Katha Mrutyunjay Karna | Beautiful Kirtan by Shriram Chitale | Marathi Audio
Вставка
- Опубліковано 15 вер 2024
- कथा - मृत्युंजय कर्ण - भाग 2
( पूर्वरंग -प्रारब्ध भाग 1 - • Kirtan Shriram Chitale... )
साथ संगत श्री गंगाधर देव आणि बंधू
Shriram Chitale contact - +91 99200 86749
संकलन - Anay Joshi - / anayhilation
राधेय कादंबरी
रणजित देसाई
सांगण्याची पद्दत मस्तच
कुंती पुत्र हू मगर न हू उसी को प्रिय मैं.
इंद्र मान्गे भीक जिस्से ऐसा हूं क्षत्रिय मैं.
samor " karn" ch Ubhe. wah , sundar. Tabla sath Aprtim.
किर्तनाची सुरवात एवढी अप्रतिम आणि हृदयाला भिडणारी होती पण मधेच उदाहरणाची काहीही आवश्यकता नसताना सगळा विनोद झाला आणि किर्तनाचा बेसच बदलला . विनोदी उदाहरणे कारण नसताना दिली ती आवरता आली असती तर कर्ण आणि अंतःकरणाशी संवाद साधता झाला असता .
अप्रतिम.
धन्यवाद
वा बुवा मानले
tumche kirtan khup sundar ahe maharaj... maharathi karn sarvasherstha dhanurdhar.
धन्यवाद
खुप छान
Buva Apratim
धन्यवाद महाराज
वाह सर... सर्वत्र कर्ण अधर्मी म्हणून बदनाम असला तरी आपण त्या बिचाऱ्याला न्याय दिल्याबद्दल आपल्याला वंदन 🙏🙏🙏
कर्णाचा काय दोष होता.?आईवडीलांचे कर्माची फळे मुलांना भोगावी लागतात ती का ही,जी माझ्यानजरेत कर्ण नेहमी Great आहे.
@@vaishaligawale8691 ho
धन्यवाद
Toh kadhich adharmi navata tya duryodhanchya upkarachya karjakhali hota.
निःशंक कर्ण दानशूर, शूर योद्धा होता आणि त्याच्यावर कुंतीमुळे अन्याय झालाही. पण अधर्म तो अधर्मच आहे. मृत्युंजय ही केवळ एक कादंबरी आहे, सत्य नव्हे. असे पहायला गेलात तर प्रत्येक गुन्हेगार, अपराधीची एक कथा असते ज्यामुळे तो गुन्हेगारीकडे वळतो. पण कर्मांची फळे भोगणे हे अटळ आहे श्रीकृष्णाने श्रीमदभगवद्गीतेत संगीतल्याप्रमाणे. ते श्रीकृष्णालाही भोगावे लागलेच. श्रीकृष्णाचे बालपण ही कष्टमय होते, तरीही श्रीकृष्णाने अधर्मी लोकांचा विनाश करण्याकरिता सम्पूर्ण जीवनभर कार्य केले. कर्णाला धर्म पेक्षा दुर्योधनाने स्वार्थासाठी केलेल्या उपकाराची परतफेड करण्यासाठी अधर्माची साथ देने योग्य वाटले.
तुम्ही स्वतःला कर्णाच्या जागी आजच्या काळात ठेऊन पहा जर तुमच्या मित्राने तुमच्यावर उपकार केले म्हणून त्याच्यासाठी तुम्ही वाईट काम किंवा गुन्हा करण्यास तयार होणार का?
WAHHHHHHH KHUP CHHAN
धन्यवाद
Sundar Buva 🙏🙏🙏
Video ka Naahi
अतिशय सुंदर
‘Radhey' pustakatun ghetla ahe he 👍
फारच छान।
Gret karn
Thank u
Khup mast
Khupch chhan
कंठ दाटून आला 🥺
Nice 1
धन्यवाद
खूप छान वाचन🌺🌹🌺🚩🚩
xx.wwgoms
धन्यवाद
Apratim
धन्यवाद
Very touching
Sundar mauli
धन्यवाद माऊली
खुपच छान अप्रतिम वाचन महाराज मृत्युंजय
धन्यवाद
धन्यवाद
aap jaase guru honge jo jhuta gyan phalate ho to sisyo ka to katlaam ho jayeega......
Bejod kirtan Maharaaj🙏🙏🙏
Asa kirtan hone nahi 😥😢
Khupch Chan
धन्यवाद
sundarch Maharaj spasht aawaaj aani jase kahi prakat vachan!! pudhache pan bhaag pathava!!
धन्यवाद
Nice
Khup Chan D. A.
धन्यवाद
Nice sir
🙏
अप्रतिम...🙏
सर्व व्यक्तिरेखा चेहऱ्या समोर उभे राहिले आणि भजन अप्रतिम 👍
मला आपले शिवाजी महाराज वरील कीर्तन ऐकायचे आहे कृपया लिंक द्यावी...धन्यवाद🙏
Dhanyvad
सर या चॅनलला sabscribe केल्यास आपल्याला शिवाजी महाराजनवरचे कीर्तन नक्की मिळेल
@@shriramchitale4102 चैनल ला सबस्क्राईब केलेले आहे महाराज...
पण व्हिडिओ फक्त 8 च आहेत तरी लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करावी ...नम्र विनंती..🙏
Dhanyvad Maharaja + sampark award
धन्यवाद माऊली
अरे वा खूप छान!!!
धन्यवाद
🙏छान
Thank u
अति छान..!💐💐💐
Organ chi sath APRATIM 😍
Bhari kirtan
धन्यवाद
Bhri
Bhag - 1 kuthe milel
भाग 1 नाही. हे सर्व थोडक्यात केले आहे
Yugandhar audio book in Marathi - ua-cam.com/video/ZjIVG6uf2eY/v-deo.html
Bejod kirtan Maharaaj🙏🙏🙏
Asa kirtan hone nahi 😥😢
Khup chan
Nice
धन्यवाद
Khupach chan
धन्यवाद
Khup chan
छान ! मृत्यूंजय कर्ण
mast
धन्यवाद
Khup chan
धन्यवाद