Teaser | मृत्युंजया सावित्री | The Triumph of Savitri

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024
  • जाणून घेऊया सत्यवान-सावित्रीची कथा!
    मूर्तिमंत प्रीती म्हणजे सावित्री. दृढनिर्धार म्हणजे सावित्री. स्व‍कीयांचा आधार म्हणजे सावित्री. सावित्रीचे सतित्व पतीच्या चितेत प्राणार्पण करण्याचे नाही. सावित्रीचे ‘सतित्व’ आहे मृत्यूलाही जिंकून घेऊन पतीचे प्राण परत आणण्यात!.
    म्हणून ही कथा आहे “मृत्युंजया सावित्रीची”.
    संकल्पना: डॉ. गौरी मोघे
    कथालेखन व कथाकथन: डॉ. वैशाली दाबके
    चित्रे : सायली दामले
    तंत्रसाहाय्य : न्यानसा
    दि. १५ मार्च, २०२३
    भांडारकर प्राच्य-विद्या संशोधन संस्थेच्या अधिकृत युट्युब चॅनेलला नक्की भेट द्या.
    Savitri's story is a story of how her unyielding love, indomitable resolve and her astute wit conquered the Death itself. Let's know the story of Satyavan-Savitri from the perspective of Mahabharata!
    'Mrityunjaya Savitri'
    Concept By: Dr. Gauri Moghe
    Story Writing and Storytelling: Dr. Vaishali Dabke
    Pictures: Sayali Damle
    Technical Support: Nyansa
    On Wednesday, 15 March, 2023
    Please visit official youtube channel Bhandarkar Oriental Research Institute, Pune

КОМЕНТАРІ • 1

  • @laxmikanthrao8600
    @laxmikanthrao8600 Рік тому

    अरविंदो घोष यानी लिहलेला " सावित्री" काव्य वाचला तर अपल्याला समझते " सावित्री" ही स्त्री कोण होती