अविनाश बंदू झाला तर तू नवीन बंगाला बांध दुसरीकडे जागा घेऊन त्यासाठी माझ्या कडून खूप शुभेच्छा तिला पण हे घर तसेच राहू दे. कारण असे घर आणि असे हे मजेशीर जीवन जगणे पुन्हा मिळणार नाही.
खूप छान व्हिडिओ अविनाश. तुला गावी आलेलं बघून बरं वाटलं.शेतीचि प्रथामिक process छान समजून सांगितली. आई सारखाच तू सुध्दा कष्टाळू,मेहनती आहेस. अविनाश,तू बोलतोस ही छान. चांगलं लिहू शकशिल. खूप शुभेच्छा तुला. 👍👍
अविनाश दादा गावच वातावरण बघून गावी कोकणात रत्नागिरी जायची इच्छा होते तु शेती विषयी खूप छान माहिती सांगतो आई ह्या वयात सुद्धा शेती ची कामे करते आईला नमस्कार
भाऊ गावाचे व्हिडिओ म्हणजे आता डोळे तृप्त होणार. जसं पावसामध्ये पूर्ण निसर्ग ताजातवाना होतो त्या प्रकारे तू पण गावी आलास की जास्त खूश आणि ताजातवाना वाटतोस. तू नुसते व्हिडिओ दाखवत नाहीस तर तूझ्या बोलण्याच्या शैलीतून आम्हाला कोकणाकडे आकर्षित पण करतोस. खूप खूप अप्रतिम. मूड मस्त झाला.
मस्तच👌👌 छान वाटतय शेती बघून, आमच्या लहान पणी ईरली आणि घोंगडी घेत असत, त्यामुळे थंडी कमी वाटायची, आता प्लास्टिक ची खोळ घेतात त्याने पण दोन्ही हात मोकळे रहातात काम करताना, छत्री ने भिजायला होते, खूप शुभेच्छा
खूपच सुंदर व्हिडिओ... गावाकडची सिंपल लाईफ, कुठेही पहिला तर छान निसर्ग, हिरवेगार गालिचे, पावसाची रिमझिम, meditation sound of rain, a cup of tea ☕ in rain. Simply awesome... 😇
खुप छान भावा अविनाश गावाकडचा पावसाळी वातावरण मध्ये लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये हिरवगार कोकण म्हणजे निसर्गाचा आनंद 🌴💦💦🌴👌👍 शेतीकडचा वातावरण लय भारी वाटतं 👍 आई खुप मेहनत करत आहे 👍🙏 अविनाश तु पण आई ला मदत करत जा सगळ्या गोष्टी मध्ये 🙏👍 बाकि तुझा व्हिडिओ मस्त होता आणि आईची काळजी घे 🙏 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🙏
दादा तू लवकरचं गावचं तुज घर नवीन बांधणार आमचा कडुन तुला खुप शुभेच्या आणि साथ 💐💐💐💐
अविनाश बंदू झाला तर तू नवीन बंगाला बांध दुसरीकडे जागा घेऊन त्यासाठी माझ्या कडून खूप शुभेच्छा तिला पण हे घर तसेच राहू दे. कारण असे घर आणि असे हे मजेशीर जीवन जगणे पुन्हा मिळणार नाही.
दादा तूझी आई किती कष्ट करतात खरच त्यांना आमचा सलाम
खूप छान व्हिडिओ अविनाश.
तुला गावी आलेलं बघून बरं वाटलं.शेतीचि प्रथामिक process छान समजून
सांगितली. आई सारखाच तू सुध्दा कष्टाळू,मेहनती आहेस. अविनाश,तू बोलतोस ही छान. चांगलं लिहू शकशिल. खूप शुभेच्छा तुला. 👍👍
धन्यवाद ❣️
दादा गावचे वातावरण खूप छान कष्ट खूप आहे दादा ग्रेट आहे
खुपच छान भावा, लवकरच तूझी प्रगती हो हीच गणराया चरणी प्रार्थना ..! 🙏🏻🌹
absolutely gorgeous and breathtakingly panoramic clip done so beautifully in paus season
Salute to your mom.khoop mehnat ghete🌴🙏🌾🌾
अविनाश दादा गावच वातावरण बघून गावी कोकणात रत्नागिरी जायची इच्छा होते तु शेती विषयी खूप छान माहिती सांगतो आई ह्या वयात सुद्धा शेती ची कामे करते आईला नमस्कार
भाऊ गावाचे व्हिडिओ म्हणजे आता डोळे तृप्त होणार. जसं पावसामध्ये पूर्ण निसर्ग ताजातवाना होतो त्या प्रकारे तू पण गावी आलास की जास्त खूश आणि ताजातवाना वाटतोस. तू नुसते व्हिडिओ दाखवत नाहीस तर तूझ्या बोलण्याच्या शैलीतून आम्हाला कोकणाकडे आकर्षित पण करतोस. खूप खूप अप्रतिम. मूड मस्त झाला.
गावी आल की मन प्रसन्न होते
ak number khoopch sunder zaly gavch vatavarn bghun kiti chan vaty 🤗🤗🤗
शंभो च्या कृपेनं 1 दा तरी आमचं येन व्हावा कोकणात म्हणजे जीवन सार्थक होईल काय यार ते nature sweet of you
अविनाश तुझे.विडीओ.खूप.छान.असतात.शेतीची.कामे.पाऊस.खूप
कष्ट करता.आई.व
तु
Tu.hi gaavi salat ki ekadam lay bhari
Majyach majya
अवि तूझ्या निमीत्ताने आम्ही गावाकडचा आनंद उपभोगत आहोत 🙏🙏🙏🙏
खुप मस्त ब्लॉग, गावी आल्यावर तुझ्या चेहऱ्यावर आनंद भरभरून वाहतो, खुप भारी , निसर्गाने नटलेले गाव, शेतीची कामे सुरु झाली , मस्त👍
मस्तच👌👌 छान वाटतय शेती बघून, आमच्या लहान पणी ईरली आणि घोंगडी घेत असत, त्यामुळे थंडी कमी वाटायची, आता प्लास्टिक ची खोळ घेतात त्याने पण दोन्ही हात मोकळे रहातात काम करताना, छत्री ने भिजायला होते, खूप शुभेच्छा
भात लावणीचे दिवस एकच नंबर असतात पाऊस आला की धरणीमातापण हिरवा शालू परिधान करून मस्त दिसतोय कोकण म्हणजे निसर्गाने दिलेला मनमोहक अदा
Kharach kokan mhanje devan kokan karana dileli vardan hoy kay to nisarg kay to maticha sugandha apratim
पावसाचा व पक्षाचा आवाज छान 👌👌👌बालपण आठवते कोकणातले
अविनाश एकच नंबर व्हिडिओ आहे.
ati sundar thx to you, aie, the vast 💚 greenery, vegetation and all inclusive attendees and participants including komdi and their pilu😊
गांव आणि सुंदर निसर्ग अप्रतिम वीडियो
खूप छान व्हिडिओ.
Chan vatavaran. Mast paus.
खूपच सुंदर व्हिडिओ... गावाकडची सिंपल लाईफ, कुठेही पहिला तर छान निसर्ग, हिरवेगार गालिचे, पावसाची रिमझिम, meditation sound of rain, a cup of tea ☕ in rain. Simply awesome... 😇
Dada gaavche vatavaran khup mast aahe
Wow so nice d vedio beautiful greenery..lovely...I like d fields vedios
गावी पाऊस पडल्यावर वातावरण खूप छान तयार होतो. निसर्ग चे सौंदर्य हिरवे गार बघून खूप भारी वाटते.👍😘😘😘😘👌
Khup chan dada asech video bnvat raha.... ✨
छान माहिती देतो मित्रा
खुप छान भावा अविनाश गावाकडचा पावसाळी वातावरण मध्ये लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये हिरवगार कोकण म्हणजे निसर्गाचा आनंद 🌴💦💦🌴👌👍 शेतीकडचा वातावरण लय भारी वाटतं 👍 आई खुप मेहनत करत आहे 👍🙏 अविनाश तु पण आई ला मदत करत जा सगळ्या गोष्टी मध्ये 🙏👍 बाकि तुझा व्हिडिओ मस्त होता आणि आईची काळजी घे 🙏 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🙏
अविनाश.. व्हिडीओ छान च असतात तुझे... गाव आणि शेती बघून खूप छान वाटतेय... आई आणि तू खूप मेहनती आहात....
हो पण मालवणी बोलत नाही मज्जा येत नाही
मी संगमेश्वर मध्ये राहतो मालवणी कसा बोलू शकतो
खूपच छान,विडीओ, घराच लोकेशन तर खूप छान.
Chan dada tumch gav khup mst aahe. 👌👍
गावच वातावरण खुप सुंदर आहे
Khup chaan video bhava .... Waiting for more videos
Khup khan mitra👌👌👌
Mast full greenery aahe gavala video pan chan aahe ase vatt ki borivali sodun koknat yav 3, 4 divas rahave
1 number video
तुझे गावाकडील व्हिडिओ खूप छान असतात
गावाकडचा पाऊस बघुन खुप भारी वाटतं दादा
Mast video Mama 🥰
Chan vatal tu gavi alas ani video kelas majha tar divas tujhe video pahun mast jato
Awesome climate aahe.....😊😊
भावा बाकीचे मित्रांना पण दाखव
आज व्हिडिओ बघून मागचे व्हिडिओ ची आठवण झाली पाऊस मस्त 👍👌❤️
Village life is very best.❤️
आई भरपूर मेहनत करत आहे 🙏
Khup Chan video ❤️❤️👍👍
Mast nature ahe ☺️ Dada Khup Chan video ahe
Dada ata halu halu ghr bhand gavc mhnje ajun mast vattel
Beautiful ❤️🌲🌳🌴🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌲🌳🌴
Khup mast video aahe
Aai khup mehenati ahe.pavsatil srushti saundarya mastach.man pavsat bhijun trupta jhale
Khup Chan video kartos dada🙏
Video khup mast zhalay
Khup divs dada wait karat hoto gavachya videos chi
Khup chan video
Khup chan ahe vatavaran. Hirva gar parisar. Aai khup mehnat karte Kalji ghe aai chi. Ata chadniche mase kadhi. Khup chan ahe video 👌👌👌
Nice bro keep it up
khup chhan 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
खूपच छान दादा
भारीच दादा 🌾🌾🌾💧💧
Nice video
Mast hardworking Avinash
pavsache video bhari sheti 1n
खुप छान
खुप सुंदर व्हिडिओ!! मस्त वाटलं सगळं हिरवं हिरवं बघून. अविनाश, तुम्ही तुमच्यासाठी पण कागद किंवा रेनकोट घ्या.म्हणजे पावसात नीट काम करता येईल.
छान विडिओ अवी
मस्त
Aai khup Mehnat karate great aahe gavch vatavaran khup Chan mayuri aani Avani kase aahet
Khup chhan hota video avinash pausalyat khup chhan vataaoy gavacha nisarg..ata pausalyat kurlya pakadayacha ani chadhaniche mashe pakadayacha video banav....👍👍👍👍
Khap chan video ahe
Khup Chan video dada aai Sathi raincoat ghe Tila Kam kartana bara padel
Raincoat वापरून काम नाही करता येणार
Mast video 👌👌
Mast kokan swarg
Kup chan
I miss my village (Sangmeshwar)
me too 😊
Mast video 👌📷😍
👍👍👍 video mast paus😊😊
कोथिंबीर ची येत नाही का आपल्या कोकणात, बेळगाव येथे भातशेती मध्ये कोथिंबीर बी टाकतात
KKhup chhan dada
Nice video❤
Mi konkani bhavik from sateli sindudurg
भारी विडीओ भाऊ👌
Pawasatla video taka
Koknamadhe gahu jwari yet nahi ka avinashbhau
नाही येत
अविनाश दादा तुमचे हे latest logs आहेत का. तुमचे कोकणात ले vlogs बघून खूप छान वाटत. मी तुमचे बहुतेक vlogs बघतो. 👌
हो कालचा आहे
Chan v
Gavakadchi aathavan aali
Mast👌
Mla gavcha पाऊस खूप aavdto म्हणून mla video khup aavdto
Nice 👍👍👍
video mobile chya camera mdhe shoot kela aahe ka... ki real camera mde karata ka dada
Gopro
👌👌
खुप मस्त
👍👍👌👌
Bhava tujhya gavala yayche aahe
मस्त व्हिडीओ,गावासारखी मजा कुठेच नाही.
Mase bhetale ka Avinash
Mst