nilesh devkule
nilesh devkule
  • 223
  • 5 422 580
माझ्या अंगणात खेळू नको रे नंदलाला.गायत्री शेलार यांची नवीन गवळण.निलेश देवकुळे दहीहंडी स्पेशल 2024
गोकुळाष्टमीनिमित्त 2024 ची नवीन स्पेशल गवळण
महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका पिचली माझी बांगडी फेम गायत्री शेलार यांच्या आवाजात.
निर्माता :- निलेश देवकुळे
गायिका :- गायत्री शेलार
संगीत :- सोनू अजमेरी, निलेश देवकुळे
मिक्सिंग,मास्टरिंग :- होप स्टुडिओ पुणे, शुभम रांजणे
विशाल मोहिते.
पोस्टर डिझाईन :- महेश शेगर
विशेष सहकार्य :- विशाल शेलार, नंदकुमार नेटके, संजीव शिंदे, हर्षल तेलवडे, महेश शेगर, विशाल मोहिते, अथर्व सुरवसे,
#gayatrishelar
#nilesh_devkule
#gayatrishelargavalan
#trending
#trendinggavlan
#instatrending
#viralvideo
#दहीहंडी
#दहीहंडी2024स्पेशल
#gayatrishelarnewsong
#marathi
Переглядів: 1 213

Відео

Annabhau shikala अण्णाभाऊ शिकला रं दिड दिवसाची शाळा.निताताई देवकुळे, जयंती स्पेशल 2024
Переглядів 1,5 тис.14 днів тому
साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त स्पेशल गीत. गीतकार :- शाहीर बापू पवार गायिका :- निताताई देवकुळे संगीत:- निलेश देवकुळे, सोनू अजमेरी संकल्पना व विशेष सहकार्य :- आसाराम कसबे
Gavlan प्रथमच गायली गायत्री शेलार यांनी हि गवळण. गोकुळाला लावी वेड कान्हा.ढोलकी निलेश देवकुळे.
Переглядів 1,9 тис.21 день тому
गायत्री शेलार यांची नवीन गवळण यांनी प्रथमच ही गवळण गायलेली आहे. गोकुळाला वेड लावी कान्हा. #gayatrishelarnewsong #nilesh_devkule #trending #marathisong #Gavalan #gaytrishelargavlan.
गायत्री शेलार यांनी गायलं येडेश्वरी देवीचं गीत,येडामाय सोडुन नको जाऊ गं.ढोलकी,निलेश देवकुळे,मुंबई
Переглядів 1,9 тис.28 днів тому
मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये गायत्री शेलार यांनी गायलं श्री येडेश्वरी देवीचे गीत. येडामाय सोडून जाऊ नको गं. असे अनेक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी निलेश देवकुळे या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा. गायत्री शेलार आणि निलेश देवकुळे यांच्या कार्यक्रमासाठी संपर्क:-9975117145 #gaytrishelar #nilesh_devkule #Yedeshwarisong #yedamai_bhakti_geet #yedamai_new_song #yedamai
Shindeshahi शिंदेशाहीचा बुलंद आवाज.चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात प्रल्हाद दादा शिंदे यांचं
Переглядів 911Місяць тому
शिंदेशाहीचा बुलंद आवाज चंद्रकांत दादा शिंदे यांनी गायलं स्वरसम्राट प्रल्हाद दादा शिंदे यांचे अजरामर गीत. गेला हरी कुण्या गावा त्याचा नाही कुणा ठावा. #आषाढी_एकादशी_स्पेशल #shindeshahi #स्वरसम्राट_प्रल्हाद_शिंदे #nilesh_devkule #marathi #trending #music
Majhya anganat khelat माझ्या अंगणात खेळू नको नंदलाला गवळण.नंदकुमार नेटके,सृष्टी नेटके,गायत्री शेलार
Переглядів 8 тис.Місяць тому
*निलेश देवकुळे प्रस्तुत* *सांप्रदायिक गवळण* संत नामदेव महाराज यांची गवळण *माझ्या अंगणात खेळू नको नंदलाला* *गायक:-नंदकुमार नेटके* *संगीत संयोजन :- निलेश देवकुळे, सोनू अजमेरी* कोरस :- सृष्टी नेटके, निलेश देवकुळे संकल्पना :- विशाल शेलार विशेष सहकार्य:- अथर्व सुरवसे,हर्षल तेलवडे, आशिष शिंदे, अनिकेत शेलार, मराठी मनोरंजन राहुल शिंदे, दीपक वाघमारे ( कळमन ), रोहित वाघमारे ( कळमन ), महेश शेगर. *रेकॉर्डि...
गायत्री शेलार यांची सर्वात जास्त गाजलेली गवळण. बाई गं पिचली माझी बांगडी, ढोलकी निलेश देवकुळे,
Переглядів 3,3 тис.Місяць тому
महाराष्ट्रात सर्वत्र धुमाकूळ घालत असलेली सर्वात गाजत असलेली गवळण. #trending #gaytrishelar #nilesh_devkule #gayatrishelargavalan #pichalibangadi #trendinggavlan
गायत्री शेलार यांच्या आवाजात सर्वात जास्त insta वर वायरल झालेलं चंदन कांबळे यांचं गाणं निलेशदेवकुळे
Переглядів 1,1 тис.Місяць тому
चंदन कांबळे यांचं सर्वात सुपरहिट खंडोबाचं गाणं गायत्री शेलार यांनी गायलं. खंडेराया माझी जिंदगी तुझ्या नावावर. #gayatrishelarnewsong #nilesh_devkule #instatrending #instagram #instareels #chandan_chanchal_don #खंडोबा_माझी_तुझ्या_नावावर.
स्वरसम्राट प्रल्हाद दादा शिंदे यांची अजरामर कव्वाली,उड जायेगा एक दिन पंछी,चंद्रकांत प्रल्हाद शिंदे
Переглядів 837Місяць тому
मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात, स्वर सम्राट प्रल्हाद दादा शिंदे यांची अजरामर कव्वाली, त्यांचे सुपुत्र चंद्रकांत दादा शिंदे यांनी गायली. #gayatrishelarnewsong #nilesh_devkule #shindeshahi #Qawwali
😍गायत्री शेलार यांची सर्वात जास्त गाजलेली गवळण. पिचली माझी बांगडी.🔥ढोलकी :- निलेश देवकुळे
Переглядів 1,8 тис.Місяць тому
मुंबई येथील कार्यक्रमात गायत्री शेलार यांनी गायली त्यांची सर्वात जास्त गाजलेली गवळण. बाई गं पिचली माझी बांगडी. #nilesh_devkule #gayatrishelarnewsong #trending #trendinggavlan #पिचली_माझी_बांगडी
गायत्रीताई शेलार यांचं वायरल love song❤️ आझाद केलं मला.ढोलकी निलेश देवकुळे.
Переглядів 28 тис.2 місяці тому
पनवेल मुंबई येथील कार्यक्रम. UA-cam आणि insta वर गाजत असलेलं lovesong❤️ पाखरा आझाद केलं मला. #nilesh_devkule #gayatrishelarnewsong #gaytrishelar #पाखरा_आझाद_केलं #trendingvideo #trending #trendingsong
instrumental show, dholak, keyboard, pad.
Переглядів 2742 місяці тому
instrumental show, dholak, keyboard, pad.
#बांगडी विकली रमाई न बांगडी सोन्याची,विशाल चव्हाण new song.साजन विशाल कार्यक्रम नाशिक.निलेश देवकुळे
Переглядів 3482 місяці тому
#बांगडी विकली रमाई न बांगडी सोन्याची,विशाल चव्हाण new song.साजन विशाल कार्यक्रम नाशिक.निलेश देवकुळे
भैरवी सुप्रसिद्ध गायकांची जुगलबंदी.संदीप जायले,रणजित खंडागळे,आदिनाथ.तबला,पिंटूबाबा कुडाळकर,निलेश
Переглядів 5642 місяці тому
भैरवी सुप्रसिद्ध गायकांची जुगलबंदी.संदीप जायले,रणजित खंडागळे,आदिनाथ.तबला,पिंटूबाबा कुडाळकर,निलेश
गुरुवर्य पिंटू बाबा कुडाळकर, हर्षवर्धन मोरे,निलेश देवकुळे, तबला,ढोलकी,कीबोर्ड सोलो वादन.नक्की पहा.
Переглядів 4,4 тис.2 місяці тому
गुरुवर्य पिंटू बाबा कुडाळकर, हर्षवर्धन मोरे,निलेश देवकुळे, तबला,ढोलकी,कीबोर्ड सोलो वादन.नक्की पहा.
मेरे भिम की दुनिया दिवानी, साजन बेंद्रे यांची प्रसिद्ध कव्वाली. नाशिक येथील कार्यक्रम. साजन-विशाल
Переглядів 4522 місяці тому
मेरे भिम की दुनिया दिवानी, साजन बेंद्रे यांची प्रसिद्ध कव्वाली. नाशिक येथील कार्यक्रम. साजन-विशाल
अमोल सकट विवाह,ज्या गाण्यामुळं अमोल सकट याची ओळख निर्माण झाली ते गाणं अमोल नी त्याच्या लग्नात गायलं
Переглядів 3,4 тис.2 місяці тому
अमोल सकट विवाह,ज्या गाण्यामुळं अमोल सकट याची ओळ निर्माण झाली ते गाणं अमोल नी त्याच्या लग्नात गायलं
अमोल सकट याचा शुभ विवाह.नवरदेवाने गायलं येडेश्वरी देवीचं गाणं.साजन बेंद्रे,चंदन कांबळे,विशाल चव्हाण
Переглядів 25 тис.2 місяці тому
अमोल सकट याचा शुभ विवाह.नवरदेवाने गायलं येडेश्वरी देवीचं गाणं.साजन बेंद्रे,चंदन कांबळे,विशाल चव्हाण
साजन - विशाल कार्यक्रम मुंबई भिमरत्न पुरस्कार सोहळा. सुप्रसिद्ध गायक नागेश मोर्वेकर, निलेश देवकुळे.
Переглядів 8603 місяці тому
साजन - विशाल कार्यक्रम मुंबई भिमरत्न पुरस्कार सोहळा. सुप्रसिद्ध गायक नागेश मोर्वेकर, निलेश देवकुळे.
ढोलकी वादक निलेश देवकुळे यांचा वाढदिवस साजन-विशाल यांनी मुंबई मध्ये साजरा केला.दादूस, साजन बेंद्रे
Переглядів 2 тис.3 місяці тому
ढोलकी वादक निलेश देवकुळे यांचा वाढदिवस साजन-विशाल यांनी मुंबई मध्ये साजरा केला.दादूस, साजन बेंद्रे
गायत्री शेलार यांनी गायलं आकाश शिंदे यांच खंडोबाचा गीत. मल्हारी दोन बायकाचा लाडका,ढोलकी,निलेश देवकुळ
Переглядів 1,9 тис.3 місяці тому
गायत्री शेलार यांनी गायलं आकाश शिंदे यांच खंडोबाचा गीत. मल्हारी दोन बायकाचा लाडका,ढोलकी,निलेश देवकुळ
trendinggavlan कान्हा मला केलं खुळं.गायत्री शेलार, निलेश देवकुळे
Переглядів 7433 місяці тому
trendinggavlan कान्हा मला केलं खुळं.गायत्री शेलार, निलेश देवकुळे
2024 भीमजयंती स्पेशल माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील.शिवानी कदम, निलेश देवकुळे.
Переглядів 6493 місяці тому
2024 भीमजयंती स्पेशल माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील.शिवानी कदम, निलेश देवकुळे.
बाबासाहेबांची सही हाय रं.गायिका शिवानी कदम यांच्या आवाजात कडुबाई खरात यांचं सुपरहिट भीमगीत.
Переглядів 7653 місяці тому
बाबासाहेबांची सही हाय रं.गायिका शिवानी कदम यांच्या आवाजात कडुबाई खरात यांचं सुपरहिट भीमगीत.
trending पिचली माझी बांगडी गायत्री शेलार यांच्या आवाजात त्यांचीच ओरिजिनल गवळण.ढोलकी:-निलेश देवकुळे
Переглядів 65 тис.4 місяці тому
trending पिचली माझी बांगडी गायत्री शेलार यांच्या आवाजात त्यांचीच ओरिजिनल गवळण.ढोलकी:-निलेश देवकुळे
ज्या गवळणीमुळे गवळणीचा ट्रेन सुरू झाला ती पहिलं गवळण गायत्री शेलार यांच्या आवाजात ढोलकीनिलेश देवकुळे
Переглядів 8 тис.4 місяці тому
ज्या गवळणीमुळे गवळणीचा ट्रेन सुरू झाला ती पहिलं गवळण गायत्री शेलार यांच्या आवाजात ढोलकीनिलेश देवकुळे
जाते बाजारी जाऊ दे मला.नाना रंदील यांच्या वाढदिवसानिमित्त गायत्री शेलार यांनी प्रथमच हि गवळण गायली.
Переглядів 7 тис.4 місяці тому
जाते बाजारी जाऊ दे मला.नाना रंदील यांच्या वाढदिवसानिमित्त गायत्री शेलार यांनी प्रथमच हि गवळण गायली.
गायत्री शेलार यांनी सर्वात पहिलं गायलेलं love song. हे गाणं ऐकताना नक्की डोळ्यातून पाणी येणार.
Переглядів 7 тис.4 місяці тому
गायत्री शेलार यांनी सर्वात पहिलं गायलेलं love song. हे गाणं ऐकताना नक्की डोळ्यातून पाणी येणार.
कान्हा मला केलं खुळं मी झाली दिवानी ज्या गवळणीमुळे गवळणीचा ट्रेंड आला.गायत्री शेलार,निलेश देवकुळे.
Переглядів 8 тис.4 місяці тому
कान्हा मला केलं खुळं मी झाली दिवानी ज्या गवळणीमुळे गवळणीचा ट्रेंड आला.गायत्री शेलार,निलेश देवकुळे.
महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असलेली गवळण.पिचली माझी बांगडी, गायत्री शेलार, निलेश देवकुळे सुपरहिट गवळण.
Переглядів 2,1 млн4 місяці тому
महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असलेली गवळण.पिचली माझी बांगडी, गायत्री शेलार, निलेश देवकुळे सुपरहिट गवळण.

КОМЕНТАРІ

  • @MukeshG-bp7td
    @MukeshG-bp7td Годину тому

    कामावयाचे धंदे 3:36 ... तुम्ही गवळण करता.. हे शोभत नाही तुम्हाला

  • @sagarmhatre7455
    @sagarmhatre7455 2 години тому

    Maharashtrachi bahin

  • @ganeshbardedadegav7776
    @ganeshbardedadegav7776 День тому

    Va kya bat he.veri nich...yek nambar aani gan aani aavaj 🥰🤗

  • @RAHULMALI-u3g
    @RAHULMALI-u3g День тому

    Dj song official remix krun bhetel dada

    • @nileshdevkule
      @nileshdevkule День тому

      Contact no dya

    • @RAHULMALI-u3g
      @RAHULMALI-u3g День тому

      ​@@nileshdevkule dada majya channel La aahe number kra call

  • @Abhijeetdunhgov
    @Abhijeetdunhgov День тому

    Nice

  • @vijayredkar4249
    @vijayredkar4249 День тому

    Mast aahe aavaj.Aapala program thevala hota aamachyakadil lagnat

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf День тому

    मुली का नचावल्या हे कळले नाही

  • @sunilmohite6680
    @sunilmohite6680 2 дні тому

    Very good nilesh

  • @user-nm7te7ib8d
    @user-nm7te7ib8d 2 дні тому

    मस्त ❤

  • @gopalkasabe4004
    @gopalkasabe4004 2 дні тому

    ❤❤❤🎉🎉

  • @NileshNarkar-ov9pd
    @NileshNarkar-ov9pd 3 дні тому

    Paisa chi masti

  • @chetanshejwal9011
    @chetanshejwal9011 3 дні тому

    👌 Faar 🥰 god 👌 voice 🥰 Kharch 👌🥰 time Meetr,

  • @SYMusic-r3z
    @SYMusic-r3z 3 дні тому

    छान❤

  • @deepakkadam1737
    @deepakkadam1737 3 дні тому

    एक नंबर गवळण आहे खूप चालेल आपणास खूप खूप शुभेच्छा

  • @BasavarajMane-s4952
    @BasavarajMane-s4952 3 дні тому

    ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @user-dp9hy3uk8p
    @user-dp9hy3uk8p 4 дні тому

    कडक ❤ ढोलकी वादक ❤

  • @bhaskr3r
    @bhaskr3r 5 днів тому

    very good

  • @suryaadagale1803
    @suryaadagale1803 5 днів тому

    अप्रतिम आवाज आहे तुमचा ❤️❤️ निलेश ची ढोलकी वादन तर अफलातून ❤️❤️

  • @ChandrakantJagtap-d9m
    @ChandrakantJagtap-d9m 5 днів тому

    Fact gavalan ani lok gitach gataka.bhavgit,bhagti gite chitrapat git gat nahi gat ka.sangitache (classical)training bhetale ahe ka t 10:53

  • @ChandrakantJagtap-d9m
    @ChandrakantJagtap-d9m 5 днів тому

    Very nice voice. Why not take participate in tv reallyty show Saregamp

  • @mistari9720
    @mistari9720 7 днів тому

    🎉❤🎉good song🎉❤

  • @SmilingJumpingPuppy-xy5jt
    @SmilingJumpingPuppy-xy5jt 8 днів тому

    कलाकारांचा मान ठेवला पाहिजे..हा बार डान्स नाही.. लोकांनी पैसे असे नाही दिले पाहिजे . सन्मानाने दया. कलाकारांची इज्जत ठेवली पाहिजे..

  • @user-dq6ob4qw9g
    @user-dq6ob4qw9g 8 днів тому

    Paisasati kai pan

  • @atulkulkarni1608
    @atulkulkarni1608 9 днів тому

    Gavalni ani dance bar madhe farak samjala pahije.

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 11 днів тому

    Veri nace song

  • @HappyBowling-rn1sj
    @HappyBowling-rn1sj 11 днів тому

    Nandu lai bhari

  • @DevidasDangare-cg7ry
    @DevidasDangare-cg7ry 13 днів тому

    गायण खुप छान पण पैसे उधळत आहेत हे पाहून दुःख झालं

  • @sureshjadhiv6393
    @sureshjadhiv6393 14 днів тому

    आवाज खूपच छान आहे . पण डान्समदे नको ताई

  • @narayansonone2828
    @narayansonone2828 14 днів тому

    कोणाला काहीपण म्हणू देत.खूप खूप छान ताई. अप्रतिम 🙏🏻💐🙏🏻🌹

  • @VijaykumarKambale-xw9yz
    @VijaykumarKambale-xw9yz 14 днів тому

    नंबर

  • @rameshpatil5505
    @rameshpatil5505 15 днів тому

    कमेंटस् लीहीणारे कसलं तिचं फालतू कौतूक करताहेत ? गवळण म्हणणारी पैसे स्वीकारतेय. लोक तिच्यावर पैसे ऊधळताहेत. आजूबाजूला नखरेल हावभाव करत पोरी नाचताहेत. त्यांनाही लोक पैसे देताहेत. हा ऊघड्यावरचा डान्स बार आहे.

  • @narayanchavan3203
    @narayanchavan3203 15 днів тому

    जामखेड ला कलाकेद्रा वर

  • @narayanchavan3203
    @narayanchavan3203 15 днів тому

    नालायक बाई

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 15 днів тому

    कार्यक्रम कुठं आहे हे माहित नाही पण महाराष्ट्र त कुठं आहे हे कल्चर, ताई तुम्ही खूप छान गात आहेत यात काहीच शंका नाही पण याचा तमाशा नको होता. 🙏🙏🙏

  • @minakshimohite6247
    @minakshimohite6247 16 днів тому

    Gavlanichya navakhali bihari dancebar vatto yani Maharashtra la Bihar karun thevlay

  • @deepak5232
    @deepak5232 17 днів тому

    हे तर जुण गाणं आहे, खूप छान

  • @NitinWakle-xu2ig
    @NitinWakle-xu2ig 17 днів тому

    Jay lahuji

  • @vaibhavdekhane9180
    @vaibhavdekhane9180 18 днів тому

    सुरेख गायकी...गोड आणि संस्कारी गळा..

  • @KalidaasTumram
    @KalidaasTumram 18 днів тому

    Chan hy avaj tai

  • @santoshsonone2357
    @santoshsonone2357 18 днів тому

    खूप छान ताई

  • @shashijadhav7374
    @shashijadhav7374 19 днів тому

    अप्रतिम

  • @user-ck7nb9vv4e
    @user-ck7nb9vv4e 19 днів тому

    बास कर मुली ,अस सादरीकरण करू नकोस ,

  • @user-ck7nb9vv4e
    @user-ck7nb9vv4e 19 днів тому

    गवळण ठीक पण सादरीकरण पूर्ण चुकीचं आहे ,हे फक्त माझं मत ,

  • @dattatraydudhe9700
    @dattatraydudhe9700 19 днів тому

    आ रे हा तर जिवंत तमाशा

  • @gauriunde4286
    @gauriunde4286 20 днів тому

    लेखी स्वरूपात द्या म्हणजे आम्हाला लिहून घेता येईल

  • @devsharma1199
    @devsharma1199 20 днів тому

    Khup khup chhan

  • @shubhampigeonlover1276
    @shubhampigeonlover1276 21 день тому

    Dance bar😂😂

  • @vikasshinde4033
    @vikasshinde4033 21 день тому

    Are hi sagli tamasy valy ahet

  • @humanvscasino0211
    @humanvscasino0211 21 день тому

    Dance Bar Aahe ka ???😂😂😂

  • @balirampaithanpagare5580
    @balirampaithanpagare5580 21 день тому

    पुढची गवळण लावा