आज तुम्ही दाभोळकर ला संपवलं, येथे आज लाखो-करोडो दाभोळकर तयार झाले आहे, तुम्ही व्यक्तीला संपऊ शकता त्यांचे विचार नाही, दाभोळकर ला तुम्ही अमर केले आहेत श्रद्धांजली सर 🙏🏻💐
बुद्दीवादी विचारवंत ,अश्या माणसांच्या विचारांमुळे महाराष्ट्र देशात प्रथम होता. आज प्रतिगामी विचारधारा महाराष्ट्रात जोर धरतेय. आपल्याला पुरोगामी विचार जोपासून प्रगती करायला पाहिजे.
आधुनिक समाजसुधारणा पर्वातील एक महान व्यक्तिमत्व म्हणजे दाभोळकर.त्यांनी अंधश्रद्धा निर्मुलनासाठी आयुष्यभर सोसलेल्या त्याग,कळकळ आणि कष्टांना तोड नाही.माझी त्यांना विनम्र श्रद्धांजली.
Dear Friends , I have seen various comments " very Nice , Like the comments , appreciates, we miss you etc " . If you really liked , then Pls spread this Video through Whatsap / Email to all your contact and group and that would be the real Tribute to Dr Dabholkar for which he fought and was killed.
@@renukakedar5125 musalman madhye tumchya hindu sarkhe buwa baba nahi ahet n mhnun 😁😂🤣 tumcha dharm saglyat chutiya dharm ahe tumcha dharm kon mante ho fakt bharat sodun 😁😂🤣
माणसातला देव माणूस नरेंर दाभोलकर.माझी youtube चॅनेल पाहणाऱ्या सर्व users ना विनंती आहे,त्यांचे विचार तुम्ही किमान 2 व्यक्तींना सांगा,ते पुढच्या 2 व्यक्तींना सांगतील,म्हणजे दबोलकर आजही आपल्यात जिवंत राहतील
खरंच दाभोळकर सर तुमच्यामुळे समाजप्रबोधन खूप झाले आहे तुमचे विचार इतके ग्रेट आहेत की,त्याचे आम्ही शब्दात वर्णन करणे शक्य नाही पण मी तुम्हाला स्वतः कधीही भेटलो नाही,पण युट्यूब वर तुमचे विचार ऐकले खरंच तुम्हाला भारतरत्न पुरस्कार भेटला पाहिजे
therefore It is said This is land ऑफ फुले शाहू आंबेडकर IT is progressive state. The foudation ऑफ indian constituion. Is scientific vision Dr.B R Ambedkar the GREATEST GREAT Humble salute to all of u
मा.दाभोलकर म्हणजे सभ्य माणूस. त्यागी पुरूष. काय मिळविले त्यांनी? यांचे विचाराची ताकद एवढी मोठी आहे की, यांच्या विचाराने बदललेला समाज पाहुन तथाकथीत धर्म रक्षक मानवतेचे शत्रू नक्कीच सुखी राहणार नाहीत.
He is talking against the unrealistic rituals people follow with blind faith, which leads to exploitation & Mental slavery. These outdated customs doesn't help human society & Nature in any way. so we all need to eradicate them all, irrespective of religion, caste or sect.
We are still living in the age of darkness. Dr Dabholkar tried to lit a torch of wisdom. But conservatives, fascists tired to extinguish that fire. But ultimately his thoughts will win.........
So brilliant speech Sir...truly intellectual no comparison...v truly lost diamond..and there is no justice yet...delay in justice is itself a injustice.
सर तुम्ही खरच हवे होते आम्हाला. पण आमचं दुर्देव होतं. एखादा समाजसेवक एखाद्या समाज्यासाठी ज्यावेळी खरच अनुभवानुसार वागत असतो त्यावेळी त्याने किंवा त्यांनी खरंच खूप खोलवर विचार करून आपले विचार मांडलेले असतात. आणि मित्रांनो खरी काळाची गरज हीच आहे, जी आपण समजून घेत नाही. एक साधा विचार आहे की आपल्याला वाटतं की मी कुठं चुकलो?पण चुकत आपणच असतो पण आपल्याला दिसत नाही. शुभरात्री मित्रांनो.
साहेब ,आपले विचार आधुनिक, आणि प्रगत व समाज सुधारणेचे व विज्ञानाच्या कसोटीवर तपासून घेतलेले आहेत पण आपल्या भारताचे दुर्दैव हे आहे की इथे सत्य पचविणे हे अवघड काम असून खोटेपणा चा उदोउदो होतो आणि खरे समाजसेवक व विचारवंत मारले जातात हे अत्यंत चुकीचे आहे.
Je lok satya sampau baghat aahat, te swatache va tyancha mula baalanche bhavishya andharat dhaklat aahet, daabholkar haa vichar aahe to kadhich sampnar nahi, salute sir
हे भाषण ऐकून मी स्तिमित / स्तब्धच झालो. आणि ज्यांनी श्री. दाभोळकर या़ना संपविले त्यांच्या अध्यात्मिक / धार्मिक ज्ञानाची कीव कराविशी वाटते. असे समाज प्रबोधन करणाऱ्या महान ज्ञानवंताला संपविणे हे महाराष्ट्र आणि,भारता साठी लांछनास्पद आहे, निंदनीय आहे, घृणास्पद आहे. जर आपल्याला पूजनीय दाभोळकर यांचे विचार समाजात रूजवायचे असतील तर त्यांच्या भाषणांचे व्हिडिओ असेच यू ट्यूब वर प्रसारित करण्यात यावे.🌹🙏🏻🌺
बी जे पी आणि आरएसएस बजरंग दल सनातन संस्था ह्या देव धर्म सांगून लोकांना राजकीय स्वार्थापोटी सामान्य बहुजन समाजाला वेठीस धरत आहे कर्मकांड सांगून लुटत आहेत
ज्या देवावर माणूस इतकी श्रद्धा ठेवतो, ज्याच्यासमोर नैवेद्य ठेवतो, तो देव त्याच्या एकेरी उल्लेख झाल्याबद्दल माणसाला शिक्षा देणार? असं करणारा कधीच देव असू शकत नाही. एकेरी आणि दुहेरी हेदेखील ठरवणारे आपण कोण? देवाचे कोणीही ठेकेदार नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हेतू/उद्देश लक्षात घ्या. त्यांनी देवाला कोणत्या कपटी विचाराने संबोधलं नाहीये, उलट धर्मवेड्या लोकांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे.
@@rrwriting कोण म्हणंय ठेका आहे तुझी इच्छा असेल तर तू पण देवाचे विधी करू शकतो .धार्मिक पोथ्या अभ्यासू शकतो.पण देव बद्दल ज्या लोकांची श्रद्धा आहे ते दुखवले असतील एकेरी उल्लेख का मुळे
😢😢We miss you sir tumhi kharach khup khup great hota aahat aani rahnar aabhiman vatato tumcha aani खूप dukh pan ki tumhi aamchyat nahi aahat pan vicharane sadaiv rahnar, khup khup aabhivadan tumhala
आज तुम्ही दाभोळकर ला संपवलं, येथे आज लाखो-करोडो दाभोळकर तयार झाले आहे, तुम्ही व्यक्तीला संपऊ शकता त्यांचे विचार नाही, दाभोळकर ला तुम्ही अमर केले आहेत श्रद्धांजली सर 🙏🏻💐
घंटा
तुम्ही दाभोळकरांचा खून कराल..पण त्यांच्या विचारांचा खून कधीच करू शकणार नाहीत..
ते सदैव आमच्या मनात,लेखणीत जिवंत राहतील...
नरेंद्र दाभोळकर अमर रहे 🙏
लोक शिक्षण किती गरजेचे आहे हे आता माहीत झाले, भारत देश अजून किती अप्रगत आहे हे दिसतं आहे
असे महात्मे दुर्मीळ असूनही त्यांचा खून होणे ही देशाला मागे नेणारी गोष्ट आहे.
डॉ दाभोलकर सर..
जाति वाद्याना न भिवुन खरा इतिहास सागत होते ।
त्यना त्यंच्या कर्या ला वंदना 🙏🙏
सुना था भगवान इन्सान मे होता है, दाभोळकर जी को सुनकर इस बात की सत्यता महसुस होती है!
ऐसे भगवान रुप को सतशा: नमन!
बुद्दीवादी विचारवंत ,अश्या माणसांच्या विचारांमुळे महाराष्ट्र देशात प्रथम होता. आज प्रतिगामी विचारधारा महाराष्ट्रात जोर धरतेय. आपल्याला पुरोगामी विचार जोपासून प्रगती करायला पाहिजे.
खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत ज्यावर आपण खरेच विचार करायला हवा.
आधुनिक समाजसुधारणा पर्वातील एक महान व्यक्तिमत्व म्हणजे दाभोळकर.त्यांनी अंधश्रद्धा निर्मुलनासाठी आयुष्यभर सोसलेल्या त्याग,कळकळ आणि कष्टांना तोड नाही.माझी त्यांना विनम्र श्रद्धांजली.
Rastrasant vichar sahitya sammelan samiti akl .
Chhan
Food
Good
Wow! logical, sensible, scientific, and simple.
दाभोलकर साहेब खरच तुम्ही धन्य आहात, तुमची याआज गरज आहे
This man has brought about radical change in Maharashtra. Thank you very much.
एक ज्वलंत विचारधारा मांडणारे डॉ, दाभोळकर यांना आपला सलाम
आज वाईट वाटत अश्या माणसाचा खून होतो हे पाहून हे महाराष्ट्रच नव्हे तर भारताचं दुर्दैव
आहे.
सर दबोलकरांच्या विचारांच रसायन आज सगळीकडं पसरलं तेव्हा वाईट वाटून घेण्याची गरज नाही,फक्त आणखी तुम्ही ते पसरावा
महान लोग कभी मरते नही, उनके विचार के जरील हमेशा जिंदा रेहेते हैं
Asach hote kharya man sa sobat...aaplyach chuka aahet...nko tyanna support krtat..aani ashya kharya mansanna ved bolta...
खरेच सत्य
त्यांना मारू शकणारे त्यांचे विचार मारू नाही शकणार
खूप चांगले भाषण . समाजप्रबोधन ची खूप आवश्यकता आहे.दाभोळकर सरांनी खूप चांगली चळवळ चालवली .जय फुले-शाहू-आंबेडकर !!!
फुले शाहु आम्बेडकर आम्ही सारे..........दाभोलकर 🙏🙏🙏
सरव्यात जास्त स्रियां वर अत्याचार बुद्ध धर्मात च होतात.
देशाचा सत्यानाश केला तुम्ही.
देशात विचारवंतांचा खून होणे हे गंभीर आहे. भले विचार पटोत वा ना पटोत.
Dear Friends ,
I have seen various comments " very Nice , Like the comments , appreciates, we miss you etc " .
If you really liked , then Pls spread this Video through Whatsap / Email to all your contact and group and that would be the real Tribute to Dr Dabholkar for which he fought and was killed.
नरेन्द्र दाभोळकर याची विचारधारा कोनीही हिरावून घेऊ शकत नाही जरी तुम्ही या जगात नसाल पण महाराष्ट्रातील नवीन पिढी तुम्हाला विसरणार नाही 🙏🙏🙏
*The Great Personality...My Hero..My Idol...The Great Whistleblower...*
फक्त हिंदूना टार्गेट नको. मुसलमान पण पहिले पाहिजेत.
MK TV TALKS या च्यानलवर बघावे. नवीन आहे पण महत्वाचे आहे.
जो बंदा बुढ़ापे में 18 -18 घंटे काम कर सकता है,"
उसे जवानी में भीख क्यों मांगनी पड़ी थी,
पूछता है भारत
🤣😄🤣😄🤣😂😇🚩
@@renukakedar5125 musalman madhye tumchya hindu sarkhe buwa baba nahi ahet n mhnun 😁😂🤣 tumcha dharm saglyat chutiya dharm ahe tumcha dharm kon mante ho fakt bharat sodun 😁😂🤣
माणसातला देव माणूस
नरेंर दाभोलकर.माझी youtube चॅनेल पाहणाऱ्या सर्व users ना विनंती आहे,त्यांचे विचार तुम्ही किमान 2 व्यक्तींना सांगा,ते पुढच्या 2 व्यक्तींना सांगतील,म्हणजे दबोलकर आजही आपल्यात जिवंत राहतील
Ho dada nakki Jay bhim
Ok
देव माणुस ? जो माणुस अंधश्रद्धेला विरोध करतोय त्या माणसाचा देवाची उपमा देणे अयोग्य आहे महापुरूषांन पैकी एक दाभोलकर आहेत #जयभीम
Jay bhim
jay bhiim
Great & reality speech Sir भावपुर्ण श्रध्दांजली
खरंच दाभोळकर सर तुमच्यामुळे समाजप्रबोधन खूप झाले आहे तुमचे विचार इतके ग्रेट आहेत की,त्याचे आम्ही शब्दात वर्णन करणे शक्य नाही पण मी तुम्हाला स्वतः कधीही भेटलो नाही,पण युट्यूब वर तुमचे विचार ऐकले खरंच तुम्हाला भारतरत्न पुरस्कार भेटला पाहिजे
Sir really one of the best Margadarshan on Andhashradha.Hats of to Dr.Dabholkar saheb Margadarshan.
समाजाला दाभोळकर सारख्या माणसाची खुप गरज आहे जे लोक अंधश्रध्दा कडे जातात
डाॅ नरेंद्र दाभोलकर. यांचे खूप छान अप्रतीम प्रबोधन सर🙏🙏
The last line brings tears when i realized seriously he is no more.. Pan Dr. Dabholkar "tumhich Vijayyi aahat & aani rhanaar"
Excellent speech by Narendra Dhabholkar sir, salute to your courage
मिराबाई.मुक्ताबाई.जनाबाई.बहीनाबाई शिकल्या नव्हत्या का?त्यांच्या ग्रंथाचा आभ्यास करता करता चांगल्या शिकलेल्या मानसाला नाकी नव येईल
खरच आजच्या आपल्या देशाला जे विचार पाहिजे ते सरांच्या विचारसरणीची गरज आहे ?
खूप मार्मिक विवेचन ....तुम्ही जरी नसाल तरी तुमचे प्रेरक विचार आमच्या सोबत आहेत ..
This is the main reason that our country is not growing
Great Thoughts
completely practical
Really nice video for common people to know what exactly andhashradha & remedies to overtake this.Thanks.
therefore It is said This is land ऑफ फुले शाहू आंबेडकर
IT is progressive state.
The foudation ऑफ indian constituion. Is scientific vision
Dr.B R Ambedkar
the GREATEST GREAT
Humble salute to all of u
Jai Maharashtra , the State of Shivaji Maharaja , most upward and rich in Education ,Technology ,Space programs .jai Maharashtra.
दाभोलकर सरांचे पुण्यस्मरण,विनम्र अभिवादन
डॉ दाभोलकर सर हे खरे या युगातिल खरे समाजसुधराक होते 👌👌
असे विचार प्रत्येक व्यक्ती मध्ये असायला पाहिजे.
माझे प्रेरणास्थान "दाभोळकर"
माझे आदर्श ""दाभोळकर""
मा.दाभोलकर म्हणजे सभ्य माणूस. त्यागी पुरूष. काय मिळविले त्यांनी? यांचे विचाराची ताकद एवढी मोठी आहे की, यांच्या विचाराने बदललेला समाज पाहुन तथाकथीत धर्म रक्षक मानवतेचे शत्रू नक्कीच सुखी राहणार नाहीत.
सत्य बोलना री ब्राम्हण फैमिली त्यांच अंकुर फुलवा Dr Dabholkar साहेब याना प्रत्येकाच्या घरात पोहच्वा हीच तया ना खरी आदरांजलि ,,🌹🌹🌹🌷🌺🗳️🙏🙏🙏
At the acme of depth of knowledge and simplicity... Billion salutes .. !!!!!
Dabholkar Sir you r always with us with your honest thoughts.
i also with h
He is talking against the unrealistic rituals people follow with blind faith, which leads to exploitation & Mental slavery. These outdated customs doesn't help human society & Nature in any way. so we all need to eradicate them all, irrespective of religion, caste or sect.
Sir please upload more speeches/interviews of Dr. Dabholkar
सर तुम्ही जरी आज आमच्यात जीवंत नसाल तरी तुमचे विचार जीवंत /अमर रहातिल यात शंका नाही..... विचाराना मानवन्दना..............
Asmita Bale I really appreciate your thinking ability.. Congrats
Good
Thanks dr मार्ग सापडला. मी fursted होतो आता ह्या क्षणापासून नाही.
फुले शाहू प्रबौधनकार आंबेडकर लोकहितवादी आगरकर यांच्या परंपरेतील माणसाचा महाराष्ट्र मधे खुन झाला हे अतिशय लाजीरवाणे झाले
We are still living in the age of darkness. Dr Dabholkar tried to lit a torch of wisdom. But conservatives, fascists tired to extinguish that fire. But ultimately his thoughts will win.........
So brilliant speech Sir...truly intellectual no comparison...v truly lost diamond..and there is no justice yet...delay in justice is itself a injustice.
Really impressed sir, First time i listened you. Great thoughts.
Good
He will always stay alive in our hearts❤
"Heroes get remembered but Legends never die"
Great man.
great speech
completely studious.
आम्हाला अभिमान वाटतो सर तुमचा .
U r one of my inspiration sir, feeling sad to see how the politics is going on in Maharashtra and also in india
सर तुम्ही खरच हवे होते आम्हाला. पण आमचं दुर्देव होतं. एखादा समाजसेवक एखाद्या समाज्यासाठी ज्यावेळी खरच अनुभवानुसार वागत असतो त्यावेळी त्याने किंवा त्यांनी खरंच खूप खोलवर विचार करून आपले विचार मांडलेले असतात. आणि मित्रांनो खरी काळाची गरज हीच आहे, जी आपण समजून घेत नाही. एक साधा विचार आहे की आपल्याला वाटतं की मी कुठं चुकलो?पण चुकत आपणच असतो पण आपल्याला दिसत नाही. शुभरात्री मित्रांनो.
Superb he was next leval of saint Gyaneshwar, Saint Tukaram, Saint Gadge Baba after Anaa Bhau Sathe.
Very Good ,Prabodhan ani Vastav par vichar mandalet .Every Woman should be proud for Savitrimai Phule.
Salam dabholkar sahebanna
..
सर तुमच्या पवित्र विचारांना शत: शत: प्रणाम
Nirmal manacha pahila bramin Baki sare pakhandi
Salute salute... Khup chan
*very good man...sad he is dead now...some people killed him*
*he was murdered simply clearifys he was real truth supporter*
Maharashtra will miss u sir... Great man great job
Really he is great man. one the great Speech. India needs people like Dr. Dabholkar.
साहेब ,आपले विचार आधुनिक, आणि प्रगत व समाज सुधारणेचे व विज्ञानाच्या कसोटीवर तपासून घेतलेले आहेत पण आपल्या भारताचे दुर्दैव हे आहे की इथे सत्य पचविणे हे अवघड काम असून खोटेपणा चा उदोउदो होतो आणि खरे समाजसेवक व विचारवंत मारले जातात हे अत्यंत चुकीचे आहे.
Great man...!👍👍👍
कमेंट dislaaik करणारे 12 टक्के खऱ्या अर्थाने हा देश चालवत आहेत. म्हाणून देश अजून मागे आहे.
Je lok satya sampau baghat aahat, te swatache va tyancha mula baalanche bhavishya andharat dhaklat aahet, daabholkar haa vichar aahe to kadhich sampnar nahi, salute sir
Dr.dabholkar ji great thinker
खूप वाईट वाटत जे सत्ये सांगतात त्यांचे खुण केले जातात😭😭
दाभोळकर सर तुमही मानवतावादी आहात.
भाषणात प्रबोधन मार्गदर्शक
.हत्त्या दुर्देवी.
व.भा.कु.
Sir I miss you...... great speech sir
अजून भाषणं असतील तर अपलोड करा सर उत्तम आहेत
मिस यू दाभोळकर साहेब
महाराष्ट्राचे डॉकिन्स! अप्रतिम !
सर तुमचे वीचार लोकांनी मनावर नाहीं घेतं आणि तुमचा सारखं great माणूस आहे ,
Maharashtra will not forget your sacrifice !
हे भाषण ऐकून मी स्तिमित / स्तब्धच झालो. आणि ज्यांनी श्री. दाभोळकर या़ना संपविले त्यांच्या अध्यात्मिक / धार्मिक ज्ञानाची कीव कराविशी वाटते. असे समाज प्रबोधन करणाऱ्या महान ज्ञानवंताला संपविणे हे महाराष्ट्र आणि,भारता साठी लांछनास्पद आहे, निंदनीय आहे, घृणास्पद आहे. जर आपल्याला पूजनीय दाभोळकर यांचे विचार समाजात रूजवायचे असतील तर त्यांच्या भाषणांचे व्हिडिओ असेच यू ट्यूब वर प्रसारित करण्यात यावे.🌹🙏🏻🌺
जबरदस्त 👌👌👌👌
Dr. Dhabholakar sir.. I miss you
excellent work we had past life then Bahujan samaaj.. Jay Mulniwasi
Great 👍🏻...miss you Sir
लाचार गुलाम लोकांना सत्य सांगितलेले पटत नाही..
बी जे पी आणि आरएसएस बजरंग दल सनातन संस्था ह्या देव धर्म सांगून लोकांना राजकीय स्वार्थापोटी सामान्य बहुजन समाजाला वेठीस धरत आहे कर्मकांड सांगून लुटत आहेत
अगदी बरोबर
@@arungaikwad9682 Safai chi suruvat swatachya gharapasun karavi. Ky mhanta 😊. Christians madhe pn khup vait pratha hotya, Galilio bolla pruthvi gol ah tr fashi dili geli, pudhe 400 varshsnni church ne tyasathi mafi magitli. Hindu dharm ekmev asa dharm ah jithe dabholkaransarkhe sudharak janmtat. Pn kahi rudhivadi ajun pn 15vya shatkat jagat aht.
Gp
gart manus koti koti parnam naredar dabholakar sir
Very nice speech aajsudha Prabodhanachi nitant garaj aahe
सुंदर 🙏🙏🙏
देवी देवतांची एकरी उल्लेख कारण कितपण योग आहे..??पण मुद्दे अगदी मार्मिक आहे.
ज्या देवावर माणूस इतकी श्रद्धा ठेवतो, ज्याच्यासमोर नैवेद्य ठेवतो, तो देव त्याच्या एकेरी उल्लेख झाल्याबद्दल माणसाला शिक्षा देणार? असं करणारा कधीच देव असू शकत नाही. एकेरी आणि दुहेरी हेदेखील ठरवणारे आपण कोण? देवाचे कोणीही ठेकेदार नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हेतू/उद्देश लक्षात घ्या. त्यांनी देवाला कोणत्या कपटी विचाराने संबोधलं नाहीये, उलट धर्मवेड्या लोकांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे.
@@rrwriting कोण म्हणंय ठेका आहे तुझी इच्छा असेल तर तू पण देवाचे विधी करू शकतो .धार्मिक पोथ्या अभ्यासू शकतो.पण देव बद्दल ज्या लोकांची श्रद्धा आहे ते दुखवले असतील एकेरी उल्लेख का मुळे
Great speech.
आणखी भाषण असतील, तर अपलोड करा 🙏🏻
He was really a fearless man....Salute to you Sir
सादर चरणस्पर्श WE LOVE YOU SIR
Yes Sir. Thank U for kind suggestion. Regards.
आशी मानस ,समाजसुधारक का मारली जातात आणि मारेकरी सापडत नाहीत, याला काय म्हणायचे ?
vivek sarkar याला मनुस्मृति म्हणतात
Ashaa Dabholkar sahebachi deshala garaj aahe.
समाज प्रबोधनकार
आपण खूप महान होता सर. आपली गरज होती ह्या अंधश्रद्धाळु, दरिद्री देशाला.
खुपच छान व्याख्यान आहे.
😢😢We miss you sir tumhi kharach khup khup great hota aahat aani rahnar aabhiman vatato tumcha aani खूप dukh pan ki tumhi aamchyat nahi aahat pan vicharane sadaiv rahnar, khup khup aabhivadan tumhala
याचे प्रसिध्दी प्रचार बाबत गांभीर्याने नियोजन होणे आवश्यक आहे
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻✌🏻