शिवनेरी किल्ल्याचा २५०० वर्षांचा ईतिहास । शिवरायांच्या जन्म-स्थळाची थक्क करणारी कहाणी |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2024

КОМЕНТАРІ • 25

  • @shivlalrajput9117
    @shivlalrajput9117 3 роки тому +1

    MAHAMMAD Gavan var vidio kara

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  3 роки тому +2

      नमस्कार शिवलालजी, मी येत्या एकदोन दिवसांत महमूद गावान वरती व्हिडीओ बनवणार आहे आणि त्यात तुमच्या नावाचाही उल्लेख असणार आहे.

    • @shivlalrajput9117
      @shivlalrajput9117 3 роки тому

      @@DrVijayKolpesMarathiChannel thank you

  • @chandrakantborase9075
    @chandrakantborase9075 3 роки тому +2

    Good information

  • @ShubhamGangurde1
    @ShubhamGangurde1 2 роки тому +1

    🙏🚩

  • @pankajpatankar3121
    @pankajpatankar3121 3 роки тому +1

    खूप मस्त आणि नाविन्यपूर्ण माहिती सर👍

  • @akshaybankar1329
    @akshaybankar1329 3 роки тому +2

    खुप सुंदर माहित जय शिवराय 🚩🚩🙏🙏

  • @bajrangjogdande2109
    @bajrangjogdande2109 3 роки тому +1

    अफगानिस्तानची जंबुद्विपातील निर्मिती,
    प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक ईतिहास व तेथील भारतीय हिंदू, बौद्ध, मुस्लिम राजांचा हजारो वर्षांचा राज्यकारभार,
    तेथील भटक्या , स्थिर टोळ्या जाती-जमाती व त्यांची आताची ओळख,
    तेथील मराठा, जाट, राजपूत, शिख यांचा ईतिहास व संस्कृती,
    तसेच बौद्ध, हिंदू, जैन, शिख यांचा तेथील सांस्कृतिक व राजकीय ईतिहास,
    भारतीयांचा अफगानिस्तानतील ईतिहास ते आजपर्यंतचे रक्तसंबंध आदींना स्पर्श करणारा क्रमिक ईतिहास समोर यावा, अशी अपेक्षा !!!
    ज्यामुळे अफगान आपले की परके ! संबंध ठेवावेत की नाही !! पुढे ते भारताचा एक भाग होऊ शकतात की नाही किंवा पाक ऐवजी आपले शब्द तिथे चालू शकतात का !!! हे पण लक्षात आणुन द्यावे, ही विनंती.

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  3 роки тому +1

      माननीय श्री. बजरंग जोगदंडे साहेब, एवढा सगळा इतिहास आपण स्वतः वाचून आणि अभ्यास करून त्यावर व्हिडीओ बनवून सांगावा अशी नम्र विनंती. मला कुणीही ह्याबाबत कंत्राट दिलेलं नाही आणि अशी नसती उठाठेव मीच का करावी अशी तुमची अपेक्षा आहे ? उंटावरून शेळ्या हाकणे फार सोपे असते, तुमचे हे सल्ले माझ्या काहीच कामाचे नाहीत. माझ्याकडून अपेक्षा बाळगण्यापेक्षा आपण स्वतः कृती करावी.

    • @bajrangjogdande2109
      @bajrangjogdande2109 3 роки тому +1

      मी केलेल्या विनंतीविषयी क्षमस्व असावे.

  • @prasaddange8039
    @prasaddange8039 3 роки тому +1

    सर, इतर किल्ल्यांवर पण व्हिडिओ बनवा.तसेच
    राजस्थान मधील किल्ले, दक्षिणेकडील हंम्पी इ.वर पण व्हिडिओ बनवा.

  • @nihars.s.966
    @nihars.s.966 3 роки тому +2

    Bhagava parshuram ghat ( konkan ) yachi thodi mahiti sanga Dr. please

  • @sreyastendulkar5219
    @sreyastendulkar5219 3 роки тому +1

    Nice information sir👌

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 роки тому +3

    शिवनेरी किल्ल्यावर बर् याच राज्यकर्त्यांनी राज्य केलं परंतु हा किल्ला जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झाला.
    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @commonman-p5s
    @commonman-p5s 3 роки тому +1

    खुप छान 👌👌

  • @samadhankhochare3374
    @samadhankhochare3374 3 роки тому +1

    रायगडाची माहिती द्याना सर

  • @shambho3
    @shambho3 3 роки тому

    👌👌👌

  • @jjirage
    @jjirage 3 роки тому +2

    We already know about this, please share unknown information.

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  3 роки тому +4

      असे जाणकार श्रोते लाभणे ही माझ्या चॅनेलसाठी एक भाग्याची गोष्ट आहे

    • @vishnuaware1984
      @vishnuaware1984 3 роки тому +2

      बरोबर उत्तर दिल कोळपे सर तुम्ही

  • @chetanbandekar3338
    @chetanbandekar3338 3 роки тому +1

    Shivneri Killa var kontehi bandkam ka nahi

  • @atharvakulkarni7969
    @atharvakulkarni7969 3 роки тому +1

    Hii

  • @Rpatil-ko4vg
    @Rpatil-ko4vg 2 роки тому +1

    Yadav Ani chalukya bhau kase astil
    Yadav . Chalukyan che Samant hote . Manje mandalik raje. Mag yadavan chya etihasa madhe chalukyan pasun nirmit dhakhavli asati . Yadavan chi

  • @sumedhsalve7277
    @sumedhsalve7277 3 роки тому

    सातवाहन हे बौद्ध राजे होते. त्यामुळे सूर्यदेवाचा सातवाहन राज्याशी काहीही संबध नाही. उगाच मनाला येईल ते सांगू नका सर.