I am proud of to u , तुम्ही तुमचे बालपण सांगोल्यात कोणत्या परिस्थितीत घालवले मला माहित आहे, आणि आमच्या परिसरातील मुलगी इतकी पुढे गेली याचा मला अभिमान वाटतो. एखादा दिवस काढून नक्कीच या बर का आमच्या सांगोला येथे ❤❤ मन खुश झाले पाहून की तुम्हाला सांगोल्याबद्दलची ओढ पाहून love you from सांगोला ❤❤❤
Mi hi Sangolyachi aahe mala suddha hi bhel khup aavdte tumhi jya cotton mil baddal sangital tethe majhi Aai kam karte. Aani Sangolchi hi khas bhelchi recipe dakhavlyanaddal tumche khup aabhar🎉
Aani pappa cha gaav padhapur javal vite pohargaav aahe tumhi aamchya gavakdchya aahat mala tumchya saglya recipe avadtatat aani mi baryach recipe try pan karte tumhi shikvleli biryani aamchya gharat khup famous aahe khup aavadte saglyana thanks to you ❤❤
सरिता ताई...माझे सास सांगोला आहे...आमचे मेडिकल चे ऐन के गाडे दुकान संपूर्ण सांगोला तालुका मध्ये फेमस आहे.. कदाचित तुम्हाला सुध्दा माहिती असेलच ... आम्ही यात्रेत हि भेळ नेहमी च खात असतो... खूपच सुंदर लागते आणि तोंडाला पाणी सुटतं...❤
मस्त. तिथं डामकले भेळ, फासे भेळ, कुदळे भेळ आहेत. आणि ते एकदम प्रसिद्ध आहेत. त्यांचीच ही रेसिपी आहे. आपलें सादरीकरण मस्तच आहे. आपल्या अनेक रेसिपीज मी पाहिल्या आणि त्याबरहुकुम करुन पाहिल्या आहेत. एकदम योग्य मापात केले तर अगदी नवखाही अप्रतिम स्वयंपाक करू शकेल.
Dalcha rice , fish 65 , puri bhaji , also found in sangola, im from Mumbai , my village is sangola. Amezing recipe 😊 (my uncle is dr Torane) his famous in sangola.
हो नक्की प्रयत्न करेन ua-cam.com/video/4Xkx_HrDTLo/v-deo.htmlsi=mhfr592M4VZ3LBTT ua-cam.com/video/zsKQXjUs8Yg/v-deo.htmlsi=wJDQK2__pGVSmy2V ua-cam.com/video/LDsOdId1Ut8/v-deo.htmlsi=bPdeOCyQaRBiLuQC
तुमच जन्मगाव /सासर ?? आम्ही पण सांगोलमधील डोंगरगावचे .. तिखटपणा हा गुण या भागातील माणसांच्या स्वभावात पण आहे तर भेळ किंवा कोणताही पदार्थ तिखट व झणझणीत। ..😋😋 तुम्ही बनवलेली भेळ मस्त 👌👌
आज तुझ्या या पोस्टमुळे फक्त सांगोल्याचे किती रिप्लाय आलेत .. मी आज सगळ्या कमेंट वाचत बसले.. काय माहीत कदाचित जुनी मैत्रीण या काँमनेट्समुळे भेटेल.. पण सगळ्यांची आडनाव बदलली आहेत त्यामुळं लक्षातच येत नाहीये😊.. नाकील सर. रामदासी सर.. देशपांडें सर.. अंकलगी मॅडम.. कुलकर्णी मॅडम.. अडके मॅडम.. विसापुरे सर.. कोण कोण १९९८ च्या बॅच ला होत
अय्या खरचं माझी सिस्टर आहे सांगोल्यात. तीनेच शिकवला आहे मला हा कट बनवायला खूप छान होते याने भेळ . या कटामुळे माझे कस्टमर पण खूप वाढले भेळचे 😊
Khup chhan kahitari वेगळा प्रकार भेळीचा thanks for sharing
Most welcome
Proper sangolkar
Mast zanzanit ahe bhel 😋😋
✌️😅
वाव सुंदर तोंडाला पाणी सुटले ट्राय करणार नक्की धन्यवाद सरीता ताई
मला ही यात आनंद आहे. हो नक्की करून बघा 👍
Sarita, Tuza interview zala tenvha tu sangolyach nav ghetl nahi khup vayit vatl hot,Sapna tuzi mothi bahin aamhi classmate hoto..tu pn aathavte mala...Sangolyachya muline naav kadhla khup chhan vataych..pn aaj kharya arthane khup anand zala tu sangolyach nav ghetlyamule..aaj pahilyandach comment kartey...sangolyach ullekh kelyamule😊
👍
खुप छान आहे आम्ही पण सांगोला तालुक्यातील आहोत
Thanks
मॅडम तुम्ही सांगोल्याच्या आहात तुमच मनापासून अभिनंदन
धन्यवाद
Kya bat jai❤ khup chan Sarita....mla bhel khup jast aavdte...mi nkii hi bhel try krel...massst😊
Thank you! Yes sure please try 👍
मी तुमच्या रेसिपी नेहमी पाहते , खूप छान असतात रेसिपी
धन्यवाद
सांगोला मधील खुळपे यांची भेळ always favourite कचेरी समोरील 👌👌 चविष्ट आणि झणझणीत 😋😋
Ho आम्ही पण खातो तेथील भेळ
धन्यवाद
I am proud of to u , तुम्ही तुमचे बालपण सांगोल्यात कोणत्या परिस्थितीत घालवले मला माहित आहे, आणि आमच्या परिसरातील मुलगी इतकी पुढे गेली याचा मला अभिमान वाटतो. एखादा दिवस काढून नक्कीच या बर का आमच्या सांगोला येथे ❤❤ मन खुश झाले पाहून की तुम्हाला सांगोल्याबद्दलची ओढ पाहून love you from सांगोला ❤❤❤
मनापासून धन्यवाद
🙏🙏🙋🙋🙋ताई दिवाळी आहे,गोड नक्की होणारच पण ही भेळ भाव खाऊन जाणार,👍👍☕☕☕
खूप छान झणझणीत भेळ ताई
धन्यवाद
I am also from Sangola😊I jI just loved it😊
👍
खुप छान झाली आहे भेळ मी नक्की करून पाहणार माझं माहेर पंढरपूर मध्ये आहे सासर सांगोला मध्ये आहे पण मी मुबंई ला असते
Ho ka are wa . Tai Tumi kontya school la hotya Karan mi pn padharpurchi ahe Maher.
धन्यवाद👍
Mi hi Sangolyachi aahe mala suddha hi bhel khup aavdte tumhi jya cotton mil baddal sangital tethe majhi Aai kam karte. Aani Sangolchi hi khas bhelchi recipe dakhavlyanaddal tumche khup aabhar🎉
मला ही यात खुप आनंद आहे
Aani pappa cha gaav padhapur javal vite pohargaav aahe tumhi aamchya gavakdchya aahat mala tumchya saglya recipe avadtatat aani mi baryach recipe try pan karte tumhi shikvleli biryani aamchya gharat khup famous aahe khup aavadte saglyana thanks to you ❤❤
Most welcome
Thanku so much
भेळ तर झणझणीत होतीच, पण तुमचे बोलणे ही झणझणीत झाले 😋👌❤
धन्यवाद
😊
Tumchi receipt use karun bhel tyar keli so maji bayko khup happy zali majya hatachi bhel khaun ❤
अरे व्वा! छान 👌👍
सांगोला फेमस झालं हे जास्त महत्त्वाचं खरंच😅
👍
Very nice recipe maze sasr hi sangola ahe khup chhan aahe 😋😋
Thank you
सरिता ताई...माझे सास सांगोला आहे...आमचे मेडिकल चे ऐन के गाडे दुकान
संपूर्ण सांगोला तालुका मध्ये फेमस आहे.. कदाचित तुम्हाला सुध्दा माहिती असेलच
... आम्ही यात्रेत हि भेळ नेहमी च खात असतो... खूपच सुंदर लागते आणि तोंडाला पाणी सुटतं...❤
👍
खूप छान भेळ.नक्किच करुन बघणार.Thank you for sharing.
Most welcome
Wow chhan
Thank you
मस्त. तिथं डामकले भेळ, फासे भेळ, कुदळे भेळ आहेत. आणि ते एकदम प्रसिद्ध आहेत. त्यांचीच ही रेसिपी आहे. आपलें सादरीकरण मस्तच आहे. आपल्या अनेक रेसिपीज मी पाहिल्या आणि त्याबरहुकुम करुन पाहिल्या आहेत. एकदम योग्य मापात केले तर अगदी नवखाही अप्रतिम स्वयंपाक करू शकेल.
धन्यवाद 👍
मनापासून धन्यवाद 🙏🏻😊
मि पंढरपुर ची आहे आणि मी लाइक करते बर का नेहमी लाइक करते
लय भारी रेसिपी 👌👌👌
धन्यवाद
Hi Sarita
Bhel kharach khup mast vatatey
Sangolchya junya aathavani aathavlya tujhya recipe mule
Tichi chav ajunhi jibhevar aahe
Aaj nakkich banavnar aahe mi bhel
Tu mla olakhat nasashil kadachit pn
ekdivashi youtube vr tujha video pahila aani mi tula olakhl
Tu Supriyachi choti bahin aahes na
Kharach khup chaan vatal
You are great👍
Yes, Thank you!
Khup Vela khaley mst 😋😋
मी सोलापूर ची आहे कटाची भेळ पहिल्यांदाच ऐकले खूपच छान कमी साहित्यात तयार होते 👌👌
👍
Maz sasar ahe sangola. Aikunch bhari vatal ki tu sangolyachi bhel dakhavlis.😊❤
Thank you
किती मस्त चटपटित भेळ.खरच नविन प्रकार कटाची भेळ कळला. 😊
धन्यवाद
Tain 1 no😊
Waah waah mast chatpatit mast bhel
Thank you
Khaupch chan tai sangola special ...
Thank you
मी मंगळवेढा ची आहे ताई, लई भारी ❤🎉
धन्यवाद
Mi pan😊
My favorite dish sangola bhel fase che bhel
👍
झणझणीत भेळ रेसिपी मस्तच ❤
करून बघू.
धन्यवाद
खूप छान झणझणीत भेळ
धन्यवाद
Sangolmsdhe nemk gav kont tai tumche
Bhel mast
Wow mastach maz aajol javala aamhi lahanpani jaycho aata barich varsh zali jan hot nahi pan as aaplya gavakdchya aathavani mast astaat
माझ माहेर जवळा
👍
भन्नाट रेसीपी ..।👌👌👌👌
धन्यवाद
वेगळा प्रकार मस्त झणझणीत❤❤
धन्यवाद
Jabardast.. tumhala baghun mi motivate hote... mazya twince baby mule mla farsa vel milat nahi pan swayapakachi awad japnyacha chotasa prayatn karat ahe .... loves you😘
Nice👌👍Thank you
Maze maher pan sangola aahai 👍
👍
Ho tai mi p.pur chi ahe mi pan khup vela banvliy hi bhel khup chan lagte😋😋
Thank you 👍
खूप सोपी, कमी साहित्यात बनणारी झणझणीत भेळ, नक्की करून बघायला हवी 😊
हो नक्की करून बघा 👍
Hii mam how are you how is manasvi and parth your sangola bhel is so looking so yummy i will try it definitely.
All are fine here👍
Thank you so much!
मस्त खूप....मलाही अशीच भेळ आवडते...i m also from सांगोला....
✌️ संपदा
Sampada Deshapande sir n chi mulgi ka
नाही...
कटाची भेळ व्वाह...yummy...भेळीची नविन रेसीपी कळली 👌नक्कीच करेन
धन्यवाद
मी पण राहणारी पंढरपूरची आहे आणि मलाही खूपभेळ आवडते❤❤❤❤
👌👍
सांगोला भेळ खुळपे भेळ एकच नंबर😅
Near our Puja colddrinks! 🍹
धन्यवाद
सोपी आहे करायला ...करून बघेन 🎉
हो नक्की करून बघा
Hiii Saritaji, mastach bhel👍👌
Thank you
ताई मला खूप छान वाटले तुम्ही सांगोल्याच्या आहे भेळ मस्त 👌👌👌👍👍❤️❤️
धन्यवाद 👍
Dalcha rice , fish 65 , puri bhaji , also found in sangola, im from Mumbai , my village is sangola. Amezing recipe 😊 (my uncle is dr Torane) his famous in sangola.
👍
सुंदर च दिसत आहे,आणि मस्तच असेल🙏🏻🌷🙏🏻🌷
धन्यवाद
फार भारी
Thank you
Sooo mouth watering 😍🤤🤤🤤😀👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻❤️
Thank you
खूप छान
धन्यवाद
Khup chhan mast
Thank you
Aikda karadchi ghatavrchi pavbhaji pn explore kara
हो नक्की प्रयत्न करेन
ua-cam.com/video/4Xkx_HrDTLo/v-deo.htmlsi=mhfr592M4VZ3LBTT
ua-cam.com/video/zsKQXjUs8Yg/v-deo.htmlsi=wJDQK2__pGVSmy2V
ua-cam.com/video/LDsOdId1Ut8/v-deo.htmlsi=bPdeOCyQaRBiLuQC
Thank you mam for the recipe as I have a big packet of murmura at home
Yes please try 👍
Hi mam iam from pandharpur mastach aata javach lagel sangola bhel khayla😊
👍
मस्त रेसिपी
धन्यवाद!
खूप छान ❤❤ ताई नवरात्रीचे उपवासाचे पदार्थ करून दाखव ❤❤
हो नक्की प्रयत्न राहील
तुमच जन्मगाव /सासर ?? आम्ही पण सांगोलमधील डोंगरगावचे .. तिखटपणा हा गुण या भागातील माणसांच्या स्वभावात पण आहे तर भेळ किंवा कोणताही पदार्थ तिखट व झणझणीत। ..😋😋 तुम्ही बनवलेली भेळ मस्त 👌👌
धन्यवाद 👍
Khup Chan tai 👌👍🙏
Thank you
Soo happy to see my hometown name...thank u sarita tai ..
Always welcome
तु ऑलरेङी सांगोला भेळ आज फेमस केलीस. 😊
😅
ताई खर आहे मी सांगोला मध्ये राहते आणि आम्ही सारखी ही भेळ खातो
👍
Very Nice mipn banvato mulana deto khattat Aavdine
good. thanks
Mi pan sangolyachi , nice recipe
Thanks..nic
Aamhi sagolakar ❤
👍
👌👌 सरिता किचन च्या बर्याच रेसिपी आजतागायत बघत आलोय,पण म्याडम आपण सांगोल च्या आहात,हे आता समजले (संजय शिंदे, जत, हिवरे)
धन्यवाद 👍
खूपच छान 🎉🎉
सांगोला डमकले भेळ नं 1
खूप छान 🎉
धन्यवाद
Sarita taai thumbnail baghun tondala 😋 paani sutle,,, khup chan bhel .....
Taai manusobatacha ek new video aana...🙏
Thank you! Yes sure will try to share soon.
Khoopch chan😊
Thank you
Ho tai gavi ashch bhel milty👌👌👌👌👍👍👍👍
👍
Mam Millets receipy like khichadi ,upit vagere che videos banava pls...
Yes, sure 👍
Simply very nice 👌
Thank you
आम्ही पण सांगोल्याचे आहोत 😊
Yummy yummy 😋 tasty tasty 😋 recipe saru tea ☕ time snack
Thank you
खूप छान झाली आहे भेळ मी पण सांगोला जवळ जवळा हे गाव आहे तिथली आहे आपण दोघी तिकडच्या च मी पण पुण्यात राहते
धन्यवाद 👍
nice रेसिपी ❤
धन्यवाद
मी पण सांगोल्याचीच आहे मला खुप आवडते ही भेळ
👍
खूपच छान ताई
धन्यवाद
माझं सासर सांगोल्याच आहे पण मी भेळ नाही खाल्ली तिथे, मी नक्की करून बघेन कारण मला खूप आवडली
धन्यवाद 👍
आज तुझ्या या पोस्टमुळे फक्त सांगोल्याचे किती रिप्लाय आलेत .. मी आज सगळ्या कमेंट वाचत बसले.. काय माहीत कदाचित जुनी मैत्रीण या काँमनेट्समुळे भेटेल.. पण सगळ्यांची आडनाव बदलली आहेत त्यामुळं लक्षातच येत नाहीये😊.. नाकील सर. रामदासी सर.. देशपांडें सर.. अंकलगी मॅडम.. कुलकर्णी मॅडम.. अडके मॅडम.. विसापुरे सर.. कोण कोण १९९८ च्या बॅच ला होत
👍
मी पण विद्यामंदिर ला होतें
@@swatiwalekar8827 आणि मी न्यू इंग्लिश मिडियम ला होते २००० च्या बॅचला
भेळ रेसिपी आवडली
धन्यवाद
खूप छान भेळ रेसिपी
धन्यवाद
Vah..1 no bhel aahe ha kat chivdyasathi vaparta yeil ka ? Ki churmure soft hotil❤❤❤❤
As per your choice you can add 👍
ताई भेळ आजच करून पाहते धन्यवाद
हो नक्की 👌👍
Chup mast Tai mi pan sangola til javala yete rahte gherdi yethe pan khup mast bhel bhettey
Thank you! 👍
मी पण सांगोला जवळ वाढेगाव माहेर आहे मी तुमच्या सर्व रेसिपीज पाहत असते
Me pn
👍
मी सांगोला ची आहे ❤... खूप छान वाटल
👍
M tumachya recipe pahate pn mla aaj samjal ki tumhi majhya maherchya ahet
👍
जबरदस्त
धन्यवाद सांगोला भेळ रेसिपी शेअर केल्याबद्दल वेगळी भेळ करून खाता येईल
मला ही यात आनंद आहे
Mi pn sangolchi ahe hi maji fevret ahe
👍
Supr
Thank you