एकदा ह्या पद्धतीने भजी बनवली तर अजिबात तेलकट होणार नाही ५ मि. जाळीदार भजी तयार Besan pakoda
Вставка
- Опубліковано 23 сер 2024
- एकदा ह्या पद्धतीने भजी बनवली तर अजिबात तेलकट होणार नाही ५ मि. जाळीदार भजी तयार Besan pakoda #pakoda
साहित्य
१ वाटी बेसन पीठ
१ चमचा ओवा
२ बारीक कापलेली हिरवी मिरची
बारीक कापलेला कढीपत्ता आणि कोथिंबीर
चवीनुसार मीठ
१/४ चमचे हिंग
१/४ चमचे हळद पावडर
१/४ चमचे लाल तिखट
१ चमचा जाडसर वाटलेले धने
एक चमचा गरम तेल
तळण्यासाठी तेल
आवश्यकतेनुसार पाणी
Material
1 cup gram flour
1 teaspoon of oats
2 finely chopped green chillies
Finely chopped curry leaves and coriander
Salt to taste
1/4 teaspoon asafoetida
1/4 teaspoon of turmeric powder
1/4 tsp red chillies
1 tsp coarsely chopped coriander
One spoon of hot oil
Oil for frying
Water as needed
#besanpakoda
#pakodarecipe
#besanpakora
#bhajji
#kandabhajji
#ashwiniannpurnakitchan
मस्तच पध्दत दाखवली भजी छानच
Very helpful thanks for sharing
छान आयडिया आहे
Wow very nice and delicious yummy recipe
खूप सुंदर दिसत आहेत छान आयडिया आहे धन्यवाद आभारी आहे
वा वा फारच छान आशा प्रकारे भजे करतात ही माहिती मिळाली अशाच प्रकारे चपाती कशी करतात याचा पण व्हिडिओ बनवा धन्यवाद
Wow Mouthwatering recipe thanks my friend 😋😋💯💯
खुप सुंदर कलर आला आहे, ट्रिक आवडली❤
भजी खुस खुस छान रेसिपी ची माहिती मिळाली 👌👌👌
😂
😂
अतिउत्तम खूप छान आहे अभिनंदन
खूप छान
👍
फार छान भजी बनविल्याची पद्धत आपली आवडली हॉटेल सारखी होती
Very nice
सुरेख खुसखुशीत झाली आहेत भजी.
छान, आयडिया आहे
खूप छान पद्धत सांगितली आहे
व्वा...मस्त...गोल कांदा भाजी...👌😋👌
Khup chan
छानच नक्की ट्राय करायला हवा
खूप आवडली मी करीन असे भजे धन्यवाद
भजी खूपच सुंदर झाली आहे ❤❤
❤❤
छान रेसिपी आहे.
Very nice recipe 😋 Tai 😋❤️❤️
Good
छानच❤
भजी खूप चविष्ट वाटताहेत.छान .
खूप छान पद्धत दाखवली धन्यवाद ताई ❤
मस्तच👌👌👌👌👌👌👌👍
मेदू वडा करताना पण पीठ असं फेटून घेतलं तर वडे हलके होतात
Ho tyacya pn video ahe channel var
दिसते छान, रेसीपी, करून बघेन अभिनंदन ❤❤
Wel done
Khup chan zalit bhaji..
मस्त
Khup chan 👌👌👍
Nice 👍
मस्त 👌🏾👌🏾👌🏾👌🏾
Chan
Very nice Cook
सह्सा कांदा घातल्यामुळे भजी कुरकुरीत न होता ती नरम तेलकट होतात . सोडा न घालता आपली भजी आतून जाळीदार वरून कुरकुरीत झाली शिवाय नरम तेलकट झाली नाही . ट्रिक सांगितल्या बद्दल धन्यवाद !
Superb 👌
Yummy
Khupach chan
👌👌👌👌
Baghun khavishi vatate
Sunder❤
Very tasty Recipe 🎉🎉
मस्तच... I'll try this Recipe tomorrow. 😊
छान
Mast
Khup chan tai idea khup chan bhaji 😋🙌
. ताई भजी खुप छान मस्त केलीत 7:27 माझ्या हातून अशी भजी होत नाहीत मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला
छान रेसिपी 😅धन्यवाद 😅
Mast mhaje mast mhanje mastch❤
खुप छान.............👌👌👌
खुपच सुंदर आसतात तुमच्या रेसीपि
मस्तच भजी बनवली आहेत अभिनंदन ताई
धन्यवाद 🙏
Khuppach, chan, bhagiaavadale, 👍👍👍👌👌👌🙏
Khup chan tai
Bhajji barobar phakta talalelia mircha kiva kothbir pudina va hirvamirchi cha patal chatni. Bhajji sangat kadhihi sauce khat nahi.Tumchi bhajji banan niyachi krooti khoop chaan hoti Thanks and God bless.Mary John
धन्यवाद
👌👌
Aajch karun baghitali tunhi sangitalya pramane keli chanch zali mam
वा वा फारच म्हणजे फारच छान आशा प्रकारे भजे करतात हे आपल्या मुळे आता माहीत पडले अशाच प्रकारे चपाती कशी करतात याचा पण व्हिडिओ बनवा धन्यवाद
खूप छान तोंडाला पाणी सुटलं आहे,एक प्लेट पाठवा मॅडम
एवढी छान वाटत आहेत .. की उचलून घ्यावी वाटतात. 😂
Add a tspful of rice flour to that qty of besan. This'll give crispy bhajis
Chhan
तेल कोणते
Wati che branded,ticha aakar,rang,aankhi Kay aahe te sanga madam .tumchya Bhayani paya lagawe teachable 1 tas ghetala.
मी पण असंच भिजवते.
जिरे आणि लसूण पण टाका
Can baje banawli tai
बोटांऐवजी , चमच्याने बेसन पीठ फेटले तर चालेल का????
Ho
@@AshwinisAnnapurnaKitchen2727खूप खूप धन्यवाद.
बेसन फेटने म्हणजे त्यामध्ये हवा भरायची असते...
Your narration is too fast to follow. You are demonstrating a recepie.
😂
रिकॉर्डिंग क़्वालिटी खराब
खूप छान
Very nice
मस्त
Khup chan👌👌👍
Khup chan
छान
Mast
खूप छान
खूप छान
Very nice