यामुळे माझ्या अंगावर काटाच आला राव 😫

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 бер 2023
  • यामुळे माझ्या अंगावर काटाच आला राव | kids haircut
    --------------------------------***-----------------------------------
    नमस्कार मित्रांनो मी नितिन शिरसाट(Nitin Shirsat). स्वागत आहे तुमचं आपल्या Fit Beardass या Marathi Vlog | Family Vlog | Travel Vlog | Couple Vlog Channel वर.
    --------------------------------***-----------------------------------
    ◆या व्हिडीओ बद्दल◆
    मित्रांनो या (Vlog 154) व्हिडिओ मध्ये शिवांजलीची केसं कापायला गेल्यावर काय झालं वगैरे सर्व गोष्टी पाहण्यासाठी हा Marathi Vlog पूर्ण पहा.
    --------------------------------***-----------------------------------
    ◆आपल्या चॅनेल बद्दल◆
    नमस्कार मित्रांनो. 🙏
    आपल्या मातृभाषेला, स्वभावाला, विचाराला, दिसण्याला अगदी कशालाही कुठल्याही प्रकारचं फिल्टर न लावता जसा आहे तसा Marathi Vlog तुमच्यासाठी सादर करणारं मराठमोळा चॅनल. हा चॅनल आपल्या सर्वांना एकाच धाग्यात जोडतो तो धागा म्हणजे आपली संस्कृती, आपली एकत्र कुटुंब पद्धती. या एकत्र कुटुंब पद्धतीत घडणाऱ्या चांगल्या - वाईट सर्व गोष्टी जशास तशा आपल्या समोर सादर करण्याचं प्रयत्न करणारा आपल्या सर्वांचा Fit Beardass चॅनल.
    🙏धन्यवाद🙏
    नितीन शिरसाट (Nitin Shirsat)
    आपल्या Fit Beardas या Marathi Vlog Channel वरील Video आवडल्यास नक्की Like, Share & SUBSCRIBE करा हि विनंती. जय हिंद(Hind) जय महाराष्ट्र(Maharashtra) जय भारत(India)
    --------------------------------***-----------------------------------
    #familyvlog #marathiyoutuber #marathivlog #little #girl #fitbeardass
    #littlekids #funnykids #littlekidtalking #maharashtra #hairstyle #hairstyle
    --------------------------------***-----------------------------------

КОМЕНТАРІ • 22

  • @supriyamaske946
    @supriyamaske946 5 місяців тому +10

    नितीन भैय्या शिवांजली ला बघून डोळ्यामध्ये पाणी आलं होतं त्याची कटिंग करत असताना ती खूप रडत म्हणून ❤❤ आणि तुझे मोठे ब्लॉक व्हिडिओ पण खूप छान आहेत आणि तुझी सगळी फॅमिली पण खूप छान आहे आणि तुझी शिवांजली पण खूप खूप क्युट आहे आणि अशीच मोठी व्हिडिओ बनवत जा तू आम्हाला बघायला बनवत जा नितीन भैय्या ❤ जय साई राम ❤❤❤❤

    • @FitBeardass
      @FitBeardass  5 місяців тому

      हो बनवणार आहे...असच प्रेम असूद्या...मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @dhulahulge2356
    @dhulahulge2356 Місяць тому +5

    माझ्या पाच वर्षाच्या मुलाला तुमची शिवांजली चा व्हिडिओ खूप आवडतो

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      खूप खूप शुभेच्छा बाळाला...मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @SubhashGawande-ek1qr
    @SubhashGawande-ek1qr 28 днів тому +1

    🤗🤗🤗😄wow

    • @FitBeardass
      @FitBeardass  27 днів тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @PrajaktaPatil-rm7oo
    @PrajaktaPatil-rm7oo 26 днів тому +2

    Mala vatal tumi vegetarian ahat??

    • @FitBeardass
      @FitBeardass  25 днів тому

      हा जुना व्हिडिओ आहे....आता कायमचं बंद केलं आहे..

  • @dnyaneshkutepatil9110
    @dnyaneshkutepatil9110 5 місяців тому +1

    आमचा pillu पन असेच krte कटिंग krtani😂🥰🥰

  • @Divya12391
    @Divya12391 5 місяців тому +2

    Khup god ahe pillu❤❤️

    • @FitBeardass
      @FitBeardass  5 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @dayanandbhalekar7185
    @dayanandbhalekar7185 4 місяці тому +1

    Please home tour video dada🙏🏻

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому

      करूया एखाद दिवस...मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @devashreeshukla3095
    @devashreeshukla3095 5 місяців тому +1

    Para Lai ghabartat cutting karaela... Kay karnar .... chalaechach nai kaa......😊😊😊😊

    • @FitBeardass
      @FitBeardass  5 місяців тому

      हा ना...मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @shrau935
    @shrau935 5 місяців тому +1

    दादा तुम्ही कुठे राहता

    • @FitBeardass
      @FitBeardass  5 місяців тому

      नवी मुंबई मध्ये राहतो

  • @pranalijadhav5641
    @pranalijadhav5641 Рік тому +1

    🤭🤭🤭🤭