या महाराष्ट्राची मजा घेत आहेत सर्व कोणी कुठे जाते कोणी कुठे जाते फक्त राज साहेब हा असा एक मेव नेता आहे तो महारष्ट्राचे काम करत राहतो म्हणून या वेळेस राज साहेब 🙏🙏🙏
मी एक महाराष्ट्र सैनिक सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेला अहवान करत आहे जर हा राजकीय चिखल साफ करायचे असेल तर जे राजकीय नेते यांनी महाराष्ट्रातील जनतेला कोणत्याही प्रकारची विकासाची कामे केली नाहीत फक्त स्वतःच्या राजकिय फायद्यासाठी आपला वापर केला आहे आशा लोकांना घरी नक्कीच बसवेल पाहिजे फक्त एक संधी मनसे ला द्यावी 💯 टक्के महाराष्ट्रात नवनिर्माण होईल पैसा साठी आपले इमान विकु नका आपल्या भविष्या चा विचार केला पाहिजे
Everyone is been given opportunity, now it is time to give the majority to MNS and Raj Saheb, the time has come and it is right time.. state has over 8 lacs debt, all other parties are giving free things but it is only Raj saheb that say they need industry and jobs, and he is one and only visionary leader in Maharastra, rest all are power hungry and want to rule like Kings in the name of democracy..
Saheb tumi ek nath shinde peksha jast jagi bhashan dya and video taka UA-cam var Facebook var Instagram varthi tumi maharashtra che mukhaya mantri honar . Saheb asech screws tight kara. Jai hind Jai maharashtra 🧡🚩
निवडणुका जवळ आल्या का या सर्व राजकारण्यांना लोकांचा त्रास कळायला लागतो. हे सगळे स्वतः आणि आपल्या मुला बाळांना, पुढच्या पिढीला राजकारणात आणून, यांचा राजकारणाचा व्यवसाय पुढे चालवत आहेत..
होय ह्या वेळी फक्त मनसे .
राजसाहेबांच 🚂 20 तारखेला नक्किच धावणार. आपल्या पुढच्या पिढी साठी फक्त मनसे.
मा.राजसाहेब छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा लाख तोफांची सलामी आपणांस.....जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय मनसे ❤
एक संधी नक्कीच राजसाहेबांनी दिली पाहिजे
खरंच एक संधी द्या राज साहेबाला
तुम्हांला ऐक संधी जनतेने दिलींच पाहींजे साहेंब खरंच
ओन्ली राजसाहेब ठाकरे ❤❤❤❤
बेवडा charshi सुपारी बाज. 😮
महाराष्ट्रातील जनतेचे डोळे उघडोत, हिच शिवचरणी प्रार्थना...!
खरंच माझ्या मराठी आई बहीण. भावांनो राज साहेबानी आपल्या मराठी खुप जीवाचे प्राण केले आहे पण आता फक्त राज साहेब ठाकरे ❤❤❤
या महाराष्ट्राची मजा घेत आहेत सर्व कोणी कुठे जाते कोणी कुठे जाते फक्त राज साहेब हा असा एक मेव नेता आहे तो महारष्ट्राचे काम करत राहतो म्हणून या वेळेस राज साहेब 🙏🙏🙏
कोणाला आहे का महाराष्ट्राबद्दल avada प्रेम म्हणूनच राज साहेबांना Ake संधी सर्वानी द्या .
बाळासाहेब याच्या नंतर माझा देव राजसाहेब ❤
यावेळी राज ठाकरे हवेचं आता सात नाही दिलात तर 100% पचतावणार एवढं लक्षात ठेवा
जबरदस्त 👌👌
मन से❤❤ मनसे😊🎉🎉
Raj Sahebcha vijay aso.🚩🚩
Shanti pahije pan vote dyala nako he chalnar nahi . Jai Shivray jai hind jai maharashtra 🇮🇳🇮🇳
साहेबांना या वेळी जनतेने संधी द्या
बेवड्या सुपारी बाज ला जनता कधीच pathimba देणार नाही 😮
Only raj saheb ❤
Om sai ram raj t sahabji ap mumbai ke tigar guru ho
राज साहेब तुम्ही ग्रेट आहात
मनसे ❤️❤️❤️
मी एक महाराष्ट्र सैनिक सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेला अहवान करत आहे जर हा राजकीय चिखल साफ करायचे असेल तर जे राजकीय नेते यांनी महाराष्ट्रातील जनतेला कोणत्याही प्रकारची विकासाची कामे केली नाहीत फक्त स्वतःच्या राजकिय फायद्यासाठी आपला वापर केला आहे आशा लोकांना घरी नक्कीच बसवेल पाहिजे
फक्त एक संधी मनसे ला द्यावी 💯 टक्के महाराष्ट्रात नवनिर्माण होईल
पैसा साठी आपले इमान विकु नका आपल्या भविष्या चा विचार केला पाहिजे
मनसेच येणार
कांजूरमार्ग ला सभा गाजवली साहेबांनी सुरवातीलाच हिटमॅनसारखी बॅटटींग केली आहे ❤
राज साहेब महाराष्ट्रातले तुम्ही एकमेव नेतृत्व आहात जीत योग्य ते योग्यच जीत अयोग्य ते अयोग्यच अस बोलायला हिम्मत लागते साहेब जय मनसे
मराठी माणसांनी ही संधी घालवू नये व राजसाहेबांच्या मनसे ला एकगठ्ठा मतदान करावे.
ओन्ली राज साहेब ठाकरे ह्या वेळेस इंजिन धावणार म्हणजे धावणार जय महाराष्ट्र
जबरदस्त भाषण गेम चेंजर
❤❤❤❤❤
होय एकदा एकदा हया माझ्या राज ला मतदान करा आणि महाराष्ट्र वाचवा ही एक संधी सोडु नका
येवढे कॉमेंट्स मध्ये प्रतिक्रीया आहे. मतदानाला पण प्रतिक्रिया द्या म्हणजे झाले
Ek number saheb
वार फिरलय आत्ता फक्त मनसे 🚩
Me Aata 100% mns join Karel saheb
Hindu Sher Raj Saheb❤
मनसे 🎉🎉🎉🎉❤❤
नक्की संधी देउ या
साहेबांना एक संधी द्या
राज साहेब ठाकरे ❤
🚂🚂🚂🚂
Super dupar
खरे बोलताय ना साहेब म्हनून तुम्ही लोकाना खुपताय
आपले विचार अप्रतिम असतात, महाराष्ट्र राज्यातील जनता..फक्त आपल्या सभेत गर्दी करते!आणी मतं दुसऱ्या बाजूला देते!
MNS la Matdanachi suruvat aapana pasunch hou dya 🚩🚩😅
Kaata nahi aaj dolyat paani aala... 37:45
Everyone is been given opportunity, now it is time to give the majority to MNS and Raj Saheb, the time has come and it is right time.. state has over 8 lacs debt, all other parties are giving free things but it is only Raj saheb that say they need industry and jobs, and he is one and only visionary leader in Maharastra, rest all are power hungry and want to rule like Kings in the name of democracy..
Only MNS
गुजरातच्या lokancha Ramagadi चाटू पक्ष.😮
कुठे काय एरियात भाषणाचे मुद्दे हवेत हे बघायला पाहिजे साहेबांनी
Only manse ❤❤❤
राजसाहेब ❤️🚩
राज ठाकरे साहेब मला पण असं मनापासून वाटतं की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत
मन मोकळे झाले याचे भाषण ऐकून. मनोरंजन चांगलेच करतात.bjpने का नाही शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवला? तुम्ही पण bjp b2 पार्टी आहे
Yekadam barobar ahe saheb
फक्त राज ठाकरे ❤
बेवडा 😂
Raj thakre saheb Yana chance dila पाहिजे
साहेब ह्या वेळेला १००% बदल होणार 🎉🎉🎉
मा.राजसाहेबाना एकवेळ संधी द्यायला हवी.
Raj Saheb! 🔥
साहेब संधी नक्की तुम्हालाच❤❤❤❤
Raj sahab is great ❤
बेवडा 😅
एक नबर भाषन साहेब❤
साहेबांना खूप संध्या दिल्या आत्ता पण देऊ पण साहेबांनी bjp ची साथ सोडावी
एक नंबर भाषण साहेब ❤
यांना मत दिले असते पण हे नंतर भाजप सोबत जाणार आहे त्यामुळे मत नाही
16:56 अरे उध्दव 😢😮😅
Jai Maharashtra Jai Mns raj saheb ji
राज साहेब ठाकरे 🚂🚂🦁🦁💯
Ek no 🎉
🚩👍🚩
ग्रेट राज साहेब 🚩
माज मत राज साहेबाना 🚩✨
100% मनसे येणार only manse
🎉🎉🎉🎉🎉
Bhikar sampadak , bhale sabhas , 1 no, seat pakki
Hyala sampadak Raj sahebani banvale aahe to aata bhikaar zala aahe
True facts 🙌🙌👌👌🚩
जय महाराष्ट्र जय मनसे
नुसतं टाळ्या वाजवून चालणारं नाही
मतं द्या नंतर बघा
जय श्री राम
सगळे लोकांनी लक्षात तेव्हा मनसे हा पक्ष आहे . मराठी माणसाला पुढे नेल
❤❤❤❤❤😊😊
राज साहेब ठाकरे यांना साथ द्या मतदार राजा जागा हो मनसे उमेदवाराला मतदान करा आता नाही तर पुन्हा पाच वर्षे डोक्याला हात लावून बसावं लागेल 🎉
साहेब तुम्ही तर सर्वच सोडलं आहे ६ महिन्या पूर्वी मोदीची पालखी उचललात शिंदेची पाठ थोपटली आता काय अचानक समजलं का
100%true Jay Mns⛳⛳
Saheb....❤
Goosebumps at36.12
❤❤❤❤❤एक
फक्त मनसे
Kahi nahi tar Gadaan varchi kabra ukhdun lavnya saathi tari nakkich dein. Har Har Mahadev. Jay Shivray. Jay Maharashtra.
हो साहेब तुमच्या मूळ रेल्वे मदी पेपर ला मराठी भाषा आली
❤
🔥🔥
राज ठाकरे साहेब सकाळचा शपतविथी
करणारे फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार
हे तुम्ही सांगता आता. तेच फडणवीस मनसेला सतेत घेतेस तयार नाही
❤
संपादक नाही सकाळचा भोंगा आहे तो
Raj saheb he maharashtra che mukhmatri nahit he aplech durdew ahe only MNS
कधी पण गुस्सा, हसरा चेहरा ठेवायला पाहिजे, नंतरच सत्ता त्यांच्या हाती येतील.
Saheb tumi ek nath shinde peksha jast jagi bhashan dya and video taka UA-cam var Facebook var Instagram varthi tumi maharashtra che mukhaya mantri honar . Saheb asech screws tight kara. Jai hind Jai maharashtra 🧡🚩
जय मनसे विजयी भव
मनसे only
Bhai bolte🔱🔥.. एकनाथ शिंदे 🦅🚩
निवडणुका जवळ आल्या का या सर्व राजकारण्यांना लोकांचा त्रास कळायला लागतो.
हे सगळे स्वतः आणि आपल्या मुला बाळांना, पुढच्या पिढीला राजकारणात आणून, यांचा राजकारणाचा व्यवसाय पुढे चालवत आहेत..
Mat magna adhikar aahe saheb
Jay mnse 👌👍