मित्रहो, ही घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं 🤗 | Question & Answer Video | Fit Beardass

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • मित्रहो, ही घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं 🤗 | Question & Answer Video | Fit Beardass | Marathi Vlog

КОМЕНТАРІ • 262

  • @sachinmule6504
    @sachinmule6504 7 місяців тому +76

    व्यायाम हा केलाच पाहिजे फक्त तु कोणता शेक पितो ते सांग आणि भगवत गीता चे वाचन सोडू नको कारण तु जे वाचतोना त्या मी खुप आवर्जून ऐकतो 🙏

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому +22

      ओट्स काजू बदाम पावडर मध्ये केळी चिक्कू कोणतंही फळ टाकायचं आणि दुध मध टाकायचं झालं.....असच प्रेम असूद्या...मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @SanjanaPatil-f1m
    @SanjanaPatil-f1m 20 днів тому +1

    Nice family 🎉❤khup chan khup bhari ahe tumhi ❤

  • @MahanandaPatil-c5q
    @MahanandaPatil-c5q 6 місяців тому +22

    तुम्ही दररोज सुर्य नमस्कार करून गंध लावून भगवत गीता वाचता ते खूप छान वाटते आणि कन्या माझ्या दृष्टीने पिलू छान आहे

    • @FitBeardass
      @FitBeardass  6 місяців тому +1

      मनपूर्वक धन्यवाद 😇🙏🏻

  • @SunilGaikwad-ke6lc
    @SunilGaikwad-ke6lc Місяць тому +1

    Annihitello khooper chahn

  • @ruvinakti7711
    @ruvinakti7711 7 місяців тому +10

    दादा माझे मिस्टर पण गव्हर्नमेंट जॉबला आहेत.. दादा वहिनींच माहेर उलवा आहे ना तुम्ही तर बेलापूर इथूनच जाता माझ्या घरी या तुम्ही सर्व😍😍

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому +4

      आमंत्रण दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद....येऊ एखाद दिवस....असच प्रेम असूद्या...मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @Star.2524
    @Star.2524 7 місяців тому +18

    Aamhala tumhi sagle aamche family members vatta

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому +2

      आहोतच की आपण....मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @sonalirakshe4527
    @sonalirakshe4527 7 місяців тому +4

    Mi शेती विषय प्रश्न विचारला होता तो महत्वाचा‌ होता तुम्ही त्याच उत्तर नाही दिल 😢😢😢
    Ekda live yaa na sir 50k zale na ata

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      माफ करा कदाचीत माझ्या लक्षात राहिला नसेल ..कृपया तुमचा प्रश्न विचारा.....आणि मी लाईव्ह येतो लवकरच....😃🙏

  • @siddhiscreativeworld3890
    @siddhiscreativeworld3890 2 місяці тому +1

    Sasar maher vegale vegale mg aajcha ha vdo alandi madhe kas kay? Please please please please please reply

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      मागचे व्हिडिओ पहा

  • @poonampawar-d9d
    @poonampawar-d9d 2 місяці тому +1

    Dada pn tumhi tr ata पुण्यात राहत आहे ना..

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      नाही... नवी मुंबई मध्ये राहतो

  • @suvarna.shinde06
    @suvarna.shinde06 7 місяців тому +13

    दोघांची स्माईल खुप छान आहे मी रोज तुमचे विडिओ पाहते 😊

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @kavitaskitchen4748
    @kavitaskitchen4748 3 місяці тому +3

    खुप भारी बनवता व्हिडीओ पन त्या पेक्षा तुमची लेक लई भारी आहे नवराबायकोच खुप प्रेम आहे छान वाटतं जोडी एक नंबर ❤😊

    • @FitBeardass
      @FitBeardass  3 місяці тому

      मनपूर्वक धन्यवाद 🙏😇

  • @snehalkale2499
    @snehalkale2499 7 місяців тому +5

    नमस्कार दादा, मी गेले 5 दिवसांपासून तुमचे व्हिडिओ पाहत आहे खूप छान वाटतात पाहायला, तुमची चिमणी तर खूपच छान आहे, माझ्याकडून खूप प्रेम तिच्यासाठी.. तुम्ही म्हणालात तुम्ही 2D and 3D animation केलय माझं सुद्धा animation झालंय.. तुम्ही त्या field मध्ये जॉब का नाही केलात?

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇.... जॉब केले आहेत मी...उत्तरं फार मोठं आहे...सांगेन कधीतरी....मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

    • @pratikgalphade1073
      @pratikgalphade1073 5 місяців тому

      मी सुध्दा गेली १० वर्षा पासून या फील्ड मध्ये नोकरी करत आहे . जेव्हा तुम्ही सागितलं तुमचा सुध्दा animation zaly bar vatal

  • @shreyanighojkar3160
    @shreyanighojkar3160 7 місяців тому +4

    Dada, khup chan vatle ki tumi maje question answer kele but me fakta 20yrs chi ahe [ tumi video madhe tai bolat mahun ithe mention kele ]pn me maji aai , choti bahin na chukta roj tumche video bhagto thankyou so much ✨️♥️ chotya baby la khup khup Prem 💗🧿

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому +1

      दीदी ताई हे शब्द अगदी लहानग्या पासून मोठ्यांना लागू होतात.... असच प्रेम असूद्या....मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @devashreeshukla3095
    @devashreeshukla3095 7 місяців тому +4

    Aree wahhh ..... saglich uttara pramanik pane dili dada tu..... hi goshta agdi kharie ki tu pratyek comment la wachun uttar deto..... he far far kami loka kartat.... asach pramanik khara aani wicharwanta raha😊😊😊😊😊

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      हो आपली लोकं आपुलकीने विचारपूस करतात मग त्यांना प्रतिसाद देणं कर्तव्यच आहे नाही का...मनःपूर्वक धन्यवाद 😇🙏🏻

  • @ruvinakti7711
    @ruvinakti7711 7 місяців тому +6

    व्हिडिओ नेहमी प्रमाणेच छान होता.... बाकी काय चालायचच नाही का 😍

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @dhanashridalvi8289
    @dhanashridalvi8289 7 місяців тому +12

    खूप छान फॅमिली आहे.
    मुलीवर संस्कार तर खूपच छान करत आहात
    खूप छान आई न बाबा मिळाले आहेत शिवांजली ला
    ह्या मध्ये तुमच्या आई न बाबांचे पण खुप छान संस्कार आहेत तुमच्यावर खुप छान
    मुक्ता ताई तर आताच्या मुलींमध्ये खूपच गुणी बायको, सून न आई आहे 👍 न दादा तू तर खूपच छान आहेस
    असेच छान विडिओ करत जा

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      असच प्रेम आणि आशीर्वाद असूद्या....मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @ashwinidaphal3009
    @ashwinidaphal3009 3 місяці тому +2

    मी आत्ता आत्ता बघायला लागले आहे तुमचे व्हिडिओज मला काही प्रश्न नाही पण एक आवर्जून सांगावं वाटते की तुम्ही कमालीचे शांत व्यक्तीमत्व वाटले आणि शिवांजली प्रत्येक व्हिडिओमध्ये मधे मधे करून मज्जा आणते 😀🙂

    • @FitBeardass
      @FitBeardass  3 місяці тому +1

      मी शांत नव्हतो अगोदर पण धार्मिक पुस्तकं वाचून , सात्विक जीवन शैली अंगिकारल्यामुळे मनशांत झालं आहे....मनपूर्वक धन्यवाद 🙏😇

  • @Gargiii-q9dabc
    @Gargiii-q9dabc 7 місяців тому +12

    Khup chan dada.आजच्या काळात तुमच्या सारखे इतके संस्कारी मुल शोधून सापडणार nhi. सगळे खूप छान अहात ❤

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @manikgawade5491
    @manikgawade5491 7 місяців тому +10

    तुमच्या मुळे मी ही सूर्य नारायणाचे दर्शन घेते खूप भारी video असतात तुमचे

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому +1

      रोज घ्या....मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @kavitashrirame9336
    @kavitashrirame9336 7 місяців тому +2

    भाऊ मी तुम्हाला देऊ मध्ये लई आवाज दिले तुकाराम महाराजांच्या मंदिरात पण तुम्ही आम्हाला का नाही बोललो

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      माफ करा...कुठे होतो मी तेंव्हा....मी ऐकलं नसेल कदाचीत...

  • @savitagutte3806
    @savitagutte3806 4 місяці тому +1

    ताई आम्हाला तुमचा गर्व आहे तुमचे व्हिडिओ खूप छान आहे तुमची मुलगी पण खूप क्युट आहे तुमच्या दोघांचे व्हिडिओ खूप छान आहे मी पाहते मी पण परळीची आहे❤❤❤

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @nanasahebnirmal3995
    @nanasahebnirmal3995 7 місяців тому +4

    अगदी छान व्हिडिओ बनवता तुम्ही भगवत गीता वाचन चालूच ठेवावे ही नम्र विनंती

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      हो नक्की....मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @meghabundele6664
    @meghabundele6664 3 місяці тому +2

    दादा तुझी आणि वहीनी ची
    जोडी भारी आहे.. आणि शिवाजंली खूप गोड आहे...

    • @FitBeardass
      @FitBeardass  3 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏😇

  • @facat7032
    @facat7032 3 місяці тому +1

    नमस्कार दादा माझं नाव प्रणिता व-हेकर बडनेरा राहते तुमचे व्हिडिओ खूप छान असतात . तुमच्या व्हिडिओ पाहून आम्हाला पण सूर्यनमस्कार घडून येतं

    • @FitBeardass
      @FitBeardass  3 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @vaishaligavane6228
    @vaishaligavane6228 4 місяці тому +2

    Tumhi doghehi khoop samnjas aani chhan aahat khoop khoop pragati kara

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @sudhagangolli186
    @sudhagangolli186 3 місяці тому +1

    खुप छान वाटले. असेच हासत खेळत रहा. ईश्वर चरणी प्रार्थना, तुमचा संसार सुखाचा, समृद्धी चा जावो. Shivanjalila गोड गोड पापा.

    • @FitBeardass
      @FitBeardass  3 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @mayuripardeshi2609
    @mayuripardeshi2609 7 місяців тому +4

    You both are my favourite couple 😍😍

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @sakshibhalerav4045
    @sakshibhalerav4045 4 місяці тому +1

    Dada , tumch gaon kont aahe ?? He vicharaych karan ki tumhi malshej marge yetat na mhanun . Mi junnar madhyech rahte. Kadhi parat gavala aale ki ya aamchya ghari .😊 Shivanjali la gheun 😊 love you shiva 😘😘

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому

      आमचं गाव बीड जिल्ह्यात आहे...माळशेज मार्गे च जातो आम्ही.... कधी योग आला तर नक्की येईल...मनपूर्वक धन्यवाद 🙏😊

  • @Snehaingale24
    @Snehaingale24 7 місяців тому +3

    Khup chan video ❤️❤️😊 vahini kitti goad boltat dada❤️😊 khup goad aahet vahini 😊 mastch 💛😘

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @shashikalaprasad1836
    @shashikalaprasad1836 7 місяців тому +2

    Mast vatale aapl naav yaikun ..majhe hoo😅... baki Kaya chalayachach ba..mi tar Chivu mhante Shivanjalila..Frock madhe pahayala aavdel mala❤

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      घालतो एखाद दिवस....मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @namu346
    @namu346 3 місяці тому +8

    आत्ता सध्या ज्या मंदिरात तुम्ही बसले आहात ते मंदिर कुठे आहे प्लीज सांगा ना दादा

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 3 місяці тому +2

    मंदिर सुंदर आहे . कोणतं मंदिर आहे ? असेच नेहमी सुखी रहा .

    • @FitBeardass
      @FitBeardass  3 місяці тому

      आळंदी येथे आहे...गजानन महाराजांचा मंदिर

  • @AnjaliParoolker
    @AnjaliParoolker 7 місяців тому +2

    मस्त , पण पाठी म्युझिक नका लाउ , निट आयकु येत नाही .🎉

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      ओके...मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @chetanshendge8834
    @chetanshendge8834 7 місяців тому +1

    Prashanchi uttare khup chhan pane dilit.
    Aplapana vatala tyat.
    Jasa ki aplya gharatalach vyakti sangtoy.
    Chhan vatala aaikun
    Ya amchyakde kdhi alat tr dadar la.
    Chaha gheu sobat.
    सवा॑द खुप छान होता.Party toh banti hai.( Jst joke)

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      हो कधी आलो तर नक्की भेटूया....मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @kajalshinde783
    @kajalshinde783 3 місяці тому +1

    आमच्या घराजवळ आहे गजानन महाराजांचा मंदिर

  • @reshmamane3500
    @reshmamane3500 2 місяці тому +1

    खुप छान दिनचर्या.... धकाधकीच्या जीवनात यांची फार गरज आहे 🙏🙏

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @dhulahulge2356
    @dhulahulge2356 3 місяці тому +1

    इतकी गोड शिवांजली आहे ना की बस रे बस तिला बघूनच मग प्रसन्न होतं

    • @FitBeardass
      @FitBeardass  3 місяці тому +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @Doraaa17
    @Doraaa17 7 місяців тому +2

    Mi pn shirur la aste konde hospital la kadhi aale ki bhetaa nkki dada .. shivanjali sobt . 😘

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      अरे व्वा जवळच आहे....नक्की येईल कधी

  • @soulful_angel
    @soulful_angel 7 місяців тому +3

    दादा मला लवकरच आळंदीला जायचं आहे🥲

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому +1

      मनात आलं की जायचं माऊली कडे

  • @sunilsonarvvvvu
    @sunilsonarvvvvu 7 місяців тому +2

    खुप च छान मी रोज बघते दादा तुमचे विडिओ 👌👌👌

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @pranjlimaske7588
    @pranjlimaske7588 7 місяців тому +2

    Dada mi pn parali jvl ch rahte yenar aslyas adhi sang mi nakki bhetayla yeil

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      हो नक्की सांगेन...मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @Op_Gameingdj
    @Op_Gameingdj 3 місяці тому +1

    Gajanan Maharaj Mandir ,Dehu fata, MIT callage samor,Alandi ❤ khup sundar shant jaga😊

    • @FitBeardass
      @FitBeardass  3 місяці тому

      हो खूप छान आहे

  • @manthanchavan2065
    @manthanchavan2065 7 місяців тому +2

    Apritam all the best dada and vahni baki kya chalycha

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @SujataChikane-g1t
    @SujataChikane-g1t 6 місяців тому +2

    खूप छान आहात सगळेच मला फार आवडतात व्हिडिओ तुमचे

    • @FitBeardass
      @FitBeardass  6 місяців тому

      मनपूर्वक धन्यवाद 😇🙏🏻

  • @pallavimhaske4653
    @pallavimhaske4653 7 місяців тому +1

    Tai an dada an chimani amhala tumche video khup awdtat... amhi roj pahto....amchya daily routine sobt khup match hot an Bolne pn same ahe....

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @sns245
    @sns245 3 місяці тому +1

    What data science course you did as you mission?

    • @FitBeardass
      @FitBeardass  3 місяці тому

      Data scientist चे software...... बाकी Pls search....Data Science on Google.... असं नाही सांगता येणार

  • @palavimali4377
    @palavimali4377 7 місяців тому +1

    Tumhi tulshichi mal ghatli aahe n galyat mag non veg kas kay khata chalat nahi n tas

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      नाही खात....ते जुन्या व्हिडिओ मध्ये आहे.....जवळपास वर्ष झालं...बंद करून

  • @surekhapandharpure-dp6by
    @surekhapandharpure-dp6by 7 місяців тому +1

    Dada nurshiwadi mahit ahe ka kolhapur Dist. Kolhapur tal. Shirol

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      ऐकलंय मी...कधी गेलो नाही

  • @rohinigaikwad910
    @rohinigaikwad910 7 місяців тому +3

    Tumch bala kharach khup chhan ahe.. stay always happy all family ❤❤❤

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @KirtiMore-dk3dm
    @KirtiMore-dk3dm 3 місяці тому +2

    कधी आला होता दादा तु गजानन महाराजाचा मंदिरात मी तिकडचं रहाती,

    • @FitBeardass
      @FitBeardass  3 місяці тому

      ३-४ महिन्यापूर्वी आलो होतो

    • @FitBeardass
      @FitBeardass  3 місяці тому

      पालखी प्रस्थान सोहळ्यात येणार आहे....मार्गदर्शन करा

    • @KirtiMore-dk3dm
      @KirtiMore-dk3dm 3 місяці тому

      Ho naki yenay aagodar 1video takaa yenar aahe manun

  • @nevecreations
    @nevecreations 7 місяців тому +3

    Gov job aspirants sathi motivational information de dada plz

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому +1

      Strickt दिनचर्या पाहिजे. अभ्यासासोबत शरीराचा आणि मनाचा व्यायाम पाहिजे.

  • @ranigunjal588
    @ranigunjal588 3 місяці тому

    इयत्ता नववीची विनंती आहे की तुम्हाला विचारतो आहे

  • @avinashsatpute3828
    @avinashsatpute3828 7 місяців тому +1

    Khup chan daada.. abhiman vatto khup tumche video baghun… fakt apan ch Beedkar

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @tukarambade7190
    @tukarambade7190 3 місяці тому +1

    Dada and vhini me pn beed jilyatli aani parli talukyatli sirsala yethil aahe

    • @FitBeardass
      @FitBeardass  3 місяці тому

      जवळचे आहे मग

  • @pritipatkar2675
    @pritipatkar2675 7 місяців тому +3

    Khoop chan sanskar karat aahat tumhi muli var

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @parvatipanchal6183
    @parvatipanchal6183 4 місяці тому +1

    Happy video pahun khup Chan vatl dada vahini 😊

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @kushipatil993
    @kushipatil993 7 місяців тому +1

    Khup chan ahat tumhi dogh ani tumachi chimani. Tumache video chan astat ani tumchya mule amhala pn thod far Baghawat geeta samjat ahe

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @asadtamboli1577
    @asadtamboli1577 7 місяців тому +2

    तुमचे विडियो खुप छान आहै

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @tssonu19
    @tssonu19 6 місяців тому +1

    So cute both ❤ best of luck for future

    • @FitBeardass
      @FitBeardass  6 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @jyotiruikar9347
    @jyotiruikar9347 2 місяці тому

    आम्ही पण बीड मध्ये राहतो 🙏

  • @ambikasakhare4651
    @ambikasakhare4651 3 місяці тому +2

    खूप छान व्हिडिओ❤

    • @FitBeardass
      @FitBeardass  3 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @ShwetaSuryawanshi-oh2qt
    @ShwetaSuryawanshi-oh2qt 7 місяців тому +11

    तुम्ही घरातले सगळे मराठी खूप छान बोलता त्यामुळे मला खरंच वाटत होतं की तुमचं गाव कोणतं आहे त्याचं उत्तर आज मिळालं तुम्ही मराठी खूप आपुलकीने बोलता कुठेही ओव्हर वाटत नाही

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

    • @swamisewa1752
      @swamisewa1752 3 місяці тому

      आपले बीड

  • @sanidhya0501
    @sanidhya0501 4 місяці тому +1

    गजानन महाराज आळंदी मध्ये आहे हे

  • @ShobhaChigare
    @ShobhaChigare 7 місяців тому +1

    Video aavdla manje ky aavdtoch video tumacha 🎉🎉🎉

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      😄....मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @shwetakotwal9018
    @shwetakotwal9018 3 місяці тому

    Mi pn bghte tumche vlog..ani aamchi pn mulgi tumche vedio bghun khup happy hote ..karn mst astat..tumche vichar khup chan aahet..ani men ki tumhi devpuja ntr gita vachan..he khup chan aahe. Dada..ani tumchi family pn

    • @FitBeardass
      @FitBeardass  3 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @Vaishnavipawar-w3v
    @Vaishnavipawar-w3v 3 місяці тому +1

    Mi pn parali tq madhil ahe tai

  • @chaitalimahalakar3087
    @chaitalimahalakar3087 7 місяців тому +1

    dada mana tuza video khup aavdtat mi n chuta tuza video bg te

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @gaurishortvideo
    @gaurishortvideo 7 місяців тому +3

    Vahini kup chan ❤

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @radharathod1103
    @radharathod1103 7 місяців тому +1

    Dada mla tumchya chimnila bhetaych ahe ti khup cute ahe

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      भेटूया की....मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @priyapatkar2919
    @priyapatkar2919 4 місяці тому

    Dada jasa tumhi sangitla ki vahini bank madhe ahe job la ,so majha questions hota ki vahini ni ibps exam dili hoti ka ....Karan me pan ibps chi tayri karte ahe

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому

      हो दिली होती ना...

  • @kashiramvanarse
    @kashiramvanarse 6 місяців тому +2

    Khoopch chan aahe dada

    • @FitBeardass
      @FitBeardass  6 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @kavitakate8534
    @kavitakate8534 7 місяців тому +2

    Khup chan jodi aahe tumchi

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @pallavikamble8562
    @pallavikamble8562 7 місяців тому +1

    Koparkhiarne madhe sec kiti madhe rahata

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому +1

      सेक्टर 17 मधे

  • @harmony6826
    @harmony6826 7 місяців тому +2

    Both are sweet 😊

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @varshathote9391
    @varshathote9391 7 місяців тому +1

    Vahini khup chan aahe dishyla

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @vaishnavinalawade6985
    @vaishnavinalawade6985 7 місяців тому +1

    तुमच घर कोठे आहे

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      नवी मुंबई मध्ये राहतो कोपर खैरने येथे

  • @sonalipawar9634
    @sonalipawar9634 7 місяців тому +1

    भैयामीपन परळीचीआहे

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      अरे व्वा.... जवळचेच मग...मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @sachinrpatil4090
    @sachinrpatil4090 5 місяців тому

    व्हिडिओ मस्त होता...बाकी काय चालायच चं नाही का ...❤

    • @FitBeardass
      @FitBeardass  5 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @DhanashriShinde-ys8vr
    @DhanashriShinde-ys8vr 7 місяців тому +1

    Khup chan dada Vahini ❤️❤️

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @sushmamunde3567
    @sushmamunde3567 3 місяці тому

    Are va tumi pn beed dist madun ahat bhari asatat tumche video ani tumi khup madat karta tai la

    • @FitBeardass
      @FitBeardass  3 місяці тому

      मनपूर्वक धन्यवाद 🙏😇

  • @ashwinichoure1512
    @ashwinichoure1512 6 місяців тому +1

    • @FitBeardass
      @FitBeardass  6 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @madhuribhosale5303
    @madhuribhosale5303 7 місяців тому +2

    Khup chan realation ahe tumch dada

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @ddk7223
    @ddk7223 7 місяців тому +2

    ❤😊

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @arunagadhave1057
    @arunagadhave1057 3 місяці тому

    Tu khup chan bolato tumche video mastch asatat ♥️♥️

    • @FitBeardass
      @FitBeardass  3 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @RPawar563
    @RPawar563 7 місяців тому +1

    First comments 😊

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @pratikpatil299
    @pratikpatil299 7 місяців тому +1

    Khup chan Dada Vahini ❤😊

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @aaryagaikwad9637
    @aaryagaikwad9637 4 місяці тому +2

    Tumchi pillu khup cute ahi Ani hushar ahi mla tumchi family khup aavdte

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @snehalsabale7159
    @snehalsabale7159 7 місяців тому

    Chan hota video khup. Tumhi doghe pan khup chan watata ani tumcha pillu tar bharich ahe.. Maza halan mulala tar tumchi chimni khup awadte. Tumhala pahila ki mala maza lahan bhavachi athvan hote. To kahi pramanat tumcha sarkhach disto.. 😊

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      अरे व्वा...बाळाला खूप खूप शुभेच्छा....मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

    • @snehalsabale7159
      @snehalsabale7159 7 місяців тому

      😊...

  • @mayabarge8976
    @mayabarge8976 3 місяці тому

    Khup.chan svsnkar ahe ani tumche apulkiche bolne pn

    • @FitBeardass
      @FitBeardass  3 місяці тому

      मनपूर्वक धन्यवाद 🙏😇

  • @sonaliarunpatil5881
    @sonaliarunpatil5881 7 місяців тому +2

    Khup mast

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @MamataChauhan-v1f
    @MamataChauhan-v1f 3 місяці тому

    Tumhi khup god ahat❤ god bless you all

    • @FitBeardass
      @FitBeardass  3 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @kaminikadam2862
    @kaminikadam2862 7 місяців тому +1

    Thank u mazya question ch answer dilt 🎉😊

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      थँक्यू नको ओ....असच प्रेम असूद्या...मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @JaishriBandewad-un4to
    @JaishriBandewad-un4to 7 місяців тому +1

    Nice Dada and vhini

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @poojapawar4451
    @poojapawar4451 7 місяців тому +2

    👌👌👌

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @Im.चैतालीदरगोडे
    @Im.चैतालीदरगोडे 4 місяці тому +1

    खूप छान दादा

  • @VaishnaviSakpal-u5n
    @VaishnaviSakpal-u5n 7 місяців тому +1

    Thank you for Q and A video ❤

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @satputegeetanjali...2410
    @satputegeetanjali...2410 7 місяців тому +1

    खुप भारी....❤

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @vaishalichilap8820
    @vaishalichilap8820 7 місяців тому +1

    👌👍👍

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @SwatiVedpathak-i5c
    @SwatiVedpathak-i5c 7 місяців тому

    आम्ही तिथेच राहतो गजानन मंदिर आळंदी पुडच्या गल्लीत

    • @FitBeardass
      @FitBeardass  7 місяців тому

      जवळच होते मग...

    • @SwatiVedpathak-i5c
      @SwatiVedpathak-i5c 7 місяців тому

      हो

    • @SwatiVedpathak-i5c
      @SwatiVedpathak-i5c 7 місяців тому

      मला माहित नाही आले असते भेटायला बाळाला

  • @simranrajmane2720
    @simranrajmane2720 6 місяців тому +2

    गुड मॉर्निंग दादा मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघत असते मला खूप आवडतात पूर्ण नॅचरल वाटतात तुमची मुलगी खूप छान आहे❤❤

    • @FitBeardass
      @FitBeardass  6 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇