फक्त एक वर्षाची मुलगी एवढी डेंजर ये 😱| संपूर्ण Strawberry च गिळून टाकली 😨| एवढे चिमटे घेतले मला 😭
Вставка
- Опубліковано 20 січ 2023
- नमस्कार मित्रांनो मी नितिन शिरसाट(Nitin Shirsat). स्वागत आहे तुमचं आपल्या Fit Beardass या Marathi Vlog | Family Vlog | Travel Vlog | Couple Vlog Channel वर.
या Marathi Vlog (Vlog 115) मध्ये.या व्हीडीओ मध्ये शिवांजली किती खोडया करते तसेच आम्ही Office ला जाताना आमचे किती पा घेतले आणि तीने Strawberry कशी गिळून टाकली वगैरे सर्व पाहण्यासाठी हा Mrathi Vlog पूर्ण पहा.
आपल्या Fit Beardass(Nitin Shirsat) या Marathi Vlog Channel वरील Video आवडल्यास नक्की Like, Share & SUBSCRIBE करा हि विनंती.
जय हिंद(Hind) जय महाराष्ट्र(Maharashtra) जय भारत(India)
Song: Ship Wrek & Zookeepers - Ark [NCS Release] Music provided by NoCopyrightSounds Free Download/Stream: ncs.io/ark Watch: • Ship Wrek & Zookeepers...
फक्त एक वर्षाची मुलगी एवढी डेंजर ये
संपूर्ण Strawberry च गिळून टाकली
एवढे चिमटे घेतले मला
Fit Beardass
#masti
#kidsvideo
#funnykids
#fitbeardass
#funny
#marathiyoutuber
#मस्ती
#marathivlog
#familyvlog
Aaba 🥭🥭😂 chota sa
😅🙏
Khup khup chaan vattal video baghun dada 🤗👌🏻
मनःपूर्वक धन्यवाद 😇🙏🏻
शिवांजली सारखी cute मुलगी कुठे नाही ...❤❤❤😊
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
शिवांजलि खुप छान आहे❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏😇
मस्त शिवाजली👌👌👍
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Tumajhi mulgi khupch Chand aahe❤😊😊😊
मनःपूर्वक धन्यवाद 🙏😇
दादा कीती गोड पीलू आहे ते तीचे नखरे पाहुन खूप मी तर खूश होते❤❤❤
मनःपूर्वक धन्यवाद 😇🙏🏻
Kaka Tumse murgi ko pahchan liya hai @@FitBeardass
खुपच गोड आहे shivanjali.God bless her . ❤❤
मनपूर्वक धन्यवाद 🙏😇
Wow ekdam bhari❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Khup chan asta tumche vedio
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Waaaao 😂😂😂😂 Mauli khup chhan bolte .
😅🙏
Tumse milane ki ticket district❤❤
Khup chan video astat ❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
So beautiful so elegant just looking like a wow just looking like a wowwwww❤
मनःपूर्वक धन्यवाद 😇🙏🏻
, 🤘👌✌️
Mala tumache videos aavdhtat
मनपूर्वक धन्यवाद 🙏😇
Kharach aamba disat aahe Shivli!
हा ना..😅🙏
By
😘😍👍🤩🥰☺️😋
Dada vahini khup chan diste
बायको कोणाची ये.... हाहाहा 😄 मनःपूर्वक धन्यवाद 😇🙏🏻
@@FitBeardasssevage replay😂 dada
😂😂😂😂😂@@FitBeardass
कीती गुणवान आहे कीती समजते तीला बोलले ले❤❤❤❤❤
लय खोड्या करते...😃
@@FitBeardass दादा तुमचे गाव कोणते आहे
@@swatipathewad2054 बीड जिल्ह्यात शिरूर तालुक्यात टेंभुर्णी गाव आहे
@@FitBeardass येऊ भेटायला तुम्हाला वहीणी ना आणी गोड पीलू ला
Chaan, pan gaadi chalavatana kripaya video banau nakaa.
तुमचं बरोबर आहे. पण मी सहसा मोकळा रस्ता पाहून च व्हिडिओ बनवतो आणि माझं लक्ष समोर रोडकडे जास्त असते. तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनपूर्वक धन्यवाद 🙏😊
तुम्ही आता at present जिथे राहता ते घर rent ch aahe ka new mumbai ch
रेंट चे नाही स्वतःच आहे....🙏😊
😊😊😊😊😊❤❤😊😊❤❤😊❤😊❤❤😊❤😊😊❤😊❤😊😊😊😊❤😊i⃠i⃠i⃠i⃠i⃠i⃠i⃠i⃠i⃠i⃠i⃠j⃠j⃠j⃠k⃠M⃠z⃠n⃠d⃠d⃠j⃠x⃠n⃠n⃠d⃠j⃠w⃠j⃠a⃠i⃠w⃠p⃠d⃠l⃠l⃠x⃠
मला तुमचे विडियो खुप आवडतता मांझी मुलगी तुमच्या मुली सरखी दिसते सेम टु सेम
अरे व्वा...खूप खूप शुभेच्छा बाळाला...मनःपूर्वक धन्यवाद 😇🙏🏻
जुने व्हिडिओ आहे का शिवांजली चे
हो
𝗖𝘂𝘁𝗲 𝗯𝗮𝗯𝘆 ❤❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Tumhi kay karta ani vahini kuth job kartat
मी सरकारी नोकरी करतो...बायको बँकेत आहे
😂😂
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
गोलू मो❤😅लू
😅
Tumi water kakadi ka takun pita
उष्णता वगेरे कमी होते.... डायजेशन सुधारते
Thnx
दादा कुठे आहे तुमचं ऑफिस
बेलापूर ला आहे...😊🙏
Bhau shipping industry madhe kam karta ka@@FitBeardass
दादा तुम्ही कुठे राहतात
नवी मुंबई मध्ये राहतो भाऊ 🙏😇
मग दादा आम्ही येवू का तुमच्या गावाला ❤❤
What is the age of baby
या व्हिडिओ च्या वेळेस १ वर्ष पूर्ण झाले होते....