मी ज्याला योग्य असेल त्याला योग्य म्हणतो जो चुकीचा असेल त्याला मी चुकीचा म्हणतो, मग कधी पवार यांची मुलाखत घेऊन मी स्तुती करतो परत पवार जातीय वाद करतात म्हणतो, मग मी राणेंना नाव ठेवतो मग त्यांना लोकसभेला पाठिंबा देतो, मग शिंदेच्या घरी जातो ते येतात ते चांगले मग परत ही कुठली शिवसेना परत टीका असे मी म्हणतो, श्रीकांतच्या लोकसभेला फिविकॉल पाठिंबा देतो. 2014 मोदी देशाला हवे असे मी म्हणतो मग 2019 ला ते नको मी म्हणतो आणि 2024 ला परत त्यांना एकट्याला पाठिंबा. अरे एकतर आम्ही खाली mns चा उमेदवारांच नाही, नक्की कुणाचे काम करायचं साहेब काही कळेना. फक्त एकच गोष्ट constant आहे उद्धव विरोध करत राहणे बाकी सगळं अस्थिर
तुम्ही तरी काय केले आहे बाळासाहेब होते काल वेगळा होता आता फक्त स्वतः चे तिजोरी आणि प्रॉपर्टी 200% वाढलेली असतें जनता भिकेला लागली आहे ह्यांचे स्वतः चे बगळे आले कुठून देश लुटून निवडून झाली हे शांत झोपले घरी मुलांना नोकरी नाही
अरे मग ज्यांना निवडून देत आला ना त्यांना विचार.... जो माणूस चांगल काही करू पाहतो त्यांना किती संधी दिली हे पाहावं ... उगीचच अडाणी सारखं बोलायचं नाही साहेबाना
@@AP-eb6yf tujya bolnyawarun tuji layki kaltey bhava lokana tyacha kay,mudda nahi patla tar swatach mat manda pan tumcha bolywarun tar tumhi bhunktay asa watat
कुठल्याही राजकारण्याचे भाषण हे फक्त आणि फक्त सत्ते वर येण्या करता असते. सामान्य माणसाशी आणि त्यांच्या समस्याशी काही घेणं देणं नसता. कुठला तरी विषय घेऊन जनते च ध्रुवीकरण करून पाच वर्षा राजा बनायचं 🍺
Raj thackeray yach next 5 year's kai vision ahe he tyna pan nahi mahit fkat ubt,congress,ncp,bjp yani kai kel tech te tychya bhashan madhe sangatat adhi tumchi railway che dabe darit jaun koslyat te baga.
Nashik madi gelta kadi nasl tar jaun ye Nashik made yekda satata hoti teva tyani kam kela ani yek mev manusa ahe to Maharashtra sati sopn tari bagto bakiche Kay gotya kheltat te bag jara nantar bol
Bhava sudharna karnyasathi te satta magat aahet... sagla karnyasathi hatat paisa pan lagto Sagle tumche nete khaun baslet na mhnun he karu shakat nahi aahet.. ekda chance deun baga mag samjel kon aahe ha manus
Only Rajsaheb ❤
मनसे 🚂🚂🚂
Ata fakt raj saheb
मी ज्याला योग्य असेल त्याला योग्य म्हणतो जो चुकीचा असेल त्याला मी चुकीचा म्हणतो, मग कधी पवार यांची मुलाखत घेऊन मी स्तुती करतो परत पवार जातीय वाद करतात म्हणतो, मग मी राणेंना नाव ठेवतो मग त्यांना लोकसभेला पाठिंबा देतो, मग शिंदेच्या घरी जातो ते येतात ते चांगले मग परत ही कुठली शिवसेना परत टीका असे मी म्हणतो, श्रीकांतच्या लोकसभेला फिविकॉल पाठिंबा देतो. 2014 मोदी देशाला हवे असे मी म्हणतो मग 2019 ला ते नको मी म्हणतो आणि 2024 ला परत त्यांना एकट्याला पाठिंबा. अरे एकतर आम्ही खाली mns चा उमेदवारांच नाही, नक्की कुणाचे काम करायचं साहेब काही कळेना. फक्त एकच गोष्ट constant आहे उद्धव विरोध करत राहणे बाकी सगळं अस्थिर
🔥🔥
एकदा संधी द्या हो या माणसाला
एकदा संधी दिली पाहिजे राज साहेबांना
🔥💥
🔥
🎉
20 tarik la mi dubai varun yet ahe vote karaila my vote ubt janab udhav bala saheb thakare
सुंदर भाषण.....
Same speech in all area
Raj saheb thackeray ❤
तुम्ही तरी काय केले आहे बाळासाहेब होते काल वेगळा होता आता फक्त स्वतः चे तिजोरी आणि प्रॉपर्टी 200% वाढलेली असतें जनता भिकेला लागली आहे ह्यांचे स्वतः चे बगळे आले कुठून देश लुटून निवडून झाली हे शांत झोपले घरी मुलांना नोकरी नाही
अरे मग ज्यांना निवडून देत आला ना त्यांना विचार....
जो माणूस चांगल काही करू पाहतो त्यांना किती संधी दिली हे पाहावं ...
उगीचच अडाणी सारखं बोलायचं नाही साहेबाना
साहेब आपण लॉक डाऊन मध्ये केलेली जनतेची कामे पण परत सांगा
मग कळेल त्यांना
सुपारी घेऊन फक्त भुकायच काम करतोय राजू पेंटर 😂😂
तुझ्या कडे पुरावा आहे का?
तुझ्यावर चढायचं का मग? 😂😂
@@AP-eb6yf tujya bolnyawarun tuji layki kaltey bhava lokana tyacha kay,mudda nahi patla tar swatach mat manda pan tumcha bolywarun tar tumhi bhunktay asa watat
Bhai इतर रजाकरण्यांच सभा बघ त्यांचे भाषण बघ ते काय बोलात्येत आणि साहेब बघ काय बोलतात ते
@@Ar.PratikKhotCo.लय भारी उत्तर मित्रा
जो जो व्यक्ती 2014 पूर्वी कोणावरही नाव घेऊन टीका करत असे तो व्यक्ती आता सतत नाव न घेता टीका करत आहे .... हा बदल दुःख देतो साहेब आम्हाला
Make Maharashtra Great Again (MMGA)
कुठल्याही राजकारण्याचे भाषण हे फक्त आणि फक्त सत्ते वर येण्या करता असते. सामान्य माणसाशी आणि त्यांच्या समस्याशी काही घेणं देणं नसता. कुठला तरी विषय घेऊन जनते च ध्रुवीकरण करून पाच वर्षा राजा बनायचं 🍺
जय महाराष्ट्र 🚩 जय मनसे
मनसे
राज साहेब... कमळ ला बाई पासून दूर रहा...
राज्यात, केंद्रात सरकार भाजप च बिनशर्त पाठिंबा तूमचा
जय मनसे
We'll come ❤ raj saheb........ ❤❤❤❤❤❤only manse
Raj thackeray yach next 5 year's kai vision ahe he tyna pan nahi mahit fkat ubt,congress,ncp,bjp yani kai kel tech te tychya bhashan madhe sangatat adhi tumchi railway che dabe darit jaun koslyat te baga.
Ek amdar hota toh pan kadhi tv var disla nahi na kadhi konta kaam disla nahi .
तुम्हाला tv वर भोकणारे लोक पाहिजे ubt चे काम करणारे नाहीत जे मनसेचे आहेत
@@ganeshdherange bhava tu nivdun dilela amdar kuthe ahe check kar ekda,ani Raju dada cha kam disayla ye Dombivli la me dakhavto
काम करतात ते बाकी सारखं नाही टिंगल टवाळक्या करत बसत तुझ्या नेत्या सारख्या ..
Nivadnuk nantr tumhi gayab hota.
इतकी वर्ष जे गायब झाले ते राज ठाकरे चे नेते नव्हते रे
Jyana vote karta te roj ghari yetat ka khara sanga??
Sandhi kadi dili tene to tu sangto gayab hote ...
तुम्ही किती संधी देता?
मग काय करावं...
तुम्ही निवडून द्या दिसतील ते ...
आणि हो महाराष्ट्र सैनिक हा 24 तास जनहिताची कामे करत असतो...
बाकीच्यांना विचार रोज दिसून काय करतात तर
Bomblyala yetos kay janata la vichar sangay yetos
तेरी जली ना ...🔥🔥🔥
जलना भी चाहिये 😂😂😂
राजसाहेब बोलते ✌️💥💥
एकदाच काय ते ठरवा साहेब आपण खरंच
आरे राज ठाकरे आज तुझा मनसेला 27 वर्ष झाली पण तुम्ही कुठ सुधारणा केली नुसते भाषण करता पण काम करू शकत नाही कारण जो बोलतो तो काम करू शकत नाही हेच खर
तुझा नेता काय दिवा लावतो रे बाबा
आणि 17 वर्ष झालीत
Nashik madi gelta kadi nasl tar jaun ye Nashik made yekda satata hoti teva tyani kam kela ani yek mev manusa ahe to Maharashtra sati sopn tari bagto bakiche Kay gotya kheltat te bag jara nantar bol
@@balkrushnaguldagad1029 tu Jyana vote kartos tyani kay dive lavlet te pan sang amahala,ani mns la 17,18 year jalet , abhyas Karun ye next time
Bhava sudharna karnyasathi te satta magat aahet... sagla karnyasathi hatat paisa pan lagto Sagle tumche nete khaun baslet na mhnun he karu shakat nahi aahet.. ekda chance deun baga mag samjel kon aahe ha manus
तू कधी मतदान केलं का रे ...
ज्या माणसा कडून अपेक्षा ठेवतो त्याला कधी आपण मतदान केलं का ...
उगीच ना शहाणपण साहेबांना नाही शिकवायच...
Bhaskrjdhav
🔥🔥🔥