Kokan dashavtar -2 |पहा 'दशरथ कौशल्या विवाह' |महान पौराणिक नाटक |SINDHUDURG LIVE चा महादशावतार LIVE
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- #KokansaadLive #KokanNewsUpdate #Breakingnews
अधिक अपडेटसाठी भेट द्या...
सबस्क्राईब करा
/ @kokansadlivenews
फेसबुक पेज लाईक करा
/ live.sindhudurg
वेबपोर्टलला क्लिक करा
sindhudurglive...
ट्विटरवर फॉलो करा
/ sindhudurg_live
इन्स्ट्राग्रामवर फॉलो करा
/ sindhudurglive
रामायणतील रावणाची ज्यानी भुमिका केली .त्यांच्या भूमिकेला लाजवेल अशी भुमिका महेश गवंडे काकांची खूप खूप आभार
आज आपले लोक राजे आज आपल्यात नाही हे अजूनही मन मान्य करू शकत नाही आपल्या आत्म्यास चीर शांती लाभुदे हिच परमेश्वर चरणी सविनय प्रार्थना
हीच खरी आपल्या सिधुदुर्गाची कला
संगीत सात खूपच सुंदर विसेस्तहा हार्मोनियम वादक एकंदरीत संपूर्ण नाटक खूपच छान नितीन अश्येकरणे अशीच भूमिका करावी त्यानी कुणाची भाषणात कुरापत kadu नये इतक्या चांगल्या कलाकाराला ते शोबतनही आजची त्यांची आणि सुधिर्जिंची भूमिका खूपच भोवली आभारी सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा
Agdi Barobar mhanalas....
❤❤❤❤❤
सुधीरजी आपल्या कलेला सलाम. 🙏🙏
अप्रतिम नाटक नाटक पाहून मन भारावून गेले सर्वांच्या भुमिका अतिशय सुंदर धन्यवाद माऊली
😂❤
संगीत साथ अप्रतिम संगीत असाव तर अस तेवढीच चांगली साऊड सीसटीम खूप खूप आभार.
Sangit saath jabardast
दशरथ ची भुमिका छान केली सर अभिनंदन👍👌👌💐💐
खुप सुंदर सादरीकरण खुप खुप मस्त वाटले संगीत साथ पण खुप मस्त
अतिशय सुंदर
जबरदस्त संगीत साथ
मयुर गवळी अप्रतिम भावा...तुजा कलेला मानाचा सलाम
Khrokhrch apratim gayn wadn
संगीत उत्तम आहे अवार्णिनीय मयूर हा हिरा आहे त्याच बरोबर सुधीर सर खूप छान आणि मयूर ने सुंदर म्हटले तेवढेच सूंदर पखवाज वादक राजू पण छान पण त्या संगीत साथीत शांती ने दोन्ही वेळी पायातील घुंगरू ठेक्यात पाय टाकून वाजविले वा शांती
Shanti Kalingan 🔥🔥🔥🔥🔥
Really ❤
Kupch sunder saglach apratim
खूप छान ... मयूर गवळी सुंदर आवाज
छान अभ्यासपूर्ण सादरीकरण सुधिरजी कलिंगन आणि नितिन आस्येकर अफलातुन सुंदर
खूप सुंदर ........
अतिशय सुंदर नाटक... सुमधुर संगीतसाथ... आणि उत्तम प्रक्षेपण व्यवस्था.... मन तृप्त झाले.....
Sutale vadal jhaad tharthare sundar gayan ani mayur sir sundar sageet saat 20 varsha naatar dashavatar punhaa pahile apratim god bless all of ani sindhudurg live 🙏🙏🙏😊💯👍
Sunder Natak ani Apratim Sangeet sath. Surel awaj ani Harmonium wadan.
खुप सुंदर सर्व कलाकार संगीतकारांचे अभिनंदन
Khup chan prayog. Apratim. 👍🙏
खुप सूंदर गायन मयूर गवळी👌👌
सर्व च खूप अप्रतिम काम करतात... संगीत साथ उत्तम.... खूप बरं वाटलं.... अभिनंदन
छान आहे नाटक सुधीर काका
Atishay sundar natak zal.... Jiv otun bhumika kashi jagaychi he pratyek kalakalakadun samajali..... Sarvanchi rangbhusha, veshbhusha, aavaj, abhinay kaushalya atishay sundar..... Sangeetsath atishay uttam hoti.... Vishesh karun mayur gawali yanchya aavajala dad dyavi tevdi kamich aahe.... Atishay god aavaj aahe tyancha..... Avada sundar natyapragoy gharbaslya pahayla milala yasathi sindhudurga live che khup khup aabhar.....
सर्व कलाकारांचे अभिनंदन खूप छान नाटक
सुंदर काम केले सर्वांनी ,अभिनंदन.
Sangit sath 1 no
संगीत अप्रतिम
फार सुंदर नाटक आहे . 👏👏👌👌👌
सुधीर मीञा तु राजा होतास आहेस आणि सदैव रहाशिल.
संगीत सात खुप छान
सर्वांगसुंदर नाटक
गणपती स्तवन सुंदर
Thanks for upload
Thanks
Khupach Sundar...
Apratim sangeet sath...
संगित साथ अति उत्तम आहे
1976 ला वालावलकर दशवतार बघितले होते ऐवढ्या वर्षानी आज बघितले छान सुदर कलाकरा नी भूमीका उत्कृष्ट होत्या गावात गे त्यासारखे वाटले धन्यवाद ( पालघर मुंबई )
सुंदर नाटक 👍
खुप छान नाटक 👏👏
Live Sindhudug nice video recording and sound quality studio quality
Nitin aahiyekar great kalakar👌👌👍👍👍☺️
Khup bhari
Mast mayu
अप्रतिम सुंदर नाटक👌👌
Zabardast
Sundar gane
भाव अंतरीचे हळवे 🎹🎹🎹🎼 ०१:११:०० 👌👌
kaushalya patra krtoy to maza varg mitra lay bhari mitra.......
👌👌👌starting song suppperrbbb..
Mayur gavali nice bhava
खुप छान
हार्मोनियम वादकांचा संपर्क क्रमांक पाठवा. उत्तम गायन, वादन. तुम्हा सर्व कलाकारांना शुभेच्छा.. धन्यवाद.
Khup chan natak
छान वाटलं
sound quality good
छान आहे
मस्त
सर्व नाट्यकला कार यानी सुंदर अभिनय केला,साथ संगत खूप सुंदर,सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि सविनय आभार. डी आर सावंत ठाणा
हारमोनिय ऊत्तमच आवाज सर्वच कलाकारांच अभिनंदन
Sameer pange
अप्रतिम नाटक 👌👌
खूप खूप छान खुप आवडलं
Apratim Abhinay
Waa bharich
सुंदर नाट्यप्रयोग👌👌👌👌
nitin asyekar is pathfinder very great actor and teacher to future dashavatar
सध्या कुठल्या कंम्पनीत आहे
Sudhir kalingan sir ani ashyekar sir sundar
अप्रतिम
Very good.thanks.
मयुर ..👌👌👌...खूप छान..👍 भाव अंतरीचे 👍👍👍 आनी सर्व गाणी
भारी
खूप समाधान वाटले सर्व पात्र मस्त आहेत संगीत साथ तर एक नंबर आहे
I love davasater natak
गायन आणि वादन सुस्पष्ट, अति सुंदर, ऐकण्या सारखे.
Nice music
👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍
Nice 👍
Shanti kalingan & Nitin Ashiyekar chan ladhai
नितीन आशयेकर लाजवाब
👌👌👌👌👌👌
छान नाट्यप्रयोग झाला. असे प्रयोग पुन्हा व्हायला हवेत
Kdk mayu gawali super 💯💯👍👍
Mayur gavali mast
खरच तुम्हाला मनापासून धन्यवाद कोकणाची शान आहात महाराष्ट्राची संस्कृती आहातच तुमच्या सारख्या कलाकाराना सादर प्रणाम
Mast
छान नाटक हा
आजच्या नाटकात रावणाची भूमिका असो किवा शनि लक्ष्मी युद्ध या नाटकात शनि देवाची भूमिका मेहेश गवंडे काकांनी अप्रतिमचं सादर केली आहे..
कृपया , भाव अंतरीचे हळवे हे गाणं श्री. गवळी यांनी गायलेले संपूर्ण गाणं अपलोड करावी ही विनंती.....
छान
Best
पकवाज वादन उत्तम
LAY BHARI NATAK
❤
आज खुप डोल्यात पाणी आलं! 😢😭 Miss u Sudhir & shanti
अप्रतिम संगीत साथ, श्री गवळी यांना सलाम 🙏🙏🙏 खूप गोड आवाज 😍😍😍
भारी 👌👌
@@rajeshrimadaval4985 3
Very nice
Very nice
👌Nice
Lay bhari
P
1
महेश गावडे (गुळदुवे) तुझ्या आत्म्याला शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना....