खूप सुंदर व्हिडिओ आणि तु पण... उर्मिला एक विचारायचं होतं... फेसबुक वर येणारे निगेटिव्ह कमेंट कशी फेस करते? मी आताच तुझा दोन शेंड्या आणि टी शर्ट वाला व्हिडिओ पाहिला बायका काहीही लिहीतात तिथे. ते सगळं कसं हॅंन्डल करतेस?
Hi Urmila माझा एक प्रॉब्लेम सांगते ज्या मुळे मी स्वतःला खूप त्रास करून घेते...मला वाटतं ही समस्या बहुतेक जणांची असावी...मला ज्यावेळी कोणी ऐकवत असतं किंवा काही बोलून जाते त्यावेळी त्यांना उत्तम प्रकारे उत्तर देता येत नाही म्हणजे माझी चूक नसतानाही ऐकुन घ्यावं लागतं आणि त्याचा नंतर खूप त्रास होतो मग डोक्यात सारखे विचार येतात की मी त्यावेळी असं बोलायला पाहिजे होतं तसं उत्तर का नाही दिलं... ह्यासाठी काय करावे plz.. सांग
उर्मिला आतापर्यंत आलेल्या व्हिडिओज पैकी आज तू सर्वात सुंदर दिसत आहेस. आणि तू बोललीस ते प्रत्येक वाक्य न वाक्य खरं आहे. विशेषकरून हे की आपण बायका स्वतः च स्वतःला त्रास देतो..दुसऱ्या कोणी द्यायची गरज च नाही. Very true.
तुमचे विचार म्हणजे आमच्यासाठी प्रेरणा आहे... हे सुंदर विचार ऐकून आम्ही स्वतःमध्ये खूप बदल करू शकलो.. तुमच्या व्हिडिओ मधला कृतज्ञता हा विषय मनापासून आवडला... आणि तुम्ही आम्हाला चांगले वाईट यामधील फरक तसेच त्याकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन बदलला.... जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची सवय तुमच्यामुळे आम्हाला लागली याबद्दल तुमच्या विषयी खूप खूप कृतज्ञता❤❤
ताई तु सांगितलेल्या निम्म्याहून अधिक सवयी मला आधीपासूनच आहेत ..आधी बाकीचे मला या सवयींबद्दल थोड्या वेगळ्या नजरेने बघत होते पण आता मला स्वतःला च छान वाटते ...धन्यवाद ❤
होय. आम्हाला नक्कीच खूप जास्त आवडेल manifesting and visualisation वरती तुझ्याकडून संपूर्ण माहिती ऐकायला. तुझा प्रत्येक व्हिडीओ खूप खूप विचारांतून, अनेकानेक निकषातून तावून सुलाखून, स्वतःला प्रचंड घुसळून घुसळून आलेल्या लोण्याचं कढवलेलं साजूक कणीदार तूप असतं.... आम्हाला अभिमान आहे तुझा ताई. Love u a lot sweet heart...❤😘😘
Ek chhan yukti ji mi amchya family madhe vaparli ani tyane ekdm soppa zala sagla: problems discuss kara, tyamadhe adku naka. Bolun goshti solve karta yetat, pan tyasathi bolna jaroori ahe. Lokanna apan badlu shakat nahi pan bollyamule apla man shant hota. Yane mala khup madat zali. Hope it helps others.
Bap re hya vishayavar suddha tu video banavala waw hats of you ajun hyach vushayavar 2nd part yeshil ka Tuza video bhaghun mala tuzya nirikshan shaktila hat jodun dhandhvat ghalate❤❤❤
थँक्स उर्मिला खूप छान टिप्स दिल्यास तू मात्र.. यातील एकच अवघड वाटलं तें लेट गो करणे हे खरंच अवघड असत. खूप वर्ष एकहाती संसार सांभाळल्या नंतर., मुले मोठी होतात. त्यांच्या प्रायोरिटिज होतात. मधेच नवीन वेगळ्याच वातावरणात वाढलेली मुलगी सुन म्हणून घरात येते. 😍आणि तिच्या अपेक्षेप्रमाणे कुवती प्रमाणे घर सांभाळू लागते किंवा मदतीला येते. आणि तिथे हे तू म्हणतेस तें लेट गो करणे आवश्यक असूनही फार अवघड होते.😂कारण एकतर जनरेशन गॅप आणि त्यांच्या व आपल्या गरजा अतिशय वेगळ्या असणे. बाकी मला तुझे सगळेच व्हीडिओ खूप आवडतात 😍👌👌
तू खरचं खूप अभ्यास करून बोलतेस.... मी बऱ्याच गोष्टी तुझ्याकडून शिकले आहे.... तुझी विषयांची निवड खूप भारी आहे.... खूप relevant topics असतात.... Thank you मनापासून!! ❤❤❤
ऊर्मिला ताई हा तुमचा अत्यंत ऊपयुक्त Vdo आहे, सुंदर टिप्स आहेत , तुम्हाला अध्यात्म्याची पण आवड दिसते , तेहि मला फार आवडल ..खुप छान👌👌👍👍👏👏God Bless You ..
व्हिडिओ कधी सँपल समजलच नाही खूप सुंदर व्हिडिओ आणि तू सुद्धा. जेव्हा आपण deligation महंतो तेव्हा आजूबाजूला पाहतो पूर्वी किंवा अजूनही गावाकडे किंवा इथे सुद्धा बायका बाहेरच काम करून घर सुद्धा सांभाळतात आणि मग तेवा वाटत आपल्यालाच बहुतेक जमत नाहीये.guilt yet rahato ugich. Ani House help cha khup jast ताण येतो हे अगदी बरोबर मला ते म्हणून नकोच वाटत.पण मग त्यामुळे दमायला सुद्धा होत. खूप छान relatable व्हिडिओ होता. सगळे पॉइंट्स माझ्याचसाठी पॉइंट करत आहेस असं वाटत होत. ,❤
हा विडिओ खरच खूप मस्त होता...तुमचा दुसरा चॅनल sukirtg travel चॅनल la अनुसरून हा विषय आहे travel मध्ये comfortable ase कोणते ड्रेस किंवा travel साठी comfortable ड्रेस कोणते यावर एक video करशील please....... मला खूप confused होत ड्रेस choice करायला.....
खुप छान माहिती उर्मिला, तुझ्या अश्या व्हिडिओ मुळे मी स्वतःमध्ये खुप बदल केले, खुप सकारात्मक विचार करायला लागले, पण मला मनातलं सांगायला मला मैत्रिणी नाहीत
अग...उर्मिला ताई...किती किती बारकाईने निरीक्षण... किती अभ्यास केलायस तू... तुझं खरंच खूप कौतुक.... विशेषतः house help staff बद्दल..तू जे बोललीस ..ते खूप मनाला भावलं..त्यांचाही विचार करायला हवा आपण... खूप छान..खूप शुभेच्छा ❤❤
Urmila tai tuza chehra ch, expressions ani bolnyacha tone mhanje tuza avaaj ga...sagle ch mala lai ch motivational ani happiest vatate...I love you❤muwaaah😘😘
अगदी माझी ताई किंवा मोठं कोणीतरी सल्ला देतय अस वाटलं हा व्हिडिओ बघताना. खूप धन्यवाद उर्मिला! खरंच रोजच्या आयुष्यात किती गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आणि खूप ताण येतो आणि चिडचिड होते.
Khup chhan banvlas video..khup useful help honari mahiti sangitils...thank you so much dear urmila.... manifestation var nakki video banav aamhi vat pahto....we love you..❤ byee
Yr me yachyatlya ek don sodlya tr saglyach goshti, adhich krte, me khup anubhavatn shikliye,...ata gondhal hot nahi❤ Chan vishay mandala,.... love you Urmila ❤
Video Numbbbeerrr 1...❤️❤️ Thank you.. Sometimes we know what is good for us but still we dnt implement it in our life.. After listening you I understood the depth of these tips.. I will follow it and definitely share with my buddies ❤❤
You are so sweet ❤❤😙 genuinely 😘😘 so sweet person.how you dedicateed .. motivated..as wife as person.. seriously..when I feel very low literally I seen your videos and yours journey..your vibes always giving me positive and realistic approach... lovely didi..I am greatful I have you in my life ..❤❤
Video khup chan hota me just 8 months ni pregent ahe nd 10 months lagana la zaleth plus maja job pn ahe tr ha video maja newly join to be mother and housewife sati khup ch helpful hota video. Thank you so much ❤😊 Ankhi asech video kara jaycha mulle amcha sarkha stress ghyenra muli chill and well managed with life hotil.😊🙏🏻 Thank you so much ❤️🫰🏻
Thank god tai tu ha video banvla majh atach lagn jhalay plus khup health issue suru zhalet plus me career set kartey mala hav hot as kahi jani mala he sambhalata yeil
Thank you so much for such amazing and informative videos. He konihi vichar karu shakla nasta. I love you as a amazing person with real positivity.stay as you are.thank you for everything ❤
Hi Urmila, such a wonderful video! I truly loved the concept and how beautifully you shared your thoughts in such a simple, relatable way. You radiate positivity, and it’s easy to see ourselves in your words. I’m usually not one to comment or share my thoughts on social media, but your message really inspired me to do so. Thank you for spreading so much good energy and motivating others with your kindness and insights. Keep up the amazing work - you’re making a difference. Kudos and heartfelt gratitude!
Vow Great video Lov u too😊❤🎉 Meal prep helps dear urmila Also making one pot meals Having one meal together be it breakfast..lunch or dinner With all family members...boosts energy....adds more meaning to life..cooking food together..or sharing household chores..so that even women get rest... Going for movies or outings together creates stronger bonds 🎉😊
खरं तर लेट गो ची जी टीप आहे ती आणि तीच खूप महत्त्वाची आहे कुठल्याही गोष्टींचा अट्टहास जर नाही केला ना तर आयुष्यात खूप फरक पडतो...एखाद्या वेळी एखादी गोष्ट नाही घडली तर त्यामुळे आपलं आयुष्य थांबत नाही ...तस माणसाच्या बाबतीतही की मुळात माणूस वाईट नाही बरेचदा आजूबाजूची परिस्थिती त्याला वाईट वागायला भाग पडते त्यामुळे त्याचं त्या वेळच वागणं लेट गो करून द्या...आयुष्य खूप positivly बदलते😊
सध्या मी माझं आयुष्य कसं मॅनेज करतेय यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा -
ua-cam.com/video/k6v57n5WeTY/v-deo.htmlsi=1KC_YCII64x4UOaM
खूप सुंदर व्हिडिओ आणि तु पण... उर्मिला एक विचारायचं होतं... फेसबुक वर येणारे निगेटिव्ह कमेंट कशी फेस करते? मी आताच तुझा दोन शेंड्या आणि टी शर्ट वाला व्हिडिओ पाहिला बायका काहीही लिहीतात तिथे. ते सगळं कसं हॅंन्डल करतेस?
Nice and helpful video... please make video on how to manifest things and how it worked for you
Khup mhanje khup mast Dist ahes
Khup chan tips.....
Hi Urmila
माझा एक प्रॉब्लेम सांगते ज्या मुळे मी स्वतःला खूप त्रास करून घेते...मला वाटतं ही समस्या बहुतेक जणांची असावी...मला ज्यावेळी कोणी ऐकवत असतं किंवा काही बोलून जाते त्यावेळी त्यांना उत्तम प्रकारे उत्तर देता येत नाही म्हणजे माझी चूक नसतानाही ऐकुन घ्यावं लागतं आणि त्याचा नंतर खूप त्रास होतो मग डोक्यात सारखे विचार येतात की मी त्यावेळी असं बोलायला पाहिजे होतं तसं उत्तर का नाही दिलं... ह्यासाठी काय करावे plz.. सांग
उर्मिला तू माझी पर्सन्यालिटी डेव्हलपर आहेस तू खूप छान समजावून सांगतेस
ताई पैशांच्या नियोजनाची सुद्धा विस्तृत माहिती द्यावी ही विनंती. 🙏
हा ड्रेसचा रंग खुलतोय तुझ्यावर.
उर्मिला आतापर्यंत आलेल्या व्हिडिओज पैकी आज तू सर्वात सुंदर दिसत आहेस. आणि तू बोललीस ते प्रत्येक वाक्य न वाक्य खरं आहे. विशेषकरून हे की आपण बायका स्वतः च स्वतःला त्रास देतो..दुसऱ्या कोणी द्यायची गरज च नाही. Very true.
Manifestation vr video bnva nkki we will wait 😊
Ho nakkich avdel baghyla
Ho Tai please kr na manifesting vr video
Please insist karatey❤kara please tai
Ho..pls..sadhya n soppya bhashet ana pls❤
Yes please
संसार सुखी होण्याची आज तया गत कोणालाच गुरुकिल्ली मिळालेली नाही तरीपण तू दिलेल्या सगळ्या टीप उत्तम आहेत. . ❤❤❤❤
तुमचे विचार म्हणजे आमच्यासाठी प्रेरणा आहे... हे सुंदर विचार ऐकून आम्ही स्वतःमध्ये खूप बदल करू शकलो.. तुमच्या व्हिडिओ मधला कृतज्ञता हा विषय मनापासून आवडला... आणि तुम्ही आम्हाला चांगले वाईट यामधील फरक तसेच त्याकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन बदलला.... जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची सवय तुमच्यामुळे आम्हाला लागली याबद्दल तुमच्या विषयी खूप खूप कृतज्ञता❤❤
ताई तु सांगितलेल्या निम्म्याहून अधिक सवयी मला आधीपासूनच आहेत ..आधी बाकीचे मला या सवयींबद्दल थोड्या वेगळ्या नजरेने बघत होते पण आता मला स्वतःला च छान वाटते ...धन्यवाद ❤
Manifestation Ani visualisation cha video Nakki Ker Urmila ❤
Yes pls
Really
होय. आम्हाला नक्कीच खूप जास्त आवडेल manifesting and visualisation वरती तुझ्याकडून संपूर्ण माहिती ऐकायला. तुझा प्रत्येक व्हिडीओ खूप खूप विचारांतून, अनेकानेक निकषातून तावून सुलाखून, स्वतःला प्रचंड घुसळून घुसळून आलेल्या लोण्याचं कढवलेलं साजूक कणीदार तूप असतं.... आम्हाला अभिमान आहे तुझा ताई. Love u a lot sweet heart...❤😘😘
Mi tuza Pratyek Video yekte khup upyogi asto manapasun Tuze धन्यवाद 😊
Ek chhan yukti ji mi amchya family madhe vaparli ani tyane ekdm soppa zala sagla: problems discuss kara, tyamadhe adku naka. Bolun goshti solve karta yetat, pan tyasathi bolna jaroori ahe. Lokanna apan badlu shakat nahi pan bollyamule apla man shant hota. Yane mala khup madat zali. Hope it helps others.
Bap re hya vishayavar suddha tu video banavala waw hats of you ajun hyach vushayavar 2nd part yeshil ka
Tuza video bhaghun mala tuzya nirikshan shaktila hat jodun dhandhvat ghalate❤❤❤
थँक्स उर्मिला खूप छान टिप्स दिल्यास तू मात्र.. यातील एकच अवघड वाटलं तें लेट गो करणे हे खरंच अवघड असत. खूप वर्ष एकहाती संसार सांभाळल्या नंतर., मुले मोठी होतात. त्यांच्या प्रायोरिटिज होतात. मधेच नवीन वेगळ्याच वातावरणात वाढलेली मुलगी सुन म्हणून घरात येते. 😍आणि तिच्या अपेक्षेप्रमाणे कुवती प्रमाणे घर सांभाळू लागते किंवा मदतीला येते. आणि तिथे हे तू म्हणतेस तें लेट गो करणे आवश्यक असूनही फार अवघड होते.😂कारण एकतर जनरेशन गॅप आणि त्यांच्या व आपल्या गरजा अतिशय वेगळ्या असणे. बाकी मला तुझे सगळेच व्हीडिओ खूप आवडतात 😍👌👌
Vedio मस्तच.... तुझा ड्रेस पण छान आहे.... हेल्पर बद्दल जे म्हणालीस ते अगदी छान वाटल.... डॉक्टर prescription cha point.... also good 👍👍
Amazing vlog
तू खरचं खूप अभ्यास करून बोलतेस.... मी बऱ्याच गोष्टी तुझ्याकडून शिकले आहे.... तुझी विषयांची निवड खूप भारी आहे.... खूप relevant topics असतात.... Thank you मनापासून!! ❤❤❤
Thank's उर्मीला ह्या व्हीडिओ ची खुप गरज होती मला आज Thank you so much❤😊
अबोली रंगाचा ड्रेस घालून तू किती छान बोललीस👌🙏☺️
ऊर्मिला ताई हा तुमचा अत्यंत ऊपयुक्त Vdo आहे, सुंदर टिप्स आहेत , तुम्हाला अध्यात्म्याची पण आवड दिसते , तेहि मला फार आवडल ..खुप छान👌👌👍👍👏👏God Bless You ..
व्हिडिओ कधी सँपल समजलच नाही
खूप सुंदर व्हिडिओ आणि तू सुद्धा. जेव्हा आपण deligation महंतो तेव्हा आजूबाजूला पाहतो पूर्वी किंवा अजूनही गावाकडे किंवा इथे सुद्धा बायका बाहेरच काम करून घर सुद्धा सांभाळतात आणि मग तेवा वाटत आपल्यालाच बहुतेक जमत नाहीये.guilt yet rahato ugich. Ani House help cha khup jast ताण येतो हे अगदी बरोबर मला ते म्हणून नकोच वाटत.पण मग त्यामुळे दमायला सुद्धा होत. खूप छान relatable व्हिडिओ होता. सगळे पॉइंट्स माझ्याचसाठी पॉइंट करत आहेस असं वाटत होत. ,❤
ताई ड्रेस खूप छान आहे साडी चा बनवून घेतला आहे का
खूपच सुंदर मार्गदर्शन , God bless you and all .❤
हा विडिओ खरच खूप मस्त होता...तुमचा दुसरा चॅनल sukirtg travel चॅनल la अनुसरून हा विषय आहे travel मध्ये comfortable ase कोणते ड्रेस किंवा travel साठी comfortable ड्रेस कोणते यावर एक video करशील please....... मला खूप confused होत ड्रेस choice करायला.....
10 वा पॉईंट सर्वात जास्त आवडला ताई... खूप मस्त
Bachelor राहणाऱ्या मुलींसाठी video बनव एक pls.
Tu sangitlelya sarv tips, niyojan maza navara khup bhari manage karato..so he is my superman 😅❤..haluhalu me sarv shikun ghetey tyachyakadun 😁😁
Same !!!! My husband also has this habit
अत्यंत सुंदर असा व्हिडिओ आहे जो प्रत्येक स्त्रीने ऐकायला पाहिजे आणि स्वतःमध्ये बदल करायला पाहिजे अशीच हसत रहा सदैव खूप साऱ्या ब्लेसिंग❤
Number 10..LET GO....most important and hardest to follow
आपलीच मोठी ताई सांगत आहे असे वाटत होते. धन्यवाद.
खुप छान माहिती उर्मिला, तुझ्या अश्या व्हिडिओ मुळे मी स्वतःमध्ये खुप बदल केले, खुप सकारात्मक विचार करायला लागले, पण मला मनातलं सांगायला मला मैत्रिणी नाहीत
खूपच उत्तम विषय होता हा...तू खरचं खूप गोड आहेस❤
❤❤
अग...उर्मिला ताई...किती किती बारकाईने निरीक्षण...
किती अभ्यास केलायस तू...
तुझं खरंच खूप कौतुक....
विशेषतः house help staff बद्दल..तू जे बोललीस ..ते खूप मनाला भावलं..त्यांचाही विचार करायला हवा आपण...
खूप छान..खूप शुभेच्छा ❤❤
Urmila tai tuza chehra ch, expressions ani bolnyacha tone mhanje tuza avaaj ga...sagle ch mala lai ch motivational ani happiest vatate...I love you❤muwaaah😘😘
Yessss nakki ch hava manifestation ani visualisation var video... I love you ❤❤❤
Chan tips समाधान हा सर्व समस्या आणि दुःख वरचा रामबाण उपाय आहे ❤️
Very nice video, संपूर्ण tips use full वाटत होत्या. धन्यवाद.
Shappat tumhi evda simple topic kiti chan explain kela
Khup wait krte tumcha video cha...God bless you ❤️
सुखी संसारासाठी सदासर्वकाळ आनंदी आणि समाधानी रहावं लागतं 😊
Khupch chhan vichar.niyojanhree atisundarritine karata.dhanyavad❤❤❤..😊
Very nice important video, thank you tai, लूक छान आहे.
अगदी माझी ताई किंवा मोठं कोणीतरी सल्ला देतय अस वाटलं हा व्हिडिओ बघताना. खूप धन्यवाद उर्मिला! खरंच रोजच्या आयुष्यात किती गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आणि खूप ताण येतो आणि चिडचिड होते.
Khup chhan banvlas video..khup useful help honari mahiti sangitils...thank you so much dear urmila.... manifestation var nakki video banav aamhi vat pahto....we love you..❤ byee
खरच तुम्ही खुप छान माहिती देता, आणि all vedios best👍💯
खूप सुंदर सांगितलं अगदी सोप्या भाषेत
कमालीची प्रामाणिक आणि दिलखुलास बोलणारी मैत्रीण आहेस तू. Love you राणी...खूप आभार अप्रतिम टिप्स बद्दल
Yr me yachyatlya ek don sodlya tr saglyach goshti, adhich krte, me khup anubhavatn shikliye,...ata gondhal hot nahi❤
Chan vishay mandala,.... love you Urmila ❤
Khup chhan video ahe. Mi overthinking kade jayla lagle ki nehmi tuza asa ekhada video baghte.. Manifestation var video banavayla havays asa vatatay..
Video Numbbbeerrr 1...❤️❤️
Thank you..
Sometimes we know what is good for us but still we dnt implement it in our life..
After listening you I understood the depth of these tips.. I will follow it and definitely share with my buddies ❤❤
You are so sweet ❤❤😙 genuinely 😘😘 so sweet person.how you dedicateed .. motivated..as wife as person.. seriously..when I feel very low literally I seen your videos and yours journey..your vibes always giving me positive and realistic approach... lovely didi..I am greatful I have you in my life ..❤❤
So sweet, Thanks a ton❤
Perfect.... bang on. Khup important tips aahet ya. Please make a video on mental health for homemakers.
Video khup chan hota me just 8 months ni pregent ahe nd 10 months lagana la zaleth plus maja job pn ahe tr ha video maja newly join to be mother and housewife sati khup ch helpful hota video.
Thank you so much ❤😊
Ankhi asech video kara jaycha mulle amcha sarkha stress ghyenra muli chill and well managed with life hotil.😊🙏🏻
Thank you so much ❤️🫰🏻
Tai tuzi 9 number chi tip mala khup relate zali ...me pn khup lonely feel kartey sadhya ...I'm missing my friends😢
मला तुझा आजपर्यंत सर्वात जास्त आवडलेला व्हिडिओ
अतिशय टिप्स सुंदर दिल्या आहेस ताई गॉड ब्लेस यु❤
Manifestation वर वीडियो plz
आजचा video खूप उपयोगी...🙏🏻🙏🏻
Manifestation manje ky yayvr video kr tai
सगळ्यांच गृहिणींसाठी उपयुक्त माहिती आहे
Attapryantacha sarvat best video ahe 👏🏻👏🏻👏🏻
Urmila nimbalkar love you literally you are that friend who takes care of small thing in our life
Thank god tai tu ha video banvla majh atach lagn jhalay plus khup health issue suru zhalet plus me career set kartey mala hav hot as kahi jani mala he sambhalata yeil
Wow काय दिस्तेयस आज 👌🏻👌🏻🥰🥰🥰🥰 आणि aajcha video tar लय भारी
I love you and thank you so much my dear friend 😘😘😘
Dress ani jewellery khup chan 👌👌 video khup informative
Thank you Urmila. I am going to listen to this from time to time
उर्मिला तू छान दिसतेस , खूप छान माहिती सांगितली .
Faar chan vlog aahe urmila! Thank you🙏
Mi khodrubber pasun mulanche passport photos sathi lahan mothe containers kele aahet, baranya, boxes. Tyanche kapade, socks, books, pencils pens he boxes madhe thevete, stationary che 2 mothe boxes,Toys baskets. Tymule he patkan sapadat.
Thank you so much for such amazing and informative videos.
He konihi vichar karu shakla nasta.
I love you as a amazing person with real positivity.stay as you are.thank you for everything ❤
Love u diiii. ❤❤❤❤❤❤khup fayda hoto tumchya video ne..
"To do list"... कामाच्या याद्या बनवल्याने खूप खूप फायदा होतो...specially when you are a mom
Thank you for sharing . time spent with your kids
कमाल टिप्स दिल्यास.... U r just suparb ❤❤❤
Hi Urmila, such a wonderful video! I truly loved the concept and how beautifully you shared your thoughts in such a simple, relatable way. You radiate positivity, and it’s easy to see ourselves in your words. I’m usually not one to comment or share my thoughts on social media, but your message really inspired me to do so. Thank you for spreading so much good energy and motivating others with your kindness and insights. Keep up the amazing work - you’re making a difference. Kudos and heartfelt gratitude!
Khup chan mahiti dilit..most important maitrin asn khup garajech aahe😘
खुप खूप सुदंर माहिती दिली आहे ताई ❤
Vow
Great video
Lov u too😊❤🎉
Meal prep helps dear urmila
Also making one pot meals
Having one meal together be it breakfast..lunch or dinner
With all family members...boosts energy....adds more meaning to life..cooking food together..or sharing household chores..so that even women get rest...
Going for movies or outings together creates stronger bonds 🎉😊
Everything on the point . thank you urmila didi
I literally cried after listening to Let go point.. this made me very emotional
I ❤️ you too, khup chan sangitale tya mule mind jara fresh zale
खरं तर लेट गो ची जी टीप आहे ती आणि तीच खूप महत्त्वाची आहे कुठल्याही गोष्टींचा अट्टहास जर नाही केला ना तर आयुष्यात खूप फरक पडतो...एखाद्या वेळी एखादी गोष्ट नाही घडली तर त्यामुळे आपलं आयुष्य थांबत नाही ...तस माणसाच्या बाबतीतही की मुळात माणूस वाईट नाही बरेचदा आजूबाजूची परिस्थिती त्याला वाईट वागायला भाग पडते त्यामुळे त्याचं त्या वेळच वागणं लेट गो करून द्या...आयुष्य खूप positivly बदलते😊
Thank you tai I really need this ❤ thanks alot your great 💯
Such nice video urmila,this video really will help me,as m planning to move from joint family to nuclear family.❤
हो उर्मिला... आपले नातेवाईक जसा जाऊबाई, नणंद, सासूबाई,आजीसासूबाई दीर बहिणी बहिणीच्या विहिणी.... असे सगळलेच नाते कसे सांभाळावे....
Personality development var ek video banav tai ....baaki ha video ek no. ❤
कशाला superwoman व्हायचे … पुरुषाना वाटत का superman व्हावस .. ह्या अश्या विचारांमुळे बायकांना अजून कामे करावी लागतील
Actually these tips should be for both..ahe should explain in that way...she shouldn't say these tips are for women
Khupch chaan video hota. Iove and respect is the most impt which women forget. Live love laugh and take care❤️
Chupch chan tai tumcha speak work anubhav sunder 👌👌👌👌👌👌👌
खूप मस्त व्हिडीयो खूप रिलक्स वाटलं व्हिडीओ बघून आणी खूप गोड दिसतियेस ग ❤more power to u dear ❤
आम्ही दोघी नणंद भावजय तुझा व्हिडिओ नित्यनियमाने बघतो आणि तुझ्या पावलावर पाऊल ठेवतो आणि खूप सुखी राहतो thank you so much 😊❤️ love you 😘😚😙😙😙😚😚😚😙😚😙😙😙😙
खूपच गोड ❤
Saglya goshti manatlya bollis... Khup chan samjavun sangitle😊
Ho amahala menifastion cha vido bagyala aavdel.plz lavakr banvun post kar ..Thank you much...Khup Prem🥰🥰
I just love u tuzhe video bghte aani punha navyane tuzhya premat padate mi urmila aayushyta ekada tri bhetaych aahe
Urmila tu great ahes ani amchyasathi tar tu jaduchi chadi ahes. Love you dear with lots of respect ❤🥰🥰
Kiti chhan video banavate ga tu khup chhan ❤❤
Khup chan vedio hota.tumchya exercise ch routine var 1khada vlog banvlat tr chan hoil.diet kay फॉलो karta.yach pn .
Kupach sunder vidio ahe.ghar ghenyacha vichar kartoy.loan varti,gheu ki nko hi duvidha ahe.ya var vidio banav pls.
Very very useful vdo though very small things but too important so nice of u
Thank you Urmila.
Urmila Tu ya dress madhe khupch god disteys kamaalll❤
You are looking fabulous. Your jewellery is nice. Your dress is too much nice. I loved it.
Thank you so much! 🥰
❤❤love the thoughts..and in process to implement right after listening the video
Nambbar ek ❤chan vatat khup chan mahiti.sagle video chan astat ❤