लक्ष्मण ढोबळे साहेब यांचे भाषण ऐकून खर्या अर्थाने मन भारावून जात..... एकदा ढोबळे साहेब यांची सभा आमच्या मराठ वाड्यात घ्या... अशी अपेक्षा व्यक्त करतो... गौतम भदर्गे परभणी
ढोबळे सर.....आपण खूप छान विचार मांडलेत.अत्यंत हुशार आणि चफकल व्यक्तिमत्व, ह्या वयात ही खेड्यातील, गावाकडील लोकांना समजेल अशी विचारांची मांडणी..खरच सर आपण ग्रेट आहात...
Correct karykram laglay baban dadancha cha ata.... malshiras n pandhrpur talukyatil pn lead tutnar nahi ata tyana as sadhya distay , baki madha takukyat kay hotey te kalel ch
लक्ष्मण ढोबळे साहेब यांचे भाषण ऐकून खर्या अर्थाने मन भारावून जात..... एकदा ढोबळे साहेब यांची सभा आमच्या मराठ वाड्यात घ्या... अशी अपेक्षा व्यक्त करतो... गौतम भदर्गे परभणी
30 वर्ष हेच बबन राव बबन राव करत होते भाऊ
बोलका पोपट आहे..
नंबर एक भाषण ढोबळे सर जबरदस्त विचाप्रवर्तक मत मांडले आहेत.
ढोबळे सर.....आपण खूप छान विचार मांडलेत.अत्यंत हुशार आणि चफकल व्यक्तिमत्व, ह्या वयात ही खेड्यातील, गावाकडील लोकांना समजेल अशी विचारांची मांडणी..खरच सर आपण ग्रेट आहात...
प्राध्यापक ढोबळे सरांना मानाचा मुजरा.
छानच ढोबळेसर..
फारच वर्षानंतर तुमचे भाषण ऐकायला मिळाले..
अप्रतिम, अतिसुंदर,भाषण ढोबळे साहेब
देश प्रेमी आणि महाराष्ट्र प्रेमी मा.आदरणीय प्रा.ढोबळे सर प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेले नेते आहेत आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन ❤🎉
काय शब्दरचना आहे. ग्रेट साहेब ❤️❤️
प्रा ढोबळे सरांनी बबन शिंदे ला चांगलेच धुतले आहे..
शब्दप्रभू साहेब 👑🔥💥♥️✌️✌️
छान विचार मांडले
Great man Laxman dhoble
भाषणात एकच वाक्य ऐकुन अंगावर काटा आला
मांग हा शब्द याला म्हणतात खंदानी मांगाचा माणुस
आमचा आधार ढोबळे सर
आघाडी सरकार आल्यावर तर सर्व महिलांना मोफत बस सेवा सुरू करण्यात येणार आहे..म्हणून महविकास आघाडी सरकार ला निवडून देऊ
Awadal bhashan aplyala...❤
Only mva 🎉🎉
ऐक नंबर 💥
🔥🔥 ek no bhashan
Bhashnat Anna bhau chi lekhni khup vachli asahe Ashi saksh milte.!
Sharad Pawar great leader
अप्रतिम .
UA-cam वर ऍड दाखऊन दाखवून महायुती ची 15 ते 20 जागा कमी होतील 😡😡
या भाषनावरून आणि भाषेवरून समजते पूर्वी राजकारण सुसंस्कृत होते.सध्याचे राजकारणाचा स्थर पार ढासळला
Great speech
अप्रतिम भाषण
ढोबळे सर सांगोला मध्ये दिपक आबा साठी भाषण करा आबांनी निस्वार्थी पणे पस्तीस वर्षे लोकांची सेवा केली आहे
मधे मधे येणारी add तेव्हाडी काढून टाका
तुतारी 💯
एवढ्या जोरात background music लावणे गरजेचे होते काय?
🍎🍎🍎🍎
माननीय आमदार श्री रणजित बबनराव शिंदे 🍎🍎🍎☝️✌️
No.1 speech 😅😅
संगीत टाकू नका बोलण नीट ऐकू येत नाही
शेती मालाला भाव नाही बेरोजगारी वाढली शेतकरी मुलाचे लग्न होतं नाहीत काय करायचं ते सागा
ढोबळे सरांचे भाषण म्हणजे रणजित शिंदे यांचा विजय होय ह्यालाच म्हणतात राजकारण अभिजित आबा आणखी बालीश आहे थोड जाणकार होवू दया
तु काय दिवे लावलेत मंगळवेढा मध्ये ते माहीत आहे ढोबळे
भाद्रपदातील पैदास 😂😂😂😂😂😂 सुसंस्कृत अपमान
ढोबळे अजुन दोन चार सभा घेतल्या तर रणजित भैय्या चे दहा हजार लीड वाढेल..
Correct karykram laglay baban dadancha cha ata.... malshiras n pandhrpur talukyatil pn lead tutnar nahi ata tyana as sadhya distay , baki madha takukyat kay hotey te kalel ch
मराठवाड्यात शेतीसाठी पाणी पुरवठा केला जात नाही तो देण्यासाठी तयार व्हावे असे वाटत
ढोबळे सर तुमचा मोहोळ मध्ये डिपॉझिट जप्त झालतं हे लक्षात असू द्या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना मोहोळच्या पाटलांनी तुम्हाला हावडा दिला
थांब जरा तुझ्या मालकाला कसा हाबडा आहे बघ
तुमच्या घरी नेमकं कोण आलं होता पाटलाच्या पोरा पैकी..... किती लचार आहेत तुमच्या तालुक्यातील लोक महाराष्ट्राला माहिती आहे .....
यशवंतराव चव्हाण यांचे नाव घ्यायची लायकी नाही ढोबळे
आपल्या 120 संस्था कोणी उभ्या केल्या ते पण सांगा... पोपट सारखं नका बोलू सर
काय चुकीचं आहे का शिक्षण संस्था उभारणे... बहूतेक सगळया प्राथमिक माध्यमिक शाळा आहेत.... बाकीच्या सारखे फक्त मेडिकल इंजिीअरिंग clg नाही...
धाराशिव मध्ये तुझी मोहिते पाटीलने वाट लावलीस हे लक्षात असू द्या लोकसभेला नाच्या
Background aavaja nasava
दादा बबनराव दादा 30 वर्ष आमदार होते तेव्हा कुट होते तुम्ही तुम्हीच तेव्हा दादा साठी धडपड करत होता
MVA
सर एव्हडा पवार साहेबांवर जीव तर इतक्या दिवस कुठे हुता शोभत का या वयात अस बोलण
Tutari wajnar 💯✌👍
पहिली 1 मिनिट 40 सेकंद काही समजलेच नाही एवढं म्युझिक जोरात होत 🤦🤦
माजी मंत्री पद भूषविले आहे आपण, बुध्दी भ्रष्ट झाल्यासारखे भाषा वापरु नये ल.डोबळे
❤😂🎉😢😮😅😊
23 11 2024 Tutari yenar ahe he sagalya maharatra kalal ahe wait and watch Lai dur nahi 23
संगीत कशाला टाकताय
लक्ष्मण तू पवार साहेबांना का सोडून गेला आत्ता पोपटासारखे बोलू नको
प्रचार महाविकास आघाडी चा... आणि आडओटआइस भाजपा ची ....
पवार विरुद्ध पवार
Ashish juni gudiya wala per Rajasthan
Pahile.congress.chya.fadat.parat.s.congress.chya.fadat.parat.rashatravadi.congress.chya.fadat.natar.BJP.chya.fadat.aani.aata.parat.,rashatravadi.congress.fadat.etake.fad.aapan.sudha.firala.sir.eke.kali.aapan.cabinet.mantri.hotat.aani.aaj.kay.divas.aalet.rao.
Bjp.cha.zhenda.ghehun.
Nachanara.tu
Jayanti band karati band Kara