ज्या भक्तांना ही कारवाई "कठोर" वाटत आहे त्यांच्यासाठी हे प्रश्न १)निलंबन किती दिवसांच आहे? २)त्यानंतर पुन्हा नोकरीत सामावून घेणार का? ३)पुन्हा नोकरीत आल्यावर देशमुख कुटुंबाला मारहाण झाली तर जबाबदार कोण?
एखाद्या अधिकाऱ्याने कामात कामचुकारपणा केला किंवा काही तो दोषी आढळला तर त्याला सस्पेंड न करता त्याला डायरेक्ट डिसमिस करायला हवं सस्पेंड केल्यानंतर थोडे दिवस थांबायचे आणि पुन्हा परत त्याला कामावर घ्यायचं हा निर्णय योग्य नाही
पण अकाउंट मॅनेजर अश्या उचाब्रू सोसायटी मध्ये कसा राहतो. नक्कीच बक्कळ पैसा खाल्ला असेल. व इतका पैसा कोणत्यातरी नेत्याचा पाठिंबा असल्याशिवाय होऊ शकत नाही..
Tujha sarkha ghati logo chancha bhudhi tumcha mandit aahe are bhadkau ek adha ghosti ghadta pann yencha matlab ye na ki sumpurna community la blame kar
गुजराथी व मारवाडी , UP बिहारी ह्यांना भाजपाने आमदार केले म्हणूनच ह्या प्रांतातील लोकांचा माज भाजपा सत्तेवर आल्यावर वाढला आहे .उगाच त्यांची बाजू फडणवीस बाजू घेऊ नका .
शुक्ला यांची ही यूपी, बिहार स्टाईल आहे..दम देवून घाबरवू पाहतात..पण हे मराठी लोक आहेत कुणाच्या वाटेला जात नाही..नादी लागले तर मात्र वाट आणि पाठ मोडूनच टाकतात, हे शुक्लाला कळलं असेल..
कारवाई केवळ देखावा आहे, प्रत्यक्ष काय कारवाई होते बघू नंतर तुमचे अभिनंदन करतो.
विधानसभेत बोलत असताना लगेच आदेश निघत असतो.
He fakt var dikhawa asto tyachi mat nhi bhetnr hyana
Honeymoon la pan जातो का लोकांच्या??
Good decision...... भारतात कोठेही त्याला जॉब मिळाला नाही पाहिजे
Maharashtra tr ajibatch nahi
फक्त निलंबन आहे
@@rohitgaikwad6978
म्हणजे समजलं नाही
योग्य निर्णय घेतल धन्यवाद जय महाराष्ट्र 🙏
प्रखर भुमिके बद्दल मन:पुर्वक आभार...
खूप योग्य निर्णय, कामावरून पूर्णत काढून टाकावा Great CM Fadnavisji We trust you will take strict action
चाट आणखी चाट
Fadanvis CM ahet mhanun prakaran chagle hatate jat aahe jai bjp
Ha chutya banvtoy
योग्य निर्णय
धन्यवाद फडवणीस साहेब चांगल काम केलत
ज्या भक्तांना ही कारवाई "कठोर" वाटत आहे त्यांच्यासाठी हे प्रश्न
१)निलंबन किती दिवसांच आहे?
२)त्यानंतर पुन्हा नोकरीत सामावून घेणार का?
३)पुन्हा नोकरीत आल्यावर देशमुख कुटुंबाला मारहाण झाली तर जबाबदार कोण?
अरे गप ना गुलामा
FIR Keli aahe jar aata future' madhe Deshmukh family members la koni savta pan khli padla ter ti Shukla j responsible asnar .....
Aasha lokana nokritun terminate kariche
Are ha gajar aahe
कपटी लोकं आहेत ही ...
देवा भाऊ, आजपर्यंतच्या कार्यकाळातील सर्वात योग्य निर्णय धन्यवाद
सरकार म्हणून तत्काळ कारवाई करण्यात यावी
निलंबित केले परत घेऊ नका.
अगदी बरोबर. शांत झालं सगळं गपचूप परत घेतील
वाह साहेब काही का राहीन सत्ता कोणती असो पण मराठी माणसाला न्याय मिळवून द्यायची वेळ का अली खूप मोठी gost आहे😡😡😡😡😡
तुमचा मित्र तो कोण जो तुम्हाला उचलून घेत होता आणी शिंदे सोबत तो गोहाती घेऊन गेला होता.
7/8 उद्योग कुणाच्या काळात बाहेर गेले
सर्व सोसायटी मध्ये 50 टक्के मराठी आरक्षण ठेवावे.
Marathi manus ghar ghyala adval koni
80 %
75 टक्के पहिजे, आणि ते पन स्वस्त दरात घरे मिलाली पहिजेत
निलंबन म्हणजे शिक्षा नाही
त्याचे कायमची दोन वार्षिक वेतनवाढ बंद करा आणि सक्तीने सेवानिवृत्ती करा
नाही तर त्याला तुम्ही शिक्षा देत नसुन वाचवत आहात
एखाद्या अधिकाऱ्याने कामात कामचुकारपणा केला किंवा काही तो दोषी आढळला तर त्याला सस्पेंड न करता त्याला डायरेक्ट डिसमिस करायला हवं सस्पेंड केल्यानंतर थोडे दिवस थांबायचे आणि पुन्हा परत त्याला कामावर घ्यायचं हा निर्णय योग्य नाही
बरोबर आहे
शुक्ला यांची आर्थिक गुन्हे शाखेच्या मार्फत चौकशी केली पाहिजे. माज उतरला पाहिजे
मा मुख्यमंत्री फडणवीस साहेब योग्य न्याय देतात त्यांना धन्यवाद
Thank you Devendra ji
पण अकाउंट मॅनेजर अश्या उचाब्रू सोसायटी मध्ये कसा राहतो. नक्कीच बक्कळ पैसा खाल्ला असेल. व इतका पैसा कोणत्यातरी नेत्याचा पाठिंबा असल्याशिवाय होऊ शकत नाही..
गुड जॉब पडणवीस साहेब
हा परप्रांतीयांचा चमचा हिथे फक्त बोलेल आणि नंतर त्याच भैय्याला सोडवून परत सरकारी नोकरीत घेणार... हे मात्र नक्की
अगदी बरोबर.
एक खंबीर नेतृत्व देवभाऊ फडणवीस...
त्याला तात्पुरता नाही कायमचा काढून टाका
योग्य निर्णय घेतलाय धन्यवाद. जय महाराष्ट्र
फडणवीस या मुद्द्यात पण राजकारण करणार का?? गुजराती, भय्ये आमदार, खासदार केल्यामुळे ही अवस्था झालीये
Tujha sarkha ghati logo chancha bhudhi tumcha mandit aahe are bhadkau ek adha ghosti ghadta pann yencha matlab ye na ki sumpurna community la blame kar
निलंबन आणि बडतर्फ मध्ये फरक आहे, निलंबित कर्मचाऱ्याला पुन्हा रुजू करून घेता येत
Very good sir
मेन गुन्हा करनारा तुमच्या बरोबर आहे मुख्यमंत्री साहेब भाशेन करुन काही होनार नाही अटक करावी
यांच्यामुळे ही परिस्तीथी आली आहे हेही विसरून चालणार नाही
आपण नक्कीच निलंबित करणार. अगोदरच्या किती नालायकांना निलंबित केले ते सांगा.
Great Saheb
Great Work CM Saheb 🚩🚩🚩🚩🚩
निलंबन नको बरखास्त करा असल्या महाराष्ट्र द्वेषी माणसाला..
गुजराथी व मारवाडी , UP बिहारी ह्यांना भाजपाने आमदार केले म्हणूनच ह्या प्रांतातील लोकांचा माज भाजपा सत्तेवर आल्यावर वाढला आहे .उगाच त्यांची बाजू फडणवीस बाजू घेऊ नका .
Non marathi konich nahiye ya area madhe ......
KALYAN EAST- SULBHA GANPAT GAIKWAD (BJP )
KALYAN WEST- VISHWANATH ATMARAM BHOIR (Shivsena Eknath Shinde)
KAYAN RURAL- RAJESH GOVARDHAN MORE (Shivsena Eknath Shinde )
मराठी माणसाची मते आहेत त्यांना
@@bhuvaneshshevade1587
Fakt yevdhach area ahe ka.Ani tya Manoj kamboj la kon dokayvar ghetay
Even Rohingyana Metro Ani Builders kade BJP ni anala ahe
@@sonalikarnik6206 ho vishay kalyan cha chalu ahe tr tyabaddal bollo mi.....
जबरदस्त.. विचार करण्यासारखी गोष्ट आहे..
फडणवीस साहेब योग्य निर्णय घेतला खूप खूप धन्यवाद
फडणवीस साहेब तो तर तुमच्या नावाने धमकी देतो
Deva bhau ❤
Jai Maharashtra ❤
फडणवीस साहेब सॅल्यूट तुमाला मानला तुमाला
डिसमीस करा. माज ऊतरवा
गृह खाते तुमच्याकडे आहे वाट लागणार कायद्याची.
होय काही नमुने वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी पण करत होते पूर्वी 😂
त्याशिवाय लग्न करणार नाही असंही म्हणायचे😂 २०१४पूर्वी तर "राष्ट्रवादीशी युती नाही" पण म्हणायचे.
@surajwavre8291 😂 आता येडा बनवत आहेत
फडणवीस तुम्ही आणून दाखवा मराठी माणसाला मुंबईत 50% कमी मध्ये घर द्या मराठी माणसाला
फक्त नाटक करणार निलंबित करण्याची
अगदी बरोबर.
Ek no saheb ❤🎉
मोहित कंबोज ला महाराष्ट्र मधे कोण मोठा करतोय
सीमावाद, भाषावाद, जातीवाद हे सगळं थांबलं पाहिजे, माणूस चंद्रावर जाऊन आला पण भारतातील लोकांची विचारसरणी 50 वर्षाखाली जी होती तीच आहें.
मोहित कंबोज सारखे मराठी लोक
बरोबर बोले
धन्यवाद फडणवीस साहेब
मराठी माणसाचा नाद नाही करायचा हा मेसेज गेलाच पाहिजे.. धन्यवाद फडणवीस आणि शिंदे सरकार. जय महाराष्ट्र, जय शिवराय🙏
मुख्यमंत्री साहेब चांगला निर्णय घेतला
एक नंबर
Good job deva bhau
एकच नंबर निर्णय
योग्य निर्णय घेतला
❤❤Sir kharch Shukla cha maz Utarva❤❤ jay hind
Abinandan
Great deva bhau 👏👏👏👏👏👏👏👏
किती अभ्यासपूर्ण भाषण
ऐकत रहावस वाटतं देवभाऊ
हुशार व्यक्तिमत्त्व..
मुंबईत मराठी माणसाचे खचिकरण चालू आहे हे लक्षात घेऊन सरकारने निर्णय घेतला पाहिजे जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
परभणी मधील पीडित मृत सोमनाथ सूर्यवंशी ला न्याय कधी भेटणार फडणवीस
जयश्रीराम
जयभाजपजयहोभाजप
जयभवानी
साहेब देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबई.
या फडणवीस ने मुंबईमध्ये परप्रांतीय लोकांना तिकीट दिलंय आणी निवडून आणलंय
आणी म्हणे मराठी लोकांचा कैवारी
अगदी barobrn
Great👍👍
साहेब पोलिस वाले सुदा त्यांच्या कडून आहेत आता तरी मराठी माणूस प्रथम प्रधान देण्यात यावं
जड़ अंतःकरण से करवाई करना पड़ रहा है
मराठी माणसांचा अपमान करू नका परप्रांतियांनो.
जगा आणि जगु द्या.
डोईजड होऊ नका.दादागीरी दाखवू नका.एकोप्याने रहा!
कायम त्या व्यक्तीला
कामावरून काढून टाका ईन्क्वायरी नको. गुजराती, मारवाडी, भैये यांची दादागिरी वाढली आहे.
Very Good Sir, Be the Same always we r with You
तुम्ही फक्त राजकारण करा
योग्य निर्णय घ्या 🙏2014 पासून तुम्ही आहेत साहेब
Good
Abhinadan saheb
1 marathi koti Marathi
सरकारने ह्या माजूर्डे अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्यासाठी काही तरी कायदा करा.. अश्या खूप कारवाया बघितला, काही होत नाही अश्या कारवायांनी.
Well done.
शुक्ला यांची ही यूपी, बिहार स्टाईल आहे..दम देवून घाबरवू पाहतात..पण हे मराठी लोक आहेत कुणाच्या वाटेला जात नाही..नादी लागले तर मात्र वाट आणि पाठ मोडूनच टाकतात, हे शुक्लाला कळलं असेल..
🙏धन्यवाद साहेब तूम्ही त्या शुक्लाला निलंबित केले
मुंबई देशाची आर्थिक राजधानी होती फडणवीस साहेब आणि त्याचा पक्षाने मुंबई ला फक्त महाराष्ट्राची आर्थिक राजधानी बनवून ठेवले आणि ते आता बोलून ही दाखवत आहेत
❤
मुंबई मध्ये किती परप्रांतीय आमदार,नगरसेवक आहेत याची लिस्ट बघा
Abhinandan Abhinandan Abhinandan Bhau,,,🎉,,,🎉
माननीय राज साहेब हेच सांगतायत किती वर्षे, मराठीच्या मुद्द्यावरून भांडतायत, त्यांनी सांगितलेलं भविष्य खर ठरतंय.
आज राज साहेब मुख्यमंत्री असते तर आज हा दिवस बघावा लागला नसता
Great job
साहेब लाज नाही का वाटत निलंबित करा जो परेंत कोर्ट होई पर्यंत
ह्याच्यावर योग्य कारवाई केली नाही तर पुढच्या वेळी तुम्हाला मतदान करणार नाही
Dismis करणे योग्य होईल
आंख के बदले आंख, शुकलाचा माज मोडा डोकं फोडा
याप्रकरणी शेवटपर्यंत पाठपुरावा करा
THANK YOU sahab nay dilay badal
महाराष्ट्र मध्ये कोणती पण घटना झाली तर त्याचा राजकारण करावाच लागेल sir तर सरकार नीट राहील
अधिवेशन चालू असले की असा काही मुद्दा तयार करायचे की बाकीचे सर्व विसरून जायचे महागाई प्रश्न नाहीत का
धाडसी निर्णय अशीच कारवाई करावी
फक्त बोलबच्चन. मुद्दा काय? गृहमंत्री काय उत्तर देताय. कारवाही फक्त निलंबन. बडतर्फ करा त्या शुक्लाला.
तुम्ही आल्यावर माजतात
Complete Termination pahije, suspend karun upyog nahi tyacha maaj tasach rahnar aahe.
काम करणारा एकच नेता!!
बाकी फक्त राजकारण करत बसले!!
हो. खरंच अशी काम कोणालाच जमणार नाहीत. वेशांतर करून सेना फोडणे, हेही त्यातील एक महत्वाचं काम.