गावाला जाताना मधेच लेकीने हे काय केलं 😂 | खोडीची लेक | Marathi Travel Vlog | Fit Beardass

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лют 2024
  • गावाला जाताना मधेच लेकीने हे काय केलं 😂 | खोडीची लेक | Marathi Travel Vlog | Fit Beardass

КОМЕНТАРІ • 75

  • @chhayakhedkar7888
    @chhayakhedkar7888 4 місяці тому +18

    मुलीला लाडाने my princess, my daughter हे असं म्हण्या पेक्षा तुम्ही जे माझी लेक,माझी चिमणी म्हणता ना त्याच्यात खूप माया दिसते तुमचे व्हिडिओ पाहून आम्ही पण आमच्या मुलीला चिमणी म्हणू लागलो आहोत 😊😊

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому +3

      अरे व्वा....खूपच छान...त्यातच प्रेम आहे...मनःपूर्वक धन्यवाद 😇🙏🏻

  • @manalipatil303
    @manalipatil303 2 місяці тому +5

    लहान मुलांनी खोड्या नाही केल्या तर ते लहानपण कसलं . चिमणी खरच खूप मस्ती करते ... खूप गोड आहे

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому +2

      हो ना....लहान पणीच मजा असते...😅

  • @GauriGokhale-xb4uy
    @GauriGokhale-xb4uy 9 годин тому

    दादा मुली या खोडीच्याच असतात आई वडिलांकडेच त्या प्रत्येक गोष्ट हट्ट करून घेतात..बाबांवर दादागिरी करतात दादा बाकी वलॉग मस्त

  • @snehamore7752
    @snehamore7752 4 місяці тому +6

    दादा तुम्ही जी गीता वाचता तिचा फोटो शेअर करा प्लिज कारण मला देखील तुमच वाचन पाहून गीता वाचण्याची मनापासून इच्छा आहे

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому

      तुम्ही गीता प्रेस गोरखपुर यांची वेबसाईट वरून घ्या....मी Iskcon ची वाचतो...

  • @pandurang6821
    @pandurang6821 4 місяці тому +9

    खूप छान फॅमिली आहे दादा तुमची 👌👌🥰

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому +2

      मनःपूर्वक धन्यवाद 😇🙏🏻

  • @facat7032
    @facat7032 13 днів тому +2

    दादा तुम्ही गाडी चालवताना व्हिडिओ नका काढत जाऊ स्टँड नेहमी सोबत ठेवा.

    • @FitBeardass
      @FitBeardass  10 днів тому

      Comfortable असल्यावरच काढतो सहसा...धन्यवाद तुमचे 🙏😇

  • @Vaishali_N
    @Vaishali_N 2 місяці тому +2

    Tumhi Geeta ramcharit manas vachta ani muliche video Mala far avadtat jai shree Ram 🙏

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому +1

      जय श्री राम...मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @devashreeshukla3095
    @devashreeshukla3095 4 місяці тому +1

    Wahh wahh .... mastttch zalae vlog..... gadit firaela mastch watate pan chalawnara matra thakto...... aaram kar dada..... pudchya vdeo chi vaat baghtoe......😊😊😊😊

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому

      हा ते आहे...पण जाताना मज्जा येते ..मनःपूर्वक धन्यवाद 😇🙏🏻

  • @sunilsohani8921
    @sunilsohani8921 4 місяці тому +4

    दादा तुमचे वलॉग्स मस्त आहेत
    आणि एक काम करा फक्त wegon R आहे ती नको चालवू करण तिला sefty अजिबात नाही आहे Tata चा cars use करा

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому +1

      भाऊ याच गाडीचे हफ्ते फिटले नाही अजून 😃....नंतर टाटा ची च घेणार आहे....मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

    • @dhulahulge2356
      @dhulahulge2356 22 дні тому +1

      😅😅😅​@@FitBeardass

  • @user-yg9kh3lj9h
    @user-yg9kh3lj9h 4 місяці тому +4

    Happy family ❤🎉🎉.. शिवांजलीची नजर काढा रोज .. खूप खूप गोड आहे ती ❤❤

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому +1

      हो काढतो...मनःपूर्वक धन्यवाद 😇🙏🏻

  • @nagesh494
    @nagesh494 4 місяці тому +4

    तुमचं गाव कोणतं आहे sir❤
    मी बीड आष्टी नागतळा चा आहे❤

  • @pandurang6821
    @pandurang6821 4 місяці тому +3

    खूप छान शिवांजली बेटा👌👌

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 😇🙏🏻

  • @user-vr8xo8wv5o
    @user-vr8xo8wv5o 3 місяці тому +2

    खूप छान शिवांजली❤❤

    • @FitBeardass
      @FitBeardass  3 місяці тому

      मनपूर्वक धन्यवाद 😇🙏🏻

  • @user-if4vw8vc3s
    @user-if4vw8vc3s 4 місяці тому +2

    Chan vedeo ahe 👌👌👌👌👌👌

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 😇🙏🏻

  • @avinashsatpute3828
    @avinashsatpute3828 4 місяці тому

    Tumchi Chimni khup sweet ahe…

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 😇🙏🏻

  • @rutujaphadtare1451
    @rutujaphadtare1451 4 місяці тому +2

    शिवांजली खुप भारी आहे😘😘😘

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 😇🙏🏻

  • @swatigaikwad7405
    @swatigaikwad7405 4 місяці тому +1

    Kupe Chan aahe video

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 😇🙏🏻

  • @sonaliaswar6013
    @sonaliaswar6013 4 місяці тому +1

    khupch chan 👌👌👌

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 😇🙏🏻

  • @rameshwarshinde8190
    @rameshwarshinde8190 4 місяці тому +3

    First view and comment pillu khup sweet aha ❤

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому +1

      मनःपूर्वक धन्यवाद 😇🙏🏻

  • @RajSingh-cr6fu
    @RajSingh-cr6fu 3 місяці тому +1

    ❤❤🎉

    • @FitBeardass
      @FitBeardass  3 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @user-kv9ns9xo3p
    @user-kv9ns9xo3p 2 місяці тому +1

    खूप छान दादा

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏😇

  • @rutubhute145
    @rutubhute145 4 місяці тому +2

    Nice family

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 😇🙏🏻

  • @RohitRuiya-qq6kj
    @RohitRuiya-qq6kj 4 місяці тому +2

    Khup chan hai Bal

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому +1

      मनःपूर्वक धन्यवाद 😇🙏🏻

  • @simranrajmane2720
    @simranrajmane2720 3 місяці тому +1

    तुमची शिवानी झाली खूप छान आहे तिला खायला काय आवडते❤❤

    • @FitBeardass
      @FitBeardass  3 місяці тому +1

      आपण खातो ते सगळं खाते....आइस्क्रीम आवडते

  • @rameshshetty5209
    @rameshshetty5209 Місяць тому +2

    Nice videos

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @sakshibhalerav4045
    @sakshibhalerav4045 2 місяці тому +1

    Popat aahe ti 😂😂😂😂 lay bhari 👌👌👌👌 ya aamchya kade aamhi junnar la rahto. Shivanjali la bhetnyachi ichha hi purna hoil aamchi.😊

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      कधी योग आला तर नक्की येईल....मनपूर्वक धन्यवाद 🙏😊

  • @sweetmemories7004
    @sweetmemories7004 4 місяці тому +5

    Padurangachi माळ कोठून घेतली?

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому

      आळंदी वरून घेतली आहे

  • @ChhayaDhaytadak-um1vx
    @ChhayaDhaytadak-um1vx 4 місяці тому +2

    दादा तुम्ही आमच्या घरापासून गेले पालवेवाडी वरून

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому

      रस्त्यातच आहे ते आम्हाला...

  • @sarikakharadeofficial7053
    @sarikakharadeofficial7053 4 місяці тому +1

    Dada tumihi editing kashi karta saga na

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому

      माझा कोर्स झालेला आहे...तुम्ही VN वगैरे ॲप वापरून करू शकता... सोपं आहे खूप

  • @shitalkhedkar6727
    @shitalkhedkar6727 4 місяці тому

    Kont gaon ahe tumche

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому

      बीड जिल्ह्यात शिरूर तालुक्यात टेंभुर्णी गाव आहे

  • @Earth_.-
    @Earth_.- 4 місяці тому +3

    शिवांजलीला खायला काय काय आवडतं ?

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому

      आपण खातो ते सगळं खाते ती..

  • @dnyaneshwarkandare759
    @dnyaneshwarkandare759 4 місяці тому +1

    Konte gav tumhe...?

    • @FitBeardass
      @FitBeardass  3 місяці тому

      बीड जिल्ह्यात शिरूर तालुक्यात टेंभुर्णी गाव आहे

  • @manikgawade5491
    @manikgawade5491 4 місяці тому

    दादा गाव कोणते तुमचे नाव सांगा

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому

      बीड जिल्ह्यात शिरूर तालुक्यात टेंभुर्णी गाव आहे

  • @Anita-yz3zg
    @Anita-yz3zg Місяць тому

    दादा गाव कोणतं

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      बीड जिल्ह्यात शिरूर तालुक्यात टेंभुर्णी गाव आहे

  • @RupaliShirsath-wf6iv
    @RupaliShirsath-wf6iv 7 днів тому

    दादा कोल्हार मध्ये ये

  • @JayashreeGore-gz9pf
    @JayashreeGore-gz9pf 2 місяці тому +1

    मला वाटतं.मटन आहे

  • @user-cs8kh7io5e
    @user-cs8kh7io5e 4 місяці тому

    Tumchat sagle kaame Jiji CH kartat ka ? 😰

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому

      असं कसं होईल.... जी जी एखाद काम करत असेल तर बायको इतर काम करते .. 😃

  • @nagesh494
    @nagesh494 4 місяці тому +2

    तुमचं गाव कोणतं आहे sir❤
    मी बीड आष्टी नागतळा चा आहे❤

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому

      बीड जिल्ह्यात शिरूर तालुक्यात टेंभुर्णी गाव आहे