😎घरी बसून बघा 😎भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन! मोशी कृषी प्रदर्शन 2023|Moshi krushi pradarshan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2023
  • 😎घरी बसून बघा 😎भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन! मोशी कृषी प्रदर्शन 2023|Moshi krushi pradarshan

КОМЕНТАРІ • 25

  • @vasantmali954
    @vasantmali954 6 місяців тому +2

    ज्यांनी गेली 2वर्षात प्रदर्शन पाहील आहे.त्यांना नवीन पाहण्यास काहीही नाही..धन्यवाद भाऊ व्हिडिओ केल्याबद्दल. प्रदर्शन चा अंदाज आला..

  • @badriambhore4688
    @badriambhore4688 6 місяців тому +9

    सोबत माहिती सांगायला पाहिजे होती प्रत्येक गोष्टीची तसं केलं असतं तर समजलं असतं पाहुणे

  • @sunilbhutambre4823
    @sunilbhutambre4823 6 місяців тому +2

    खूप सुंदर

  • @jayeshpatil2111
    @jayeshpatil2111 6 місяців тому +1

    छान

  • @user-mb9bi1ny7l
    @user-mb9bi1ny7l 6 місяців тому +1

    17 डिसेंबर 2023 शेवटचा दिवस आहे.

  • @sunilmali5467
    @sunilmali5467 6 місяців тому

    👍👌🏻👌🏻👏👏👏🤝

  • @Arkadam1993
    @Arkadam1993 6 місяців тому +1

    Electronic

  • @gajananpalewar8756
    @gajananpalewar8756 6 місяців тому +2

    भाऊ माहिती नाही सांगितली विराट कृषी यंत्र बद्दल माहिती सांगा

  • @sunilbhutambre4823
    @sunilbhutambre4823 6 місяців тому +4

    किती तारखी पासून चालू आहे किती दिवस आहे किती तारखी पर्यंत

    • @GANESHHSHINDE
      @GANESHHSHINDE 6 місяців тому +2

      13 डिसेंबर ते 17 डिसेंबर पर्यंत आहे
      मोशी पुणे येथे आहे कृषी प्रदर्शन

  • @user-bq3ib9ut1o
    @user-bq3ib9ut1o 6 місяців тому

    कॅमेरा खुप फास्ट फिरवतात आपण.... सर

  • @Vikrant_OnSite
    @Vikrant_OnSite 6 місяців тому

    khuo chaan.....pan camera thoda slow movw karaa, manjhe proper disel

  • @bapusahebkodak7572
    @bapusahebkodak7572 6 місяців тому

    खुपचं सुंदर,सोबत माहिती सांगा ,किती तारखे पर्यंत आहे प्रदर्शन 🎉

  • @ShrikantSahastrabuddhe
    @ShrikantSahastrabuddhe 6 місяців тому

    Kayrav mahiti sagatli asti tar na youn aalay sarakha Anand watala asata

  • @rajendrapatil2744
    @rajendrapatil2744 6 місяців тому

    Pl give information with machinery

  • @divakarpatkar7611
    @divakarpatkar7611 6 місяців тому

    हे प्रदर्शन कुठे आहे, पत्ता,किती तारखे पासून किती तारखे पर्यंत चालणार वगेरे काही माहिती मिळत नाही. मला छोटे वेली, फांद्या वगेरे कापण्यासाठी करवत v इतर छोटी अवजारे आहेत का, कशी वापरतात, किमंत वगेरेची माहिती हवी होती. कुठे मिळेल ?

  • @manojpianoworld3518
    @manojpianoworld3518 6 місяців тому

    Rice mill machinery ahet ka

  • @Npatil01512
    @Npatil01512 6 місяців тому

    Bhau aaple products pan aahe ka

  • @pradipkute4345
    @pradipkute4345 6 місяців тому

    Date sanga

  • @kavitanidagundi7052
    @kavitanidagundi7052 6 місяців тому

    Address please

  • @sachinmestry6385
    @sachinmestry6385 6 місяців тому +1

    Which Location is it ?
    Time ? Last Date ?

    • @GANESHHSHINDE
      @GANESHHSHINDE 6 місяців тому

      Location - Moshi, Pune
      Date 13 to 17 December
      Time 9 am to 5 pm

    • @user-ub7ch3ot9m
      @user-ub7ch3ot9m 6 місяців тому

      Moshi madhye kuthe? Thoda adress detail madhye sangat ka?

  • @balajinimbalkar4581
    @balajinimbalkar4581 6 місяців тому

    Send address