नमस्कार सर, अंतरमंडल बदली झाल्यावर जर मी शुक्रवारी relieve झालो , आणि सोमवारी कामावर हजर झालो, तर शनिवार व रविवार या शासकीय सुट्टी चा दिवशी चा Payment कुठे निघेल। कृपया मार्गदर्शन मिळावे
सर 7 वा वेतन आयोगाच्या थकबाकीची पहिला हप्ता या वर्षी मिळाल्याने तो इनकम टॅक्स मध्ये फॉर्म न 10 ई मध्ये कसा दाखवावा याचे मार्गदर्शन व्हावे ही विनंती. या बाबतीत खूप अडचणी येत आहेय
सर खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद सर
खुप छान आहे सर ...
Khup chhan sir
Best Ahe Sir
Very good Sir, Thanks
Great
धन्यवाद सर..
Nice sir
Nice pic sir
Very nice Sir
16 nuber che report kasa kadhawa sir tyababt kahi mahiti dyavi
Sir supplementary bill vaprun last 2 monthscha pagar kase kadhayacha DHS madhe yacha please video banva
Thank you sir
आरोग्य विभाग चे नर्स अधीपरीचारीका आमचे सेवा पुस्तक का मध्ये रजा कशा पद्धतीने खतवल्या जातात....,lmp....plz.... Sir...
Sir excess payment recovery deduction kashe form 16 madhe dakhawayche
सर एकदा dcps da चा अरियास कसा काढायचा व पगार बिल मध्ये कसा add करायचा हा व्हिडिओ बनवाना सर 🙏🙏
Sir How to know our sevaarth ID if we are teaching in Aided college
Increament लागते तेव्हा ते कसे काढायचे व पगार बिल मध्ये कसे add करायचे हा पण व्हिडिओ करा सर 🙏🙏🙏
टाकला आहे MTR 21 पाहावे तसे इतर वेळेस सुद्धा टाकण्यात आला आहे
Dcps aarear cha income tax var mahiti dya
नमस्कार सर सर नियमानुसार एकूण वजाती जसे सोसायटी फेस्टिवल advance सर्व कापून किती टक्के पगार हातात यायला हवा plg reply
नमस्कार सर,
अंतरमंडल बदली झाल्यावर जर मी शुक्रवारी relieve झालो , आणि सोमवारी कामावर हजर झालो, तर शनिवार व रविवार या शासकीय सुट्टी चा दिवशी चा Payment कुठे निघेल। कृपया मार्गदर्शन मिळावे
Sir.. gpf adv. Che odd installment chi kapaat kashi karaychi?
अधिसंख्या पदावरील कर्मचारी यांना वेतनवाड देता येईल का
कर्मचारी सेवा id कुठून मिळवावं
जीआर कंटिन्यूअस कसे करावे
पेंशन केंस कश्या प्रकारे भरवल्या जातात.
सर 7 वा वेतन आयोगाच्या थकबाकीची पहिला हप्ता या वर्षी मिळाल्याने तो इनकम टॅक्स मध्ये फॉर्म न 10 ई मध्ये कसा दाखवावा याचे मार्गदर्शन व्हावे ही विनंती. या बाबतीत खूप अडचणी येत आहेय
सर जी पीएफ स्लिप कशी काढावी
Sir मी Nps taible ला नवीन आहे . काम कसे करावे.
सर Grass Calan Babat Mahiti Cha Video Banva Sir
DDO number म्हणजे काय
Sir pagar bill che inspection hote ka? Kay Kay magtata plese said me I am new bill clerk
नाही परंतु काहीकाही AG वाले मागतात
सर मला संगितले की एक जी वाल कडक तपासणी कर्ता मंडल आभारी आहे
नमस्कार सर मला ७ पे हे कदी लागलें कीवा आपल्या ला कसे वोळखता येईल
अनुदानित महाविद्याय तील वेगळे आहे का सर
पेंशन केंस कश्या पद्धतीने खतवल्या जातात...
R/sir How to upload pension for indification form A, B, C and M. T. R. No. 42A. Please upload video
Sir, Income tax sheet kase tayar karave yababat guidance kara
ब्लॉगवर याबाबतची शीट ठेवण्यात आली आहे
Sir income tax kasa bharava
Sir sevarth I'd update Kashi karaychi
Sir mi password visarlo ahee
ह्यासाठी वेबसाईट कोणती सर
Pramodpuri.com
सेवार्थid कोणता टाकला
Unable to understand.Give steps.
२०२४
तुमचा फोन नंबर मीळेल का