EP-35 यूरोपमधील गोल फिरणाऱ्या हॉटेल मध्ये केला नाश्ता |अविस्मरणीय अनुभव | Berlin TV Tower Germany

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • EP-35 यूरोपमधील गोल फिरणाऱ्या हॉटेल मध्ये केला नाश्ता |अविस्मरणीय अनुभव | Berlin TV Tower Germany
    मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
    विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
    स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
    धन्यवाद.
    Note - चॅनेल वर नवीन असाल म्हणून तुमच्यासाठी इथे सांगू इच्छिते कि जर्मनी ३६० प्रवासामध्ये आम्ही जास्तीत जास्त हिवाळ्यामध्ये प्रवास केला त्या मुळे तुम्हाला आम्ही थंडीचे कपडे घालून दिसत आहोत आणि हे सगळं आम्ही आपल्या चॅनेल वर सांगितलेलं आहे पण तुम्ही नवीन असाल आणि विडिओ अपलोड केलेल्या तारखेप्रमाणे तुमचा गोंधळ नाही झाला पाहिजे म्हणून इथे लिहीत आहे.
    Today in this video- Berlin TV Tower. Germany TV Tower. Best places to visit in Germany. Best places to visit in Berlin. Rupali Europe vlogs. Marathi vlogs. Germany 360 Travel series. Germany Travel. Rupali Marathi vlogs.
    Thank you for watching.
    #marathi #marathivlog #marathitravelvlog #travelvlog #travelingermany #germany #berlin #tvtower #marathimulgi #marathivlogger #marathiyoutuber #rupalilikhitkar

КОМЕНТАРІ • 108

  • @kantilalpatil3913
    @kantilalpatil3913 2 місяці тому +2

    ताई आपली समजावु सांगण्याची पध्दत खुप छान आहे तुमच्या बोलण्यातुन तुम्ही स्वभावाने सुध्दा गोड असाल असे वाटते त्यात रजतजीची ही साथ चांगली आहे त्यामुळे जोडी 1आहे .असे मला वाटते युरोपचा आनंद तुम्ही घेता तसा आम्हा शेरकरतात त्या बद्दल धन्यवाद जय महाराष्ट्रात

  • @rajendrathakare7304
    @rajendrathakare7304 2 місяці тому +2

    खुपच छान, आम्हीं मागील महीना मधे या टीवी टॉवर वर जाऊन आलो, रेस्टोरेंट मधे मात्र गेलो नाही, वरुण बर्लिन सिटी पाहली, खूप छान वाटले

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 2 місяці тому +2

    Berlin TV.tower video excelent.

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 2 місяці тому +3

    Wonderful vlog.

  • @sonalideshpande8615
    @sonalideshpande8615 2 місяці тому +6

    नेहमीप्रमाणेच खूप छान माहितीपूर्ण विडिओ. तुमच्यामुळे आम्हाला जर्मनीची माहिती मिळते आणि छान सफर ही घडते.

  • @RukminiDukre
    @RukminiDukre 2 місяці тому +5

    Mast.

  • @manoharkadam249
    @manoharkadam249 2 місяці тому +3

    It was very amazing video

  • @parbatkere502
    @parbatkere502 2 місяці тому +4

    खुप सुंदर माहिती दिली रुपाली व रजत छान

  • @rajendrachavan5381
    @rajendrachavan5381 2 місяці тому +5

    रजत रूपाली धन्यवाद खूप चांगला व्हिडिओ आहे

  • @prasadkulkarni627
    @prasadkulkarni627 2 місяці тому +5

    हॉटेल मस्त आहे.
    तुमच्या दोघांची बोलण्याची पद्धत खूप छान आहे.
    Made for each other....❤

  • @latagholap1245
    @latagholap1245 2 місяці тому +3

    Nice information 👍

  • @anantkadam4259
    @anantkadam4259 2 місяці тому +5

    खूपच छान व्हिडिओ बनविला आहे तुम्ही ,नवीन नवीन माहिती ऐकायला मिळाली धन्यवाद

  • @santoshnarsale7156
    @santoshnarsale7156 2 місяці тому +3

    Nice video

  • @smitagodbole1790
    @smitagodbole1790 2 місяці тому +3

    Nice hotel nice views

  • @bhaktigeetmarathi5365
    @bhaktigeetmarathi5365 2 місяці тому +5

    आम्ही या ठिकाणी जाऊन आलो ताई

    • @gaurisuresh1526
      @gaurisuresh1526 2 місяці тому

      मी या हॉटेलमध्ये गेले होते.

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 місяці тому

      अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद🤗🌸

  • @pratibhamandhare84
    @pratibhamandhare84 2 місяці тому +3

    1 cha number

  • @yaminikale5833
    @yaminikale5833 2 місяці тому +3

    Hi
    Rupali & rajt
    Video very good and informative
    Thank you so much
    God bless you
    Take care
    Next video 👍✌️

  • @pallavi152
    @pallavi152 2 місяці тому +3

    Nice view 😀 nice video ❤🎉😊

  • @rajlingswamy8115
    @rajlingswamy8115 2 місяці тому +4

    .बेस्ट🎉

  • @prajaktaranade8037
    @prajaktaranade8037 2 місяці тому +3

    खूप सुंदर

  • @chitremandarr
    @chitremandarr 2 місяці тому +3

    खूप छान विडिओ 😊👌
    किप इट अप 💐👍

  • @kishorekarambelkar1535
    @kishorekarambelkar1535 2 місяці тому +3

    छान व्हिडिओ तुमच्या बरोबर आम्ही पण हा अनुभव घेतोय असे वाटते. 😅😅

  • @ramraobhilange4150
    @ramraobhilange4150 2 місяці тому +2

    Very nice

  • @veenadindorkar7703
    @veenadindorkar7703 2 місяці тому +3

    Best video

  • @narendrasandye7941
    @narendrasandye7941 2 місяці тому +3

    छान video

  • @satishjoshi8266
    @satishjoshi8266 2 місяці тому +2

    Rupalitai mast vdo.

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 2 місяці тому +3

    Chan...

  • @aakashlokhande1793
    @aakashlokhande1793 2 місяці тому +3

    Nice

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 2 місяці тому +3

    हाय रुपाली रजत खूप छान पर्यटनाचा आनंद घेताय खूप छान शहर आहे ❤❤🎉🎉

  • @pranitadeore9809
    @pranitadeore9809 2 місяці тому +2

    खुप छान रूपाली 😊

  • @rachanakanekar9157
    @rachanakanekar9157 2 місяці тому +2

    Hallo Madam khup chaan video 👌👌👌 kiti sunder dista aahat tumhi..GBU.. mast video

  • @aslamshaikh8249
    @aslamshaikh8249 2 місяці тому +3

    Nice video. A nice Indian couple in Germany

  • @SanjayGirase-f3s
    @SanjayGirase-f3s 2 місяці тому +3

    Nice breakfast tai

  • @anjaliatre4484
    @anjaliatre4484 2 місяці тому +2

    खूप छान माहीती दिली

  • @pratibhakadoo171
    @pratibhakadoo171 2 місяці тому +3

    गोड जोडी .💐😊

  • @ravindradharmadhikari5367
    @ravindradharmadhikari5367 2 місяці тому +2

    बर्लिन खुपच सुंदर आहे, ईस्ट भींत दाखवा

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 місяці тому

      बर्लिन भिंत विडिओ आणि इतिहास विडिओ लवकरच. धन्यवाद🤗🌸

  • @dattatrayjavir5501
    @dattatrayjavir5501 2 місяці тому +2

    मस्त ताई

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 місяці тому +5

    रजत रुपाली सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत तुमचा व्हिडिओ पोस्ट युट्यूबवर येऊ द्या..प्रेक्षक संख्या वाढेल.. तुम्ही मत विचारलें होते... nice shoot 👌👌👌..DW TV tower....👍👍या टिव्ही सेंटर मध्ये बरेच भारतीय लोक job करतात... भारतात या टिव्ही चे टेलीकास्ट दिसत 🎉🎉🎉

  • @amollaykar2683
    @amollaykar2683 2 місяці тому +3

    Nice 👍👍👍

  • @bipinpatil1234
    @bipinpatil1234 2 місяці тому +1

    खुप छान हॉटेल आहे. Food पण छान दिसतय. Test कशी ते तुम्हीच सांगा...

  • @shubhamchavan8668
    @shubhamchavan8668 2 місяці тому +3

    👍👍👍🚩🚩🚩

  • @bhaskarbhosale6963
    @bhaskarbhosale6963 2 місяці тому +1

    Very very good 💯 ok🎉q

  • @avinashsarfare1132
    @avinashsarfare1132 2 місяці тому +4

    पर्यटनाचा आनंद घ्या.

  • @bapujagtap5858
    @bapujagtap5858 2 місяці тому +2

    तुमचे यूट्यूब चे व्हिडिओ संध्याकाळी आठ नंतर टाकत जा

  • @udaykulkarni8989
    @udaykulkarni8989 2 місяці тому +2

    असाच नाष्टा सुमारे पंचवीस वर्षेपूर्वी सुरत मधे केला होता.

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 місяці тому

      वाह सुरत मध्ये मग त्याची चव जर्मन नाश्त्यासोबत नाही करता येणार😅😅आपल्याकडे पदार्थ खूपच चविष्ट असतात. अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद🤗🌸

  • @satywankarale84
    @satywankarale84 2 місяці тому +3

    दादा आणि ताई जर्मनी च्या शेती शेतकरी विषयावर व्हिडिओ तयार करा

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 місяці тому

      हो नक्कीच धन्यवाद🤗🌸

  • @DinkarDimble
    @DinkarDimble 2 місяці тому +4

    महोदय.
    Statewide and average population density जर्मनीमध्ये कशी आहे?
    धन्यवाद !

    • @DinkarDimble
      @DinkarDimble 2 місяці тому +1

      Statewise , average density ?

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 місяці тому +1

      Germany 360 Travel series Episode 01 मध्ये जर्मनी बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि बाकी एपिसोड मध्ये प्रत्येक राज्याची लोकसंख्या आणि क्षेत्रफळ सांगितलेलं आहे. नक्की बघा. धन्यवाद🤗🌸

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 місяці тому

      ua-cam.com/video/8Vg3kP7QYwc/v-deo.htmlsi=cwuUjzVPh7vjXBSi

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 2 місяці тому +2

    Dangat family pan geli hoti yethe🎉

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 місяці тому

      अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद🤗🌸

  • @johnyvanjare7059
    @johnyvanjare7059 2 місяці тому +2

    रूपाली ताई तिकडे तुम्ही दोघे जण service करतात का ?

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 місяці тому

      हो आम्ही दोघे पण नोकरी करतो 🤗🌸

  • @Chaudharikaku
    @Chaudharikaku 2 місяці тому +2

    माझा मुलगा टीव्ही टावर च्या जवळपास राहतो

  • @niticonsultinvestigations
    @niticonsultinvestigations 2 місяці тому +2

    कमी views हे सर्व चांगल्या u tubers ना भेडसावत असलेली समस्या आहे,,,
    बहुतेक utube कंपनी च काहीतरी कळेबेरे करीत असावे असा संशय आहे,,,
    कारण हि समस्या बऱ्याच u tubers नी त्यां चे videos मध्ये बोलून दाखवली आहे,,, उदा. Prabhakar suryavanshi, जोगळेकर, कुलकर्णी,,, आबा malakar ,,, etc यां चे views आचनक कमी झाली आहे

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 місяці тому

      अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद🤗🌸

  • @santoshnichite7838
    @santoshnichite7838 2 місяці тому +1

    वुर्झबर्गसिटीमध्ये तुम्ही गेलेत का? आपला सेल नंबर शेअर करा.

  • @hasmukhpanchal829
    @hasmukhpanchal829 2 місяці тому +2

    Please speak in hindi language

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 місяці тому

      We will upload same episodes in our hindi channel Desi Couple in Germany.

  • @prashantrankhame6976
    @prashantrankhame6976 2 місяці тому +2

    खूप सुंदर मॅडम , सर 👌👌👍👍❤❤

  • @sugandhashetye2028
    @sugandhashetye2028 2 місяці тому +3

    Nice video

  • @sham-f8u
    @sham-f8u 2 місяці тому +2

    Nice

  • @rameshchopane1607
    @rameshchopane1607 2 місяці тому +2

    Nice video