EP-15 जर्मनीमध्ये महात्मा गांधी पूल?😳| जर्मनीतील दुसरं मोठं शहर Hamburg | Elbphilharmonie Hamburg |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • EP-15 जर्मनीमध्ये महात्मा गांधी पूल?😳| जर्मनीतील दुसरं मोठं शहर Hamburg | Elbphilharmonie Hamburg |
    मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
    विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
    स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
    धन्यवाद.
    Note - चॅनेल वर नवीन असाल म्हणून तुमच्यासाठी इथे सांगू इच्छिते कि जर्मनी ३६० प्रवासामध्ये आम्ही जास्तीत जास्त हिवाळ्यामध्ये प्रवास केला त्या मुळे तुम्हाला आम्ही थंडीचे कपडे घालून दिसत आहोत आणि हे सगळं आम्ही आपल्या चॅनेल वर सांगितलेलं आहे पण तुम्ही नवीन असाल आणि विडिओ अपलोड केलेल्या तारखेप्रमाणे तुमचा गोंधळ नाही झाला पाहिजे म्हणून इथे लिहीत आहे.
    विडिओ अपलोड तारीख -०8 जून २०२४
    ऋतू - वसंत
    Today in this video -Elbphilharmonie Hamburg. Best places to visit in Hamburg. Best places in Hamburg. Germany 360 travel series. Germany travel. Travel in Germany. Best places to visit in Germany. Hamburg city.
    Thank you for watching.
    #marathi #marathivlog #travelvlog #travelingermany #marathimulgi #marathimulga #marathivlogger #marathiyoutuber #marathivlogs #maharashtra #maharastrian #india #indian #europe #germany #german #deutschland #hamburg #rupalilikhitkar

КОМЕНТАРІ • 54

  • @m.arvind3048
    @m.arvind3048 3 місяці тому +6

    Hi मॅडम
    खुप खुप धन्यवाद, छान असे जर्मनी चे दर्शन दाखवता

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 місяці тому +5

    Hamburg City भरपूर भारतीय संस्कृती चे दर्शन दुकानात पाहायला मिळले फारच छान वाटले 😊 दोन नंबर ची मोठी सिटी ..वा... महात्मा गांधी ब्रीज ग्रेट 🎉🎉🎉

  • @prajaktaranade8037
    @prajaktaranade8037 3 місяці тому +4

    तुम्ही खूप छान छान जागा दाखवता त्यातून महत्त्वाच रस्त्याला

  • @prajaktaranade8037
    @prajaktaranade8037 3 місяці тому +3

    खूप सुंदर असे ठिकाण आहे महात्मा गांधीजींचे नाव असलेला रस्ता आहे ही खूप मोठी गोष्ट आहे

  • @smitagodbole1790
    @smitagodbole1790 3 місяці тому +2

    Thanks for sharing

  • @kundakhedkar3346
    @kundakhedkar3346 3 місяці тому +2

    Khupch mast

  • @swatilikhitkar1335
    @swatilikhitkar1335 3 місяці тому +2

    खुप छान आहे माहात्म्य गांधी पुल

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 3 місяці тому +2

    हाय रुपाली र खूप छान आहे हांबूर्ग सिटी खूप सुंदर दाखवत आहात भारी वाटत आहे भारतीयच वाटत होत❤❤🎉🎉

  • @sushillikhitkar2268
    @sushillikhitkar2268 3 місяці тому +2

    हांबुर्ग सिटी मधिल सगळे ठिकाण खूप सुंदर आहे.

  • @er.jadhav
    @er.jadhav 3 місяці тому +5

    खुप छान
    जर्मन शिकण्यासाठी काही सला द्याल का ताई कारण माझा जर्मनी मध्ये यायचा विचार चालू आहे.

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 місяці тому +1

      धन्यवाद 🤗🌸

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 місяці тому +1

      तुम्हाला जर शिक्षण किंवा नोकरीसाठी माहिती हवी असेल तर आमचं अजून एक UA-cam चॅनेल आणि इंस्टाग्राम पेज आहे तिथे तुम्ही कनेक्ट होऊ शकता जिथे आम्ही शिक्षणासाठी कसे यायचे,नोकरी साठी अर्ज कसा भरायचा,Visa प्रक्रिया कशी असते आणि काय कागदपत्र लागतात या बाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. UA-cam channel
      Desi couple in Germany
      Link - youtube.com/@DesiCoupleInGermany?si=3e8aWKNR5O2Gq2gl Instagram
      Desi couple in Germany
      Link - instagram.com/desicoupleingermany?igsh=MXc5aDExdnMxdWxleA%3D%3D&

  • @yaminikale5833
    @yaminikale5833 3 місяці тому +1

    Very very nice and beautiful video and informative videos
    Thanks
    God bless you

  • @rajendrasonawane6318
    @rajendrasonawane6318 3 місяці тому +1

    खुप छान आहे तुमचा हा व्हिडिओ..आम्ही पण आज बर्लिन मध्ये आहोत..खुप सुंदर आहेत जर्मनीतील सर्व शहरे....❤

  • @pranitadeore9809
    @pranitadeore9809 3 місяці тому +2

    खुपचं सुंदर रूपाली

  • @shlokhypnotherapycentre6480
    @shlokhypnotherapycentre6480 3 місяці тому +2

    Very nice

  • @sanjivkeskar2547
    @sanjivkeskar2547 3 місяці тому +1

    Very nice & clean railway station & city. Enjoyed.

  • @vaishalipatil6111
    @vaishalipatil6111 3 місяці тому +2

    तुमच्या दोघांचे नोक झोक ( प्रेमाचे भांडण ) मस्त 😂 😂 🤗

  • @suhaslimaye5711
    @suhaslimaye5711 3 місяці тому +2

    हे तर आमचं हम्बुर्ग!

  • @nitinpatil255
    @nitinpatil255 3 місяці тому +1

    तुम्ही दोघं ही chulbule आहात ❤❤.Good job

  • @chitra3560
    @chitra3560 3 місяці тому +1

    Mi tumcha moth video aajch pahila shorts baghte but i like ur long videos ani mahiti hi. Kasy amchya sarkhi mans ji tikde kadhi jau shkt nahi tya sathi tumi madhyam ahat ❤mahitihi detay ani dakhvt pan ahat ❤❤

  • @Mohanbhosale1414
    @Mohanbhosale1414 3 місяці тому +1

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 3 місяці тому +2

    Chan ,farch sundar Shahar, tumha doghanmule aamhala pan firlya sarkhe vatte.dhanyavad tya baddal ,khup chalave pan lagte nahi ?

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 місяці тому

      धन्यवाद 🤗🌸

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 місяці тому

      हो न इथे Public Transporatation चा संप होती त्या मुले पायीच फिरावं लागलं सगळीकडे

  • @sheelakamath9954
    @sheelakamath9954 23 години тому

    Ur all video s r excellent we will be coming to hamburge in January we need ur help.

  • @madhurideshpande1495
    @madhurideshpande1495 3 місяці тому

    अत्यंत आधुनिक आहे सगळे.चकाचकही आहे.पण तुम्ही कायम नाही राहणार ना इथे?... कारण दुर्लभं भारते जन्म।

  • @ashwineeyeole1326
    @ashwineeyeole1326 3 місяці тому +3

    Tu jermanyt konty state la konty cityt rahates

  • @nttnat7625
    @nttnat7625 3 місяці тому +1

    Hello mam bad mergentien te Hamburg kiti distance aahe

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 3 місяці тому +1

    नरेंद्र मोदी ना दाखवा

  • @NiranjanJadhav-i6d
    @NiranjanJadhav-i6d 3 місяці тому

    Tula laj vatatka dr ambedkar tench dakhvala taklych dakhvat ahe