Ajit Pawar : 'जो दोषी असेल त्याला पाठिशी घातलं जाणार नाही, कारवाई होईल' - अजित पवार : Suresh Dhas

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025
  • महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : • TV9 Marathi News LIVE ...
    #santoshdeshmukhcase #santoshdeshmukh #beedmorcha #beedcase #walmikkarad #dhananjaymunde #manojjarangepatil #marathareservation #DhananjayDeshmukh
    #budget #unionbudget2025 #unionbudget #indiabudget #unionbudget2025-26 #indiabudget2025 #tv9marathilive #PMNarendraModi #DevendraFadnavis #EknathShinde
    #MahayutiGovernment #Sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #EknathShinde #MVAvsMahayuti #UddhavThackeray #SharadPawar
    टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी!
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi...
    tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    ► Latest Video : www.youtube.co...
    ► Special Reports : • Playlist
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,

КОМЕНТАРІ • 560

  • @namdevpawar3771
    @namdevpawar3771 8 днів тому +244

    दादा मधे आत्ता रग राहीली नाही, दादा आत्ता पोकळ बांबू झालाय 😂😂😂

    • @tatyaramfutane2936
      @tatyaramfutane2936 8 днів тому +4

      Opan hatya zali

    • @dattatraykadamofficial7049
      @dattatraykadamofficial7049 8 днів тому +4

      अजून कसा संबंध पाहिजे धरणविर

    • @dattashinde7775
      @dattashinde7775 8 днів тому +4

      हाच मुत्रा 70 हजार कोटींचा घोटाळेवाला आहे, हा दादा काहीच करू शकत नाही...!

  • @krushnamore7294
    @krushnamore7294 8 днів тому +157

    फुसका दादा

  • @pragatimulik1121
    @pragatimulik1121 8 днів тому +107

    तुमचा काहीतरी पॉईंट धन्याला माहीत आहे त्यामुळे तुम्ही धनुचा राजीनामा घ्यायला मागे पुढे पाहत आहात तुमचेच हात काळे झालेले दिसतात😂

  • @Solanke2375
    @Solanke2375 8 днів тому +109

    Dm मंत्री पदावर असलेल्या मुळे सगळ्या तपास यंत्रणा दबावा खाली काम करत आहेत

  • @abhishekchavan9899
    @abhishekchavan9899 8 днів тому +75

    दादांना मराठा समाजाशी काही देणघेणे नाही.

    • @Bholenath__har_har
      @Bholenath__har_har 8 днів тому

      मूर्खांनो तुम्ही जातिवादी आहात तसे दादाला जातीवादी वागून चालणार नाही. त्यांना योग्य तीच भूमिका घ्यावी लागणार

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 8 днів тому

      😢😢😢 a Dalal 😂😂😂

  • @rupeshdeshmukh7620
    @rupeshdeshmukh7620 8 днів тому +85

    योग्य न्याय न झाल्यास धनंजय मुंडे चा राजीनामा न घेतल्यास कमीत कमी मराठवाड्यातून तरी पक्ष संपेल

    • @Samaumg9a
      @Samaumg9a 8 днів тому +6

      भाजप ने ठेवलाच कुठे

    • @Samaumg9a
      @Samaumg9a 8 днів тому +9

      धन्या भाजप मधे जाईल ही भीती hai त्याला

    • @Bholenath__har_har
      @Bholenath__har_har 8 днів тому +6

      त्याच्या उलट जर धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेतला तर महाराष्ट्रातून भाजप हदपार होणार.

    • @Samaumg9a
      @Samaumg9a 8 днів тому +4

      @@Bholenath__har_har hai एवढी एवढी परळी
      भाजप la बाद कुणाचा बाप जरी आले तरी करू शकत नाही 😂😂😂
      उघडा डोळे, बघा neat

    • @जाणता-राजा
      @जाणता-राजा 8 днів тому

      बरोबर आहे

  • @AbasahebLonkar
    @AbasahebLonkar 8 днів тому +148

    अजित पवार धन्या चा राजीनामा घी त्यांनी बीडचा बिहार केला आहे

    • @scotttigerNull
      @scotttigerNull 8 днів тому +4

      😂😂

    • @RupaliThorat-k2d
      @RupaliThorat-k2d 8 днів тому +3

      Correct

    • @Jyotikamble5688
      @Jyotikamble5688 8 днів тому +7

      तुझ्या ताई वर कोणी चढवले का 😂😂

    • @Vikramhd3u
      @Vikramhd3u 8 днів тому

      शेमण्या
      बेवडया जरांग्या कडे बघ

    • @bharatpatil5848
      @bharatpatil5848 8 днів тому

      बिन बापाची औलाद​@Jyotikamble5688

  • @subhashchavan6613
    @subhashchavan6613 8 днів тому +86

    1000 कोटी पचवणाऱ्या माणसाकडून काय अपेक्षा
    सगळे एका माळेचे मणी आहेत
    कुठ नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 8 днів тому +19

    दादा तू आपला रुपाली वर लक्ष दे फक्त 😂😂

  • @dilipravdeshmukh3296
    @dilipravdeshmukh3296 8 днів тому +38

    खालच्या लोकांसोबत काही घेणे देणे नाही म्हणता त्या लोकांमुळेच तुम्ही उपमुख्यमंत्री झाले हे विसरू नका

  • @Jaihind911
    @Jaihind911 8 днів тому +41

    अंजली दमानिया यांनी मला काही कागदपत्रे दिली.. मी ती घेतली आणि रद्दी समजून फेकून दिली..🤦‍♂️😢😢
    आता देवच संतोष भाऊ ला न्याय देईल..🙏🙏

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 8 днів тому +23

    वाल्मीक कराड ची 500 कोटी च प्रॉपर्टी मध्ये हिस्सा =अजित पवार 300 कोटी धनंजय मुंडे=150 कोटी आणि वाल्मीक कराड=50 कोटी 🙏

    • @akashghuge8561
      @akashghuge8561 8 днів тому +1

      😂😂 1500 कोटी आहे

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 8 днів тому +37

    दादा पादा निघाला 🤣😂🤣

  • @acp2729
    @acp2729 8 днів тому +30

    सगळ्यात मोठा आका..😂

  • @ChandrakantThorat-r4f
    @ChandrakantThorat-r4f 8 днів тому +30

    गोलमाल है भाई सब गोलमाल है

  • @MrBharatmundhe
    @MrBharatmundhe 8 днів тому +29

    दादा कसला नुसता पुचाट आहे. धन्यापुढे हिम्मत असेल तर राजीनामा मागणार. धन्या डॅान झालाय आणि यांच्या डोक्यावर बसलाय.

  • @DnyaneshwarKawde-oo7sy
    @DnyaneshwarKawde-oo7sy 8 днів тому +29

    बीड जिल्हा गुंड प्रवृत्तीचा जिल्हा म्हणून घोषित करा

    • @Bholenath__har_har
      @Bholenath__har_har 8 днів тому +1

      बीड जिल्ह्याला बदनाम करायचा प्रयत्न करू नकोस

  • @pragatimulik1121
    @pragatimulik1121 8 днів тому +15

    अजित दादा तुमचा स्वभाव आम्हाला माहिती आहे तुम्ही धरणात जाता

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 8 днів тому +12

    यांच्या पेक्षा IAS तुकाराम मुंढे बरे. जाग्यावर निर्णय on the स्पॉट.घावला की सस्पेंड.

  • @santoshkarhale4209
    @santoshkarhale4209 8 днів тому +5

    नीच राजकारण दादा... जनता सुज्ञ आहे 🙏

  • @maheshjadhav2048
    @maheshjadhav2048 8 днів тому +24

    एवढे लाचारी शोभत नाही दादा हाकला धनंजय मुंडे ला

  • @dnyaneshwarraundhal5111
    @dnyaneshwarraundhal5111 8 днів тому +8

    धनंजय मुंडे चा राजीनामा दया दादा

  • @JAY-HIND
    @JAY-HIND 8 днів тому +31

    सुरेश धसला काय वाटत याच्याशी मला काही देणंघेणं नाही - अजित पवार 😃
    मी भाजपच्या वरिष्ठ नेत्याशी चर्चा करतो..
    खालच्या बारीक सारीक लोकांशी मी चर्चा करत नाही किंवा ते काय बोलतात यावर उत्तर देत नाही 🤣
    धस आण्णाचा पार कचरा केला अजित पवारांनी 🤣😁

    • @Samaumg9a
      @Samaumg9a 8 днів тому

      याला आरोपातून पळणे म्हणतात कचरा नाही 😂😂😂
      गुडघ्यात मेंदू hai ka kay

    • @SambhajiMahajan-n1b
      @SambhajiMahajan-n1b 8 днів тому +1

      लायकी दाखवून दिली .

    • @sandipvarade7289
      @sandipvarade7289 8 днів тому

      hmm

    • @FreeToTalk0280
      @FreeToTalk0280 8 днів тому

      Kachra tr ata marathe karnar Ajit pawar partycha

    • @anandkarpe2317
      @anandkarpe2317 8 днів тому

      Fadanvis Government is most inefficient.
      It is EVM mechanism, that enabled Fadanvis to come back.

  • @shankar_rasal
    @shankar_rasal 8 днів тому +21

    म्हणजे वाल्मिक कराड निष्पाप आहे म्हणा की.

  • @parikshitchandrawanshi4708
    @parikshitchandrawanshi4708 8 днів тому +22

    दोशिला पाठीशी घालत आहेत हे सर्वांना दिसत आहे.....फक्त पाठीशी घालणार नाही हे म्हणत राहता.....आणि पाठीशी घालणं सुरू आहे.....

  • @madhukarkarale1139
    @madhukarkarale1139 8 днів тому +14

    किती वेळेस सांगणार महाराष्ट्राला मी कसा आहे माहीत आहे म्हणून आता कळले तू कसा आहेस

    • @namdevpawar3771
      @namdevpawar3771 8 днів тому

      @@madhukarkarale1139 त्याच्याकडे बोलण्यासारखे तेवढेच आहे

  • @surajghadage2256
    @surajghadage2256 8 днів тому +6

    अजित पवार मनजे निच राजकारणी आहे.... याला मराठा मनायला सुद्धा लाझ वाटतेय आम्हला 😡😡

  • @ganeshjarange6883
    @ganeshjarange6883 8 днів тому +5

    धनंजय मुंडे चा राजीनामा लवकरात लवकर घ्यावा

  • @AshokIkkar-wm7wk
    @AshokIkkar-wm7wk 8 днів тому +3

    दादा खालच्या कार्यकर्त्यांपासून तुम्ही मोठे झाला आहात हे लक्षात ठेवा

  • @RupaliThorat-k2d
    @RupaliThorat-k2d 8 днів тому +15

    दादा... सुरेश धस...खरं बोलतात...

  • @balasahebrode9971
    @balasahebrode9971 8 днів тому +7

    धनंजय मुंडे च्या बाबतीत मोठी चूक करून दादा नक्कीच लडतील तो दिवस फार दूर नाही....... पुन्हा आठवन होनार काका मला वाचवा

  • @akshramirkale2956
    @akshramirkale2956 8 днів тому +10

    तुम्हीच नेते आहात खर बोलल की कुणाची हिमत होत नाही त्याच्यावर बोलायची

  • @ashokchavan2755
    @ashokchavan2755 8 днів тому +11

    हात आहे आपला

  • @AbaPatil-ve9nm
    @AbaPatil-ve9nm 8 днів тому +7

    अजितदादा वाल्मीक कराडला वाचवण्याची सेटिंग लावत आहे

  • @dattatraykadamofficial7049
    @dattatraykadamofficial7049 8 днів тому +2

    दादाचा एखादा व्हिडिओ नक्की आहे मुंडे कड

  • @ganeshgaikwad5550
    @ganeshgaikwad5550 8 днів тому +9

    ह्याच्या कुंडलीमध्ये धरण बांधण्यात आले ते मुतले आणि भरले...

  • @SanjayYadav-jl7qt
    @SanjayYadav-jl7qt 8 днів тому +5

    आहो दादा फक्त तुम्हाला पैश्याचा माज आहे हा माज उतरणार फक्त मराठेच उतरवणार थोड थांबा

  • @SanjayGaikwad-d2f
    @SanjayGaikwad-d2f 8 днів тому +8

    दादानां नम्र विनंती ED कोठे आहे झोपली का उत्तर द्यावे

  • @dattachorghade9
    @dattachorghade9 8 днів тому +4

    फुक्टया दादा😂

  • @umeshgavsane5446
    @umeshgavsane5446 8 днів тому +6

    राजीनामा घेऊन टाका ना काय अडचण आहे
    यांनी महाराष्ट्र राज्य चि वाट लावून ठेवली आहे

  • @avchanel3554
    @avchanel3554 8 днів тому +1

    अजित साहेबांचा जय हो! OBC समाज तुमच्या
    पाठीशी आहे.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @adityaboss6841
    @adityaboss6841 8 днів тому +10

    पुर्ण पाचवर्ष होईपर्यत राजीनामा घेतनाहीत

  • @JayGanesh2024
    @JayGanesh2024 8 днів тому +10

    सुरेश धस होते म्हणून ह्या प्रकरण थोडं उचलून धरला सुरेश धर नसते तर संतोष देशमुख यांना न्याय नसता भेटला

  • @vd1180
    @vd1180 8 днів тому +14

    Ajya baracha ahe

  • @BalasahebJadhav-e3w
    @BalasahebJadhav-e3w 8 днів тому +7

    राजीनामा घ्या दादा

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 8 днів тому +12

    धस ची किती इज्जत आहे 😂😂😂😂

  • @mukeshlatpate111
    @mukeshlatpate111 8 днів тому +1

    बरोबर सुरेश धस काळतोडयाला त्याची औकात दाखवली खालचा कार्यकर्ता दोषींवर कारवाई व्हावी यात राजकारण करू नका

  • @namdeobhapkar3087
    @namdeobhapkar3087 8 днів тому +3

    खालच्यामुळे वरचे शाबूत...

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 8 днів тому +4

    अजितदादा एवढं बेदखल होऊ नका!
    जनतेच्या भावानांचा आदर करा, अन्यथा लोक तुम्हाला काकाप्रमाणे करतील!

  • @chandrashekharjadhav7591
    @chandrashekharjadhav7591 8 днів тому +7

    कशाचा दादा😂

  • @sugrivthorat6867
    @sugrivthorat6867 8 днів тому +3

    अजित दादा आपण धनु भाऊला वाचवत आहात हे सर्व महाराष्ट्र पाहत आहे, आपल्याकडून ही अपेक्षा नाही कि आपण गुन्हेराराला आधार द्याल आणि पाठबळ द्याल...हे फार चुकीचे आहे..✌️

  • @shankar_rasal
    @shankar_rasal 8 днів тому +5

    अख्या महाराष्ट्राला माहीत आहे की दादा भ्रष्टाचारी नाही आहेत. आणि भ्रष्टाचार दादाला आवडत नाहीत.

  • @vishalcreation6004
    @vishalcreation6004 8 днів тому +2

    दादा पादा 😂😂😅😅

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 8 днів тому +3

    अजित दादा असेच जर आरोपींना पाठीशी घालत राहिले तर यांची साधी बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत सुद्धा येणार नाही आमदार जिल्हा परिषद सदस्य लांबच राहिले

  • @sagarpatil9466
    @sagarpatil9466 8 днів тому +6

    आता या प्रकरणावर मोदी साहेबच निर्णय घेऊ शकता

    • @basrajkore5423
      @basrajkore5423 8 днів тому

      भ्रष्टाचारी माणूस काय करेल

  • @dattugarje2337
    @dattugarje2337 8 днів тому +4

    द ग्रेट दादा

  • @haribhauphad434
    @haribhauphad434 8 днів тому +1

    एकदम बरोबर बोललात दादा खालच्या लोकांनी लायकी प्रमाण बोलावं असा संदेश दिला आहे दादाने

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 8 днів тому +2

    महाराष्ट्राचे सीएम काय काय करत आहे आता काय करत आहे एवढे पुरावे दिल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही महाराष्ट्रामध्ये

  • @vd1180
    @vd1180 8 днів тому +10

    Mutrya Ajya

  • @digambarPandit-es9jw
    @digambarPandit-es9jw 8 днів тому +1

    याचं काहितरी धनंजय मुंडे कडे अडकले आहे वाटते हा सरळ सरळ धनंजय मुंडेला पाठींबा देतोय

  • @उत्तमकांचन
    @उत्तमकांचन 8 днів тому +3

    दादांना असाह्य झालं पण धनंजय मुंडेना का असह्य होईना ? सत्तेत राहून वाल्मीक कसा वाचवायचा हे नियोजन चालू आहे

  • @savitasd67
    @savitasd67 8 днів тому +3

    घाटी ला पाठवा स्वर्ग सुख मिळते

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 8 днів тому +1

    अजितजी पवार साहेब हे ही दिवस जातील बरं का ... अंजली ताई , सुरेश अन्ना धस यांनी वेगवेगळ्या भ्रष्टाचाराचे एव्हढे पुरावे देवूनही कसून चौकशीचे आदेश देण्याऐवजी धस साहेबांनाच तुम्ही एकेरी वर बोलताय ... यातूनच कळतंय महाराष्ट्राला...
    🥴🤭🙄

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 8 днів тому +4

    सगळ्या जनतेला माहित आहे वाल्मीक कराडच्या मागे कोण आहे ते आणि तुम्ही आम्हाला वेड्यात काढा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ आहे टेन्शनच घेऊ नका

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 8 днів тому +3

    अजितदादा तुम्ही व धनूभाऊ मंत्रीमंडळात सर्व चौकश्या तुमच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही मंत्रीमंडळात आहात?
    तुम्ही व धनूभाऊ स्वच्छ असाल तर राजीनामा देऊन चौकशी होऊ द्या!

  • @JaydattaBorade-o8t
    @JaydattaBorade-o8t 8 днів тому +5

    दादा तू खरंच पादा आहेस रे

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 8 днів тому +1

    दादाचं सर्व कांड धनंजय मुंडे ला माहीत आहेत म्हणून राजीनामा घेणारच नाही 😡😡😡😡

  • @rajaramnaik5601
    @rajaramnaik5601 8 днів тому +1

    कुणाला काय वाटतंय याच यांना काय नाही.हा राजाच

  • @nathuramdhadve9155
    @nathuramdhadve9155 8 днів тому

    तुमचा चेहरा सांगतोय सर्वांचा तुम्ही पण त्याच्यामध्ये सामील आहात धन्या मध्ये

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 8 днів тому +2

    Great dada .

    • @Human12358
      @Human12358 8 днів тому

      Jai obc ..Jai hake saheb ase tuze comment ahet

  • @mahendralunge426
    @mahendralunge426 8 днів тому +1

    ऊष:काल होता होता काळरात्र झाली... न्यायाचा उदय होईल, सर्व आशा संपल्यात जमा आता.

  • @MainaMaahi
    @MainaMaahi 8 днів тому

    खर पाहिलं तर ही हया कार्यकर्त्याची औकात आहे हे दादा नी बरोबर ओळखलं

  • @santosh_2952
    @santosh_2952 7 днів тому

    यापुढे कुठलाही तरुण महाराष्ट्रात चांगलं काम करायचं असेल तर शंभर वेळा विचार करेल त्याला माहिती आहे. आपलं काही बरं वाईट झालं तर आपल्यामुळे आपल्या घरचे रस्त्यावर येतील आणि त्यांना न्याय तर कोणी देणार नाहीच...

  • @Jjfjgjkgkvmvmvkmmmbhcm
    @Jjfjgjkgkvmvmvkmmmbhcm 8 днів тому +1

    अजित पवारांनी संमंध कसा नाही हे सांगा

  • @AnnasahebJawale-vy8ly
    @AnnasahebJawale-vy8ly 8 днів тому

    आरे सुरेश धस साहेब नेते च आहेत ना, अजित पवारांनी गुन्हेगाराला पाठीशी घालु नये नाहीतर यांचे परीणाम वाईट होतिल.

  • @swapnilgangan4868
    @swapnilgangan4868 8 днів тому

    सगळा काळा चिठ्या काढलाय बाहेर त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद ❤ ग्रेट खालचे नेते

  • @PradeepJagtap-m2r
    @PradeepJagtap-m2r 8 днів тому

    Dada.. beedmadhi.. Suresh anna.. King 👑.. ahiath

  • @pradyumnashivtare3573
    @pradyumnashivtare3573 8 днів тому

    दादा हे वागणं बर नव्हं.. महाराष्ट्राला खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडून

  • @JagdishShimbre
    @JagdishShimbre 8 днів тому

    आमदार साहेब. आहे ते धस साहेब🚩🚩🚩

  • @सर्पमित्रविकीभोकरे

    दादा एकनाथ साहेब जर असते तेव्हाच एन्काऊंटर झाला असता अनाथांचा नाथ एकनाथ
    संतोष देशमुख भैया यांचे लहान लहान मुल त्यांचा नाथ एकनाथ

  • @sagarsakhare9420
    @sagarsakhare9420 8 днів тому +1

    दम नाही ह्याच्यात राजीनामा द्यायला 😂😂

  • @rajborse7403
    @rajborse7403 8 днів тому

    सुरेश धस साहेब खालचे नेते नाहीत ते एक सत्यवान व्यक्ती आहेत सर्व रावण राज बाहेर आणत आहेत धस साहेब

  • @bhushankakade9102
    @bhushankakade9102 8 днів тому

    व्यवस्थेवरचा विश्र्वास उडाला आहे... ज्याची सत्ता त्याची च चालते... गरीब लोकांना न्याय भेटत नाही....

  • @laxmanvalekar6445
    @laxmanvalekar6445 8 днів тому

    खालच्या लोकांमुळेच तुम्ही उपमुख्यमंत्री झालात एवढं लक्षात असू द्या

  • @dilipthete1803
    @dilipthete1803 8 днів тому

    1500 रुपयांचे सरकार काही निर्णय घेणार नाही.

  • @deva.1-f4j
    @deva.1-f4j 8 днів тому

    काय खर आहे DCM चे

  • @shashikantsuroshe5515
    @shashikantsuroshe5515 8 днів тому +1

    खालचे कार्यकर्ते, तुम्ही वरचे आहात मग राज्यात काय चालले आहे ?

  • @mhasangaram2024
    @mhasangaram2024 8 днів тому

    धस साहेब ग्रेट आमदार

  • @GajananNahane
    @GajananNahane 8 днів тому

    दादा धन्याला गृहमंत्री करा म्हणजे महाराष्ट्रचा बिहार करेल

  • @laxmanvalekar6445
    @laxmanvalekar6445 8 днів тому

    अजित पवार विचार करून बोलतोय धनंजय मुंडे ला 100% वाचवणार

  • @nagoraodukare4753
    @nagoraodukare4753 8 днів тому

    मुंडेच्या संपतीत याचा पण हिसा आहे.

  • @bhagwatgarje2276
    @bhagwatgarje2276 8 днів тому +3

    धनु भाऊ ची पावर

  • @motivational6356
    @motivational6356 8 днів тому

    अजित दादा डोळ्यात डोळे घालून बोला आपण खर बोला

  • @vijayjadhav395
    @vijayjadhav395 8 днів тому

    आख्या महाराष्ट्राला तुझी लायकी माहित आहे मिस्टर अजित पवार.....

  • @nathuramdhadve9155
    @nathuramdhadve9155 8 днів тому

    केव्हा छोट्या माणसांची पण चर्चा करा मोठ्या माणसाची पण करून चालत नाही छोटे माणसं चांगली देतात

  • @dattasirsat8874
    @dattasirsat8874 8 днів тому

    ग्रेट leader दादा 🚩🚩

  • @arvindborude9
    @arvindborude9 8 днів тому

    आमदार हे खालचे नेते आहेत, तर सामान्य माणूसा विषयी काय विचार करत असतील
    काय न्याय भेटेल
    न्याय भेटला नाही तर न्याय व्यवस्तेवर विश्वास राहणार नाही

  • @pl9877
    @pl9877 8 днів тому

    धनंजय मुंडेला सर्व घाबरतात हे मात्र नक्की, बाकी सर्व लुक्के वाटायला लागले आहेत मुंडे समोर, वा पोलीस दल वा 🙏🏻

  • @AshokIkkar-wm7wk
    @AshokIkkar-wm7wk 8 днів тому

    खालचे वरचे करत बसू नका दादा तुम्ही पण खालच्या पातळीवर जाताना एक दिवस बरं न्याय द्या अन्याय करू नका

  • @umakanta4701
    @umakanta4701 8 днів тому

    आजीत पवारने पहिला राजीनामा द्यावा