Kalyan Marathi Family vs Shukla : IAS शुक्लाला अटक करा, मराठी कुटुंबाला मारहाण; कल्याणकर रस्त्यावर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @swapnilwalke5050
    @swapnilwalke5050 6 годин тому +600

    कल्याण करांचे खूप खूप आभार मराठी कुटुंबासाठी सर्वजण एकत्र झाले त्याबद्दल खूप अभिमान वाटतो

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 5 годин тому +4

      या कल्याणकराना शिवसेनेपेक्षा *"मोती साबण"* हवा झाला.....
      घ्या लावून म्हणा!!!😏😏😏

    • @roshankhare4247
      @roshankhare4247 4 години тому +1

      Jay Maharashtra ❤🚩🇮🇳

    • @dipteshpawar3013
      @dipteshpawar3013 4 години тому

      ​@@siddheshchavan5110अरे बाबा कोणत्या शिवसेना मराठी माणसाची आहे ते जरा सांगा तुमच्या सारख्या लाचार कार्यकर्त्या मुले हे मराठी माणसाची परिस्थिती आली आहे

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 4 години тому

      त्या शुक्लाच्या आयला डूक्कर हीकला.😅😢😂

    • @AbhishekPatil-q3y
      @AbhishekPatil-q3y 3 години тому +1

      Srikant Shinde Saheb kurhet?

  • @bhavesh-1947
    @bhavesh-1947 5 годин тому +119

    धन्यवाद कल्याणकर आणि एबीपी माझं हा मुद्दा सारखं दाखवलं म्हणून🙏

  • @cmrafee2177
    @cmrafee2177 5 годин тому +242

    शुक्ला याला अटक होईपर्यंत आंदोलन थांबवू नये.

    • @Jayjayshanidev
      @Jayjayshanidev 3 години тому +3

      Hindus before election's : Hindu khatre mai hai
      Hindus after election's: fight with each other

  • @jayeshpatil1908
    @jayeshpatil1908 5 годин тому +68

    सर्व तमाम मराठी भावानो एकत्र येवूया….आणि जेवढे परप्रांतीय आहेत कीवा त्याना सपोर्ट करणारे मराठी विकलेले लोक आहेत त्यांचा सर्वांचा माज उतरवुया….मग समोरचा व्यक्ती कोणीही असो….कोणीही 😡😡😡 जय शिवराय जय भवानी 🚩♥️

  • @rajendrahetkale3749
    @rajendrahetkale3749 6 годин тому +429

    स्थानिक लोकांनी एकत्र या आणी या शुक्ला ला त्या ची जागा दाखवा

    • @ashutosht10
      @ashutosht10 5 годин тому

      घर फोडा लवड्याचा.

    • @chetank4610
      @chetank4610 5 годин тому +3

      स्थानिक लोकांबद्दल हे ज्या लोकांना मारहाण झालीय त्या लोकांच्या मनात सेम भावना असतात मग स्थानिक लोक कशाला मधे पडतील आम्ही आमच्या गावात सुखी आहेत आमच्यावर आले काय आम्ही पद्धतशीर घोडे लावतो😂

    • @subhashpagare-c5e
      @subhashpagare-c5e 5 годин тому +5

      Society madhun haklun dya

    • @chetank4610
      @chetank4610 5 годин тому

      @@subhashpagare-c5e हाकलून लावलाच पाहिजे पण आपल्या पोलिस यंत्रणेचा हाथ असल्यावर कस शक्य होणार ते😅

    • @nilesh4873
      @nilesh4873 5 годин тому

      झाली आहे भैये लोक आताशिंदे गटाचा झातु आमदार भोईर, गांडीला हात लावून घरात बसला असेल...त्याची votebank झाली आहे आता भैय्या लोक

  • @mukeshvasawa5782
    @mukeshvasawa5782 5 годин тому +42

    आपल्याच राज्यात मराठी माणूस सुरक्षित नाही,,हे कुठ तरी थांबलं पाहिजे...

  • @laltikhat506
    @laltikhat506 6 годин тому +361

    अशा माणसाला सोसायटीमध्ये ठेवू नये चुकीला माफी नाही

    • @sureshjagtap7492
      @sureshjagtap7492 6 годин тому +7

      सगळी कडे बाहेरची लोकच बिल्डर आहेत.ते काय फक्त पैसा आला की संपले.

    • @dineshbaste2989
      @dineshbaste2989 5 годин тому

      Asha lokana desh drohi mahun haklun dile pahije.
      Asa manus government officers asauch shakat nahi.
      Kahi tari daal madhe kala ahe.
      Ani marathi mansacha, marathi bhaahecha apnman sahan karun ghetla janar nahi.

    • @SanjayPatil-tw2wd
      @SanjayPatil-tw2wd 5 годин тому +4

      कायदा गरीब माणसाला न्याय देऊ शकत नाही पैशाच्या जोरावर इथे काही पण होऊ शकते मराठी माणसाने मराठी माणसाला साथ द्यायला पाहिजे मराठी मतांवर अनेक पक्षांनी 30-35 35 वर्ष महासत्ता भोगली

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg 5 годин тому

      ​@@sureshjagtap7492बिल्डर पण परप्रांतीय आहे आणि राजकारणी त्यांचे partnership मध्ये आहेत. न्यूज वाले पण त्यांचेच. लोढा बिल्डर भाजप शहर अध्यक्ष आहे मुंबईचा.

    • @Banduwalke01
      @Banduwalke01 4 години тому

      सगळे मराठी मिळून ह्याला चांगलाच चोप द्या...यावर सरकार काहीच करू शकत नाही...सरकार निष्क्रिय आहे...evm सरकार..

  • @vijaynikam7777
    @vijaynikam7777 5 годин тому +23

    कशाला वाट बघायची ? राजकारण्याच्या घरावर मोर्चा काढा.पोलिसांना काही देणे नाही फक्त घेणे आहे.
    लोकहो महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे.जय महाराष्ट्र

  • @santoshsathe9215
    @santoshsathe9215 6 годин тому +343

    राग तर पोलीस प्रशासनाचा आहे. आता लोकांनीच लोकांची मदत केली आहे. पोलीस हे पैश्यानी विकलेलं आहे लाजा वाटल्या पाहिजे उद्या तुमच्या आया, बहीण वर येईल तेव्हा पण पैसे खा

    • @ganpatdhangat7781
      @ganpatdhangat7781 6 годин тому

      अशा पोलीसांना कायमचे घरी बसवा

    • @Bhoomi6351
      @Bhoomi6351 5 годин тому +3

      Hoo barobar police kaa karvae karat nahit

    • @samrat1590
      @samrat1590 5 годин тому +11

      फ़डतूसेन्द्र टरबुजेंद्र जबाबदार आहे ह्या सगळ्या घटनांना .

    • @ompatil2014
      @ompatil2014 5 годин тому +2

      फडणं20 शुक्ला आणी पोलिसांच्यावर कारवाही लवकरात लवकर करा जमत नसेल तर राजीनामा द्या

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 5 годин тому

      पोलीस सध्या फडतूस चे ढुंगण धुण्यात व्यस्त आहेत!!!

  • @soniyachikane123
    @soniyachikane123 5 годин тому +20

    आपणच मराठीचा ऱ्हास करत आहोत कारण आपण मराठी माणसाला कमी आणि इतर लोकांना जास्त महत्त्व देत आहोत
    पूर्वी जय महाराष्ट्र असा नारा प्रत्येकाच्या तोंडात होता
    आता कुठे गेलं ते सगळं

  • @sanjeevpatkar9944
    @sanjeevpatkar9944 6 годин тому +564

    हे फक्त शिवसेना फुटल्यामुळे झालंय मराठी माणसावर हाथ उचल्यांची हिम्मत कशी होते

    • @rajalva4211
      @rajalva4211 6 годин тому +18

      Bhai Assa Kai nai.. Tumcha hatat MANSE suddha hota tiyala tumi nakarlat... aaj hai tumcha war ulta parinam hahai....

    • @swapnilwalke5050
      @swapnilwalke5050 6 годин тому +20

      शिवसेनेशी फूट झाल्यामुळे ते सगळं घडतंय बरोबर आहे तुमचं.....यासाठी परत बाळासाहेबांनी सुरू केलेल्या शिवसेनेचे सरकार आणणे गरजेचे आहे......नाहीतर काही दिवसांनी फक्त अदानी अंबानी आणि या गुजरात्यांच राज्य आपल्या महाराष्ट्रावर राहील

    • @mangeshkhake7199
      @mangeshkhake7199 6 годин тому +11

      मराठी मराठी करता आणी मतदान दुसऱ्याना करता. राजसाहेबांना करा.
      मग अस घडनार नाही.
      जय मनसे

    • @balkrishnadode7901
      @balkrishnadode7901 5 годин тому +12

      सगळे मराठी ' मिंधे' आहे असे परप्रांतीयांना वाटत आहे.

    • @anantnamugade8320
      @anantnamugade8320 5 годин тому +5

      100% बरोबर.

  • @roshangangurde5704
    @roshangangurde5704 5 годин тому +20

    महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे इकडे पेन आणि तलवार दोनीही मराठी माणूस चालवतो जय महाराष्ट्र जय भीम

  • @adityakhakha3370
    @adityakhakha3370 6 годин тому +134

    हे घृणास्पद आहे , आता हे बाहेरचे लोक स्थानिक मराठी लोकांवर हल्ले करत आहेत , तेही मुंबईत .. मराठी लोक बहुतेक वेळा शांत असताना बाहेरचे लोक किती धाडस करतात .

  • @pradipdhole19
    @pradipdhole19 5 годин тому +21

    यांना एवढा माज कोणामुळे याचा माज वेळीच ऊतरवला पाहिजे नाहीतर हे डोक्यावर बसतील जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩

  • @royalmaratha9035
    @royalmaratha9035 5 годин тому +176

    में ब्राह्मण हु और परप्रांतीय हु..पर मराठी लोग जितने अच्छे होते हैं दुनिया में ऐसे लोग कही नहीं मिलेंगे..शुक्ला को गिरफ्तार करो..और सख़्त सज़ा मिले

    • @ashishamrutkar8340
      @ashishamrutkar8340 5 годин тому +21

      Tumhari bhi wohi pravrutti hai. Ye bramhan batane ki kya jarurat thi.

    • @Royal_Shetkari14
      @Royal_Shetkari14 5 годин тому +12

      तुम लोक बोलते एक ओर करते एक ...मराठी लोगोंको तुम्हारी जरुरत नाही है.बस करो तून्हारी फालतुगिरी

    • @_A.Dream_
      @_A.Dream_ 5 годин тому +2

      Mere bhai....
      Yeh sab dekhke itna dukha Hota haina
      Ek toh Maharastra richest sate hai , language alag hai fir bhi kabbhi hamne south jaisa alag desk ki maang nhi ki
      Aur uske badle yeh sab milta hai hame?
      Fir ham kya samjhe? Ki south wale jo kar the hai vhi sahi hai???

    • @dattprasadbhosale3917
      @dattprasadbhosale3917 5 годин тому

      Thanks Sir.

    • @mangeshkarle1891
      @mangeshkarle1891 4 години тому

      to fir ja akhilesh shukla ko nanga kar ke aana.

  • @PrashantGaikwad-l8y
    @PrashantGaikwad-l8y 5 годин тому +12

    आता आपण होऊ या. एक है तो सेफ है. नायतर आपण साफ होऊ. जय हिंद जय महाराष्ट्र

  • @ajaysathe589
    @ajaysathe589 6 годин тому +104

    सोडू नका शुक्ला ला आणि आता इथून पुढे असच एकजुटीने राहू जय महाराष्ट्र..🙏🙏

    • @nitink4719
      @nitink4719 4 години тому +1

      कशाला एकजूट द्या निवडून त्यांना

  • @sharad700
    @sharad700 5 годин тому +17

    मित्रानो ठाकरेंची शिवसेना नसेल ना तर महाराष्ट्रात मराठी माणूस शोधावा लागेल

  • @amarsonwane6377
    @amarsonwane6377 6 годин тому +209

    तुम्ही लोक झोपले आहेत का आपल्या लोकांना हात लावला तर हात तोडून टाकले पाहिजे

    • @Jayjayshanidev
      @Jayjayshanidev 3 години тому +2

      Hindus before election's : Hindu khatre mai hai😢
      Hindus after election's: fight with each other😅

    • @Nijyoti
      @Nijyoti 3 години тому

      बरोबर नागडा करुण चोपायला हवा होता

    • @vishalk848
      @vishalk848 3 години тому +2

      Nahi re bataenge to katange dya ajun vote BJP la 😂

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 5 годин тому +14

    या IAS शुक्ला ची चौकशी करा हा पण नक्कीच पुजा खेडकर सारखा सेटिंग लावून अधिकारी झालेला दिसतोय. आणि याआधीही याने अनेक गुन्हे केलेत.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 3 години тому

      I a s अधिकाऱ्यांना सरकारी निवासस्थान मिळते ,आणि तो जरी आय एम एस जरी असल्याचे सांगत असेल तर ,तो नक्कीच कल्याण मधील योगीधाम सारख्या ठिकाणी राहयला येणारच नाही,कारण समोर वाहणारी वालधुनी गटार गंगा ,जगणे नकोसे करून टाकते , म्हणून मी तेथून रुम सोडून अंबरनाथ या ठिकाणी राहयला आलो आहे.

  • @BGGORE
    @BGGORE 6 годин тому +99

    पोलिसांनी तरी लक्ष्यात ठेवावे तुम्ही सुद्धा मराठी आहात रे बाबांनो. मराठी माणसंच्या हक्का साठी उभे राहा

    • @King123in
      @King123in 5 годин тому

      मान्य आहे ते मराठी आहेत पण त्यांना चालवणारे सगळे भैय्या आहे

    • @swapnil7294
      @swapnil7294 5 годин тому

      Police walyana kahi farak nahi tyana paise bhetale bas....aplech marathi police asle tari kahi kamache nahit

    • @vijaythakare8614
      @vijaythakare8614 4 години тому +2

      Police yani praise nahi khalle tr yanche bayka por upashi martil

  • @dnyaneshwarargade8640
    @dnyaneshwarargade8640 5 годин тому +10

    करा अजून भाजपला मतदान महाराष्ट्रात मराठी टिकवायची असेल तर फक्त मनसेच

  • @sachinkhanvilkar3443
    @sachinkhanvilkar3443 6 годин тому +99

    टरबुजाच्या फडणवीस झोपलात काय😡😡

    • @sneax8381
      @sneax8381 4 години тому

      veda aahe ka ?

    • @rahulnkulkarni
      @rahulnkulkarni 4 години тому +5

      To Gujarat cha chakar ahe kahi karanar nahi

    • @sneax8381
      @sneax8381 4 години тому

      @@rahulnkulkarni shukla gujrati zale ka aata ???

    • @Pra_tiik
      @Pra_tiik 3 години тому +1

      Zattu fadanvyaa kaay kamacha nahiyee

    • @vishalk848
      @vishalk848 3 години тому

      ​@@sneax8381chutiya Bataenge to katange before vote after vote jo modi bolega wo me karange 😂

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 5 годин тому +6

    परप्रांतीय हटवा महाराष्ट्र वाचवा.

  • @swapniel3450
    @swapniel3450 5 годин тому +49

    मराठी माणसा.. जिथे राहता तिथे आपले वर्चस्व निर्माण करून ठेवा.. आज ना उद्या आपल्या वर सुद्धा ही परिस्थिती उद्भवू शकते.. ताठ बाणा ठेवून नेहमी मराठी असल्याचा अभिमान तर बाळगाच सोबत माज सुद्धा सोबत ठेवा..

  • @DevanadGavde
    @DevanadGavde 5 годин тому +19

    हे सगळं भाजप च्या आणि त्या हमाखोर शिंदे मुळे ही वेळ आली आहे मराठी माणूस हा फक्त आणि फक्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभे रहा आशि वेळ कधीच येणार नाही .... जय महाराष्ट्र

    • @chintamnimusale
      @chintamnimusale 4 години тому

      हरामखोर शिंदे ?
      आयपिएसस ने रुम खरेदी केला तो शिंदे ना विचारून केलं का ?
      शिंदे ना हरामखोर असा बोलत आहेस जसा काय तुझा लहानपणीचा मित्र च आहे ...
      एकटा माणूस सगळ्या बिल्डिंग वाल्यांना वेठीस धरत आहे
      तर एवढे सगळे एकत्र येऊन त्या भैय्या च माज उतरऊ शकत नाहीत का ...

    • @pramodmandve9484
      @pramodmandve9484 4 години тому +1

      Are uddav काहीच करू शकत नाही

    • @prasannajawalkar6012
      @prasannajawalkar6012 4 години тому

      लय कडक गांजा मारतो रे तू

    • @shivdastambe2398
      @shivdastambe2398 4 години тому +1

      १००%
      भविष्यात भाजप शिंदे चे कसे वांदे करतात ते बघा

  • @milindharkare9141
    @milindharkare9141 6 годин тому +49

    हे लोक महाराष्ट्राचे आश्रीत आहेत तरी किती माज

  • @RajuChavan-e7u
    @RajuChavan-e7u 5 годин тому +9

    यासाठी मराठी एकता आवश्यक आहे
    तयाला चोपून काढायला पाहिजे होता

  • @vinodwaje9949
    @vinodwaje9949 6 годин тому +118

    आपण सर्वांनी मराठी माणसांनी एक झालो पाहिजे आणि मनसेच्या मागे उभा राहिला पाहिजे

    • @rdl.vlogs2023
      @rdl.vlogs2023 5 годин тому

      Manse bjp chi chatugiri karte aahe 😅

    • @राजेश-ख1थ
      @राजेश-ख1थ 3 години тому +1

      मनसेच्या पाठीमागे उभे राहून काय करता,त्यांचे नेते गुजरातला बिनशर्त पाठिंबा देतात.

    • @Jayjayshanidev
      @Jayjayshanidev 3 години тому +1

      Hindus before election's : Hindu khatre mai hai😢
      Hindus after election's: fight with each other😅

  • @HemantKulkarni-t6t
    @HemantKulkarni-t6t 5 годин тому +13

    ही फक्त सुरुवात आहे.. चुकीच्या ठिकाणी मत दिली तर वेगळं काय होणार होतें

    • @sandipangne8135
      @sandipangne8135 4 години тому

      मनसे नेहमी पाहिली मदत करायला धावते लोक निवडणुकीत त्यांना सोयीस्कर रित्या विसरतात हे दुर्ध्याव्य आहे

    • @HemantKulkarni-t6t
      @HemantKulkarni-t6t 3 години тому

      @sandipangne8135 लोक विचार करतात भाजप चा हाजी हाजी करणाऱ्याला मत देण्यापेक्षा डायरेक्ट भाजप ल दिलेल काय वाईट आहे..

  • @nileshkumbhar9242
    @nileshkumbhar9242 6 годин тому +84

    आता प्रांतीयांना थारा नाही...ह्या लोकांवर कोणती ही दया दाखवू नका ...खूप झाल आता. सडे तोड उत्तर द्या.😡

    • @naeemshaikh5918
      @naeemshaikh5918 5 годин тому +1

      बंटेंगे तो कटेंगे मित्रा

    • @KONKANKARDEVYA
      @KONKANKARDEVYA 4 години тому

      Chalel pan bhaiya nko ​@@naeemshaikh5918

  • @sagardivase-uh3en
    @sagardivase-uh3en 4 години тому +4

    कल्याण कारणच खुप आभार आहे ki सगळी मराठी lokh ak झाली आसच सगळ्या महाराष्ट्र ल्या लोखंना कळलं तर खुप छान होईल जय महाराष्ट्र 🙏

  • @vishu9011
    @vishu9011 5 годин тому +54

    शिंदे ला व्होट द्या😅😅😅😅😅 महाराष्ट्र विका...मराठी भैयानो आता तरी जागा हो

  • @ayubshaikh6529
    @ayubshaikh6529 5 годин тому +11

    मराठा समाजाचे मन खूप मोठे आहे. मराठा समाजाचे मागे महाराष्ट्रातले सर्व समाजाने उभे राहावे. मी तर मराठासमाजा बरोबर आहे.

  • @spicyprash8684
    @spicyprash8684 6 годин тому +29

    कल्याण मध्ये इतकेच मराठी लोक राहतात का म्हणून परराज्यातील लोकांना मराठी माणसाची भीती नाही वाटत.

  • @sachintamboli5416
    @sachintamboli5416 5 годин тому +6

    ते मुंबई आणि आता कल्याणमध्ये म्हणे मराठी माणसावर हल्ले होताहेत,त्याच काही बोला संसदेत,हिन्दू लोकसभेला व्हा पण महाराष्ट्रात मराठी प्रेमी पाहिजे.

  • @PratikKhaire-w8n
    @PratikKhaire-w8n 6 годин тому +32

    जो कोणी पोलीस अधिकारी आहे त्याला निलंबित करा

  • @Jinks_Unlimited
    @Jinks_Unlimited 4 години тому +2

    हे असेच चालू राहिले तर मराठी भाषा संपायला वेळ लागणार नाही...वेळीच सावध झालं पाहिजे...

  • @ankushmali5776
    @ankushmali5776 6 годин тому +53

    चूक असली की सस्पेंड ची व्याख्या बदली पाहिजे जो संस्पेंड झाल्यावर निमा पगार घेतो डायरेक्ट बडतर्फ केलं पाहिजे

  • @adityam2803
    @adityam2803 4 години тому +1

    संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना सुद्धा निलंबित करा... पोलिसांनी याला मदत केली आहे

  • @sudhakarshingate334
    @sudhakarshingate334 6 годин тому +39

    हे आंदोलन अजीबात थांबले नाही पाहिजे योग्य वेळी कारवाई झाली तरच ह्यांना जरब बसेल नाहीतर हे प्रकार वाढतच राहणार.

    • @mangeshkushte3497
      @mangeshkushte3497 6 годин тому +1

      साहेब घरातली माणसे parhav adolan करायला

  • @Ranatilpotte
    @Ranatilpotte 5 годин тому +7

    इथे साधा ग्रामसेवक सुध्दा लवकर सस्पेंड होत नाही. हे तर ias आहे.. हे शक्य नाही🙏 कायदे फक्त सर्वसाधारण जनतेसाठी असतात .

    • @rishiraul
      @rishiraul 4 години тому +1

      तो आयएएस नाही खोटा बोलतोय मंत्रालयात अकाउंट्स मॅनेजर आहे

  • @Prashik-j3c
    @Prashik-j3c 6 годин тому +152

    यातल्या 90 टक्के लोकांनी शिंदे आणि भाजपा ला मतदान केल असणार हिंदुत्तवासाठी ,,आणि आता मनसे, उबाठा यांनी मदत करावी ही याची अपेक्षा😂😂😂

    • @PawanPawan-qo1sv
      @PawanPawan-qo1sv 5 годин тому +8

      Yekdam barobar bollet sir tumhi

    • @mimarathi9768
      @mimarathi9768 5 годин тому +8

      आता तेच हिंदुत्व मराठीच्या मुळावर उठले आहे

    • @daddy7295
      @daddy7295 5 годин тому +5

      Uddhav pn tyach line madhla ahe.
      Fakt MNS vachvu shkte maharastra la

    • @sonalt21
      @sonalt21 5 годин тому +3

      अगदी अगदी खरं आहे दादा

    • @ajayjadhav4516
      @ajayjadhav4516 5 годин тому

      एकदम बरोबर भावा. हिंदू राहू आपण पण अशा हिंदुत्वाचा काय उपयोग जर मराठी माणसाला आपल्याच घरात भैयटे गुजराती यांचे पाय चाटावे लागतील.

  • @dattatrayavhad8324
    @dattatrayavhad8324 5 годин тому +5

    हे फक्त शिवसेना फुटल्यामुळे झाले.आता मराठी माणसांना वाली आपले राज ठाकरे साहेब.पण साहेबांना मराठी माणसांने एकटे पाडले.मराठी माणसे मुंबईच्या बाहेर फेकली गेली आता कल्याणच्या बाहेर आपल्याला जावे लागेल असे वाटते.याला जबाबदार कोण तर आपले नेता लोक

  • @ganpatdhangat7781
    @ganpatdhangat7781 6 годин тому +17

    कल्यामध्ये दुबे, शुक्लाला मोठे कोणी केले ते बॅनर बघा

  • @rdxgaming8258
    @rdxgaming8258 5 годин тому +5

    ओन्ली मनसे🔥🔥

  • @dearlife4845
    @dearlife4845 6 годин тому +40

    अंदा धुंद दंगल होईल तेव्हा सरकारला जाग eyil.......

  • @divakarjoshi2475
    @divakarjoshi2475 5 годин тому +5

    या शुक्ला चांगला चोपून पाठवा

  • @rockyfighter6541
    @rockyfighter6541 6 годин тому +48

    काय कारवाई होणार नाही बडे लोग

  • @guravhanug
    @guravhanug 4 години тому +1

    दया अजुन बिन शर्ट उघडा पाठिंबा आणि महापालिका निवडणुकीत नागडा पाठिंबा दया या धोरणामुळे ऊपरयांची मजल वाढली कारयकरते मराठी माणसाच्या रक्षणासाठी ठाम आहेत पण महानेतयांची भुमीका डळमळीत आहे

  • @SalimSayyed-z1f
    @SalimSayyed-z1f 6 годин тому +69

    दीड फिट वाला कहा गया,,, खुद को बहुत बड़ा समझ रहा था

    • @sanketbhosale-mv6xz
      @sanketbhosale-mv6xz 5 годин тому

      लांडे, गुजराती, भैय्या किंवा जनसामान्य मराठी सगळे सारखेच जर ते नीट वागत नसतील तर... We should be united as Indians first and have to respect each other's culture... Almost सगळे लांडे, काही गुजराती आणि भैय्या... यांच्यामध्ये बगावती किडा आहे...

    • @chetank4610
      @chetank4610 5 годин тому +2

      बेडरूम मे चेक कर तेरे😂

    • @ganeshmane6589
      @ganeshmane6589 5 годин тому

      Tumhara baap hai Nitesh Rane,🚩🚩🚩

  • @sureshshinde92
    @sureshshinde92 5 годин тому +2

    भाजपला मतदान करा म्हणजे हे सगळे परप्रांतीय लोक मराठी माणसांच्या वर. हल्ले करतात परप्रांतीय लोकांच्या मुळे भाजप पाठीशी घालत आहे हे मराठी माणसाणी ओळखले पाहिजे

  • @dilipkadam2107
    @dilipkadam2107 6 годин тому +23

    मराठी पोलीस बांधवांनो तुमच्या
    मराठी बांधवांचे रक्त काढले जातंय
    काय बोलावं बाळासाहेबांची आठवण
    येते वाघ पेटून उठला आसता

  • @vijayauti2557
    @vijayauti2557 5 годин тому +2

    अजुन मन मोठा करा . म्हणजे निवांत आपण सर्व महाराष्ट्र हातातून गेल्यावर चिंतन करत बसू . हे आपल्यावर आल्यावरच आपण जागे होणार का अजून निवडून या भाजप ला निवडून द्या. ह्या साठी प्रादेशिक पक्ष हवेत. जय महाराष्ट्र.

  • @dearlife4845
    @dearlife4845 6 годин тому +37

    पोलिस स्टेशन मधे अधिकारी पण उतर प्रदेश चाच आहे का ....असेल तर पडताळणी करावी आणि मराठी अधिकारी असेल तर त्याची पण चौकशी करावी का दबाव आहे कोणा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा......खान पिन काढतोय हा.....ह्याला जर प्रॉब्लेम आहे तर त्याच्या राज्यात पळ वा ....इकडे त्याच कामच नाही ....दादागिरी चालणार नाही

    • @NIKHIL_SPEAKS
      @NIKHIL_SPEAKS 5 годин тому +1

      Mahatma phule police station khup dull ahe. Khup lokanche vaeet experience ahet

  • @vitthalgaikwad7546
    @vitthalgaikwad7546 4 години тому +1

    श्रीमंत मराठी माणसांनी आपल्या स्वार्थापोटी या अमराठी लोकांना महाराष्ट्रात आपले हातपाय पसरू दिले, आता याचे परिणाम सामान्य व गरीब मराठी माणसे भोगत आहेत...!

    • @yfacts1356
      @yfacts1356 4 години тому

      अगदी बरोबर

  • @surajbhaulive6023
    @surajbhaulive6023 5 годин тому +2

    कल्याण करांचे खुप खूप आभार 🙏🏻🙏🏻

  • @vpl001
    @vpl001 5 годин тому +12

    महाराष्ट्रात सरकार मराठी माणसाचं नाही ते हिंदी भाषिक आहें, त्यामुळे सरकार कडून फारशी अपेक्षा ठेऊ नये मराठी माणसांनी स्वतःच्या अस्तित्व साठी लढा उभा करण्याची गरज आहें

  • @MS-du9jj
    @MS-du9jj 5 годин тому +4

    We Mumbaikars have embraced outside state residents of India, and this is what return gift we are receiving ?
    This must STOP otherwise Mumbai will turn into some north India state full of Illiterate gundaraj mindset.
    We miss you Late BalaSaheb😢
    You were needed here now utmost
    Jai Hind ! JAI Maharashtra!

  • @DeepakShinde-si2tp
    @DeepakShinde-si2tp 6 годин тому +33

    ह्या साठी प्रत्येक भागात मनसे चा आमदार पाहिजे

  • @sonut7870
    @sonut7870 5 годин тому +2

    महाराष्ट्रात गुजराती सरकार बसली आहे .. मग अस तर होणारच 😂

  • @tadaviiqbal1071
    @tadaviiqbal1071 6 годин тому +31

    फक्त ओरिजनल शिवसेना वाचवु
    शकते उघडा डोळे आपला राज्य वाचवा

  • @dnyandeepmurkute8045
    @dnyandeepmurkute8045 5 годин тому +8

    मत द्या bjp la .. आणि अपेक्षा करा शिवसेना,मनसे कडून ..
    वा !!

  • @rajendrakumarlondhe4357
    @rajendrakumarlondhe4357 6 годин тому +16

    आता खरी सुरुवात होणार हिंदुराष्ट्र होण्याचीच सुरुवात झाली आहे 😂😂😂😂

  • @rushipakhare
    @rushipakhare 5 годин тому +1

    देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
    जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा ॥🚩🚩🚩

  • @SanjayKamble-x6d
    @SanjayKamble-x6d 6 годин тому +29

    दुसऱ्या राज्यात पाठवा....
    पर राज्यात ल्या लोकांना जागा किंवा
    रूम विकू नका. त्यांना त्यांची जागा दाखवा. Bjp चे सरकार आले, कि त्यांना वाटते आम्ही च महाराष्ट्र चे खरे रहिवाशी
    आहे व मालक आहे. त्यांना धडा शिकवा

    • @dwarkadumbre1797
      @dwarkadumbre1797 6 годин тому +3

      एकदम बरोबर परराज्यातील लोक मराठी माणसाला घर कधीच विकत नाही.मराठी माणसाला आपला माणूस जवळ नको असतो.बरं वाटलं यानिमित्ताने मराठी माणूस एकत्र आलेला पाहून बरं वाटलं.

  • @sachintamboli5416
    @sachintamboli5416 5 годин тому +1

    तुम्ही निवडून दिलेला आमदार म्हणे मराठी आहे,कुठे आहे तो.

  • @ShobhaDhadke
    @ShobhaDhadke 6 годин тому +19

    हाफ मर्डर ची केस टाका

  • @donnyraja
    @donnyraja 5 годин тому +2

    पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का हे पण स्पष्ट वहायला हवे.... आणि हेच का ते 'एक रहोगे वैगरे.....

  • @S-kn1pn
    @S-kn1pn 6 годин тому +34

    अशीच स्वाती पांड्ये हि पण IPoS परप्रांतीय अधिकारी महाराष्ट्रातच राहून प्रचंड मुजोरी,भ्रस्टाचार करते पण एकनाथ शिंदेंचा डोक्यावर हात असल्याने ती भ्रस्टाचाराचे मोठे रेकॉर्डस् करत आहे.

  • @DhanajiMane-n4b
    @DhanajiMane-n4b 4 години тому +1

    लाज नाही मराठी लोकांना
    काही होत नाही
    कुर्ला अपघात काय झाले
    बीड मध्ये काय झाले
    किती हास्यास्पद आहे

  • @dineshpatkar8293
    @dineshpatkar8293 6 годин тому +15

    द्या अजुन परप्रांतीय उमेदवाराला निवडून, दुसऱ्या कोणत्याही राज्यात मराठी किंवा परप्रांतीय उमेदवार निवडून आले का बघा जरा

  • @Sakshikhoje12345
    @Sakshikhoje12345 3 години тому

    जय शिवराय जय महाराष्ट्र सर्व तमाम मराठी भावांनो एकत्र येऊया आणि जेवढे परप्रांतिय आहेत किंवा त्यांना सपार्ट करणारे मराठी विकलेले लोक आहेत त्यांचा सर्वांचा माज उतरुया मंग समोरचा माणूस कोणी का होईना

  • @ShamMarkande
    @ShamMarkande 6 годин тому +15

    पोलीस संरक्षण देतात हाच मोठे दुर्दैवी पणा अशा अधिकाराची इथून हाकलपट्टी करायला पाहिजे. राज्यात राहून हिवडी दादागिरी मराठी माणूस खपवून घेतला जाणार नाही.

  • @Gpmaster1234
    @Gpmaster1234 4 години тому +1

    अजून करा राम राम😅
    महाराष्ट्रात फक्त जय महाराष्ट्र❤

  • @mithunrajgeonlineraje7435
    @mithunrajgeonlineraje7435 6 годин тому +24

    राज साहेब ठाकरे यांनी असं अधी संकेत होते तरीपण तरी पण आपल्याला जाग नाही हे तर काहीच नाही असे अनेक प्रकार वारंवार होत राहणार आहेत

    • @p.c62
      @p.c62 6 годин тому +1

      Suparikhor.. Binshetacha patimba

    • @Yedjhavapana
      @Yedjhavapana 5 годин тому +1

      ​@@p.c62tujya aai la jhavto ba bhaiya 😂

  • @dnyandeepmurkute8045
    @dnyandeepmurkute8045 5 годин тому +3

    मनसे..❤

  • @AMITWAGH2596
    @AMITWAGH2596 6 годин тому +28

    घ्या BJP😊

  • @roshangangurde5704
    @roshangangurde5704 5 годин тому +1

    भाजपा शिंदे सेना चे मतदार आहे ते परप्रांतीय लोक जय महाराष्ट्र

  • @ompatil2014
    @ompatil2014 5 годин тому +11

    फडणं20 यांच्यावर आणी पोलिसांच्यावर कारवाही लवकरात लवकर करा जमत नसेल तर राजीनामा द्या

  • @ReshmaLondhe-r7d
    @ReshmaLondhe-r7d 4 години тому +1

    आज मनसे निवडून दिलं असते तर ही वेळ मराठी माणसावर आली नसती

  • @vishaldeshmukh875
    @vishaldeshmukh875 6 годин тому +18

    आता महाराष्ट्र गुजरातला विकला

  • @kailas_patil7863
    @kailas_patil7863 5 годин тому +1

    आज बाळासाहेबांची आठवण येत आहे..🙏🚩

  • @sandeepgupta6211
    @sandeepgupta6211 6 годин тому +33

    सम्मान देना चाहिए महाराष्ट्र हिंदू मराठी जनता का .. जय हिंद

    • @sameerkhandare2527
      @sameerkhandare2527 6 годин тому +7

      Marathi lok aamhi jay shivray jay bhim

    • @subodhtambe8620
      @subodhtambe8620 6 годин тому +9

      मराठी माणूस तो हिंदू आसो वा मुस्लिम तो मराठी असेल आणि त्याला हात लावला तर हात तोडले जातील.

    • @prashantingale911
      @prashantingale911 5 годин тому

      👍👍👍​@@subodhtambe8620

    • @moinshaikh19
      @moinshaikh19 5 годин тому

      👍🚩​@@subodhtambe8620

    • @MandarKolambekar-i6j
      @MandarKolambekar-i6j 5 годин тому

      ​@@subodhtambe8620एकदम बरोबर...... मराठी म्हणजे मराठी..... तो हिंदू असो, मुस्लिम असो किंवा इतर धर्मीय......महाराष्ट्रात राहणारा मराठी आहे....... तुमचं हिंदू मुस्लिम up मध्ये ठेवा....... इकडे येऊन घाण करू नका......

  • @mangeshsawant784
    @mangeshsawant784 5 годин тому +1

    महाराष्ट्रात मराठी लोकांचाच अधिकार आहे.नंतर बाकीचे याच बाकीच्यांनी ध्यानी ठेवावे.
    महाराष्ट्रात मराठी आणि महाराष्ट्रीय यालाच प्राधान्य देऊन सर्व सिस्टीम नी कामे करावीत.

  • @MilindJadhav-s4n
    @MilindJadhav-s4n 5 годин тому +21

    कल्याण मधील आमदारांनी हा विषय विधानसभा अधिवेशनात मांडावा

    • @chetank4610
      @chetank4610 5 годин тому

      😂😂 जास्त नाही झाल हे

    • @roshangangurde5704
      @roshangangurde5704 5 годин тому

      ​@@chetank4610जास्त झालवर जायचं का मग

    • @nilesh4873
      @nilesh4873 5 годин тому

      शिंदे गटाचा झातु आमदार भोईर, गांडीला हात लावून घरात बसला असेल...त्याची votebank आहे ना ही भैय्या लोक

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 5 годин тому +1

    ताई खुप छान बोला तुम्ही

  • @hiteshsumo
    @hiteshsumo 6 годин тому +31

    Kuthe gele ata tumhi nivdun dilele amdar???

  • @rupesh0702
    @rupesh0702 5 годин тому +1

    आज मनसे सत्तेत असती तर ही वेळ आलीच नसती आणी कोणाची हिम्मत काय स्वप्नात देखील नसतं आलं

  • @Ashish_Autade
    @Ashish_Autade 6 годин тому +25

    अरे मग तुमच्या हातात बांगड्या घातल्या आहेत का? तुम्ही चोप देवू शकत नाहीत का त्यांना😂😂😂 अशे कसे तुम्ही?

    • @vinayvrajput
      @vinayvrajput 5 годин тому

      Tujya var zala ki kalel... kai aaste situation....

    • @AbhijeetKulkarni-hx4de
      @AbhijeetKulkarni-hx4de 4 години тому

      15 gunde ekdam alae ke samjel

    • @Prsghujkiiiknbh-i5i
      @Prsghujkiiiknbh-i5i 3 години тому

      अरे तू पण असा बोलतोय काय सिटूएशन असते ​@@vinayvrajput

  • @PRASADKAMAT-bh1um
    @PRASADKAMAT-bh1um 5 годин тому +1

    तुमच्याच चुका आहेत ह्या अत्ता भोगा ... मराठी माणसासाठी फक्त मनसे only राज साहेब

  • @swapnilwalke5050
    @swapnilwalke5050 6 годин тому +9

    शुक्लाने साहेबाला खुश केला असेल म्हणून तर इतका वेळ मिळाला आहे ना त्याला पळून जाण्याला........नाहीतर तो म्हणत होता माझी वरपर्यंत पोहोच आहे

    • @IAN-ej1wg
      @IAN-ej1wg 6 годин тому

      अहो त्याला महाराष्ट्रातुन हाकलुन काढा.

  • @maheshrabadeofficial5452
    @maheshrabadeofficial5452 3 години тому

    मराठी माणसांनी असच एकजुटीने रहा. हे परप्रांतीय येतील जातील. हा महाराष्ट्र आपला आहे, आपलाच राहील. आपल्याच राज्यात भैया लोकांना घाबरलो तर आपण मराठे कसले.💯 जय महाराष्ट्र

  • @World_Frozen_Products
    @World_Frozen_Products 5 годин тому +8

    अजूनही मराठी माणसाला परप्रांतीय आवडतात त्यामुळे आता आपल्या इकडल्या पक्ष्यांची नावे घेऊ नका ते तुमच्यासाठी धावून अजूनही येतील पण तुम्ही त्यांची नाव घेऊ नका कारण हे सगळं तुम्ही स्वतःच्या हाताने तुमच्या अंगावर ओढून घेतलेला आहे

  • @DrAshani
    @DrAshani 4 години тому +1

    मी मुंबईत राहतो..
    मुंबईतला माणूस भाजपा ला निवडून देतो आणि शिवसेना मनसे कडून मदतीची अपेक्षा करतोय...
    मराठी माणसा.. तू इतिहासा कडून काहीही शिकला नाहीस..
    मराठी माणूस हा षंढ आहे.. होय मी विचारपूर्वक म्हणतो की, ही वेळ स्वतःहून आणली आहे..😮 😠 😡

  • @santoshkalashetti5382
    @santoshkalashetti5382 6 годин тому +48

    राज साहेब पाहिजे रे babano

    • @maheshdhanavade6294
      @maheshdhanavade6294 6 годин тому +1

      खरंय

    • @Devpy-be7uf
      @Devpy-be7uf 6 годин тому

      Bhashe vadi rajkarn bandkara. Tumche Thakre loka Aurangzeb la hya matetle boltat tywha hme marathi mansa baddal kahe bole ka?
      Aurangzeb to krur badshah jyane chatrapati Sambhaji maharaj cha hatya kele

    • @p.c62
      @p.c62 5 годин тому +1

      Suparikhor.. Bin shetacha patimba

    • @rdl.vlogs2023
      @rdl.vlogs2023 5 годин тому +3

      Bjp chi palkhi vahayla 😅

    • @aaditya9011
      @aaditya9011 5 годин тому +4

      भाजपला पाठिंबा द्यायला काय😂

  • @MilindJadhav-s4n
    @MilindJadhav-s4n 5 годин тому +8

    धर्मवीर सिनेमामध्ये असा मराठी माणसावर अन्याय झाला की धर्मवीर आनंद दिघे साहेब काय न्याय द्यायचे हे आताच्या शिवसेना पक्षाच्या मंडळींनी करून दाखवावे

  • @yashkarale7722
    @yashkarale7722 4 години тому +1

    अरे मराठी माणसाचे आहे का हे महाराष्ट्र लाज वाटते या नेते लोकांची BJP वर भरवसा राहणार नाही.

  • @parins5643
    @parins5643 5 годин тому +8

    परप्रांतीय Dushman hai.....

  • @rameshthakare6793
    @rameshthakare6793 5 годин тому +1

    मनसे ला साथ दिला पाहिजे यांना उत्तर फक्त मनसे वाले देऊ शकतात