कान्हा मला केलं खुळं आणि पिचली बांगडी या दोन्ही गवळणी चे मुळं गायिका गायत्री शेलार आणि ढोलकी निलेश..
Вставка
- Опубліковано 2 кві 2024
- डॉन भाऊ यांच्या घरी आळेफाटा येथे झालेला कार्यक्रम.
महाराष्ट्रातील सर्व नामवंत कलाकार या कार्यक्रमास उपस्थित होते.
या कार्यक्रमात गायत्री शेलार यांनी गायलेली ओरिजिनल गवळण.
या. गवळणीचे क्रेडिट, अक्षय गरडकर
व विलास अटक
#nilesh_devkule
#gaytrishelar
#trending
#trendinggavlan
#pichalibangadi
#kanhamalakelkhul
आवाज खूप सुंदर आहे महाराष्ट्राची शान ताई तुमच्या आवाजाची झलक खुप उत्तम आहे अशीच कायमची सेवा घडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
Waw ..खूप सुंदर आवाज.. महाराष्ट्रात कितीही मोठे legendary कलाकार असूद्या पण हे मातीशी नाळ जोडलेली असलेले लोककलावंतच लोकांच्या मनावर आपले अधिराज्य करणार 🙏💥
ज्याला कळलं त्यालाच वळले
खरीही कला
सुंदर आवाज आहे
पैसे उडवणं खूप म्हणजे खूप निंदनीय आहे .
निलेश भाऊ रिदम किंग ...मजा येते गायला..आभिनादन अक्षय भाऊ पण ...अकोलेहून
धन्यवाद 🙏
Sajan दादा कोमल ताई विलास अटक इत्यादी मोठे कलावंत सोबत तुझे ही खूप मोठ नाव आहे ताई
एकदम चांगला आवाज आहे ताईचा
Super duper hit
कोरस एक नंबर दादा😍 ♥️🎤
Khup sudar gavln
Very nice
khup chan aavaj magchya nachnarya ubha dhigana😅babasahebach gane gal tr ratorat aankhi femas whal❤🎉
काय रिदम आहे यार😮😮😮❤❤❤❤
खूप छान गोड आवज आहे ताई तुमचे ❤❤
ढोलकी साथ अप्रतिम
बाय गप पिछली माझी बांगडी एकच नंबर
गीत संगीत खूपच सुंदर
ईश्वराणे दिलेली देणगी आहे ति सांभाळ ताई 👌
गायत्री उत्तम गायन
जयलहूजी तिई❤❤❤❤
खूपच सुंदर आवाज आहे ताई तुमचा✨🎤🎹❤️👌
खुप छान
लव्ह यू आवाज
खुप छान🎉🎉
Bahut Khoob
Trending yanyach Kara only pavan Bhai jadhav aahe 💯😎👑
ताई फार छान आवाज आहे तुझा
Veri nice
Mi jevdh bolin tevdh kmic ahe ❤❤❤
Nice ❤
Nice tai ❤❤❤
तमाशा
निलेश जी देवकुळे 1 नं. ढोलकी वादक आहे
धन्यवाद 🙏
तुमचा आवाज खुप सुंदर आहे
Super 👌
गाणं सुरु केलेंनंतरमधेच बोलायची गरज आहे का
Yes, that is a different style to create a musical atmosphere,and more impressive and effective.
❤❤❤❤❤❤❤
Tai te black Sadi vali awdli mla Ani tumhi je gwdan mhnta tr mla bor mrtc nhi mi 1 day kiti tri time bghin tri mla bor mrt nhi ❤❤❤❤❤
निलेश भाऊ खूप छान वादन तुमचा नंबर मिळेल का
9975117145
ताई सर्व ठीक आहे सगळं चांगलं आहे एक नंबर आवाज फक्त पैसे हातात घे............plz
गायत्री अनमोल आवाज असे आणेल गाणे कराल...पण जपा आता एका मागे एक लगेच गाण्यांनी reputasation खराब होत..थोड थांबून गाणे करा..
पाटीमागून कोण बगत आहे
He gavalan Pavan bhaiya reel star ne trending la anali ahe tyana pn thoda credit bhetala pahije 😅
हो नक्की
पैसे ऊधळनारांना घरची लोकं बोलत नसतात का
गवळणी सूर्यकांत शिंदेनीच म्हणाव्यात
Super duper hit
खूप छान