तांदळाचे पीठ व बटाटे वापरून बनवा कुरकुरीत महिनाभर टिकणारी चकली| tandulachi Ani batata chakli

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • तांदळाचे पीठ व बटाटे वापरून बनवा कुरकुरीत महिनाभर टिकणारी चकली| tandulachi Ani batata chakli #chakli
    साहित्य
    २ वाटी तांदळाचे पीठ
    २ उकडलेले बटाटे
    १ वाटी भाजक्या डाळ्या ( डाळवं)
    १/२ चमचा लाल मिरची पावडर
    ४ चमचे पांढरे तीळ
    ३ चमचे तेल
    चवीप्रमाणे मीठ
    पाणी
    १/४ चमचा हळद
    Material
    2 cups of rice flour
    2 boiled potatoes
    1 bowl of pulses
    1/2 teaspoon red chili powder
    4 tbsp white sesame seeds
    3 tbsp oil
    Salt to taste
    water
    1/4 teaspoon of turmeric
    #chakli #chaklirecipe #chaklirecipeinmarathi #चकली #चकलीभाजणी #चकलीरेसिपी #snacks #easysnacks
    chakli recipe marathi
    marathi recipe
    marathi recipes
    maharashtrian recipes
    breakfast recipe
    Zatpat recipes in marathi
    भाजणीची चकली
    चकली रेसिपी मराठी
    easy recipes
    how to make
    Easy snacks recipes
    instant chakli recipe
    बिना भाजणीची चकली
    Batata chakli
    chakli recipe in marathi
    how to make chakli
    maharashtrian chakli recipe
    rice flour chakli recipe
    murukku rice chakli recipe
    rice chakli recipe in marathi

КОМЕНТАРІ • 50

  • @KrushnaWayandeshkar
    @KrushnaWayandeshkar 21 день тому +3

    खुप छान आहे

  • @shobhapatil9385
    @shobhapatil9385 2 дні тому +1

    Nice

  • @kishoriwankhede3739
    @kishoriwankhede3739 Місяць тому +4

    लय भारी 👌👌👍👍

  • @kirankamble714
    @kirankamble714 27 днів тому +2

    Khupch chan

  • @PratibhaPatil_25
    @PratibhaPatil_25 Місяць тому +2

    खूप छान पद्धत आहे चकलीची

  • @latarayate5257
    @latarayate5257 Місяць тому +1

    , झटपट आणि सोपी पद्धत आहे 🎉😊

  • @ashaborade4259
    @ashaborade4259 Місяць тому +1

    खुप छान आहे चकली मस्त

  • @user-us3pf4yk3b
    @user-us3pf4yk3b Місяць тому +2

    Best

  • @user-np2bb1ep8y
    @user-np2bb1ep8y Місяць тому +2

    छान आहे

  • @DnyaneshYT-k6q
    @DnyaneshYT-k6q 2 місяці тому +1

    Mast ahe chakli

  • @deepalokegaonkar459
    @deepalokegaonkar459 Місяць тому +2

    खुपच छान आहे एकदम सोपी धन्यवाद ताई ❤

  • @kamalchavan8868
    @kamalchavan8868 Місяць тому +1

    Khup sunder

  • @vijayalonkar6078
    @vijayalonkar6078 2 місяці тому +1

    खूप खूप छान अगदी सोपी

  • @namitaroy1949
    @namitaroy1949 Місяць тому +1

    Masstt tempting recipe

  • @user-er1gl2qc3y
    @user-er1gl2qc3y Місяць тому +1

    Excelent🎉

  • @rajeshreesonawane5697
    @rajeshreesonawane5697 Місяць тому

    Khupach chhan 👍👍👍

  • @anjaligadve1307
    @anjaligadve1307 Місяць тому

    नक्कीच करून बघणार😋😋

  • @shobhavayndeshkar9820
    @shobhavayndeshkar9820 2 місяці тому

    Waaa mastch chkli

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 2 місяці тому +1

    खुप छान..........

  • @varshawadekar7657
    @varshawadekar7657 Місяць тому

    खूपच छान आणि चविष्ट झाले चकली 😊 मी आजच बनवली
    खूप खूप धन्यवाद 🙏

    • @user-dq9ee4nt3w
      @user-dq9ee4nt3w Місяць тому +1

      पाणी कोमट घेतले का ताई

  • @Paddy5748
    @Paddy5748 2 місяці тому

    Chan recipe

  • @shobhapingle1787
    @shobhapingle1787 2 місяці тому +2

    खुप छान

  • @somnathmuthal4779
    @somnathmuthal4779 2 місяці тому +9

    काय युनिक आयडिया आहे मॅडम तुमच्याकडे नो झंझट😊

  • @jayashrithyagi1117
    @jayashrithyagi1117 Місяць тому

    खूप खूप छान😂

  • @user-ew4zo6lz7z
    @user-ew4zo6lz7z 2 місяці тому +1

    खुप छान पद्धतीने सांगितले ताई मला खुप आवडली ही पद्धत ❤

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 2 місяці тому +1

    खूपच मस्त ताई❤😊

  • @mahadevigheji3919
    @mahadevigheji3919 2 місяці тому +1

    Mast mast mast TQ Madam

  • @user-hd2rs1xg9x
    @user-hd2rs1xg9x 2 місяці тому

    खूप छान चकली झाली आहे ❤मस्त भन्नाट

  • @rajashreepatil9167
    @rajashreepatil9167 Місяць тому +1

    Mi keleli Chan hote çhkli

  • @anjaligadve1307
    @anjaligadve1307 Місяць тому +2

    ही आयडिया कशी आली डोक्यात?? ❤❤

  • @raginideodhar1690
    @raginideodhar1690 2 місяці тому +3

    तेल n पाणी थंड वापरायचे का

    • @AshwinisAnnapurnaKitchen2727
      @AshwinisAnnapurnaKitchen2727  2 місяці тому

      तेल गरम करून वापरायचं आणि नॉर्मल वापरायचे

  • @vandanakhushalani4620
    @vandanakhushalani4620 Місяць тому +1

    Dal evaji basan vaprle tar chalel ka

  • @ShabbirMujawar-dx4vg
    @ShabbirMujawar-dx4vg Місяць тому

    तांदूळ भाजून मग दळावे का?

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 2 місяці тому

    बटाटा कसा टाकायचा आणि किती प्रमाण सांगावे

  • @user-tj1mx3uv3l
    @user-tj1mx3uv3l Місяць тому

    ह्याच पीठाचे कुरकुरे होतील का

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 Місяць тому

    मॅडम , जरा लवकर लवकर करीत जा , कारण अंबानी चे नाजूक गाबड्याचे लग्न आहे , त्या लग्नाचा खर्च तो आपल्या कडून काढत आहे ,२९९९ रु चां पॅक त्याने ३६०० रु ला केला आहे 😢😢, लवकर vdo बनविल्यास पुन्हा तुमचं अजून vdo बघता येतील , 😂रेसिपी खूप छान आहे

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 2 місяці тому +1

    बटाटा कच्चा की ऊकङून वापरायचा आहे

  • @anjaligadve1307
    @anjaligadve1307 Місяць тому +1

    पीठ अजून थोडे घट्ट ठेवले तर?म्हणजे मी आत्ता दिसते त्या पेक्षा थोडे घट्ट ठेवते... भाजणीच्या चकलीत मी बटर टाकते...यात बटर घ्यायचे असेल तर किती घ्यावे?

  • @user-fx7ei2zw8y
    @user-fx7ei2zw8y 2 місяці тому +1

    चकली तुटते का

    • @AshwinisAnnapurnaKitchen2727
      @AshwinisAnnapurnaKitchen2727  2 місяці тому

      नाही तुटत
      तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने बनवू शकता

  • @user-us3pf4yk3b
    @user-us3pf4yk3b Місяць тому

    Best