फेम 'कान्हा मला केल खुळ,कान्हा पिचली माझी बांगडी...या गाण्याची ओरिजनल गायिका गायत्री शेलार लाईव्ह

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 бер 2024
  • फेम 'कान्हा मला केल खुळ,कान्हा पिचली माझी बांगडी...या गाण्याची ओरिजनल गायिका गायत्री शेलार लाईव्ह

КОМЕНТАРІ • 90

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 2 місяці тому +2

    अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारा आवाज आहे दीदी साहेबा अप्रतिम गायन खूपच छान राम कृष्ण हरी

  • @PavanKamble-mb5wl
    @PavanKamble-mb5wl 4 місяці тому +11

    छान आवाज पण प्रोफेशनल कार्यक्रमात म्हणा गायत्री शेलार सुंदर तितकाच आवाज पण 🎉❤
    तुम्ही स्टेज प्रोग्राम मध्येच शोभून दिसतात vip दिसता राव लय भारी voice

  • @vipulamle5778
    @vipulamle5778 4 місяці тому +37

    लाजा वाटूद्या थोड्या आपण कोणत्या मातीत जन्म घेतला आहे याची तरी.... यांच्या सारख्या अवलादी तालुक्यात आहेत हेच आपले दु्दैव

  • @kiranrohane604
    @kiranrohane604 4 місяці тому +40

    गाणं छान आहे फेमस पण झालं. पण असे छपरी लोकांसोबत राहू नका ब्रॅण्डेड कार्यक्रम करा vip disal

    • @ttm-2909
      @ttm-2909 3 місяці тому

      Kay karnar bhau..VIP lok ghet nahit na ..shevti kalakar

    • @vijaybhalerao8939
      @vijaybhalerao8939 2 місяці тому

      अगदी बरोबर ब्रँडेड कार्यक्रम होईला पाहिजे छपरी लोकांच्या मागे लागू नका ताई

  • @d.s.thorat9423
    @d.s.thorat9423 4 місяці тому +7

    पाटोळे ताई फेल आहे यांच्यासमोर, खूप ताल आणि परफेक्ट सुरात ❤❤❤❤❤❤❤

  • @RohitGaikwad-gi8zo
    @RohitGaikwad-gi8zo 4 місяці тому +5

    ताई
    ताई तुमच्या कार्यक्रमाला तोडच नाही....
    चंदन गुरुजीचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे

  • @balunarayanpashte4771
    @balunarayanpashte4771 3 місяці тому +9

    ताई आवाज अगदी अप्रतिम आहे गाणही कान्हाच आहे मग मागच्या अशा का नाचत आहेत आणि असे बार मद्ये पैसे उधळत असल्यासारखे का उधळत आहे..बेअक्कल

  • @dilipjagdale3011
    @dilipjagdale3011 4 місяці тому +22

    आवाज सुंदर आहे पण पैसे हातात द्यावे पैसे उधळु नये

  • @ishwarshejul5884
    @ishwarshejul5884 4 місяці тому +6

    Sagal Chan Aahe tai pn he paishe udhalane he yogy ny watat tumhi tumachyavarti paishe udhalu deu nka kunala kadhi

  • @anilwagh1720
    @anilwagh1720 14 днів тому

    खरच डान्स बार

  • @dnyaneshwarrudre7341
    @dnyaneshwarrudre7341 4 місяці тому +5

    आवाज खुप गोड आहे ताई तुझा

  • @latabarmade8822
    @latabarmade8822 4 місяці тому +3

    जागरन आहे का तमाशा यानी किती देवाचा लक्ष्मीचा अपमान करत आहे नाही आवडतं

  • @arunpawar8714
    @arunpawar8714 4 місяці тому +3

    आवाज एकदम मस्त..

  • @KondibhauKhamgal
    @KondibhauKhamgal 4 місяці тому +8

    काय स्वजवळ स्वभाव आहे,,आवाज अफलातून आहे

  • @GorakhWackhouvre
    @GorakhWackhouvre 4 місяці тому +4

    बेस्ट गवळण

  • @anillandge8685
    @anillandge8685 4 місяці тому +4

    अप्रतिम

  • @kalpeshphapale2271
    @kalpeshphapale2271 4 місяці тому +3

    Very nice work....

  • @shankarmhaske7295
    @shankarmhaske7295 4 місяці тому +3

    खूप छान आवाज 👌👌

  • @laxmand5500
    @laxmand5500 2 місяці тому +1

    गाणं छान झालं पण ही गवळण कशी मनाचीही, आपली संस्कृती, परंपरा, संस्कार या सर्वांचा विसर पडलाय महाभागांना,,

  • @toogood2759
    @toogood2759 3 місяці тому

    चांगल्या गाण्याला तमाशात कंवरट केलं....

  • @padmavatishelar6447
    @padmavatishelar6447 4 місяці тому +3

    अप्रतिम आवाज

  • @JayvantNikam-ts6mn
    @JayvantNikam-ts6mn 4 місяці тому +1

    Avaj. Khup Chan ahe Tai

  • @naleshsawant8048
    @naleshsawant8048 2 місяці тому

    एक नंबर

  • @yogidnya4463
    @yogidnya4463 3 місяці тому

    खूप छान आवाज आहे 👍👌👌👌

  • @d.s.thorat9423
    @d.s.thorat9423 4 місяці тому +1

    खुप छान गायलात ताई ❤❤❤❤

  • @dada-nt9ww
    @dada-nt9ww 4 місяці тому +4

    Nice

  • @user-se8rl3pd9m
    @user-se8rl3pd9m 4 місяці тому +3

    Avdya sundae aavaj v yoghy thikani upyag karu nka 4 payshansathi

  • @amarshinde1628
    @amarshinde1628 4 місяці тому +4

    एक नंबर आवाज🔊🔊🔊🔊 🥰👌👍

  • @arunparadhi3630
    @arunparadhi3630 4 місяці тому +2

    खूपच छान आवाज👌

  • @AmolMaskare
    @AmolMaskare 4 місяці тому +1

    नक्की कोणत्या पद्धत्तीचा कार्यक्रम आहे नक्की काय म्हणायचं

  • @RaoshebWarkad-er8lj
    @RaoshebWarkad-er8lj 4 місяці тому +1

    खुपच छान आवाज आहे लय थोड़ी जास्त आहे

  • @user-hd4jm8kf1d
    @user-hd4jm8kf1d 4 місяці тому +4

    Best

  • @user-no4ij1zn3d
    @user-no4ij1zn3d 3 місяці тому

    Taie must voice plzz keep it up

  • @maheshbhagat9141
    @maheshbhagat9141 4 місяці тому +2

    Nice 👌👌😀

  • @latabarmade8822
    @latabarmade8822 4 місяці тому +1

    लाल साडी वाली हिला पिकस केल आहे का काय

  • @tukaramshikare8482
    @tukaramshikare8482 4 місяці тому

    तमाशा नंबर वन आहे हा

  • @ashajadhav9078
    @ashajadhav9078 4 місяці тому +2

    पैसे उधळण्याची अशी कोणती रित ….तमाशा आहे का हा

  • @yugandharavyawhare6396
    @yugandharavyawhare6396 3 місяці тому +4

    आपला संसार चालवणाऱ्या घरातल्या लक्ष्मीला पैसे द्या जन्मदात्री ला पैसे द्या देवाचं गाणं म्हणून ठुमके लावणार्‍यांवर उधळू नका,........

  • @ashokgaikwad9102
    @ashokgaikwad9102 4 місяці тому +1

    जागरन गोधळ .आहे की तमाशा

  • @ChhayaSavale
    @ChhayaSavale 3 місяці тому

    गाणं एक नंबर आहेत पण मागे काय चालू आहे चागल नाही होत

  • @anilkalsai450
    @anilkalsai450 4 місяці тому

    Tal Sur lay cha competition no 1 bai bai pichli maji bangdi 👈👌🏻👍🏻✌️💯💯💯💯

  • @rutujaflourmill9190
    @rutujaflourmill9190 4 місяці тому +2

    हा कार्यक्रम ई डी ला दाखवा

  • @poojabandgar-ym6pn
    @poojabandgar-ym6pn 4 місяці тому +1

    Karyakram ahe ki dance bar

  • @kamalkishorsawate4620
    @kamalkishorsawate4620 3 місяці тому

    Nice👍

  • @santoshsalunkhe462
    @santoshsalunkhe462 4 місяці тому +2

    Tai aawaj chan ahe pn ha hullad pana manala nahi pat aso

  • @abhishekdede9816
    @abhishekdede9816 4 місяці тому +1

    👌👌👌🥰

  • @zankarbanjogroupnerle7039
    @zankarbanjogroupnerle7039 4 місяці тому +2

    शेलार ताई खूप छान पण असे कार्यक्रम करू नका हा तमाशा आहे असं वाटतंय स्टेज progam करा

    • @vijaybhalerao8939
      @vijaybhalerao8939 2 місяці тому

      अगदी बरोबर बोलत भाऊ असे नको करायला पाहिजे

  • @bapuchandane2627
    @bapuchandane2627 4 місяці тому

    एकच नंबर ताई

  • @loveforevercake9114
    @loveforevercake9114 3 місяці тому

    ❤❤❤

  • @samadhanankush2528
    @samadhanankush2528 4 місяці тому

    👌

  • @naleshsawant8048
    @naleshsawant8048 2 місяці тому

    या कलावंत ला दाद

  • @sharadkshirsagar3181
    @sharadkshirsagar3181 Місяць тому

    Mag ji yadi jatra nachatiye ti hakala

  • @VaishaliAvhad-xm7zz
    @VaishaliAvhad-xm7zz 4 місяці тому

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @aadityapawar6788
    @aadityapawar6788 3 місяці тому

    कोणता तमाशा आहे का

  • @latabarmade8822
    @latabarmade8822 4 місяці тому +2

    गरिब लोकाना दान करा भावानो पुण्य लागेल लवकर

  • @deepakbhosaledeepakbhosale7550
    @deepakbhosaledeepakbhosale7550 3 місяці тому

    ❤❤

  • @user-kr3fh6cd2m
    @user-kr3fh6cd2m 3 місяці тому +2

    Ha Kay prakar 😡

  • @DayanandGaikwad-me6iv
    @DayanandGaikwad-me6iv 4 місяці тому

    FarachmastAwajAhe

  • @kiranpuri3270
    @kiranpuri3270 3 місяці тому +1

    आवाज खुप छान आहे पन थोड चुकत आहे असे पैसे नाही ऊधळे पाहीजे...आणि अस मागे जे नाचत आहे हे पन योग्य नाही ...

  • @ashokjawal9043
    @ashokjawal9043 4 місяці тому

    🎉

  • @jbarts6714
    @jbarts6714 3 місяці тому

    गायत्री शेलार यांची गवळणीत पाठी डान्सर नसते तर विचार करा गवळण किती छान असती...कान्हा पिचली माझी बांगडी

  • @bhalchandrabandre2866
    @bhalchandrabandre2866 4 місяці тому +3

    ताईंचा आवाज खूप छान आहे पण स्त्रीवर असा पैसे उडवणे अपमानास्पद आहे.

  • @vinayakumbhar5140
    @vinayakumbhar5140 3 місяці тому +1

    खुप विसंगती दिसते.अवमान लक्ष्मी मातेचा

  • @arunyelwankar3404
    @arunyelwankar3404 3 місяці тому

    Paise udhlun gheu naka ha chatrapati shivrayancha Maharashtra aahe .samja jra tya Kali ase paise udavat nhavte marathi aahat maratyan sarke aapli awad nivad purn kra😢

  • @sarikapatkar8833
    @sarikapatkar8833 4 місяці тому

    As paisay udhalu naka ethka chan avaj asun kahi upyog nahi

  • @latabarmade8822
    @latabarmade8822 4 місяці тому +1

    छेपरी बेवडी लोकाना घेऊ नको एक विनंती करतो

  • @sujataawate9709
    @sujataawate9709 4 місяці тому +1

    लक्ष्मी च असा अपमान करू नका हातात देऊं शकतात असे पैसे उधळू नये

  • @anilkaradevlog7941
    @anilkaradevlog7941 3 місяці тому

    आवाज खूप सुंदर आहे कलाकाराचा आदर केलाच पाहिजे. पण पैशांची उधळण नको.

  • @daulatkasabe1728
    @daulatkasabe1728 4 місяці тому

    म्हणून.पाऊस.वेळेवर.पडतोय

    • @sonuchavanofficialsong1322
      @sonuchavanofficialsong1322 25 днів тому

      @@daulatkasabe1728 तूझ्या सगळ्या कंमेंट्स आम्ही बघत असतोय.. एक दिवस नक्की भेटू मित्रा आपण जरा विचारपूर्वक कमेंट करत जा..

  • @amitkoli7142
    @amitkoli7142 4 місяці тому

    कलेच्या नावा खाली लक्ष्मीचा अपमाण नका करू

  • @tanushritare5773
    @tanushritare5773 3 місяці тому

    Are krishna chi gavaln jashi kotyavar nachte tashi

  • @latabarmade8822
    @latabarmade8822 4 місяці тому

    लक्षमीचा किती अपमान करत आहे ते बघा आता आपण पटतय का

  • @nilimayadav159
    @nilimayadav159 3 місяці тому

    लक्ष्मी माते चा अपमान किती करत आहेत 😔

  • @Dnyaneshwarchaudhari-xc4uf
    @Dnyaneshwarchaudhari-xc4uf 4 місяці тому +1

    असे पैसे टाकु नका देऊ

  • @anilwagh1720
    @anilwagh1720 14 днів тому

    This not cultural in Maharashtra

  • @ramdeshmukh-nm5ir
    @ramdeshmukh-nm5ir 4 місяці тому

    Notach Duplicate ahet

  • @SaasBahuFoodVlogs
    @SaasBahuFoodVlogs 4 місяці тому

    Kithi chukicha aahe😢

  • @prathameshparpate8589
    @prathameshparpate8589 3 місяці тому

    कार्यक्रम करणाऱ्या चांगलच करत आहेत.. पण आयोजक निलज्ज आहेत😅. कलेचा सन्मान पैसे देऊन करा...लक्ष्मी ला एका लक्ष्मी वरच उडवत आहेत ....किती चुकीचा आहे हे

  • @MahendraShelar-km4kd
    @MahendraShelar-km4kd 4 місяці тому +2

    Nice

  • @latabarmade8822
    @latabarmade8822 4 місяці тому +1

    छेपरी बेवडी लोकाना घेऊ नको एक विनंती करतो