परळीत काय सुरु, काय घडलं? सुरेश धसांनी यादी देत सगळंच काढलं...Major Allegations Of Suresh Dhas | AM4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025

КОМЕНТАРІ •

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 8 днів тому +29

    आण्णा आपल्या मागण्या योग्य आहेत, सरकारने या प्रकरणी मोठा निर्णय घेतला पाहिजे

  • @AnandraoPatli
    @AnandraoPatli 8 днів тому +19

    धस साहेब झिंदाबाद मुख्यमंत्र्यांसह सर्व सरकार झोपेत आहे का

  • @kingsatish8130
    @kingsatish8130 8 днів тому +9

    खर आहे

  • @vaibhavwagh7619
    @vaibhavwagh7619 7 днів тому +1

    तुमच्या सारखे आमदार खरतर गृहमंत्री पाहिजे......देव्याला वोटिंग करून खूप मोठी चूक झाली ....

  • @rampalve7188
    @rampalve7188 8 днів тому +19

    अण्णा मुख्यमंत्री झाले पाहिजे फक्त

    • @24542Boss
      @24542Boss 8 днів тому +1

      😄😀😃😀

  • @marutibhise5800
    @marutibhise5800 8 днів тому +6

    धस ❤

  • @Dontfindmeimeverywere
    @Dontfindmeimeverywere 8 днів тому +3

    आता दुपारी परळी गंगाखेड st ने येताना राख भरताना टीप्पर दिसले , किती दुर्दैव

  • @deshpmm
    @deshpmm 8 днів тому +5

    धन्याच्या dangit पाय घाला पहिला , आजही तो निर्लज्ज पणे फिरतोय आणि प्रेस ही घेतोय .

  • @rishikeshgavali5119
    @rishikeshgavali5119 8 днів тому

    योग्य मागणी

  • @mangalshinde2991
    @mangalshinde2991 8 днів тому +2

    न्याय पाहिजे तर तो जनतेच्या रेट्या शिवाय मिळणार नाही.

  • @DattaBhakare-cu8mc
    @DattaBhakare-cu8mc 8 днів тому +2

    अण्णा आवाज उठवल्या बद्दल धन्यवाद

  • @पाऊस
    @पाऊस 8 днів тому +3

    Evm मशीन विसरले लोक 😂😂😂
    कराड धस मुंडे यांनी मैदान गाजवल

  • @santoshyelmame8905
    @santoshyelmame8905 8 днів тому +3

    धस जे बोलतो त्याचा मास्टर माईंड वेगळा आहे

  • @DDMEXPLORE
    @DDMEXPLORE 8 днів тому +1

    मीडियामध्ये लोक परळीच्या बातम्या कव्हर करण्यास धजावत नाहीत

  • @ankushwagh8542
    @ankushwagh8542 8 днів тому +1

    अण्णा ❤❤

  • @Tatyasahebkhune
    @Tatyasahebkhune 8 днів тому +1

    तिकडील लाभार्थी टोळी कोणाचेच कारनामे उघडे पडू देत नाही

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 8 днів тому +6

    खरं बोलण्यासाठी या सरकारची परवानगी घ्यावी लागत असेल तर यापेक्षा महाराष्ट्राचे दुसरे दुर्दैव नाही... सुरेश अन्ना धस म्हणजे पेशवेकालीन न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे च आहेत...
    🙏🏵️🚩🏵️🙏

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 8 днів тому

    🙏

  • @mahadeoborkar5224
    @mahadeoborkar5224 8 днів тому

    गृहमंत्री व्हा..हे आपण च करू शकता

  • @dadasangale3394
    @dadasangale3394 8 днів тому

    तुझे पहा अगोदर राम खाडे काय बोलतात ते खर आहे का

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 8 днів тому

    अण्णा कडक

  • @Movie-op1yd
    @Movie-op1yd 8 днів тому

    तुझ्या तालुक्यात काही आहे का नाही 😂

  • @balasahebnanavare-j4u
    @balasahebnanavare-j4u 8 днів тому

    मुन्नी पुढं आली पाहिजे मुन्नी बाई आले नाही राष्ट्रवादी मुन्नी ही बदनाम

  • @shrikantkhedkar213
    @shrikantkhedkar213 8 днів тому

    अहो फरार होतात नंतर संपत्ती जप्ती आली की सरेंडर होतात. काय बोलायचं.

  • @sachindole5192
    @sachindole5192 8 днів тому +3

    संजय राऊत ची जागा याने घेतली आहे सुरेश धस ने काही दिवसात याची खूप वाईट अवस्था होईल असं दिसत आहे आता 👍🏻

  • @arunandhale4342
    @arunandhale4342 8 днів тому +2

    धस तू अब बस अब तू फस.
    आष्टी पाटोदा मॅटर ओपन. रिक्वेस्ट टू ऑल ऑडिट आष्टी पाटोदा.
    रिओपन केस फाईल कोपर्डी प्रकरण.
    ऑल मॅटर ओपन.

    • @Indianfarming-7006
      @Indianfarming-7006 8 днів тому +1

      😂😂😂अजून बराच होणारं एकायची क्षमता ठेवा 😂😂

    • @arunandhale4342
      @arunandhale4342 8 днів тому +1

      @Indianfarming-7006 आम्ही तर ठेवली भविष्यात तुम्ही पण ठेवा

    • @user-gn1of5sj6e
      @user-gn1of5sj6e 8 днів тому

      जातीवादी जात वंजारी

    • @rishikeshgavali5119
      @rishikeshgavali5119 8 днів тому

      आडनाव आंधळे आहे 😅

    • @arunandhale4342
      @arunandhale4342 8 днів тому

      @rishikeshgavali5119 डाऊट आहे का असल तर सांग

  • @Arungutte-j7v
    @Arungutte-j7v 8 днів тому +2

    तु काय न्यायधीस आहेस का

    • @user-gn1of5sj6e
      @user-gn1of5sj6e 8 днів тому

      वाल्या काय तुझा बाप का

  • @Sunilघुगे
    @Sunilघुगे 8 днів тому +1

    जेवन. करा. आणि. झोपा

  • @Babaadam8459
    @Babaadam8459 8 днів тому

    Chota कार्यकर्ता 😂😂😂😂

  • @poojapawar1540
    @poojapawar1540 8 днів тому

    Dhas saheb varshanu varsh je lok ekach thikani karyarat aahet tynchi chaukashi hone garjeche aahe aani tynchesathi dabav aananare mantri aamdar kon yachika chaukashi vavi.

  • @24542Boss
    @24542Boss 8 днів тому +6

    फेका फेकी बंद करा आता
    उठसुठ बीड ची बदनामी योग्य नाही
    बीडची जनता जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही

    • @prajaktadhas7265
      @prajaktadhas7265 8 днів тому +3

      Beed Chi badnami tumhi keli

    • @GaneshPhapal-d4z
      @GaneshPhapal-d4z 8 днів тому +5

      बीडच्या सुजान जनतेने खासदारकीला जागा दाखवून दिली आहे😂😂😂

    • @santoshchavhan1434
      @santoshchavhan1434 8 днів тому +1

      बीड मध्ये पेपर मध्ये मतदान कर मग कळेल

    • @Indianfarming-7006
      @Indianfarming-7006 8 днів тому

      तुम्ही काय गु खायचं सोडु नका 😂😂 अन्याय ओबीसी वर अन्याय देश लुटला पार आता 😂😂😂

  • @arunandhale4342
    @arunandhale4342 8 днів тому +2

    तुझा एक दिवस असा येईल याच मीडियासमोर तोंड दाखवायची लायकी राहणार नाही

    • @Indianfarming-7006
      @Indianfarming-7006 8 днів тому

      पण तुम्हीं गु खायचं सोडु नका 😂😂

    • @arunandhale4342
      @arunandhale4342 8 днів тому

      @Indianfarming-7006 सध्या तुम्ही गु खायचं काम करत आहात. असि शेण खाऊ नालायक आवलात तुमची आहे