कोकणातला फायर अंडा भुर्जी वाला 😍 | Konkan Best Street Food | Ande Ka Funda | Devrukh
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- कोकणातला फायर अंडा भुर्जी वाला 😍 | Konkan Best Street Food | Ande Ka Funda | Devrukh
Googale Location - maps.app.goo.g...
मंडळी कोकणा मधलं जसं जेवण प्रसिद्ध आहे तसेच कोकणामधलं स्ट्रीट फूड देखील खूपच प्रसिद्ध आहे. मंडळी आज मी आलोय कोकणा मधल्या संगमेश्वर तालुक्यामधल्या देवरुख या ठिकाणी. देवरुख ला आल्यानंतर अक्षरशा मला भूक चलावली होती. त्यामुळे मी ठरवलं की काहीतरी मस्तपैकी असा स्ट्रीट फूड Street Food खायचं. सावरकर चौकामधलं अंडे का फंडा Ande Ka Funda या नावाने नवीन सुरू झालेला एक छोटसं हॉटेल पाहिलं . आणि त्या ठिकाणी संध्याकाळचा नाश्ता करायला गेलो. मंडळी त्या ठिकाणी जेव्हा गेलो तेव्हा त्या ठिकाणी सगळेच खाद्यपदार्थांचे मेकिंग चालू होतं किंवा बनवले जात होते तेच पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटलं. मंडळी पहिल्यांदाच मी फायर भुर्जीवाल्याला पाहिलं . फायर भुर्जीवाला हेच तोंडात पहिल्यांदा नाव आलं . खरं तर कोकणातल्या ह्या आगळ्यावेगळ्या स्ट्रीट फूड सिरीज मध्ये आपल्याला एक आपला कोकणातला बेस्ट अंडा भुर्जी किंवा मग अंड्याचे पदार्थ बनवणारा भाऊ भेटला. तर मंडळी तुम्ही देखील जेव्हा देवरूख मध्ये याल तेव्हा नक्कीच या फायर भूर्जी वाल्याच्या स्टॉलला म्हणजेच आपल्या अंडे का फंडा या स्टॉलला भेट द्या.
#कोकणातलाफायरभुर्जीवाला #KonkanSreetFood #AndeKaFunda #Kokan #Devrukh
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - www.instagram....
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1
नितीन दादा खुप मेहनती आहे ❤
हा माझा वर्गमित्र आहे..खूप मस्त डिश करतो ❤❤❤
एक नंबर...
खरंच गावाकडच्या पोरांनी गावाकडे राहून असे व्यवसाय सुरू केले च पाहिजे
मुंबईत १०-१५ हजार पेक्षा हे बर
खूप छान..👌👌 देवरूखला आल्यावर नक्की भेट देऊ..
संदेश व विनोद तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..
Great Salute ❤❤❤
मानला भावा तुला... मेहनत ची फळ हे खुप चविष्ट असत...😊
Ek no, Delicious, ek dam fire
Great❤🎉 आपल्या मराठी माणसांना व्यवसाय मध्ये मोठे करा❤.
Congratulations bhava for 2lkah subscribers
छान व्हिडीओ संदेश, भूर्जी मेकर
👍👍👍
Nitin bhava... Abhinandan. Khup khup shubhechya.🎉
मस्त ❤ तुमच्यामुळे नित्या ला खूप सहकार्य नक्कीच होईल 🙏🏻 आपण आलात त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🥰
संदेश दादा आणि सहकारी आपण येऊन माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या व्यवसायाला भेट देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे.
Thank you very much ❤
Thank you for the wonderful video of the best street food 👍
खूपच भारी आहे टेस्ट cleaniliness सुद्धा खूप छान maintain आहे 👌👌must visit 🎉👍
मेहनत!!!!!❤❤❤❤❤❤
Jabardast ❤🎉
Khup chan video ahe
Nitin keep it up 🎉🎉
खूप खूप मोठा हो नित्या ❤❤❤❤
एक नंबर भावा असेच नाव मोठ कर....
खूप छान विडिओ
khup chan mast nice video
Ha aamcha nitya dada 🔥🔥🔥
ओळखतो vatat tu tyala
@@funnyvideosaps3054 hoy hoy 😂
हो माहीत आहे गप रहा
Bhai khup mehnati ahe yarr ha❤
नितेश भावा तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.. आणि आमच्या बांधवाला suport साठी dhanyawad ❤
खुप छान ❤❤❤
Apratim nitin dada
दादा तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. तुझी मेहनत कमी पडू देऊ नको. एक दिवस तुझं हे बाकीचं कामं सोडून पूर्ण या व्यवसायात यश मिळवशील यात वाद नाही. पण सांग तरी की हे तुझं हॉटेल आहे कुठे. Location पाठव
Tumache vidio shan asatat
Nice chan aahe kup mast banval aahe ..
Kya baat hai!! Mast swad aahe.
Khup Chan match 👍
खूप मेहनती माणूस आमचे मित्र नितीन गोपाळ ❤️❤️❤️ आणि आपला जवळचा माणूस स्व बलावर काय करत असेल तर नितीन त्याला खूप मदत देखील करतो 👍 गरीब आहे पण मेहनती पण तेवढाच आहे 🙏
Hi Sandesh dada khup chan astaats tuze video. Baghun khup chan vaatat
Devrukh la pan pawar hotel madhe ekda visit de! Khup chan menu milaat tithe l.
www.youtube.com/@Kokanimayurmahadik
खूप छान व्हीडिओ
❤आम्ही सुद्धा लवकर येऊ,,दादा,,,,ll
Best place 👆👌🥰
Yes 😊
Mast dada nakki try karu
मस्त 👌👌
Superb video lovely resipe & hotel 🎉🎉❤
Dada तुझे food vlog kharch खूप छान असतात ...असेच व्हिडिओ बनवत जा....❤🙏👍👏
नसनमुख दादा चे अभिनंदन.
Mi totally vegetarian aahe. But highly appreciate Mr. Nitin's thought of doing business in his own village. Great job
Pune Kiwa Mumbai la dukan ughda Nitin dada .......
Khup chan ❤
Bagun ch bhok lagli 😋
👌👌
खूप सुंदर विडी.ओ
Dada aamchy shrivrdhan la pan bhet dy shrivrdhan bich ek nabar aahe y dada ha
आडनाव सांग
Dada gujrat la ye 300 item aahet egg che
Surat egg variety hub
Egg locho, egg paplet, gotalo, australian fry, egg dhosa,
Egg khaoge to dusra kuch nahi yaad nahi aayega itni variety
Mi try keley bhurji ek nambar ahe ❤
मग मला पण दे
❤
CHHAN .
संदेश असे इनोव्हेटिव्ह व्हिडिओ दाखवत जा 😅
दादा मिशा टऊन बग
Bill kiti zale dada
३५०
तिकडे आलो तर नक्की भेट देईन आणि तुझी ओळख सांगेन दादा ❤
9:58. Bhaiii. Sandhyakali basaycha time aasto...tyamule lagech khapto😂😂
All india chakna menu aahe to
Ande ka Funda 😍 Full on Fire 💥
हे कुठे आहे
देवरुख सावरकर चौक
सावरकर चौक, देवरुख
तुज्या बॉडी बघून वाटतो किती बाहेरच खातो ते
Yala pan ek tujhi franchise kadunde😂 uugach ikde tikde firat asta😂
ऑईल च प्रमाण कमी कर दादा
संदेश तू सुद्धा हे शिकून स्वतः cha उद्योग सुरू कर
या माणसासाठी मी इंटरेस्टेड नाही.कारण वेगळी आहेत आणी जेवा पण ही व्यक्ती vlog करेल ना तो फक्त स्वतःसाठी.मी याला चांगला ओळखतो
आरे मित्राशी शेर कर व खा किती खाणार mitrabaro खा. एकटस खाशील तर सर्व बिल दे.
Tu pan vichar tumala
Ghvati eage payage ki
Dushari eage chi buragi
खुप छान❤❤
❤
❤❤❤❤