सुशीला संकट हरण। ह.भ.प. मोहनबुवा कुबेर । KirtanVishwa |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
    Google Pay - 8788243526
    Donate Online - www.kirtanvish...
    कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
    Join WhatsApp Community Group for Updates
    Link👉 chat.whatsapp....
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa

КОМЕНТАРІ • 39

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  9 місяців тому +2

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

    • @sunandapol1305
      @sunandapol1305 9 місяців тому

      खूप छान आख्यान झाले।बुवांना नमस्कार। प्रत्यक्ष नाथांच दर्शन झाले

  • @mukundramdasi2777
    @mukundramdasi2777 9 місяців тому +4

    कुबेर बुवांचे कीर्तन म्हणजे एक मेजवानीच असते,आज नवीन विषय आयकायला मिळाला खूपच छान

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 9 місяців тому +2

    ह भ प मोहन बुवा नमस्कार खूप छान सादरीकरण आवाज गोड धन्यवाद नमस्कार

  • @mayakale9599
    @mayakale9599 9 місяців тому

    श्रीराम समर्थ 🙏पूर्व रंग आणि उत्तर रंग दोन्ही अतिशय श्रवणीय किर्तन अप्रतिम, जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @pushkaedixit
    @pushkaedixit 9 місяців тому

    🙏 🙏🙏जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏

  • @vandanateli8958
    @vandanateli8958 9 місяців тому

    बुवा फारच उत्तम कीर्तन
    बुवा साष्टांग दंडवत
    जय जय रघुवीर समर्थ

  • @sachindeshpande6958
    @sachindeshpande6958 9 місяців тому

    बुआ आपणाला साष्टांग नमस्कार. आपण कीर्तनातील भीष्माच आहात. संत दयाळ दयाळ... खुप छान अभंग, त्यावर खुप सुंदर असे निरूपण. आपले प्रत्येक कीर्तन म्हणजे एक एक पर्वणीच. आपल्या कीर्तानाची आम्ही नेहमी वाट बघत असतो. चरित्र भाग अतिशय सुंदर. सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले, नकळत अश्रू तरळले. अप्रतीम कीर्तन, गायन अप्रतीम, वादन साथ अप्रतिम. जय जय रघुवीर समर्थ

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 9 місяців тому +1

    🙏🚩ह.भ.प. बुवां अप्रतिम, अप्रतिम ,अत्यंत अप्रतिम कीर्तन.. श्रवणीय कीर्तन, कर्णमधुर पद भजन गायन. संत दया, कृपा लडिवाळपणे कसे करतात? नाथ व धर्मकन्या सुशीला हिच्यावर झालेल्या नाथकृपेचा दृष्टांत किती सुंदर भाव निर्माण करून सांगितलाय. 🙏कान तृप्त होऊन ईश्वरीय साक्षात्कार घडवून आणल्याबद्दल धन्यवाद बुवा..त्रिवार वंदन 🙏🙏🙏

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 9 місяців тому

    जय जय रघुवीर समर्थ

  • @drmanikpatil586
    @drmanikpatil586 9 місяців тому

    🙏🙏🙏👌👌👌राम कृष्ण हरी श्री गुरूदेव दत्त अवधूत

  • @AnilYende-v1y
    @AnilYende-v1y Місяць тому

    उत्तम कीर्तन महाराज.

  • @nishapunde5592
    @nishapunde5592 9 місяців тому

    Khup chan nirupan buvancha avajhi chan katha mahiti hoti tarihi chan vatale Dhanyavad sarv kirtan vishvache sadsyanche namaskar

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 9 місяців тому +1

    बुवा,अप्रतिम कीर्तन. एक नवीन आख्यान ऐकून कान खरोखर तृप्त झाले. आपण कीर्तन क्षेत्रात खूपच नावाजलेला आहात. आम्ही भाग्यवान कारण आपल्या सारख्या थोर कीर्तनकारांची कीर्तने केवळ आणि केवळ कीर्तन विष्व परिवारामुळे ऐकावयास मिळतात. म्हणून कीर्तन विष्व परिवाराचे, संगीत साथ करणार्‍यांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत. मी तर असे म्हणेन की त्यांचे आभार मानण्यापेक्षा त्यांच्या ॠणातच राहणे योग्य ठरेल. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.

  • @sandipsonawane2524
    @sandipsonawane2524 9 місяців тому

    अतिशय सुंदर कीर्तन

  • @sandipsonawane2524
    @sandipsonawane2524 9 місяців тому

    अप्रतिम कीर्तन

  • @veenakulkarni6993
    @veenakulkarni6993 9 місяців тому

    सुश्राव्य किर्तन. किर्तन विश्वाचे मनःपूर्वक आभार .

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 9 місяців тому +1

    कीर्तन विश्व मध्ये " विश्व रंगवू कीर्तनी!" विश्व कीर्तन नांदीने बहार येते.❤ गायक ह.भ.प. चारुदत्त बुवाच्या गायना इतकेच महत्वपूर्ण आहेत ते तबला, पखवाज , संवादिनी वादकमंडळी यांनी खूप मजा आणली. ❤

  • @sunitamahabal1276
    @sunitamahabal1276 9 місяців тому

    फारच छान! खूप भावलं!!

  • @veenalavate1383
    @veenalavate1383 9 місяців тому

    कीर्तन ऐकून खूप छान वाटलं.मनाला आनंद देणारं उत्तम कीर्तन.

  • @aniruddhabehere9836
    @aniruddhabehere9836 9 місяців тому

    आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे || १ ||
    नको करू खेद कोणत्या गोष्टीचा | पती लक्ष्मीचा जाणतसे || २ ||
    सकळ जीवांचा करितो सांभाळ | तुज मोकलिल ऐसे नाही || ३ ||
    जैसी स्थिती आहे तैशापरी राहे | कौतुक तू पाहे संचिताचे || ४ ||
    एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा | हरिकृपे त्याचा नाश झाला || ५ ||🎉🎊

  • @nandkumarbalapure9776
    @nandkumarbalapure9776 8 місяців тому

    अप्रतिम!

  • @neeradgondhalekar4766
    @neeradgondhalekar4766 9 місяців тому

    फारच छान नमस्कार

  • @alkasawant5474
    @alkasawant5474 9 місяців тому

    अतिशय उत्तम

  • @sudhirtilak1741
    @sudhirtilak1741 9 місяців тому +1

    कीर्तन अतिशय उत्तम आहे. साथीदार पण ऊत्तम. पुव॔ आणि ऊत्तररंग दोन्ही श्रवणीय आहेत. कथा आम्हाला नविन होती. कीर्तन तरंगतच गेले. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे

  • @meerarajwadkar3429
    @meerarajwadkar3429 9 місяців тому

    खुप छान 🙏🏻🙏🏻

  • @vinayakbapat5545
    @vinayakbapat5545 9 місяців тому

    sundar kirtan

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 9 місяців тому

    Very nice 👌 👍 👏

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 9 місяців тому

    वा!अप्रतिम सेवा!

  • @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng
    @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng 9 місяців тому

    🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏

  • @chhayaparvekar7315
    @chhayaparvekar7315 9 місяців тому

    सुश्राव्य कीर्तन 🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 9 місяців тому

    🙏🙏🙏

  • @vaidehinaigaonkar3979
    @vaidehinaigaonkar3979 9 місяців тому

    नमस्कार बुवा आज नविन आख्यान ऐकायला मिळाले कधी संपुच नये असं श्रवणीय

  • @MahadevMarathe-e9w
    @MahadevMarathe-e9w 9 місяців тому

    🙏

  • @HarshadKocharekar
    @HarshadKocharekar 9 місяців тому

    🙏🏽🚩🕉️🛕🕉️🚩🙏🏽

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 9 місяців тому

    अप्रतिम किर्तन

  • @manasiparchure7876
    @manasiparchure7876 9 місяців тому

    🙏🙏