Raghunathraje Nimbalkar : धैर्यशील मोहितेंना पाठिंबा,अडचणीच्या काळात शरद पवारांसोबत उभा राहणार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 тра 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #narayanrane #aadityathackeray #udayanrajebhosale #mahayuti #mva #pmnarendramodi
    Raghunathraje Nimbalkar : धैर्यशील मोहितेंना पाठिंबा,अडचणीच्या काळात शरद पवारांसोबत उभा राहणार
    Video Credit: | Prasad Yadav /Producer | Vivek Sudhakar Shinde /Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र दिन | कामगार दिन | नाशिक लोकसभा महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता

КОМЕНТАРІ • 55

  • @user-pt5sm6qk1o
    @user-pt5sm6qk1o Місяць тому +22

    फलटण का किंग कोण one and only रघुनाथराजे निंबाळकर ❤

  • @user-rk2fq5ef8k
    @user-rk2fq5ef8k Місяць тому +16

    मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांवर चांगली पकड आहे. तुमचं वाचन डोकावतंय तुमच्या बोलण्यातून. अनवट शब्द वापरता तुम्ही. फारच कमी राजकारणी अशा कल्चर्ड भाषेत बोलतात.. उदाहरणार्थ यशवंतराव गडाख एक आहेत, तुम्ही आहात. शुभेच्छा 💐

  • @pravinborate5700
    @pravinborate5700 Місяць тому +18

    आदरणीय श्रीमंत रघुनाथराजे... माढाचे किंगमेकर...

  • @jayrandive3958
    @jayrandive3958 Місяць тому +16

    *मना सारखा राजा आणि राजा सारखे मन*
    *आदरणीय.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा)🙏🏻❤️*

  • @ansgramin
    @ansgramin Місяць тому +7

    तुमचे राजकारण लोकांना समजत नसणार का बाबा... पाणीदार रणजितदादा काम चांगले करतात, बारामतीचे पाणी जे तुम्ही सोडले ते दादांनी परत आणले ते फलटण च्या दुष्काळी गावांसाठीच..हे काम तडीस न्हेण्यासाठी रणजितदादा पुन्हा पाहिजेत..

    • @vishalpolofficial
      @vishalpolofficial Місяць тому +3

      धरणे, कॅनॉल,पाणी आरक्षण या बाबी कुणी केल्या याचा पण थोडा विचार व्हावा

    • @ansgramin
      @ansgramin Місяць тому

      @@vishalpolofficial नक्कीच विचार व्हावा.... पण सत्य पणे व्हावा. कृष्णा खोरे विकास महामंडळ कोणामुळे स्थापन झाले? मागच्या 25 वर्षात राखडलेली काम का झाली नाहीत? धरण चुकीच्या ठिकाणी बांधले असून ते भरतच नाही हा रिपोर्ट कोणी दिला? कोणी फलटण ला येणाऱ्या कालव्याचे काम वाघोषित थांबवले?
      याचा पण विचार नक्की व्हावा

    • @Bhajap
      @Bhajap Місяць тому

      रणजित निंबाळकर हा दगा च देणार आजपर्यंत च इतिहास तपासा

  • @surajchavan9751
    @surajchavan9751 Місяць тому +3

    बाबा उमेदवार मान्य नाही एवढंच कारण सांगायचंना उसन आणि बोगस पवार प्रेम का दाखवताय🤔🤔🤔

  • @Bhajap
    @Bhajap Місяць тому +6

    किंग ऑफ Phaltan🎉🎉

  • @saurabhkalel1932
    @saurabhkalel1932 Місяць тому +2

    Classic language ❤👑

  • @shalinijadhav5308
    @shalinijadhav5308 Місяць тому

    ओन्ली Tutare 🎉 जय शिवराय जय शंभुराजे जय भीम ❤🎉.

  • @VaibhavPatil-ku6jx
    @VaibhavPatil-ku6jx Місяць тому

    Great thought & real humble person

  • @Maharashtra.2024
    @Maharashtra.2024 Місяць тому

    दुष्काळ असताना आणलेलं पाणी कुठे गेलं स्वतः मी व तालुक्यातील लोकांनी सुद्धा तुम्हाला तीस वर्षे मतं दिली पाण्यासाठी. पाणी आणलं तर वेळच्यावेळी पाणी का येत नाही. पाणी वेळच्यावेळी येत नाही तर आम्ही काय समजायचे. काम पुर्ण कि अपुर्ण

  • @RameshZanzane
    @RameshZanzane Місяць тому

    Great राजे पाटील❤

  • @madha8009
    @madha8009 Місяць тому +1

    जय शिवराय

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Місяць тому

    Pawar Saheb is Powar.

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 Місяць тому +1

    Nimbalkar pada fakth, he is genuine guy with good english speaking skills

  • @ankushnalawade5610
    @ankushnalawade5610 Місяць тому +2

    कितीही ताकद लावा, पुन्हा एकदा बहुमताने निवडून येनारच दादा

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ Місяць тому +1

      पडला तुझा दादा😂

    • @Bhajap
      @Bhajap Місяць тому

      दादा निवडून आला ना मलथान मधे ५० बोकड कापून आखं फळतान मलथन जेवायला घालील माझ्या खर्चाने😅😅😅😅

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr Місяць тому +4

    रण जीत निंबाळकर चा त्रास होणार नाही मदतच होईल जित दादा फडणवीस कडे बघून BJP ला मते दया🙏🙏🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🌷

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Місяць тому +8

    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी तुतारी

  • @rajuchavan263
    @rajuchavan263 Місяць тому +3

    Great Raje

  • @somnathlokare2677
    @somnathlokare2677 Місяць тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nileshgaikwad4381
    @nileshgaikwad4381 Місяць тому +15

    फलटणची जनता आम्हाला दुष्काळ मुक्त करण्यासाठी नीरा देवघर कालव्यांची कामे सुरू करणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रासोबत.... माढा मतदारसंघात कमळ फुलणार..

    • @abhikale3946
      @abhikale3946 Місяць тому +8

      Tumhi kra Kamal Kamal yenar tr tutari ch😂😂😂

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 Місяць тому +1

      🍌🍌🍌🍌🍌

    • @shubhampatil48779
      @shubhampatil48779 Місяць тому +6

      सोलापूरकर भूमिपुत्राला निवडून देणार

    • @bigbrother2248
      @bigbrother2248 Місяць тому +5

      फलटण कर फक्त तुतारी🎉

  • @VinodKamble-er8wv
    @VinodKamble-er8wv Місяць тому +16

    तुतारी येणार

  • @RG-gp5xd
    @RG-gp5xd Місяць тому +2

    Very good person

  • @sandipbagav7669
    @sandipbagav7669 Місяць тому +10

    कडक राजेसाहेब

  • @shubhamsawant2526
    @shubhamsawant2526 Місяць тому +2

    Raja manus❤

  • @shankarbelekar5030
    @shankarbelekar5030 Місяць тому +5

    All corrupt leaders Join Bjp What vision Mr Modiji in Maharashtra and India ? .Mr Modiji currupt leaders Boss ?.

  • @VikrantMadane
    @VikrantMadane Місяць тому +2

    ओन्ली खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा

  • @bigbrother2248
    @bigbrother2248 Місяць тому +2

    फलटण मध्ये फक्त राजेच 🎉

  • @satishpawar7788
    @satishpawar7788 Місяць тому

    Great 👍

  • @amarpatil2288
    @amarpatil2288 Місяць тому +10

    तुतारी 100% येणार आहे

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 Місяць тому +4

    👍🏻👍🏻👍🏻🇮🇳🇮🇳🚩🚩

  • @rupeshmadane6588
    @rupeshmadane6588 Місяць тому +2

    नकी अडचण कोणाला आहे ? पवार साहेबांना का ?

  • @priyankakirte4247
    @priyankakirte4247 Місяць тому +3

    फलटण मध्ये राजे अन् मोहीते पाटील यांच्या शिवाय राजकारण नाही होत

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr Місяць тому +3

    शरद पवारला ह्या वयात कसली अडचण देशाच बघा राज्याच बघा शरद पवार मोहिते कडे भरपूर पैसे आहेत BJP महायुती ला निवडूण आणून देश मजबूत करा ⏲️🏹🌷

  • @user-fp8gm7sm7n
    @user-fp8gm7sm7n Місяць тому +1

    ओन्ली Bjp माढा❤❤

  • @shakilmulani9408
    @shakilmulani9408 Місяць тому +1

    English bolun pot bharat nahi

    • @nature5161
      @nature5161 Місяць тому +2

      तो काय दहावी फेल नाहीये

    • @user-ye2nu5on6n
      @user-ye2nu5on6n 21 день тому

      English ne pot bharat nahi pan thod far bolata yayala pahije.

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 Місяць тому +6

    दुष्काळी भागा साठी फक्त पाणीदार खासदार रणजित दादा नाईक निंबाळकर..❤❤ सांगोला तून यांना 50 वर्ष लीड दिलं कधीच पाणी आलं नाही.. वाट लावली.तालुक्याची😢😢....रणजित दादा नी पाच वर्षांतच तालुका पाणीदार केला...मतदान करताना विचार करून मतदान करा..भुल थापा ला बळी पडू नका..शरद पवारांना बारामती शिवाय काही पडल नाही..😢😢😢 माढा लोकसभा आमचं मत विकासाला..फक्त भाजपला..✌️✌️

    • @kp-fh1pv
      @kp-fh1pv Місяць тому

      bhartiya Jhand party

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 Місяць тому +1

      🍌🍌🍌🍌🍌🍌

    • @shubhampatil48779
      @shubhampatil48779 Місяць тому +1

      पाणीचोर रणज्या निंबाळकर

    • @nature5161
      @nature5161 Місяць тому +3

      मला एक प्रश्न विचारायचा फळबागांना प्रोत्साहन कोणी दिल ,ही धरण को णी बांधली ,ही मागील वर्षांपासून तर झाली नाहीत, मुळात हा भाग विकसीत मोहीते पाटील आणि रामराजे निंबाळकर नी केला. गेल्या 5 वर्षात किती उद्योग महाराष्ट्र आले ,तुमच्याच मतदार संघात किती आले.

    • @nileshgaikwad4381
      @nileshgaikwad4381 Місяць тому

      त्याच त्याच कामांवर किती वर्षे मते मागायची....नीरा देवघर चे पाणी खंडाळ्यात 2007 साली आलेत मग तिथून पुढे का आले नाही....2009 ते 2014 पवार खासदार,2014 ते 2019 मोहिते खासदार....2009 ते 2024 दीपक चव्हाण आमदार....मग आम्हाला पाणी का दिले नाही...ह्यांनी जेवढी कामे केली त्याच्या 10 पट सत्ता भोगली आहे....आता कुठे रणजित दादांनी आम्हाला पाणी मिळण्यासाठी कालव्यांची कामे सुरू केली तर सगळ्यांच्या पोटात दुखायला लागले...फलटण तालुक्यातील जो भाग दुष्काळी आहे त्याला कधीतरी बागायती होऊ द्या....आम्ही काय पाप केले आहे....

  • @Bakya_bhai
    @Bakya_bhai Місяць тому +1

    बाबा

  • @ansgramin
    @ansgramin Місяць тому +2

    तुमचे राजकारण लोकांना समजत नसणार का बाबा... पाणीदार रणजितदादा काम चांगले करतात, बारामतीचे पाणी जे तुम्ही सोडले ते दादांनी परत आणले ते फलटण च्या दुष्काळी गावांसाठीच..हे काम तडीस न्हेण्यासाठी रणजितदादा पुन्हा पाहिजेत..