नरेंद्र दाभोळकर | Dr Narendra Dabholkar | Whatsapp Status |
Вставка
- Опубліковано 5 вер 2024
- नरेंद्र दाभोळकर | Dr Narendra Dabholkar | Whatsapp Status | Bhimsainik Ganesh Official ||✨🙏
__ᴇᴅɪᴛᴇʀ__ _🔹🅖︎🅐︎🅝︎🅔︎🅢︎🅗︎🔸🅚︎🅐︎🅜︎🅑︎🅛︎🅔︎🔹_
🏆🏆🏅🏆🏆
🔸Jᴀʏ Bʜɪᴍ 🔹Jᴀʏ Sʜɪᴠʀᴀʏ🔸
ᴍᴏsᴛ ᴡᴇʟᴄᴏᴍᴇ ᴛᴏ ᴏᴜʀ ᴄʜᴀɴɴᴇʟ
Tʜᴇ ʏᴏᴜᴛᴜʙᴇ ᴄʜᴀɴɴᴇʟ ɪs ᴍᴏsᴛ ʜᴇʟᴘғᴜʟʟ
🔹 ғᴏʀ ʏᴏᴜ🔹
Cʜᴀɴɴᴇʟ Rᴇʟᴀᴛᴇᴅ -
1) Dʀ. Bᴀʙᴀsᴀʜᴇʙ Aᴍʙᴇᴅᴋᴀʀ
2) Tᴀᴛʜᴀɢᴀᴛ Gᴀᴜᴛᴀᴍ Bᴜᴅʜʜᴀ
3) Cʜᴀᴛʀᴀᴘᴀᴛɪ Sʜɪᴠᴀᴊɪ Mᴀʜᴀʀᴀᴊ
4) Mᴀʜᴀᴛᴍᴀ Jʏᴏᴛɪʙᴀ Pʜᴜʟᴇ
5) Aɴɴᴀʙʜᴀᴜ Sᴀᴛʜᴇ
6) Rᴀᴊᴜʀsʜɪ Sʜᴀʜᴜ Mᴀʜᴀʀᴀᴊ
7) Cᴏɴsᴛɪᴛᴜᴛɪᴏɴ ᴏғ Iɴᴅɪᴀ
8) ᴀɴᴅ Aᴛᴛɪᴛᴜᴅᴇ
🔹Pʟᴢ Sᴜʙsᴄʀɪʙᴇ Yᴏᴜʀ Bʀᴏᴛʜᴇʀ's Cʜᴀɴɴᴇʟ
🔸ʏᴏᴜʀ ᴏɴᴇ sᴜʙsᴄʀɪʙᴇ ᴍᴀᴋᴇ ᴍʏ ᴅᴀʏ.
🔹ʙᴇ Sᴜᴘᴏᴜʀᴛ...
... 🙏🙏🙏...
#shorts
#BhimsainikGaneshOfficial #Drnarenradabholkar #narendradabholkarstatus
नरेंद्र दाभोलकर साहेबांनी सर्व समाजातील लोकांना दिशा दिली या देशातील लोकांचे डोळे कधी उघडतील .
जय महाराष्ट्र जय नरेंद्र दाभोलकर
नरेंद्र धाबोळकर हे एक महान समाजसुधारक होते साहेब तुम्ही नेहमी आमच्या हृदयात आहात...
तो फक्त हिंदू चे शेण खात होता
@@latalate7718आपल्याच घरातली घाण पहीली काढणार ना ?
साहेब माझ्यापन हृदयमधे आहे पण जमिनीवर पुन्हा काय जन्म घेऊ नको... नायतर पुन्हा नालायक सारखा वागून मरशील 😂😂
अत्यंत चांगला विचार. हाच विचार दुसर्या धर्मांनाही शिकवा. विहार बांधन्यापेक्षा आंबेडकरांचे पुतळे बांधन्यापेक्षा शिक्षणाचे कार्य करावे. पुतळे राजकारणी मतलबासाठी बसवतात.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तर हातात पिंड घेवून न्याय दान केले
Correct bolat tumi Jay Mhalar Jay Ahilya Jay Jijau Jay Shivray Jay Maharashtra
Dada te हिंदू विरोधी आहेत
🚩🚩🚩🚩🚩🚩
बरोबर दादा
1900 cha aadhi fakt brahman shiklele hote tyamule te kay lihitat he vachayla konala yet navhte . Mag liha kay pan ... ani banava pudhacha pidhi la chutya
देव मंदिरात नसता तर मनात कुठून ठेवला असता.....अरे देव आहे म्हणून हे जग आहे समजल....🚩🧡
देवाला सांगा झोपेतुन ऊठ मंदीरातून बाहेर ये
अरे आम्ही त्या शिवरायांना म्हणारे ज्या शिवरायांनी महादेवाच्या पिंडीवर स्वराज्याची शपथ घेतली. म्हणून देव मंदिरातच आहे हे आम्ही माणतोच.
अगदी बरोबर बोललात तुम्ही
,👍
barobar karan shri shri shri chhatrapati shivaji maharaj he jay bhavani aani nantar shatruvar dhavun jayache tyewa 1 ch aawaj rahyaych to mahnje har har mahadev aani tumi mahnta ghandhila dev mana aamhi dev manto aani manat rahin jay shivray jay shambu raje jay jijau jay bhim jay valmiki
Man na mag ith kay dhindhora pitayala
@Vishal ingole , very well said dear , जय जय शिवराय, जय श्रीराम
....म्हणजे देव आहे यावर विश्वास आहे तर तुमचा...खूप छान
Dev nhi ka
आहेत कुठे तेपन गेले बापुच्या मागन
Tanmay right
हा नरेंद्र सर देवाला मनात होते पण जे लोग नकली बाबा आणि काळा जादू करत होते त्यांचा परदा फाश करत होते.
देव देवळात राहत नाही पण मस्जित आणि चर्च मध्ये राहतो
Bhawa masjid madhe dev rahat naahi...te lokanna Namaz pathan karnya sathi aaste..aani he koun ahe kaay bolto kaay thhaau nahi pan hyaat dharam madhi anu naka🙏🙏
@@user-zu5pb9ls8p mg te dew ka mhantat, alla ka nahi.god ka nahi.te kay boltat te samajla pn dewach ka
अरे विनायक देव तिथे पण नाही..देव निस्वार्थी माणसात आहे
देव माझा लवडयावर राहतो या भक्तांनो दर्शन घेयला
ASE Bolne ch Adve Ale yana
Kahi Garaj Navati
म्हणून तर लवकर मेला तू,,,. ,देव आहेत म्हणून जग आहे👍
देव गेल खाद्यात 😂
Mela nahi marly
Durdaiv ahe tuz
देव दगडात नसून माणसात शोधा दाभोळकरांना विनम्र अभिवादन🌹🌹
तुझ्यात देव आहे का रे, माणूस म्हणून जन्माला आला आहेस माणसा सारख वाग
Kahipan
Bai,😂😂😂 kahi pan
@@satishgurav8309 kay chukicha bol la to dev mansat shodha he sant tukaram pan mhanat hite
@@satishgurav8309 gautam Buddha ni suddha hech sangital ahe tumhi ajun ajun zoplele ahat Zopat raha
देऊळ सोडून इतर ही धार्मिक स्थळ आहेत त्याच्यावर काहीही भाष्य नाही फक्त देवळातला देवच दिसतो....
He speech denare svata brahman hote dabholkar
Agadi barobar dada❤️❤️❤️
karan jyane experience kely to tyach dharmavr bolnar aani jo lutla jatoy jyala tyala tyachya lokanchi kalji toch bolnar.. te muslim samajavr bolale tr muslim lol mhntil aadhi swathacha dharm bgha.. jar tula koni anghol kar mhtla tr tu pn tya bhikaryane pn nahi aanghol keli aadhi tyala sang asa bolto ka tuzya ghari..
चांगल्या कामाची सुरुवात आधी स्वतःच्या घरातूनच करावी लागते.
कारण अंधभक्त फक्त हिंदूच असतात
दाभोळक खुदा के पास आप सही सलामत राहो भगवान के घर तो आप गये ही नाही होंगे
Hahahaha
Sham..Tula bari kalji tyanchi .
bhagwan hai kya 😂😂😂😜😬
Ani aplyala gyan dyawa 😂🤣😉
यद्झव् दोभोल्कर्
इतर धर्माच्या बाबतीत दाभोळकर यांनी कधीच प्रबोधन प्रवचन केल्याचे ऐकिवात नाही .
त्यांनी हिंदू धर्माबद्दल आगपाखड करीत आलेत. मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्म यांनादेखील असे प्रवचन आणि प्रबोधन केले असते तर सर्वधर्म समभाव आहे असे दिसून आले असते.
तिथं काय बोलले असते तर त्यांनी कधीच मारलं असते
Right
Mag अगोदरच गेले असते
Tyanchya kadun khoke ghetale aasyil
Ha swatach Muslim Dharm la manto mag kasa bolel tya baddal
देव खरच माणसात असतो बरोबर आहे तुमचे साहेब ते कोणताही माणूस असो 👌👌👌
हिंदु धर्माचा कधी जन्म ही झाला नाही आणि शेवट ही नाही 🚩जय श्री राम 🚩
💯
Pratek samajsudharakala kahi ardhdyani kiva adani lok murkh mansanni virodach kela ahe
Dharmachya navakhali saglayna bjp yed banvat ahe ani aselya WhatsApp university wala dyana mule tumachya sarakhi murkh mans andhbhakt zali ahet
Tyanchya statement la konta logical reply devu shakat nahit mhanun masjid hindu muslim karat ahet kahi
Adnyani manse
Ajjkal WhatsApp university wale ani bjp it cell channels kadun gyan gheanari manse khup zali ahet
Atta tya murkh lokanna comment karun cool vatat asel pn lakshat tevha hach manus khar bolat ahe
Ani tyanch aikanyatch samajache hit ahe. Bhavishyat kalel
सर्व जण हिंदूंनाच देव शिकवतात. खर आहे हे! इतर धर्मियांना का सोडता
देव कोणाला म्हणावे हे ज्याच्या त्याच्या भावनांवर अवलंबून आहे तुम्हाला सांगण्याची गरज नाही..तुम्ही पण देवाघरी गेलात ना की आणि कुठे गेलात..तुमच्या सारख्या लोकांना हिंदु धर्म कधी समजलाच नाही..जेव्हा कोणाचा आधार नसतो तेव्हा देवच असतो धीर द्यायला..
हा मग तुझावर अन्याय होइल तेव्हा कोर्टात नको जाऊ, मंदिरात जा..
@@Rahulpawar-gg7bi हो नक्कीच पहिल्या मंदिरात जाईन आणि नंतर कोर्टात जाईन..
@@Rahulpawar-gg7bi आपल शौर्य , पराक्रम , माज सगळा भारतात चालत
पाकिस्तान Afghanistan , madhi konala mhana
Masjid madhi nako jau
Shikh aso ka koni kapun काढतील
हे धंदे म्यानमार मध्ये जाऊन तेथील बुद्ध ना सांगा की मुसलमानांना मारू नका
प्रत्येक धर्मात वाईट असते
आणि धर्म आणि राष्ट्र वेगळा आहे
का म्यामनार श्रीलंका वाले बुद्ध
काय कोर्ट सोडून विहारात जातं का न्याय मागायला
देवासोबत इतर तुलनाच अयोग्य... आपल्या धर्मग्रंथात आधीच सांगितलंय देव हा आपल्या आतच(माणसातच)आहे... शुद्ध आचरण, गोरगरिबांची सेवा, अनाथांना आधार हीच शिकवण हिंदू धर्मात संत महापुरुषांनी सांगितलीय...
फक्त शिकवण सांगुन चालत नाही.. तर तसे आपण आचरणात आणतो का..? , हे महत्वाचे आहे..
@@parvinnatkar5948 ते तुम्ह च्या वर आहे
@@surajpawarsp96 तूझी आई घाल बुल्ल्या.. 😂
तुमच्या आत देव आहे का ( चड्डी बनियान chya आत) काय बोलतोस मर्दा (माफ कर मित्रा तुला चुकून मर्दा म्हटलो) तू बहुतेक त्या मादरचोद दाभोळकर चा.........आहेस
तुमचा धर्मच भेदभावावर आधारित आहे
आम्हा हिंदू धर्माच्या देवांचा अपमान पुन्हा खपवून घेणार जाणार नाही 😡🤬🤬. आमचे देव देवळातच राहतात तुमचे राहत असतील मस्जिद आणि चर्च मध्ये 🚩🚩🚩
Devlatle dev hi mansane hatane bnvlet te kutun dev zale🤔😂
@@sudarshangaikwad2570 manat shraddha pahije
Tumhi manasat dev baghat asal aamhi dagadat baghato
Jevha Maran yet na tevha devachach naav mukhavar yet konatyach mahapurushach nhi yet
🚩🚩 #hindu_for_reason
@@kunalsonawane4568 tumche dagdache dev tumhaala mubarak beta nirjiv vstu vr apeksha thevnaryakdun sudhartil mhnun tumchyavr khi apeksha nhi😂
@@sudarshangaikwad2570 aamhala hi tumachya kadun apeksha nhi
Aamachya devala manayachi tumachihi layki nhi
#brand_maratha 🚩🚩 #96K
@@sudarshangaikwad2570 aamhi nirjiv devana manto Manya aahe
Pan Tumachya sarakhe aarakshana vr depend nhi rahat
स्वराज्याचे स्थापक स्वराज्य रक्षक एवढं मोठ्ठं हिंदवी स्वराज्य स्थापन करनारे आमचे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज महादेवाच्या शिवलिंगाची छपत घेऊन स्वराज्य तय्यार केलंय, ते मानतात तर तू कोण आम्ही कोण, कोणाचं नाही त्यांच्या सारखा, ते मानतात म्हणजे आपणही मानतो, जय शिवराय...🚩 हर हर महादेव 🚩
शपथ घेताना तु बाजुला उभा होता का.
@@Allrounder-uu4kg zatya tu maharajancha shapat ghetanacha photo baghitla nahi ka mag shapat kay tuzya baba sahebana ghetli ka
@@Allrounder-uu4kg तुझ्या आईला हेपलात होतो मी तवा zhatu... कडलाच होता की रे बेण्या तू...आठवत नाही वाटतं???
@@Allrounder-uu4kg tujya ka gandi la tochla tu kon he v4nara
@@Allrounder-uu4kg tumchi laykhi kaffir mhanun kaple janyachich ahe ugach Sambhu rajyani jiv dila
कधी मज्जित आणि चर्च वर पण अस बोले असते साहेब तर मनात जागा केली असती तुम्ही...
असे बोलला असता तर बकऱ्या सारखा कापला असता
@@mahendrabhavsar9083 💯
Mi ayikla ki yanchya mula ch nav hamid ahe jyach arth messenger of allah
Khar ahe ka
दिनेश ते देवळात म्हणाले मंदिर नाही
@@137_mrugmaymali4 te nastik loka ahet, musalman nahi. Tyanchya muli cha naav hindu ahe.
याच गुणामुळे खपला लवकर 😡 😡 😡 😡 😡
खुप नव्हता लागला जबरदस्ती खपावावा लागला...🤣
Tuji etaki layki nahi kutrya
@@deshmukhbappu3619 😁😁😁🤣🤣
Ji lok charcha ny Karu shakat te hecha boltat tumcha sarkh ghabrahat log 😂😂😂
गणपती बाप्पा मोरया ..तुमचं नशिब किती मोठं महादेवाच्या मंदिरा शेजारी तुम्हाला मरण आल आणि तुम्ही म्हणता देव नाहि 💐💐
Bhau barobar
Right Bro
देवळात मेला असता तर नशीब जोरावर आहे अस कदाचित बोललो गेले असते..
आमच्या देवळातल्या देवानेच आम्हाला माणुसकी शिकवली, आम्हाला मुक्या प्राण्यांविषयी संवेदनशीलता शिकवली, आम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोनाने बघायला शिकवलं, आम्हाला जगायला शिकवलं. भवानी मातेच्या आशीर्वादाने महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. ज्या प्रकारे श्री विष्णुने देवाने नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकशपू चा वध केला त्याच प्रकारे महाराजांनी अफझुल्याला फाडला. आम्ही त्या महाराजांचे संस्कार आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. हिंदू धर्माचा काहींनी स्वतःच्या स्वार्थासाठी नक्कीच गैरवापर केला/करतायत पण त्यामुळे हिंदू धर्म कमी महान होत नाही. हिंदू धर्म हे जागाच परम सत्य आहे. त्यामुळे तुम्ही कितीही चिखलफेक केली तरी फरक पडणार नाही 🙏🏼. कदाचित तुम्हाला हिंदू धर्म कळलाच नाही किव्हा कळून सुद्धा द्वेष केला.
जय जिजाऊसाहेब, जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव 🙏🏼🚩
ॐ गं गणपतये नमो नमः🔱🙏🏻
जो देवाला मानतो त्यालाच पुण्य लाभते, छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री राम, श्री कृष्ण यांचे स्मरण करून व त्यांचे धडे धारण केले, राजेंनी स्वराज्याचा श्री गणेशा 'श्री महादेवाला' रक्तभिषेक करून केला. कारण त्यांना माहीत होते की, देवामुळेच सर्व काही सुरू होते व देवापाशीच संपते. आणि आमच्या देवांनी आम्हाला हे सगळे पर्याय खूप वर्षा पूर्वी सांगितले आहेत. आणि गांधींजी सुद्धा देवांच्या भगवतगीतेच्या तत्वा वर देशा साठी झूंजत होते.
जेव्हा आपण सर्व देव देव करत होतो तेव्हा कोणतीही अडचण येत नव्हती या हिंदुस्थानात.
आणि आज तुमची तत्वे पाळून आज हा हिंदुस्थान पूर्णपणे संपत आला आहे.
जेव्हा या हिंदुस्तानात देव देव करत होतो तेव्हा एकही मनुष्य,एकही मुका प्राणी , एकही मुका पक्षी यांच्यावर कधीही अन्याय झाला नाही.
ॐ नमः शिवाय 🔱🙏🏻.
ॐ नमो भगवते वासुदेवाय🔱🙏🏻.
देव हा देवळात नाही तर कोणात्या न कोणात्या माणसाच्या रूपात येऊन योग्य मार्ग दाखवत असतो.... आणि आपले आई वडील हेच आपले देव
Tu pan hya lavdyachya vicharanvar jagates😂
फक्त हिंदूंनाच उपदेश दुसऱ्या धर्मा बद्दल बोलायची हिम्मत नाही 😄
Ho barobar ahe3
Dang fatate tyanchi😂
कस बोलले जाग्यावर गाडतील ना.. म्हणून बोलत नाहीत. हिंदू काही बोलत नाहीत. सहन करतात.. म्हणून ह्यांना तोंड सुटले आहे.
हिंदू धर्मा सोडून इतर धर्मा बद्दल बोलण्याचे धाडस होत नाही,आमच्या धर्माची सहनशीलता खूप आहे महणून वाट्टेल ते बोलू नये
कारण तुमचा धर्म आहेच तसला हिन्दू धर्मा सारख थोतांड, धर्माचा धंदा, जातीव्यवस्था वर्णव्यवस्था उच निच जात पात असल्या गोष्टी बाकी धर्मा मध्ये नाहीत फक्त हिंदू धर्मात च आहेत. म्हणून बाकी धर्मावर ते बोलत नाहीत. बाकी धर्म सरळ स्वच्छ साफ आहेत हिन्दू धर्मा सारखं घाण नाही मानसिक गुलामगिरी नाही बाकी धर्मांमध्ये.
ह्या शिकवणीची गरज तालिबान ला आहे.
तुम्हाला खूप चिंता वाटते तालीबानची
Ho tech talibani jyanni dabholkarana marle.
@@sachinwagh2338 इस्लामी अंधश्रद्धा ह्या माणसाला कधीच दिसल्या नाहीत..असे का ?
@@Anderson-xs1jq मला चिंता वाटते भारताची. ह्या माणसाला भूत उतरवणार मिशनरी, मोराचा पंखा झाडणारे फकीर कधीच आक्षेपार्ह वाटले नाहीत..असे का ?
@@yogeshchaudhari8751 te hindu hote. Mhanun hindu dharmabaddal bolale.
आमचे देव जिजाऊ आईसाहेब ,छत्रपती शिवाजी महाराज ,संभाजी राजे,
Te dev nahit tyancha masn nakkich sarvopari parantj kadhich devasobat mansachi tulna nako
होय
शिवराय, अहिल्यादेवी, थोरले बाजीराव, तुकाराम, ज्ञानेश्वर, संभाजी, राजे उमाजी यांच्या पेक्षा हा शहाणा 🤣🤣🤣
Shikshn gheun anadi tu😂
Tukaramach kay zal te sang tyanche vichar pan asech hote
@@sudarshangaikwad2570 ani tu shikshan Ky upatlis Tujhya sarkhe chutiye asle comments karu shaktat ashi
Tu sarvan peksha sahana ahes hahaha
@@amitjadhav4810 tu sarkhya ghamandi lokan mule tukaram Maharaj zhale... Bol ajun tyanna value yeil
मिशनरी ऐजंट आहें
गांधी बाबा देशा साठी मरतात न बाकीच्या क्रांतीकारकांनी काय केलं रे
दाभोलकरांच्या घरात गेले होते रात्रीच्या मीटिंगला
Patrata nasel tar bolu nko raja, tuzya vayapekshya tyancha anubhav jast ahe, ani tyani fact udaharan dile
@@satishgurav8309 gotya khelat hote
हाणा सुभाष चंद्र बोस, भगत सिंग, आझाद, राजगुरू सुखदेव बाल गंगाधर टिळक, झासी ची राणी लक्ष्मी बाई हे लढले इंग्रजां विरोधात गांधी नी काय फक्त सत्ते ची मलाई खाली
Kay uptl re tya Gandhi budyanii, ek no vishudhh chutiya manus hota to,. Aapla nathuram godse khara krantikari hota....
देव अजूनही मनात राहतो म्हणून देव देव देवळात आहे मनातून देव गेला तर देव देवळात पण नसेल म्हणून पहिला देव मनात आहे म्हणून देव देवळात आहे आणि ही शिकवण आम्हाला माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिली
अगदी बरोबर दादा
आम्ही हिंदू आहे आणि शेवट पर्यंत हिंदू धर्मच माननार,
देवाला देव म्हणार
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आर माझ्या राजा न काय नाय केलं व्हय जित तु बसलाय ती माझ्या राजा ची पुण्याई आहे छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩 तोच आमचा देव तोच आमचा बाप
अगदी बरोबर आहे दादा
शेवटी दाभोलकर काका येथेच भटकत राहिले आता मुक्ती कोण देणार यांना देवाकड नका हात जोडू आता
त्याच्या मुलीचे नावच मुक्ता आहे.
@@TheRock_1819 Ani Poracha Nav Hamid Dekh Raha hai Binod
अरे मुर्ख माणसा गांधी मुळे तर वाटोळे झाले.. तो कसला देव..
@@successbeyond9480 Ha bhosdichya hya navan madhe amche Maharaj kuthe ? Tu maan Gandhi la baap, Maharashtrat konahi nahi manat. Maharashtra cha nirman hinsa mule jhalay toh, ahinsa madhe nahi mannar. Jevha jevha vel yel tevha Kshastra uchalnaar Maharashtra. Maharashtracha jhanda ha bhagwa ahe anni hindu dharma amcha raktat.
Deshache tukde kele na
Kay zal vatol sir...
Thodas sanga br
@@rohangade1518 tukde kele ? Rahnar ka tumhi muslim lokan sobat premani.. sc st cha pori var rape hoto ani rapist la vachavayla savarna ektra yetat..
@@successbeyond9480 jara nyanat bhar ghala british agent hota South Africa mdhe English military kdun ladhaii keliy tumchya Gandhi ni
tu chukichya shikshan paddhaticha shikar ahess mitra baki kahi nahi
देवळा बद्दल बोलायला दम होता याच्यात, बाकी ना बोलायला फाटत होती इतभर
😂😂 right bhava
Naman Tumhas Dabholkar Sir Salute.....
जय भवानी ।। हर हर महादेव।। जय शिवराय
शेवटी दाभोळकर काका देवा घरी गेले
देवा घरी नाही तर
त्या ची हत्या करण्यात आली
वेळ गेली नाही अजुन ही दाभोलकर काय बोलत होते ते समजून घ्या
@@somnathdighe7718 बरोबर
देवाघरी ? नाही नाही
खरचं..... गेले
देव मानत नव्हते ते देवाकडे कुठे जाणार ते
हिंदू धर्म खूप पवित्र आहे या धर्मामधील लोक एक मेकांना टीका करू शकतात जो पोळ्याला बैल पूजतात पाडव्याच्या सणाला निसर्गाच्या पूजा करतात वरून राजाची पूजा करतात वेळ अमावस्या ला धरणीमतेची पूजा करून दिलेल्या अन्न पाई कृतन्यता व्यक्त करतात नारळी पौर्णिमेला समुद्रा ची पूजा करतात अश्या धर्म व्यवस्था वर सुद्धा लोक टीका करतात जगामध्ये कोणताही धर्म आश्या पद्धती चे आचरण करत नाहीत माती साठी आणि जातीसाठी काय तर करावे असे वाढ वढिल म्हणत आलेत म्हणून आपण करतो जाती धर्मामधील चूका काढतो पण खरी समस्या जात नाही शिक्षण गरिबी आहे त्या साठी कोण काय करतोय
काय चुकले तर माफ करा
संत गाडगेबाबा, एक युगपुरुष
अगदी बरोबर
ekdam sahi bolle sir 👑🤩
Great man an great thoughts. Hartley salute Dr. Narendra dabholkar
जो माणूस समाजासाठी जगतो ..समाज त्यांनाच जागच उठवतो..!!🤫
तुला ठोकलेल लय भारी केलंय 🚩🚩🚩
Pan khup ushir zala Bhau
जेव्हा माणूस खचून जातो तेव्हा फक्त मंदिरातील देव आठवतो साहेब 🙏
तुमचंच "निर्मूलन" केलं
🚩✌🏻🙏🏻〽️
*आरे देवाला देवच म्हणा आणि थोर पुरुषाणा देवमाणूस म्हणा* *SAMAJLA KA*
बरोबर आहे, देव देवळात राहत नाही. देव आमच्या मनात राहतो.पण मनातल्या देवाची पूजा करु शकत नाही. म्हणून आम्ही देवळात जाऊन मनात ल्या देवाची शांती करतो.
मराठी व्यवस्थित बोलता येत नाही
तो आम्हाला सांगतोय.
याने फक्त जातिय तेढ निर्माण केली
बाकी काही नाही केले
. साहेब आल्लाह म्हांतल तर चाललं काहो
नाही पोट दुःखेल 😂
Pratek samajsudharakala kahi ardhdyani kiva adani lok murkh mansanni virodach kela ahe
Dharmachya navakhali saglayna bjp yed banvat ahe ani aselya WhatsApp university wala dyana mule tumachya sarakhi murkh mans andhbhakt zali ahet
Tyanchya statement la konta logical reply devu shakat nahit mhanun masjid hindu muslim karat ahet kahi
Adnyani manse
Ajjkal WhatsApp university wale ani bjp it cell channels kadun gyan gheanari manse khup zali ahet
Atta tya murkh lokanna comment karun cool vatat asel pn lakshat tevha hach manus khar bolat ahe
Ani tyanch aikanyatch samajache hit ahe. Bhavishyat kalel
हर हर महादेव
खरी माहिती दिली असती तर अजून जगी राह्यलो असतो देवा 😭
अति शहाणा त्याचा बैल रिकामा.... जय हिंद
हर हर महादेव जय शिवराय 🧡🚩
मला १ गोष्ट समजत नाही दाभोलकरांचा मुलाचं नाव हमीद आहे आणि मुलीचा नाव हमिदा हे कसं बरं
Mukta nav ahe mulich , hamida nahi
@@pravinghorpade2771 whatsapp जोरात वापरतात काही लोकं 😊
कारण हमीद ला अब्दुल ने काढला नरेंद्र absent astana 😆😆😆
ते देवळातला देव मानत नाहीत पण मशिदीत ला मानतात 😁
@@sh09976 अब्दुल व् मोहमद्द् ला प्रशांत पाटील ने काढले
जयभीम नमोबुध्दाय
देवळा चा पैसा पुजारी नाही तर ते राज्य सरकार खातय कारण मोठमोठी देवळं हि सरकारच्या ताब्यात आहेत
Barobar pan ya bhimtyana kon sangnar
फक्त देवांवर दोष ,टीका करून पोट भरा तुम्ही,स्वतःची ओळख निर्माण नका करू आणि टीका आरोप करून त्यावर च मोठे व्हा ।
😂😂😂. Tyanchi swata chi olakh aahe. Tu kon re?
@@sachinwagh2338 ✅✅✅
👍एकदम बरोबर भावू म्हनूनच मेला तो
@@sachinwagh2338 Right😂😂
@@jayeshthakur5263 mele nahi. Marle tyanna. Talibani vrutti chya dharmik dahashat vadyanni.
हे ज्ञान इतर धर्मियांना का पाझळले नाही.
नक्षलवाद्यशी संबंध असणारे लोक सांगत आहेत हे आज दाभोळकर असते तर ते 100% जेल मध्ये असते. खूप भ्रष्टाचारी माणूस आहे हा.
अरे बाबा मंदिर फक्त हिंदूंना उद्देशून नाही. सर्वच धर्माच्या लोकांना उद्देशून आहे
पोलखोल#
इतर धर्म तसा स्पष्ट उल्लेख दाभोळकर यांनी कधीच केल्याचे ऐकिवात नाही . त्यांनी हिंदू धर्माबद्दल आगपाखड करीत आलेत. मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्म यांनादेखील असे प्रवचन आणि प्रबोधन केले असते तर सर्वधर्म समभाव आहे असे दिसून आले असते
बिल्कुल सत्य मुस्लिम किव्हा इतर् धर्मियन्ना का टारगेट करत् नाही fkt हिंदू disto यन्या
तेवढे धाडस यांच्यात नाही...हेच द्यान मुस्लिम ना सांगितलं असत तर याच्या खूप आधीच यांना वर पाठवलं असत....यांना फक्त हिंदू धर्म दिसतो
Te jya samajatle hote tya samajatlya chukichya goshtibaddal bolale. Baki saglyach dharmatil loka dharmachya nava khali andhale zali aahet.
आमच्या राज्याने महादेव, आई भवानी च्या आशिर्वादाने आणि राजमाता जिजाऊ च्या मार्गदर्शनाखाली जगात नाव लौकिक केले.. तू त्यांच्यापेक्षा मोठा नाहीस.. आम्ही देव मानावा की नाही हा आमच्या वैयक्तिक प्रश्न..
आम्ही तर प्रत्येक गोष्टीमध्ये देव पाहतो😊❤
Jai shivray...
Har har mahadev...
देव फक्त देवळात नसतो बाकी चर्च, मशीद सगळीकडे असतो। भ@वा
श्रीपाद इथे ते देवळात म्हणाले मंदिर नाही
Apal bagat nhi pan charch ani masjid baghnar. yala mhnatat Beakkal.
@@MegaBoy011 aani tumhi saglyanch bgha murkhanno
जो तो उठतो हिंदूंनाच का शिकवतो
Majjid आहेत चर्च आहेत तिथे असतात का देव
त्याच्यावर पण बोल ना
हिंमत नाही होत तिथे...
Right 👍
कारण तिथे कोणीही पुजारी बनू शकतो. हिंदू धर्मात तो अधिकार फक्त ब्रह्मनाला आहे, तिरुपती ला जाऊन बघ एकदा.
@@premakolekar3016 Mi tuljabhavani la manto anhi tikadche pujari maratha kadam ahet.
@@ToThoseWhoGotHurtByMeIAMSORRY Brahman ch aahet
@@premakolekar3016 kadam nache Brahman sapadle tur bolva malaa
बरं झालं हा मेला 😂
तुम्हाला खोटं उघडकीस आणणारे कधीही शत्रुचं वाटणार पण डोळे व डोकं उघडुन ठेऊन पाहिले तर दाभोलकर खरं बोलतात हे कळून येईल
मानवता धर्म ही सच्चा धर्म
दाभोळकर तुम्ही किती गोरं गरिब लोकांची मदत केली ते सांगा आधी
Tu ch jara tuza dnyan vadhav.
च्युतीया बनते फक्त
Aandh bhakta.....sudhar re
@महादेव का भक्त🙏🏻 तुझ्या घरी भाकर असूनसुद्धा तु काय उखडलास?
कोणती मोठी पदवी घेतलास?
Bhosdichya aadani पिल्ल्या
@महादेव का भक्त🙏🏻 madarchod ramtya Tula Vikat ghhein yevdha paisa ahe hizdya
शेवटी दाभोलकर देवा कडेच गेला🤬😂😂😂😂😂😂😂😂😂
😇
दाभोलकर साहेब आपल्या विचारांना विनम्र अभिवादन जय भिम जय संविधान जय भारत
बुल्ला खाय झात्या ... सगळ आरकझण खतम होणार
Har har Mahadev
जय श्रीराम
Jay bhim 💯
Madarchod gu kha re tuja si che puchi salae Naski jatichya, Gu kha maja jara 😡😡😡
भीमट्या
Gela re,, sodun gela😁
याला देवळंच दिसली आयुष्यभर. दुसऱ्याचं चांगलं आणि आमचं याला दुखतय
देवळणे तुझं काय चांगलं झालंय
@@ujjawalwaghamare Dev sodun tuzha Kay zhala ahe mala mahit nahi pun Aaj mi je pun ahe te devamule ahe. Mazha sampurn kutmb sukhrup anni khushal ya Deva mullec ahe. Deshat aso ya pardeshat yach devani majhi sath dilli anni anek kathin paristhitun mala baher kadhla. Tulla nahi manayca nako manus pun hya devani mala khup kahi dilla Ani te pun mi na mangta . 🕉️🙏
काही लोकांना जाती नको आहेत पण जातीवरून आरक्षण पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय श्रीराम🚩जय शिवराय🚩
गांधी सांगितलं त्यापेक्षा भगतसिंह,सुखदेव राजगुरू, सुभाषचन्द्र बोस, चंद्रशेखर् आझाद सांगितलं असत तर चालल नसत का
Tujhi Ka jaltey re maafiveer savarkar chya auladi
Correct right bro 💯🌼🌼🌼
पूर्ण भाषण ऐका आधी....हे गाडगेबाबा म्हणाले होते असा ते सांगत आहेत
गांधी ह्याचा नातेवाईक होता म्हणून त्याच्या बदल देव म्हणून संबोधले.. देणारा जो आहे तो देव ही देवाची व्याख्या.. गांधीने काय दिले देशाला हे सारख्यांना माहिती आहेच की..
गांधी मुस्लिमन्न्छा देव होता म्हणून सांगितलं
शाहू चे उपकार ठेवावे , स्वराज्यसाठी रक्त सांडले याचि जान असावी हे पण सांगव मी तुला मानत नाय दाभोलकर✋
Gadhya tula kon mante man tu dhabholkar bas ki gappa akkal nahi kavdichi
अगदी बरोबर आहे दादा 🚩
Kay bat hai 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
सर्व धर्म समभाव जयभीम नमो बुद्धाय
So according to him, hindu teachings are right but hindu gods are not. This is hypocrisy 😂
You nailed it😄😄🤣
This is not hypocrisy.... Actually u r not clear about ur cocept of god....
@@akshaym.2854 Says the guy who likes his own comment 😂
and we don't go shoving up our religious believes like you people, so keep your pea sized brain and bogus mentality to yourself.
अल्ला नाही असं पण म्हणायला पाहिजे होत नमाज पाडू नका असं कधी नाही म्हणाला
वा.. मस्तच.. जर अल्ला बदल बोलला असता तर घरी गेलाच नसता हा.. बोलला नाही म्हणून जास्त दिवस टिकला पण नंतर उशीरा का होईना पण ठोकला..
नमाज रात्रभर चालत नाही हरिपाठासारखी ध्वनी प्रदुषण होत नाही ना त्याचं आणि मंदीर मश्जिद एकच होय
@@ujjawalwaghamare हरिपाठ ने ध्वनी प्रदुषण नसतेच होत कारण तो हळू आवाजात असतो.
@ Datta Chavan tithe yachi faatat hoti
@@ujjawalwaghamare हरिपाठ हा मधुर अवाजात् असतो .डुक्कर ओरडल्यासारखा नसतो.
*दाभोलकरांनी स्वतः किती अन्नछत्र, अनाथालय वगैरे काढली होती ?*
Great person... 🔥🔥🔥
🚩🚩🚩🚩🚩 जय परशुराम 🙏🙏🙏🙏🙏
सर जुन्या काळात ज्यांनी चांगली काम केली त्यानी हिंदू देव मानताे साईबाबा बाळू मामा हिंदू पवित्र धर्म ज्या ने प्राणी देव बघितला
Jai Bhim 💙
Gu
अखंड हिंदू धर्म संस्कृती हाच आमचा आत्मा 🚩🚩🚩🚩🙏🙏
जय योगिजी 🙏🚩🚩
जय मोदीजी 🙏🚩🚩
हर हर महादेव 🚩🚩
जय शिवराय 🚩 🚩🙏...
सलाम तुमच्या कार्याला दाभोलकर साहेब 🙏
Sau salaam is bichar ko
निघ रे म्हणे अडाण्याला शिक्षण द्यावे आज तेच लोक कुठे पण झोपडपट्टी बनवतात आणी दोन नंबर धंदे करतात.
त्या कथित डॉक्टर ने कधी जिहादी मिशनरी लोकांना जाग्रुरक केले होते का ???
Sandeep Patil ho...kele hote kaam tyanchya hi against ..abhyas karava tyanchyavar mahit nasel tar
Kathith Dr mhnje Kai...tumchya certification chi garaj nahi degree Sathi tyanchya
@@priyankanikalje1666 दाभोळकर यांच्या मुलाचं नाव हमीद आहे🤣🤣🤣🤣
@@priyankanikalje1666 दाभोळकर यांच्या मुलाचं नाव हमीद आणि मुलीच नाव हमीदा आहे,यावरून तुम्हाला कळलंच असेल.
दाभोलकर साहेब बरोबर बोलले
बहुत ही अच्छे विचार है डॉक्टर नरेंद्र सर के
जय भीम जय लहूजी