरवात करा..

    • @vishwajeethkadam
      @vishwajeethkadam 11 місяців тому +5

      जिम फक्त वजन कमी करायला नाही maintain करण्यासाठी असते .. गैरसमज दूर व्हावा

    • @varshag.8398
      @varshag.8398 11 місяців тому +6

      @@vishwajeethkadam पण जिम चा फायदा हा तात्पुरता असतो. जोवर जिम चालू तोवरच वजन व्यवस्थित राहतं जिम सोडली रे सोडली की परत लगेच वाढतं. योगा, सूर्यनमस्कार किंवा एखादा खेळ खेळल्यास शरीर नैसर्गिक रित्या मजबूत होतं आतून. नुसतं सिक्स पॅक्स बनवून काय उपयोग?

    • @vishwajeethkadam
      @vishwajeethkadam 11 місяців тому +1

      @@varshag.8398 मी परत सांगतो जिम फक्त six packs आणि muscles बनवण्यासाठी नसते , बरोबर की योगा हा कधीही चांगला , पण आपल्या शरीराला दोन्हीची गरज आहे , त्या साठी नवीन gym येत आहेत ज्यात योगा चा ही समावेश होतो ..

    • @nachiketdeshmukh4191
      @nachiketdeshmukh4191 11 місяців тому

      ​@@varshag.8398Hello Varsha, Gym cha upayog apan Weight loss/Fat loss karnyasathi karat nahi.. Gym cha upyog apan aple muscles, Joints, Bones, Ligaments he strong whavet ani strong rahawet yasathi karto.. Mhatarpani kathi lagu naye, Sarva kame swatachi swataha karta yawi , konavar depend rahayla lagu naye yasathi bones, joints, muscles, tendons he strong asana important asata... Kambardukhi, Pathdukhi, Knee issues he problems hou naye yasathi apan Gym cha Or weight training cha use karto.. Weight kami karnyasathi aplylala aplya Nutrition var laksha dena garjecha asata... "Calorie deficit" ha concept ahe nutrition madhe tyanusar apan slowly weight loss karto.. Weight loss kinwa fat loss ha gym la gelyane or gym band karnyavar ajibat depend nahi.. Donhi goshti different ahet.. Tumhala ya sandarbhat kahi doubts astil tar tumhi vicharu shakta 😊 ithe or Facebook var suddha mi tumche doubts clear karu shakto.. Thank you... 😊

    • @nachiketdeshmukh4191
      @nachiketdeshmukh4191 11 місяців тому

      Overall Fitness thevnyasathi Sports peksha Weight training cha contribution khup jast ahe... Sports ha ek prakarcha cardio ch jhala... Rohit Sharma, Rishabh pant he evdhe international level che cricketers asun suddha overweight ani pot sutlele ch ahet... Changla fit life jagnysathi Weight/Bodyweight training + Proper nutrition yacha combination asana garjecha ahe .. 😊 Kahi doubts astil tar nakki vichara.. 😊

  • @drsachin246
    @drsachin246 10 місяців тому

    खासदारकीची इलेक्शन लढवतो काय हा पण😂😂😂😂😂

  • @ninadkothekar5121
    @ninadkothekar5121 11 місяців тому +1

    There is always limit to commedy
    So for new creation very good step
    Best luck

  • @mr.s.p.wakode
    @mr.s.p.wakode 11 місяців тому +40

    तू का गेला रे बाबा? तुझ्याशिवाय मज्जा नाही त्यात... काय कारण पण?

  • @mayurkhairnar8370
    @mayurkhairnar8370 11 місяців тому

    Get well soon

  • @dharmarajkasar331
    @dharmarajkasar331 11 місяців тому +1

    मला तर वाटत,नवीन काही करता येत नाही असं जाणवत...म्हणून कदाचित डॉक्टर बाहेर पडत असावेत

  • @vikasshelke5544
    @vikasshelke5544 9 місяців тому

    घ्या अजुन स्वनिल जोशीला ।

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m 11 місяців тому +19

    एवढे टुकार जोक असतात चला हवा येऊ दया मध्ये... थोडे पण हसायला येत नाही... लेखक चांगल्या दर्जाचे घ्या

  • @vidyajoshi4630
    @vidyajoshi4630 11 місяців тому

    मग Dr. Nilesh आत्ता चला हवा येऊद्या मध्ये येणारच नाही का? 😢

  • @kavitavichare5703
    @kavitavichare5703 11 місяців тому

    सुरुवातीला खूप मस्त होत

  • @aniketshinde6319
    @aniketshinde6319 11 місяців тому +4

    😢😢😢 he kay chahalalay sagla 😭😭😭

  • @shriii_0-0-7
    @shriii_0-0-7 11 місяців тому +3

    चॅनल ने पाॅलिटीक्स केले वाटतं....पेमेंट & अ‍ॅग्रीमेंट इश्यूज..!

  • @BDESAI777
    @BDESAI777 11 місяців тому +1

    अत्यंत THIRDCLASS कार्यक्रम जो प्राईम टाईम मधे लोकांच्या डोक्यावर लादला. स्वताच अस म्हणणे की लोकप्रिय होता , हेच किती हास्यास्पद आहे. तुम्ही कृपाकरून पुन्हा तोंड दाखवू नका हीच पर्वणी. खूप बघितलंय तुम्हाला मनात नसताना. पुन्हा दिसू नका

  • @vidhate.kishan
    @vidhate.kishan 11 місяців тому +1

    बरं झालं एक्झिट निघाली बोर झालं होतं आम्ही

  • @savitakakad8982
    @savitakakad8982 11 місяців тому +1

    Entertainment by chala hawa yevu dya or movie drama whatever dr nilesh do the best for us that much confidence we should show about him

  • @karansapkal4543
    @karansapkal4543 11 місяців тому +1

    MHJ मध्ये join व्हा ❤ आवडेल सर्वांना