Zero Hour | महाराष्ट्राचा पुढच्या मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदे की देवा भाऊ? ABP Majha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 36

  • @RajenderaKhandzode
    @RajenderaKhandzode 4 дні тому +6

    एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 4 дні тому +3

    एक लक्षात ठेवा जर शिंदे साहेबांना मुख्यमंत्री नाही केले तर पुढल्या मुंबई महापालिका गेली समजा

  • @madhuripadwal1229
    @madhuripadwal1229 4 дні тому +3

    वोट महाराष्ट्रातील जनतेचे आहे...मोदी,शहांचे न ऐकता एकनाथ शिंदे ना मुख्यमंत्री करा....

    • @pramodmanjarekar8317
      @pramodmanjarekar8317 3 дні тому

      नाही तर परत उठाव केले पाहिजे

  • @shahajithorat8195
    @shahajithorat8195 4 дні тому +2

    साहेबांचा नाद करू नका नाहीतर तुमचे 40 भाजपचे 60 शिंदे साहेबांचे 57 करा हिशोब नाका खाल्लं मोती काढणे ही ताकद आमची जात मराठ्यांची

  • @shankarmore4090
    @shankarmore4090 4 дні тому +2

    तिनि हे नेते सक्षम आहेत तिघेही मुख्यमंत्री व्हावे पाहू कोन होते

  • @angadlande3867
    @angadlande3867 4 дні тому +3

    एकनाथ शिंदे साहेब cm व्हावेत.

  • @shahajithorat8195
    @shahajithorat8195 4 дні тому +2

    शिंदे साहेबांच्या नावावर मतं मागितली त्यांना मुख्यमंत्री करा नाहीतर मागचे पाढे 55

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 4 дні тому +3

    जनतेने मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना स्विकारले आहे हे लक्षात घेऊन विचार करावा

  • @JyotiVyas-gs2jj
    @JyotiVyas-gs2jj 3 дні тому

    मोठे मन करावे. तुमचे विरोधी लोकांना हेच हवे.

  • @satishparve9427
    @satishparve9427 4 дні тому +7

    काही दाखवा महाराष्ट्राच्या मनामनात घराघरात फक्त एकनाथ शिंदे आहे सर्वसामान्य जनतेचा सोबत घेऊन चालणारा माणूस म्हणजे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब❤❤❤❤

  • @somnathtaware1587
    @somnathtaware1587 4 дні тому +2

    Magcha 5 warshacha khel parat karu naka

  • @BhimashankarBorude
    @BhimashankarBorude 3 дні тому

    मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा बनतील 100%

  • @JyotiVyas-gs2jj
    @JyotiVyas-gs2jj 3 дні тому

    शिंदे साहेबांनी आपले इंप्रेशन खराब करू नये.

  • @BaslingappaWantgire
    @BaslingappaWantgire 3 дні тому

    Deva bhau

  • @nilpuranik7075
    @nilpuranik7075 4 дні тому +1

    एकनाथ शिंदे साहेब यांची क्रेज नक्कीच आहे पण बीजेपी चे जवळपास 140 आमदार आहेत, बीजेपी चा मुख्यमंत्री नाही बनला तर इज्जत राहणार नाही भाजपाची, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार, शिंदे साहेब समजून घ्या

  • @cricklover99
    @cricklover99 4 дні тому

    आवाज कर्कश येतो

  • @HanumantBhase-me3il
    @HanumantBhase-me3il 3 дні тому

    Navin चेहरा

  • @abhay8613
    @abhay8613 4 дні тому +1

    अरे... दादा रेस मधून बाहेर पडला का?

  • @cricklover99
    @cricklover99 4 дні тому

    सोयाबीन च भाव पण असच दाखवायला पाहिजे सोयाबीन ६०००/- कोण देतं आहे बघा पडदय यावर स्क्रीन वर अस दाखवा कोणता व्यापारी जास्त भाव देत आहे प्रेझेंटेशन करा.

  • @nikhilnikumbh7210
    @nikhilnikumbh7210 4 дні тому

    Ajit Pawar La Kara CM Please 😢😢

  • @Jaihobharatiya
    @Jaihobharatiya 4 дні тому

    Karta karavita.. fkkt Deva bhau ❤❤❤

  • @pravinpatole6132
    @pravinpatole6132 4 дні тому

    गडकरी साहेब

  • @anantsirsat8530
    @anantsirsat8530 4 дні тому

    ❤❤❤❤❤❤

  • @yunusshaikh9064
    @yunusshaikh9064 4 дні тому

    रवि पाटील किनारा

  • @nickpop23
    @nickpop23 4 дні тому

    Punha Tighadi Sarkar

  • @shrikantthorat706
    @shrikantthorat706 4 дні тому

    Discuss kru nka Maharashtra che CM lvkr ch samjel. Shinde sir pn mst aahet ani fadvni sir pn mst aahet
    Maharashtra madhe ata vikasavr discuss kra
    Aapli hindu chi party Ali aahe
    ATA Maharashtra madhe khup jorat kam kra

  • @Logical_Indian.
    @Logical_Indian. 4 дні тому

    BJP ne 132 MLA gheun virodhi bakyavat basave... Jyana CM vhacha te Bahumat siddh karave Maharashtra Vidhansabha madhe 😊

  • @RajenderaKhandzode
    @RajenderaKhandzode 4 дні тому +5

    एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे 🎉

  • @SurajShaikh-o4r
    @SurajShaikh-o4r 3 дні тому

    एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे