निवडणूक गप्पा | राजकारणातील किस्से, पत्रकार मधुकर भावे, कॉंग्रेस नेते उल्हास पवारांशी चर्चा | भाग-1
Вставка
- Опубліковано 21 жов 2019
- Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #VideoNews) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
यात भावे असून गेलो नाही हे वाक्य खुपच महत्त्वपूर्ण आहे.
एक नावीन्यपूर्ण कार्यक्रमाबद्दल abp Maza चे विशेष अभिनंदन
भावे सर गप्पा अगदी निखळ हासावणार्या गप्पा तर अति सुंदर.
खांडेकर साहेब एकच नंबर क्रार्यक्रम कल्पना एकच नंबर क्रार्यक्रम एकच नंबर बैठक व्वा लाजबाब 👍👍💐💐
वाह, मजा आली तो काळ अनुभवून, कार्यक्रम आजू थोडा वेळ हवा होता, आमची पिढी जी सध्याचे गढूळ खुनशी दर्जाहीन राजकारण पाहते आहे, तिला एक प्रेरणा नक्कीच मिळेल अशा पडद्याआड गेलेल्या आठवाणीमधून।
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाणांचा साधेपणा.................. 30:00
दुर्दैव असं आहे की आजचा तरुण राजकीय कार्यकर्ता हा या राजकीय संस्कारापासून बराच दूर आहे....
महान लोकं महान विचार
प्रचारसभा नव्हते विचारसभा होत्या
नसानसात राजकारण भिनलेला पत्रकार...मधुकर भावे...🙏
अप्रतिम, ह्रदयात साठवून ठेवावा असा ठेवा आणि अशी माणसं, आठवणीत कायम राहणारी, भावें साहेब 🙏
गोष्टी रंगून सागण ही सुध्दा कला आहे. भावे सर तुम्ही त्यातु तुम्ही तरबेज आहात
I wish ABP did this program before elections 😌
nice
मधुकर भावे हे चालतं बोलतं विद्यापीठ आहे.
हो खरच विद्यापीठ आहे
त्यामुळे नवीन नक्षत्र उस
Ek number
मधुकरराव जी भावे आणी राही ताईं आवडते पत्रकार.
उल्हासदादा राजकारणातील संत
अप्रतिम आठवणी!
Bhave Saheb Great 👍🏻
Madukar Bhave SIR you are great...khup pramanik pane bolele SIR 🙏
नारायण राणे साहेब पण असेच
मधुकर भावे यांचा कल काॅग्रेसकडे असणार हे साहजिकच आहे पण मग ते निष्पक्ष पत्रकार स्वतः ला म्हणू शकत नाहीत, हे सुद्धा ओघाने आलंच.
Madhukar bhave congress vichark asele tari te george atre bardan te sagle congress virodhi aahet
Ek number..ase karykram gayala havet...hyena maza katta la bolava
Honorable Madhukar Bhave should be known as Shahir Madhukar Bhave Instead of Journalist Madhukar Bhave.
This gentlemen sings POWADA for Congress party at every available platform. :)
You stole words of my mouth...🤣🤣
Khupachh sundar program.....
Speechless
या दोन व्यक्तींनी सांगितलेले लोक प्रतिनिधीसारखे प्रतिनिधी या देशालाआज मिळाले तर खरोखरच देशात रामराज्य येईल
काय राजकारणी होते...आताची मंडळी पहा..एकमेकाचे बाप काढतात.
राज्यातील सुसंस्कृत मंडळी.
Very true
आता राजकारणात
पत,पैसा, प्रतिब्टा साठी .....
Waahh❤️
Problem with Congress is thay have Not maintain the ethical Leaders.
अगदी खरं बोलले तुम्ही.....105 हुतात्मा ना आम्ही विसरलो.. त्यात शहीद झालेले गिरणी कामगार, शेतकरी सुद्धा.... आजच्या पिढीला माहीतच नाही...
मोठ्या पड्यावर चित्रपट, वेब सिरीस आली तर कळेल कुठेतरी... नाहीतर नाही.
Very very good👍 programme. Keep it up.
Very nice programme 😮
ह.भ.प .बाळासाहेब भारदे सोबत राहण्याची संधी मिळाली.
क्या बात है ! बहोत बढिया.
भावे नी आता आणि एक पुस्तक लिहाव यशवंतराव ते विलासराव यात श्रीमंत कोण?
मजेदार राजकारण होत जून... आदरपूर्वक टिपण्या व्हायचं....नाहीतर आताचं भेंडचोड
Nishibach tumhach to Kala tumhi Javlun Pahila . he ata che Rajkarni Kay boltil ani Kay Kartil Kahi nem nahi .
Pawar v bhave sir far sunder
Aaj aas kay zal paristitith evdha badal zala
सर मधुकर भावेजी पात्रकार नम्बर दिजीये
जुने नेते देव माणसं होती.
म्हणून उल्हास पवार दादा सारखी , बाजुला गेली
Hii
Gele te divas rahilya tya aathavani
भावे सर जी मेरी थोड़ी मदद् करा दिजीये गा साँवर लाल हास्पीटल जोधपुर के लिए सर मेरी ङिक्स सिलिप है सर मेरे पास इतना पैसा नहीं है
Prabodhankar Thackeraynch naav kaa ghet nhi... Sayunka Maharashtra chavali madhle eak agrani nete hote tri...
Nikhal Athvani Great
Bhave,sir,,pawar,sir.grest,policions,.
Prasanna ji kontya sadmya madhe aahet....pratek charcha Satra la Hajar astat...bolat kahichh nahit....
rameshwar shinde सावरकर नायक की खलनायक या कार्यक्रमानंतर प्रसन्नला अडगळीत टाकलयं
100 🐕 bhonke 🐘chale apani chal.🇾🇪
Paratim..atrayncha surekh ullekh..amhi jinklo amhi harlo
फडणवीस किती पैसे दिले आहे आज चक्क गादीवर जाऊन गप्पा मारत आहेत मीडिया वाले
जगन्नाथ राव जोशी हेही उत्तम वक्ते होते, पण त्यांचे नाव यांना घेता आले नाही, मोठ्या गप्पा मारणे सोपे. यशवंतराव चव्हाण प्रामाणिक असतील पण त्यांचा वारसा सांगणाऱ्या माणसांनी किती संपत्ती जमा केली?
BJP cha agent navnath ban ahe. Journalism la kalank aahet ashi loka
जरा खरं बोलायला सांगणे ही विनंती ?
Evm ban
Abp विकला गेला आहे
Taklya
काय लोकं बोलवलेत राव कोन कूत्रं ओळखतं यांना
गणपतराव देशमुख साहेबांसारखे ज्येष्ठ नाही मिळत का तूम्हाला
बेवड्यासारखं बोलू नकोस, जरा वाचन कर म्हणजे कळेल हे कोण आहेत ते
@@avghanekar123 काय वाचू सांग म्हणजे कळेल तू काय वाचून दिवे लावले ते
@@nikhil5518 आधी रोजचा पेपर वाच पूर्ण मग कऱ्हेचे पाणी
@@avghanekar123 हान रोजचा पेपर मी Indian Express वाचतो ... तू mpsc वाला हायस वाटतं
@@avghanekar123 mpsc वाल्यांची अवस्था म्हणजे दूसर्या सांगे ब्रम्ह ग्यान स्वतः कोरडे पाषाण अशी झाली आहे 😂